फारच सुंदर. अशा वाड्यांना बिल्डर्स पासून वाचवायला पाहिजे.सरकारनी लक्ष द्यायला पाहिजे
@anilphadke95583 ай бұрын
फारच अप्रतिम !
@vaibhaviparandekar85083 жыл бұрын
अतिशय उत्तम व सुस्थितीत असलेला सरदार काळे यांचा वाडा जवळून बघायला मिळाला खुप छान आहे
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@nandkumarkhanna81062 жыл бұрын
फारच सुंदर आणि अप्रतिम शिंदे परिवाराचे कौतुक व मनपूर्वक आभार अनमोल ठेवा उत्तम प्रकारे जतन करण्यासाठी I Love Baramamati
@audumbarkanekar2862 ай бұрын
छान आहे वाडा दादा 🙏
@एकमराठालाखमराठा-ब1घ2 жыл бұрын
भाऊ माझा वाडा शे के १६१० मधला आहे जेव्हढा वर वाडा तेव्हढच त्याखाली तळघर आणि तळघरात पाण्याचा आढ आहे जुन्या ढाल तलवारी रक्तचंदन शो पीस काशाची भांडी पाहायला मिळेल इतिहासातील तलवार जी सुमारे 450 वर्ष पेक्षा जुनी ज्यावर सोन्याचे नक्षी काम रत्न जडीत मूठ वाड्यात 12व्या शतकातील दत्त मंदिर व मूर्ती आहे आजही आम्ही तिचे पुजारी आहोत
@ShailendraThakarVlogs2 жыл бұрын
आपला वाडा कुठे आहे ? पहायला व व्हिडीओ करायला नक्की आवडेल. आपला संपर्क क्रमांक कळवावा....
@ravindrakale70272 жыл бұрын
खूप सुंदर आम्हाला बघायला आवडेल
@medhadikshit87668 ай бұрын
Very interesting video! Such a big space, Mandir and wood carving partion ! Please keep it like this !I know that it is very difficult now a days but u have got a gift from ur ancestors !❤❤❤🙏🏽
@nandkishorkale47282 жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिली बद्दल आज मराठा च्या इतिहासात अपरिचित सरदार व घराण्यातील माहिती बरेच सरदार ची माहिती इतिहासात नाही ठराविक सरदारांची नोंद आहे 🙏🙏
@archanarajopadhye14243 жыл бұрын
खूप छान मंदिर आहे.... आम्ही नेहमी जातो.... बारामतीचे वैभव, इतिहास पुढच्या पिढीला समजायला हवा...स्तुत्य उपक्रम 🙏👍🏻
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद....🙏🙏🙏
@vilasyadav79812 жыл бұрын
खूपच सुंदर वाडा आहे शिंदे परिवाराचं मणापासुन कौतुक 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
@bhupenmuley3652 жыл бұрын
खूपच छान असा हा अनुभव एकडांनाक्कीच प्रत्यक्ष अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल
@dhananjaygokhale79633 жыл бұрын
धन्यवाद ...फारच स्तुत्य उपक्रम...
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@ravindrakale70272 жыл бұрын
खुप सुंदर
@rajivwadkar75823 жыл бұрын
Very nice video. @ thanks for you , Shinde family and Sargar Kale all family. Every maharshtyiyn is proud off all this documentary. Agen thank,s all off you. 🙏👍👌
@vaishalideokar54393 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद,
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद....🙏🙏🙏
@jagannathparkale35393 жыл бұрын
अतिशय छान खुप सुंदर माहिती सांगितली आहे
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar
@pramodsolanke64052 жыл бұрын
खरंच खूप सुंदर जुने जीवण खूप खास होते
@sushamatiwatne5741 Жыл бұрын
Khup sundar vada vastu ahe. Ajun pn chhan vastu ahe.👌🙏recording ani video shoot pn chhan kele ahe.👌🙏
@prafullanaik43112 жыл бұрын
Hya wadyachya shejari maaz ghar aahe.Lahanpana pasun me aani maaze mitra ithe jato.Khup changla maintain kela aahe aajahi ha wada.
@sheetalsawant80932 жыл бұрын
Apratim. Haritage wada👏👏👌👌
@spradip773 жыл бұрын
फारच सुंदर 👌
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@madhurigawali43673 жыл бұрын
Atishay sundar varnan kelay apan👌
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद....🙏🙏🙏
@vitthalkale8362 жыл бұрын
Like Good
@sanjaywadekar5420 Жыл бұрын
माझे पणजोबा श्री हरिबा धुमाळ (गावकरी )हे काळे सरकार यांचे सेवेत होते
@Incognitorides3 жыл бұрын
खुप दिवसांनी असं काही भाराऊन टाकणार्ं बघायला मिळालं!! त्या बद्दल धन्यवाद! शिवाय वाड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे हे बघुन तर मना पासून आनंद झाला.हे वैभव असंच पुढच्या पिढीला बघायला मिळावं .वाडा बघायला कुणाची परवानगी लागेल??
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@manasipahade58503 жыл бұрын
खूप धन्यवाद, आम्ही तिथेच जवळ राहतो पण ही माहिती नव्हती
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@sujatagurav31683 жыл бұрын
Chan
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@sunitakadam4007 Жыл бұрын
Chan. Chan👌👌👌👌👌
@urmilakelkar9203 жыл бұрын
आमचा वाडा ह्याशेजारीच होता. दुर्गा देवी च्या उत्सव नेहमी गेलो होतो. शेजारीच सिद्धेश्वर मंदिर आहे. व नंदी खूप मोठा आहे. नक्की बघा.
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
होय नक्कीच, मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@MohammedZaheeruddin2 жыл бұрын
Very nice Building. Government must take suitable action for protection of this beautiful and valuable legacy of Maharashtra. Best wishes from Hyderabad
@vikaschinchkar65073 жыл бұрын
हा वाडा आजच्या घडीला सुंदर प्रकारे जतन करून शिंदे कुटुंब एक प्रकारे बारामती शहराच्या वैभवात भर पडत आहे.मंदिरात मला स्वतः नवरात्र महोत्सव मधे पूजा करण्याचे भाग्य मिळाले.विशेष बाब हे मंदिर खाजगी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे..
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद....🙏🙏🙏
@anushka246533 жыл бұрын
👌👌
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@ravindrashelar6903 жыл бұрын
शिंदे परिवार खुप छान आहे वाडा
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@govindborkar91912 жыл бұрын
जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे काळे वाड्याची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.कारण आज जर त्याची काळजी घेतली नाही तर तेथील लाकडे सडून जातील व वाडा मोडकळीस येणार.आज रोजी आहे तसाच रहावा हि सदिच्छा.
@arundhatikale71353 жыл бұрын
यांच्याबद्दल कृपया आणखीन माहिती देऊ शकाल का?
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
नक्कीच, या वाड्याचा आणि सरदार काळे घराण्याच्या इतिहासाबद्दल Part 2 घेऊन येत आहोत. मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@suvarnarokade33713 жыл бұрын
@@ShailendraThakarVlogs खूप छान माझ्या लहानपणीच्या आठ वनी ताज्या झाल्या
@shantanujoshi19513 жыл бұрын
Where in Baramati ?
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
बारामती शहरात, काशीविश्वेश्वर मंदिराजवळ आहे. कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, मनःपूर्वक धन्यवाद....🙏🙏
@urmilakelkar9203 жыл бұрын
सिद्धेश्वर मंदिराजवळ
@shantanujoshi19513 жыл бұрын
@@ShailendraThakarVlogs Thank you.
@shantanujoshi19513 жыл бұрын
@@urmilakelkar920 Thank you.
@devidaswarkari16172 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम, आपण ऐतिहासिक वाडे व त्यांची रचना यावर व्याख्यान देऊ शकाल का? बीड येथे.आपला फोन नंबर दिला तर बरे होईल. विषय खूप छान इंटरेस्टिंग आहे. कृपया कळवा. आपल्या व्हिडिओ उपक्रमाला शुभेच्छा. आपल्या माध्यमातून 1988 ला प्रसारित झालेल्या स्वामी मालिकेत शूटिंग झालेल्या वाड्याची सफर करायला आवडेल. आपण तो वाडा दाखविण्याचा प्रयत्न करावा ही विनंती...
@ShailendraThakarVlogs2 жыл бұрын
हो नक्कीच देऊ शकतो आपण satyavartanews1@gmail.com या मेल आयडी वर आपले कॉन्टॅक्ट डीटेल्स पाठवावेत, अन्यथा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सोशल मीडिया लिंक्स आहेत त्यावर dm करावे, आपण नक्की बोलूयात. मनःपूर्वक धन्यवाद....🙏
@chandrakantmarathe14062 жыл бұрын
सरदार काळे यांचे वंशज कोणी नाहीत का? तो वाडा सरदार kalyanche दिवाणजी शिंदे यांचे कडे गेला.
@ShailendraThakarVlogs2 жыл бұрын
सरदार काळे यांचे वंशज आहेत व ते सर्व us असतात, वाड्याची व मालमत्तेची मालकी आजही काळे यांचीच आहे. शिंदे परिवार तीन पिढ्या इमाने इतबारे सर्व कारभार पाहतात आणि त्यांच्यामुळे हा अनमोल ठेवा सुरक्षित आह....👍👍
@anilpatki52043 жыл бұрын
श्री शिंदे वा मुख्य म्हणजे सरदार काळे यांचे कोणी वारस यांची ही भेट घडली असती तर छान झाल असत..किवा जूने फ़ोटौ
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, या वाड्याचा अजून एक व्हिडिओ (भाग २) करणार आहे त्यावेळी निश्चित आपल्या सूचना पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पुनःश्च धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती....🙏🙏
@sambhajishinde31592 жыл бұрын
@@ShailendraThakarVlogs दुसरा भाग वाट पाहत ahe
@govindborkar91912 жыл бұрын
शिंदे यांचा मोबाईल नंबर असल्यास देणे हि विनंती
@latachaudhari22202 жыл бұрын
वाडा खरोखरच पाहण्याजोगा आहे. नवल म्हणजे शरद पवारांनी हा वाडा गिळंकृत कसा केला नाही बर?
@nandkishorkale4728 Жыл бұрын
😂😅👌👌👏👏
@sanjaybhosale80434 ай бұрын
😂😂😂
@nutanpande36662 ай бұрын
😂
@latachaudhari22202 жыл бұрын
निवेदकाच्या आवाज मार खातोय
@latachaudhari22202 жыл бұрын
चुलीवरच्या चिमणी सारख्या बांधकामाला पूर्वि. "धुराडे" (धूर छताबाहेर फेकण्याची रचना) म्हणत असत.
@latachaudhari22202 жыл бұрын
दगडी उखळाला vdo कार खलबत्ता म्हणतो आहे. चुकीचे आहे