३ वर्षा पासुन स्वप्न आहे घ्याय चे पण कधी पुर्ण होईल माहीत नहीं.....शेती फक्त एक ऐकर....पण वेळेवर बैल मीळत नाही..... भाजी पाला करतोय.... काही शेजाराच्यां शेतावर मजुरी करतोय..... पैसा चा मेळ बसत नाहीये....😢पण ज्या दीवशी जमेल मेळ तुमच्या शी संपर्क साधील नंबर सेव केलाय आता.
@MilindBhor6 ай бұрын
दादा एक काम करा त्यांना फोन करा सबसिडी मिळेल आणि हफत्यावर देखील मिळेल
@vijaypund6 ай бұрын
@@MilindBhor सबसिडी ची काही अपेक्षा नाही कारण तीन ऐकर मध्ये तीन भाऊ व बहीन असे चार जंणांचे नाव सातबारा मध्ये येते....हप्ता वर दीले तर बरे..... फोन करून विचारून पाहतो....जर माल पाणी बरा झाला तर नंतर सर्वे चं पैसे भरुन टाकु......असा विचार आहे..... प्रतिसाद दील्या बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏 जय हरि 🙏
@sudarshan_Agency6 ай бұрын
सर ऑनलाईन अर्ज करून घिया
@milindkamble94545 ай бұрын
येवडे स्वपन पाहुनको नंतर मेंटनस लाऊन लाऊन रडशील
@vijaypund5 ай бұрын
@@milindkamble9454 स्वप्न कोणाचेही असो ते बघंन व न बघने हे तुझ्या बा च्या हातात नाही.......
@umeshbhise65253 ай бұрын
❤❤
@umeshbhise65253 ай бұрын
Good 🎉
@kiranbarela37736 ай бұрын
पेरणी यंत्र दुसर्या प्रकारचे नाय का ?
@MilindBhor6 ай бұрын
आहे ना फोन करा कि नंबर वर
@Maheshkarde-f5m5 ай бұрын
मार्केट पेक्षा किंमत जास्त वाटते
@akashlende68566 ай бұрын
Warranty ky rahil
@shivajizol43046 ай бұрын
ऊस पिका मध्ये चालून दाखवा
@sunilchamediya95756 ай бұрын
बापरे मिलिंद भोर किती खोटं बोलतात
@sachinbhalinge68756 ай бұрын
पावसाळ्यात पाऊस पडतो तेव्हा भात लागवडीसाठी चिखल करण्यासाठी चालतो का
@MilindBhor6 ай бұрын
दादा भात लागवडीसाठी तर अतिशय उपयुक्त आहे
@MilindBhor6 ай бұрын
लगेच फोन करा आणि भात लागवड करून घ्या
@rameshwarbandal3126 ай бұрын
आपल्या कडे कांदा उत्पादक शेतकरी आहे.कांदा लागवडीस खूप खर्च येतो तसलं काही मशिन असेल तर सांगा.ऊगाच च्यायनला लाईक्स मिळवण्यासाठी नागपुरात गेले का
@MilindBhor6 ай бұрын
आहे ना मित्रा कांदा लागवड यंत्र चॅनल वर विझिट द्या त्यात विडिओ आहे
@MilindBhor6 ай бұрын
आधी चॅनल ला विझिट द्या त्यात सर्व विडिओ बघा
@rameshwarbandal3126 ай бұрын
@@MilindBhor तुमचे कांद्यावरचे सर्व व्हिडिओ पहातो आणि त्या नुसार खंत औषधे करतोय कांदा पेरणी साठी काही असेल तर सांगा