महाराष्ट्रा चे एक मेव लोकप्रिय नेते, आपले लोक लाडीले चाणक्य Shree Devendra Fadnavisji, future CM
@avinashyadav13844 ай бұрын
घरबस्या मुख्यमंत्री होता तेव्हा या पत्रकार लोकांनी कधी मोठ्या आवाजात प्रश्न विचारले का ? तपासून बघा utube वर . लोचट मराठी पत्रकार मीडिया.
@ShamPhady4 ай бұрын
Corona Che kay
@devidasmarkand50464 ай бұрын
देवेंद्रजी साहेब तुम्ही या आधिवेशनात कर्ज माफी, आणि बँकीचेआडमुठे धोरण यासाठी तुम्ही पुढाकार घ्या तुम्हाला आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी खंबिर पणे उभे राहु आणि परत तुम्ही मुख्यमंत्री होणार यात शंका नाही साहेब💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏
@sunildighe50114 ай бұрын
देवेंद्र साहेब आगे बढो. जनता तुमच्या पाठीशी.
@anjalipawar82834 ай бұрын
कितीही विकास केला तरी लोकं जातीवर मतदान करतात....मुस्लिम लोकांसारखे जिद्दीने मतदान करत नाहीत.....हीच शोकांतीका आहे....हिंदू एकत्र आले आणि मतदानाला निघाले तर सरकार महायुतीचच येणार.....जय श्री राम ❤
@abhaythorat77914 ай бұрын
नेतृत्व devendra fadnvis हेच पाहिजेत.... ह्या बाकीच्यांना जमणार नाही
@vaibhavrajmane21464 ай бұрын
शेतकऱ्याची कर्ज माफी करा साहेब
@girishdeore80534 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@anjanadalal20674 ай бұрын
पुढच्या निवडणूका भाजपा ने एकट्याने च लढावी, नककी बहुमत मिळणार च.
@nochance39144 ай бұрын
Nahi.He wel nahi aata.
@shivjarda4 ай бұрын
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.
@dipakgavali10264 ай бұрын
महाराष्ट्राने लोक प्रिय मुख्यमंत्री व दोन्ही ऊप मुख्यमंत्री तुमचे अभिनंदन फक्त शेतकऱ्यांचा मालाला भाव ध्या चांगले ..कापूस. सोयाबीन.तूर पुढील सत्ता तुमचीच तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही खूप खूप शुभेच्छा ❤
@MrVikasHdixit4 ай бұрын
Namaskar Devendraji Saheb 🙏
@rasamhemlata34904 ай бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@vinayakpatil76854 ай бұрын
शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ही विनंती
@jamilabdul66964 ай бұрын
पोलीस भरती 2022 23 ची होती मुलांना ज्यांचे वय संपले होते त्यांना निदान एक संधी द्यायला हवी होती.........
@rajivthorat99884 ай бұрын
@@jamilabdul6696 द्यायला हवी होती नाही, मिळाली पाहिजे
@rameshshende95684 ай бұрын
The most intelligent leaders
@dineshbagul1744 ай бұрын
Very smart team very nice Best of luck
@jamilabdul66964 ай бұрын
विधानसभेमध्ये गृहमंत्री साहेबांनी सांगितले होते की ज्यांचे वय संपणार आहे त्यांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करू
@kunaldesai28654 ай бұрын
देवेंद्रजी अजित पवार(छगन भुजबळ )यांना नीट तपासा भाजप ने पुणे मध्ये मिळवलेले यश कसे कमी होतेय आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात काय परिणाम होतोय यांचा विचार करा....
@sadashivpatil90664 ай бұрын
Best wishes for ours best presentaion
@prashantkulkarni28794 ай бұрын
Only fadavnis saheb❤
@rupaliahire12844 ай бұрын
शब्द पाळा देवेन्द्रजी साहेब पोलिस भरती एक संधी दया
@himalaychothmal23294 ай бұрын
पोलीस भरती मध्ये एक संधी द्या
@ramchandraborude28924 ай бұрын
तीघांना शेवटची संधी आहे..निकराचे प्रयत्न व योग्य रणनिती, शेवटच्या नागरिकापर्यंत लाभ पोहोचला तरच काही आशा आहे..
@prakashmisal-t9m4 ай бұрын
विविध पदाच्या सरकारी नोकर भरतीत गरीब घरातील बरीच मुलांची निवड झाली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन पण त्यांना नियुक्ती नाही सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@dasram9274 ай бұрын
देवेंद्र जी आप नागपुर के सभी मस्जिदों पर से लाउडस्पीकर हटाइए ना
@sumitmali31274 ай бұрын
देवा भाऊ only
@nitinshendge20744 ай бұрын
देवेंद्रजी मला खूप गरज आहे कर्जची 🙏🙏
@ChandrashekharDuga-xt8ri4 ай бұрын
एक संधी पोलिस भरतीला
@ramdaspokale7114 ай бұрын
कामाची मानस
@prakashmisal-t9m4 ай бұрын
विविध पदाच्या सरकारी नोकर भरतीत गरीब घरातील बरीच मुलांची निवड झाली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन पण त्यांना नियुक्ती नाही सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती 1:12
@lakhichandaher76134 ай бұрын
सरसकट दोन लाखाची कर्जमाफी करा
@SK-im6dm4 ай бұрын
साहेब अभिनंदन 💐 साहेब आपली पुणे -नाशिक रेल्वे हाय स्पीड रेल्वे चे काम चालु करा साहेब 🙏🙏
@BharatMahaanDesh4 ай бұрын
Jai Shree Ram 🚩🙏
@hindustanaggrojunoni26984 ай бұрын
एसटी कामगारांच्या मागण्या मोठ्या संघर्षानंतर ही मिळाल्या नाहीत त्या पूर्ण कराव्यात तर हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्यांचे सरकार ठरेल
@virendrapotepote4 ай бұрын
Eknath ji Shinde Saheb Zindabad !
@vishaljadhavthakur40434 ай бұрын
आजित पवारला बाहेर काढा तुमची सत्ता येणार
@nivruttiatale29144 ай бұрын
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे खूप खूप अभिनंदन
@sunilsonwalkar67874 ай бұрын
महायुती म्हणून आपण, दादा,देवेंद्र एकजुटीने विधानसभा निवडणुकीत सामोरं गेला तर विजय सुनिश्चित आहे
@MB-rp4vw4 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. घरकोंबडे मुख्यमंत्री नाही जो उधव ठाकरे अडीच वर्षात फक्त दोन दीवस मंत्रालयात गेले.
@dnyaneshwarmore6324 ай бұрын
फडणवीस साहेब मला एक वेळेस भेटायला या भाउ मी एक गरीब माणूस आणि एक गरीब शेतकरी आहे जरुर एक वेळेस भेटायला या फडणवीस साहेब या देवासारखी वाट पाहत आहे
@sunilnavare92534 ай бұрын
याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनाही झापायला पाहिजे.
@meenajoshi79564 ай бұрын
Right
@गणेशधुनके-ग9म4 ай бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा करा
@apa31534 ай бұрын
सरकारी कर्मचारी वयाची 60 वर्षे करावी नवीन नोकर भरती करतांना मुलं मुलीची वय जास्त होते त्यामुळे वय वर्षे 60 करावी
@982211374 ай бұрын
Will see this
@yuvrajpatil50274 ай бұрын
50000 प्रोत्साहन पर अनुदान च साहेब काय.. 4 वर्ष रखडलेला मुद्दा आहे हा..खूप शेतकरी त्रस्त आहे.
@SantoshBotre-q3z4 ай бұрын
५६ sena ५४ rashtravaadi १७😊८ BJP Mns १०
@pravinkulkarni53274 ай бұрын
विरोधीपक्ष खोटया बातम्या पसरवत असतो, हे शेंबड पोर देखील सांगू शकेल. पण सरकार ने प्रत्येक वेळेस कंटाळून न जाता,खरी बाजू जनतेला सांगीतली पाहिजे.
@sanjeevhardikar40924 ай бұрын
फडणवीससाहेब, शिंदे साहेबांना आणखीही संधी मिळवून द्यावी.....!
@rajpatil23374 ай бұрын
साहेब अष्टोत्तर महाविद्यालयाचा प्रश्न अजून निकाल आलेला नाहीये 23 वर्षापासून चा हा प्रश्न रखडलेला आहे वारंवार आंदोलन करून सुद्धा आपण हा प्रश्न मार्गी लावला नाही चंद्रकांत दादांनी याचा वाद केला होता जे की ८ मार्चला आम्ही दोन दिवसात याचा निकाल लावू म्हणून पण त्यावेळेसही काम झाल्नाही पण पण यावेळेस अपेक्षा आहे साहेब तुमच्याकडे अष्टोत्तर महादेवाचा प्रश्न या अधिवेशनातने कायदे लागेल व आमच्या आमच्या मागण्यांचा व भावनांचा व आमच्या भविष्याचा आदर होईल ही अपेक्षा करतो🙏🙏
@rushipatil89574 ай бұрын
कर्ज माफी वर बोला साहेब शेतकर्याच्या😢😢😢😢
@PGISPARES4 ай бұрын
👍😊🙏
@MOHAMMADNISAR-f9h4 ай бұрын
Police bharti Age vaad zale pahejet please help to Maharashtra police bharti students.....
@SomaPatil-ox1jw4 ай бұрын
समृद्धी महामार्गाच्या बाजूला कृषी केंद्र कधी चालू
@vishalsonune48684 ай бұрын
साहेब वन्य प्राण्यामुळे शेतकरी लोकांचे नुकसान होत आहे
@aparnakshirsagar24774 ай бұрын
प्रथम तिघांना विनंती स्वतः सह भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करा . म्हणजे गरिबाला न्याय मिळेल महागाई कमी होईल . शेतकऱ्यांचे लाड खूप झाले . ज्यांना पेन्शन १००० च्या आत आहे त्यांची 3000 करा . कारण सर्व भ्रष्ट्र नेत्यांनी शेतकऱ्यांचे खूप लाड केले . ज्यांची शेती नाही त्यांच्याकडे पण बघा .
@rushipatil89574 ай бұрын
कर्ज माफी वर बोला साहेब😢😢😢😢
@pirajeekendre63514 ай бұрын
अगोदर कर्जमाफीची घोषणा करा
@satishmahure38824 ай бұрын
2 लाख पर्यतचे सरसकठ कर्ज माफी करावी....
@ajay18__4 ай бұрын
देवेंद्र जी आत्ता आपला नवीन एक नारा संपूर्ण भारतात पोचला पाहिजे तो म्हणजे जप तक सुरज चांद रहेगा बाबासाहेब आंबेडकर का दिया हुआ संविधान आबाद रहेगा
@dnyaneshwarmore6324 ай бұрын
गरीब कुटुंब शेतकरी यांच्यासाठी काय एक वेळेस सरसगट कर्ज माफी करावी अशी विनंती नुसत्या तुकडे मारु नका साहेब सरकार खूप महान आहे देवा पेक्षाही मोठ आहे
@User-ce4zu4 ай бұрын
Khotya batmya denarya sathi kayda aana saheb
@padharinattupe39274 ай бұрын
साहेब शेतकऱ्याची अवस्था लय बिकट आहे कर्जमाफी करा
@ashasuryawanshi24914 ай бұрын
साहेब माझी 1 विनंती आहे ज्या शहरात लोक रहातात तेथील लोकांना jobs उपलब्ध होऊ द्यावे,,, ग्रामीण भागातून लोक 2 तास प्रवास करुन ठाणे/मुंबईत कामाला येतात, 9 अणि 12 तास काम करतात पैसेही कमवतात अणि त्यांची पैशाची रोलिंग त्यांच्या गावत होते, तिथलाच रहिवासी, तिथलाच नोकरवर्ग अणि पैसाही तिथेच खेळणार अणि जर बाहेरच्या शहरातून मुंबई _ठाणे येथे येत आहेत तर ते रेल्वे सेवा extra charges ghya,,, याने रेल्वे government चा फायदा झालाच पाहिजे,,, जर अशा प्रकारे रोख लागली तरच ग्रामीण अणि नगर विकसित होईन,,,, प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबई ठाणे गर्दी होत आहे.
@pkulkarni52544 ай бұрын
नुसती उत्तरं नकोत, कठोर कारवाई हवी. हीच खरी जनतेची इच्छा आहे. "खोटं नॅरेटीव सेट केलं"असं म्हणून त्याना मोकळं सोडू नये.
@गणेशधुनके-ग9म4 ай бұрын
एकच नारा सातबारा कोरा
@krishnarushimaharaj37024 ай бұрын
लोडशैडींग सुध्दा बंद केली तुम्ही साहेब, धन्यवाद.आता फक्त शेतकऱ्यांना सोलार पंप लवकर वितरित करावे.
@SK-im6dm4 ай бұрын
साहेब आपली पुणे -नाशिक रेल्वे हाय स्पीड रेल्वे चे काम चालु करा साहेब 🙏🙏
@vishrambhuwad94154 ай бұрын
देवेन्द्रजी घोटाळ्याला उत्तरे देत बसू नका . फक्त चर्चा करत बसू नका . भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई कधी करता ते सांगा. जनता वाट बघते आहे . शिंदे साहेब आपण लोकोपयोगी कामे खूप करता परंतु ती लोकांपर्यंत पोहचत नाहीत त्याची व्यवस्था करा. माध्यमे तुमची नाहीत . हे लक्षात असू द्या .
@sanjeevhardikar40924 ай бұрын
नेमकं सांगा विरोधी पक्ष एकच आहे कि एकाच पक्षात अनेक विरोधक आहेत ?
@marthaadhav81974 ай бұрын
Shinde sir doing very well
@rasamhemlata34904 ай бұрын
छगन भुजबळ सारख्यांपासून सावध रहा
@tofikattar60134 ай бұрын
कामाची माणसं आहेत पुन्हा एकदा महायुती सरकार येणार
@ashsahas88224 ай бұрын
भरपूर गप्पा.... अंतर्गत सुव्यवस्था सांभाळा आधी
@rasamhemlata34904 ай бұрын
थोडक्यात राष्ट्रवादी वर अजिबात विश्वास ठेऊ नका
@ganeshannadate58014 ай бұрын
विकास कामे करुन निवडणूक जिंकता येणार नाहीं. जनसंपर्क वाढवावा.
@milindlele74584 ай бұрын
खर सांगतो अजित पवार हा या पत्रकार परिषदेस उपरा वाटतो. अजित चा समर्थक सुद्धा याला मान्यता देणार जर त्याच्यापाशी सत्य स्वीकारायची मनापासून तयारी असेल तर एकूण एक अजित पुरस्कृत समर्थक होकार किंवा मान्यता देणार म्हणजे देणारच.
@anantprabhu68204 ай бұрын
पावसाळी अधिवेशन पण पाऊस नाही.
@uttamlokhande39174 ай бұрын
मुलींना मोफत शिक्षण जी आर कधी काढण्यात येणार ते सांगा सी एम साहेब
@rajendradeshmukh86664 ай бұрын
Next cm deverdra fadanvis 🙏
@AnujSiraskar4 ай бұрын
एकच वादा अजित दादा
@prakashgavit83274 ай бұрын
शिक्षक पेसा भरती लवकरच करण्यात यावी
@sunilrajeshirke73974 ай бұрын
पुणे येथील हिंजवडी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे रस्ते विकासासाठी काय भूमिका आहे हे पुण्यातले पालक मंत्री अजित दादा पवार यांनी उत्तर दयावेत
@rupaliahire12844 ай бұрын
सर्व सामन्याची सरकार मंग दया ना पोलीस भरती एक संधी
@damirashi4 ай бұрын
शरम वाटली पाहिजे इतकी पत्रकार परिषद फक्त ६९००० लोकांनी पहिली. अजून त्या माध्यमांची किती चाटणार.. अजित पवार लोढणे झाले असतील तर झुगारून द्या.
@ramdaschaudhari98464 ай бұрын
कर्ज माफी करा फक्त
@nawajpatil4 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी करा. पुन्हा निवडून देऊ आपणाला
@ashoktekale91734 ай бұрын
दुबईचा कलकत्त्याचा नकाशा व महाराष्ट्राचा सांगा किती नोकरी किती नोकऱ्या आपण लोकांना आहेत गरिबाला लुटल्या आहे
@barcfrdpp4 ай бұрын
तिघांचेही चेहरे पडलेले आहेत, आत्मविश्वास हरवलेले, खचलेले हे नेते आपल्या पक्षाचे काय भले करणार ?
@MRCHAMP1774 ай бұрын
Trikutachi shevatchi patrakar parishad,lokana anakhi kiti divas vedyat kadhnar ?
@dilipsalunkhe76344 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब खूप छान विकास काम करत आहेत पण पेड मीडिया आपल्या बद्दल चुकीची माहिती देत आहे विरोधी पक्ष नेते गाव पंचायत समिती चुकीची माहिती देत आहे आपल्या विकास कामाची श्वेत पत्रिका काढून उत्त्तर देने लष्र देने धन्यवाद
@harishchandrashirke25324 ай бұрын
मुंबई गोवा महामार्गावर काम होणार की नाही ते सांगा.
@pravinchavan40504 ай бұрын
साहेब तुम्ही तुम्ही
@madhavadhikari42874 ай бұрын
जे खोटे बोलतात हे तुम्हाला माहीत आहे ह्याच खोट्या बातम्या ही मीडिया ही दाखवून जनतेची दिशाभूल करतात त्यांच्यावर कायदशीर गुन्हे दाखल करा तरच जनतेला तुमच्यावर विश्वास ठेवेल की तुम्ही सत्य बोलत आहे
@nitinshendge20744 ай бұрын
साहेब कर्ज माफ झालेले परत कर्ज भेटत नाही साहेब मला खूप गरज आहे 🙏🙏
@maheshmoharir93144 ай бұрын
अजित पवार यांना बरोबर घेऊन काय फायदा झाला याचा विचार शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब करणार आहेत का?
@MRCHAMP1774 ай бұрын
Eknath shinde saheb ,' gira to bhi tang upar 'he barabar nahi.
@pirajeekendre63514 ай бұрын
प्रोत्साहन पूर अनुदान अजून मिळाले नाही सरकार का झोपी गेले का