वागळे साहेब,पत्रकाराने आपली बुध्दी तटस्थपणे वापरावी.आणि सतत फक्त नकारात्मक तर अजिबात वापरु नये.आज पहिल्यांदाच आपण तसे तटस्थ विश्लेषण केले याबद्दल धन्यवाद!
@finegentleman782016 күн бұрын
He has always been on the right side of politics as a journalists, if you are are seeing it for the first time, then fault lies in your intelligence. Thank you
@maheshshedsale308815 күн бұрын
@vaijinathyadav5765 साहेब आज पहिल्यांदाच चिखल निःपक्ष बोलला पण जरा थांबा तो होईल पहिल्यासारखा
@AaudumbarFoundation12 күн бұрын
आघाडीसाठी मतं मागणारा पत्रकार जर विश्लेषण करत असेल तर तो कोणत्या बाजूनं असेल हे वेगळं सांगायला नको. जातीय विष मराठा आंदोलन आरक्षणामुळं कालवलं गेलं हे म्हणण्याची हिम्मत नाही. ओबीसीतून आरक्षण ही मागणी नंतर का जोडण्यात आली ? मागण्यांमध्ये सातत्यानं बदल का करण्यात आला ? आमच्या ताटातलं इतके वर्षे खाल्ल’ हे कोण म्हणत होतं ? अशावेळी सगळेच पक्ष ओबीसीला धक्का न लागता म्हणत होते, तर मग फडणवीस एकटे जबाबदार कसे ? त्याचं उत्तर आहे. योग्य टार्गेट निवडणे. यांनी फडणवीस निवडला नाही तर त्यांची जात निवडली आहे. सुद्धा) टिकू शकेल मग ही मागणी नंतर का रेटण्यात आली ? वारंवार मागण्या बदलून आंदोलन शांत होऊच दिलं गेलं नाही. ‘सगेसोयरे’ (आईच्या बाजूने असं एक तरी वकील सांगेल का ? आता महत्त्वाचं - जरांगे कोणत्या फॉर्मुल्यानं मराठा आरक्षण मिळवून देणार आहेत ? आघाडी त्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहे का ? जर देणार नसेल तरीही मतं दिली जाणार असतील तर टार्गेट निवडण्याचं कारण कळणं अवघड नाही. हे विश्लेषक ते कधीही सांगूच शकत नाहीत.
@Frekin333911 күн бұрын
पहिल्यांदा 😅😅😅
@MahavirNaik-t3u11 күн бұрын
वागळेसाहेब भारतीय जनतेला भरघोष मोठ-मोठी आश्वासन देऊन भाजपा केंद्रात निरंकुश सतत दहा वर्षे सत्ता प्रस्थापित केली बहुसंख्य आश्वासन हे सरकार पुर्ण करु शकले . पाच महिन्याचा काय आऊटपुट असणार ? परंतु सजग असणे आवश्यकच होते.
@sandipsapkar851017 күн бұрын
निखिल वागळे साहेब घराणे शाहिवर सगळ्यात जास्त शरद पवार हेच लाभार्थी आहेत एका घरात 3 खासदार व 2आमदार सगळ्यात मोठी घराणे शाहि
भाऊ तिथे बघायचे नाही की बोलायचे नाही कारण तिथून पाकिटे येतात
@TheNikhilify16 күн бұрын
Saglech ahet Shinde pan pawar pan
@gopinathpatil75558 күн бұрын
महायुतीच येणार पहात रा.चांगलेच निर्णय चांगलीच कामे शांत आणि काय पाहिजे.
@yogeshkadvekar4 күн бұрын
kzbin.info/www/bejne/Zmq2eZyvetRpe7s
@BapuNikam-g9s16 күн бұрын
वागळे महायुतीच्या विरोधात बोलत होते आता त्यांच्या लक्षात आले महायुतीचे सरकार येणार आहे
@kantilalbafana468214 күн бұрын
नाही, मला वाटत वागलेंच फण्डिग बंद झाल या अटकल वाटत ।
@tanvijadhav746510 күн бұрын
😂😂😂😂😂😂 पालटूराम
@vikasmore291316 күн бұрын
महिला निकाल बदलवणाऱ्या भूमिकेत राहतील,ज्या महिलांना कोणी जमेत धरत नाहीत,,
@white_cloud36917 күн бұрын
श्रीमंत लोक कुत्रे पाळतात, गरीब लोक सुद्धा कुत्रे पाळतात परंतु मध्यमवर्गीय लोकं कुत्रे पाळत नाही कारण त्यांची जिंदगी ही कुत्र्यासारखी आहे!😢😢😢
@spg774316 күн бұрын
काय पण
@P_Apegaon16 күн бұрын
Politicians patrakaar paltaat
@jairam-le7du16 күн бұрын
😂😂😂
@catvideo331415 күн бұрын
मध्यंवार्गी्यांनी आता मग पिसाळायला हवे तरच काहीतरी बदल होतिल
@ashrafinamdar800615 күн бұрын
😂
@UmeshLokhande-r8s15 күн бұрын
Ghatkopar te Andheri पाहिली मेट्रो वाजपेयी ने दिली आणि आता संपूर्ण मुंबई मध्ये मेट्रो BJP नी सुरू केली. Thanks BJP❤❤
@MusicFilmAndGyan15 күн бұрын
वागळे हे पहिल्यांदा मला आवडले त्यांनी महाराष्ट्र चा भवितव्य सांगितल आणि त्यांना कळून चुकल आहे की महाविकास आघाडी पराभूत होणार आणि महायुती जिंकणार
@RameshRathod-km7wq12 күн бұрын
1:40 1:43
@narendrakulkarni725912 күн бұрын
वागळे भाऊ आता योग्य दिशेने वाटचाल सुरू 😂
@smitasuhas798111 күн бұрын
😂
@kishorkavathekar666617 күн бұрын
१० एकरात १०० कोटींची वांगी दाखवतात घराणेशाहीवाले!
@vkwagh273817 күн бұрын
Jai Shah ne 5 lakh total capital investment asleli company 2yrs madhe 25crore la vikli without any revenue. Atta hyacha reply nakki de.
@jockey-c6k16 күн бұрын
ओ साहेब माहिती नीट घ्या... अमित शहा घरंदाज श्रीमंत आहे....😅😅😅🙏🏽@@rnkl0707
@jockey-c6k16 күн бұрын
@@vkwagh2738त्या साठी विरोधी पक्ष आहे तो काय बोलत नाही आणि तुम्ही तोंड उघडा 😅😅😅
@shirishpurohit944913 күн бұрын
१० एकरात १००कोटींची वांगी वागळे ना दिसत नाही.ते आंधळे झाले आहेत.
@HhdggujvdNdbvbndkhf13 күн бұрын
वागळे साहेब वांग्यावर बोला 100 कोटीच्या वांग्यावर
@ramdaspatekar336416 күн бұрын
केव्हातरी खरे बोला पत्रकार साहेब पत्रकारिता निशापक्ष असावी. घराणेशाईच का आमदार खासदार जे सतरंज्या उचलतात त्यांना सुद्धा होऊद्या त्यांना पण जनतेची सेवा करुद्या. जय शिवराय.
@sanjayshinde691911 күн бұрын
वागळे साहेब तुम्ही खरे पत्रकार आहेत हे पाहून मला आनंद झाला आहे
@ashokkadam52415 күн бұрын
निखिल सर तुमची मागणी अगदी योग्य आहे संपत्ती वाढलेल्या नेत्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे
@Frekin333911 күн бұрын
दाखवली एवढी तर असेल किती कल्पना करा.... डोळे फाटतील आपले बघून ऐकून 😂😂😂
@daisyd155214 күн бұрын
कृपया🙏 देशाच्या विकासासाठी आणि हितासाठी युतीला मतदान करा 🙏🇮🇳🙏जय महाराष्ट्र....जय हिंद....वंदे मातरम
@VidikaUchit16 күн бұрын
यावेळी ची निवडणूक हि ग्रामपंचायत सारखी होणार 💯 खरं
@RameshRathod-km7wq12 күн бұрын
Rathod
@RajuNagre-fg5zh14 күн бұрын
कार्यकर्ते मोठा करणार एकमेव माणूस होऊन गेला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
@ganesharey284016 күн бұрын
आयबीएन लोकमत मध्ये असताना जे प्रामाणिक पत्रकारिता केली होती आज तीच दिसून आली.... देव सदैव हीच सद्बुद्धी देवो... लाळ घोटी आणि पाकीट पत्रकारिता बंद झाली असेल तर देवाचे खुप खुप आभार....
@civilpractical884517 күн бұрын
प्रस्थापित नेते घराणेशाही निर्माण केली आहे व सामान्य कार्यकर्ता त्याला साथ देतो
@madhavhonrao364817 күн бұрын
वागळे साहेब हे दुःख कधी संपणार 😢
@thegodfather227113 күн бұрын
😅😂
@Abhsjdj11 күн бұрын
परवा.
@shubhamshelar622011 күн бұрын
Don peg potat gelyavar
@anamik326716 күн бұрын
जर उध्दव ठाकरे यांनी युती मोडून राष्ट्रवादी, काँग्रेस कडे गेले नसते तर पुढच्या वाईट गोष्टी झाल्या नसत्या.आता तरी संबंधितांनी बोध घ्यावा.
@ajitchavan231614 күн бұрын
भाजपा ने शिवसेना आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवला असता.....
@anantparanjpe25013 күн бұрын
शिवसेनेचा स्वाभिमान वगैरे, उद्धव राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले, तेव्हाच इतिहास जमा झाला! आता उरली आहे, ती लाचार, स्वाभिमान शून्य सेना. भाजप बरोबर होते, तेव्हा शिवसेनेला एकशे चाळीस पर्यंत विधानसभेच्या जागा मिळत असत. आज त्यांची बोळवण ऐंशी नव्वद जागांवर केली गेली. गेल्या लोकसभेत अखंड शिवसेनेचे अठरा खासदार होते, या लोकसभेत फक्त नऊ आहेत. या उलट काँग्रेसचा फक्त एक खासदार होता, त्यांचे चौदा आहेत आणि पवारांचे फक्त चार खासदार होते, त्यांचे नऊ झाले. भाजपशी असलेली युती तोडून नुकसान कुणाचं झालं असेल, तर ते फक्त आणि फक्त उद्धव यांचं झालं आहे. अजून तरी डोळे उघडा अंध भक्तांनोआणि तुमच्या नेत्याला पण सांगा डोळे उघडायला.@@ajitchavan2316
@thegodfather227113 күн бұрын
@@ajitchavan2316👈🤔 म्हणून तुम्ही वक्फ बोर्ड समर्थक झालात का. म्हणजे तुम्हाला मिनी पाकिस्तान बनवायचे आहेत
@leelamankavale764111 күн бұрын
भाजपा आणि शिंदे पण राष्ट्रवादीला मांडीवर घेऊन बसलेत मग हे चालतं का?
@prafullpandhare99435 күн бұрын
म्हणजेच सगळ्यांनी गुजरात कडे बुध्दी, स्वाभिमान गहान ठेवून लाचारी पत्करवी..
@manoharthakur24417 күн бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा,ते आता कळेल
@whitecloud502116 күн бұрын
अकेला नही, ED, CBI, police, money, EVM 😂😂😂😂😂😂😂
@shubhamgondkar841916 күн бұрын
@@whitecloud5021yes right same as 2013 where Supreme court said Ed Cbi is Cage parrot of Congress Government 😂
@milindpawar740716 күн бұрын
Thokun kadhale aahe deva bhaoo ne❤
@GaneshPhapal-pu4vc16 күн бұрын
मोदी तुमसे बैर नही फडणवीस तेरी खैर नही
@whitecloud502116 күн бұрын
@@shubhamgondkar8419 now BJP 😂😂😂😂😂
@Hindukush917 күн бұрын
२० नव्हम्बर को अपनी समझ से मतदान करे, जलेबी की 'फेक्टरी' 🌀🍥 'वोट जिहाद याद रखे' "बटोगे तो कटोगे" ⚔️ 🏹 🪷🎉
@vikky84714 күн бұрын
Kon katega modi hote huye
@RajeshSingh-hx2sc13 күн бұрын
मोदी साहेब अभितक १५ लाख नही दिये, पर electoral bonds मे उन्होंने ६००० करोड कमाये फडणवीस दिवा डोंबिवली का शांघाय करणे वाला था ... उसका क्या हुआ ? सब बकवास ... खुद पैसा कमानेका ... वोह निर्मला सीतारामन टॅक्स बाढतेही जा रही है ... उसे कूछ बोला तो उलटा दुसारोकी गलती निकालती है ... हम भुले नाही मोदीने क्या किया चंदिगढ मयोर इलेक्शन मे ... बच्चे अकेले ८ बार वोट डालके व्हिडिओ शेअर कर रहे थे ... गरीब aur संविधान की वाट लगानेकी aur इलेक्शन पास आया की धर्म या पैसा हात मे देके वोट मांगणेका...
@sagargaikwad020712 күн бұрын
हेच मराठीत बोल रे..
@vikky84712 күн бұрын
@@Hindukush9 sarkar hinduche rashtrapati hindu pantpradhan hindu bahutek mukhyamantri hindu mg ko kapanar hi khurchi chi bhiti aahe baki kahi nahi.
@Bharat-f8o7t12 күн бұрын
घाबरलेल्या अंधभक्तानपैकी आहेस कळल
@ganeshjagtap159816 күн бұрын
माझं मतदान भाजपा सोडून कोणालाच होणार नाही.... त्याचं मूळ कारण म्हणजे वाळू उपसा बंदी, कडक कायदा, महिलांना सक्षमीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल💯
@sjsbsjsbj16 күн бұрын
Faltu modi 😮
@dabhadeganesh475316 күн бұрын
Faltu Modi, fakta gappa martat, ground var implementation nahi
@pandharinathbhogawkar578916 күн бұрын
पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहाजी यांचे सर्व कायदे कानून जे लोक विरोधात बोलतात त्यांच्या साठी आणि स्वतः चे समर्थक आणि अंधभक्त यांच्या साठी फक्त आपडो माणूस छे. 😂
@@dabhadeganesh4753 जरा राजकीय चष्मा काढून परिस्थिती पहा. पार समृध्दी महामार्ग ते अटल सेतू आणि लाडकी बहिण ते शेतकऱ्याला बारा तास वीज!
@sudhirrangdal856310 күн бұрын
महायुती येणार असे वाटते 👍🌞 वसई पालघर जिल्हा
@ghanashyamvadnerkar26918 күн бұрын
आहो वागळे साहेब खुप चांगली पोस्ट आहे. सगळ्या पार्टी च्या लोकांना माहिती आहे की जनता जनार्दन मुर्ख नाही उदा: एखाद्या नेत्यांनी जर पाच वर्षा पूर्वी जर declared केले की Rs.5.00Cr होती या वर्षी Rs.10.00Cr लोकांना माहीती आहे किती शुन्य पुढे लावायचे ते लोकानी ठरवायचं. खुप छान विश्लेषण निखिल वागळे साहेब.
@ExArmyHind17 күн бұрын
2019 च्या प्रचार सभांमध्ये जेव्हा सगळे स्टेज वर असताना DF हे युतीचे CM आहेत हे सांगत असताना objection का नाही घेतल??
@sachingond322917 күн бұрын
@@rnkl07072.5 varsh mukhyamantri pad deto mhanlel tak ki tu kay tari..yedya…Tula sangun kay fayada nahi tu khandani gulam aahes gulamach raha kay prblm nahi…fukat khat raha kay bhetat asel tr
@TheHinduShow1917 күн бұрын
@@rnkl0707 अरे सगळ आयतच पाहिजे यूट्यूब ल सर्च कर २०१९ मुंबई सभा महायुती म्हणून विधानसभा
@manoharthakur24417 күн бұрын
आता जे वागळेंना पाकीट मिळालं म्हणतात ते लोक जेव्हा आघाडीच्या बाजूने वागळे बोलायचे तेव्हा पाकिट मिळालं का म्हणाले नाही, यालाच चमचेगिरी म्हणतात
@SadashivBorade-j8x16 күн бұрын
आज योग्य निखिल वागळे साहेब बोलत होते
@chandrakantbhawar822215 күн бұрын
निखिल वागळे आपण पत्रकार आहात का एका पक्षाचे प्रवक्ते आहात आपल्या पत्रकारितेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला संशय आहे पत्रकारिता हा निष्पक्ष धर्म असतो हे आपण विसरलेला आहात वाटतं एकाच पक्षाचे आपण सतत बाजू लावून धरत असतात हे लोकांना माहीत आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ कोणीही पाहत नाही मी डिश लाईक करतो तुमच्या व्हिडिओला
@sagarkale551417 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण.... पण अधीपतन झाले ते फक्त एका व्यक्तीमुळे ती म्हणजे उध्वस्त ठाकरे. ना ते 2019 ला गद्दारी करून काँग्रेस सोबत गेले असते ना पुढचे महाभारत घडले असते.
@shubhampundekar135117 күн бұрын
Mava aghadi alich nasti
@abhisheksamindre522416 күн бұрын
सकाळी चा शपथविधी बद्दल जरा आठवा
@kusumiyer811916 күн бұрын
First time I like Nikhil Waagle 🎉
@madhurinalawade896516 күн бұрын
Andhbhaktanna farach dukha jhalela distay 😂😂😂
@narendrakulkarni725912 күн бұрын
@@abhisheksamindre5224ती ऊध्दवची कृपा
@sharadnikam234412 күн бұрын
निखिल वागळे साहेब यु आर राईट 👌👌👍👍👍👍💐 गरीब जनतेसाठी आपलं सर्व बरोबर आहे
@shivajig.suryawanshi824716 күн бұрын
आमदार, खासदार पेन्शन व पगार बंद होईल. म्हणून जनहित याचिकेवर विचार व्हावे.
@harichandraambekar93974 күн бұрын
एकदम बरोबर सांगितले वागळे साहेब यांनी
@dilipwalse293214 күн бұрын
निखिल वागळे सर तुम्ही महायुतीचे पॅकेज घेतले वाटते मोठं
@mohamadhusainshaikh328111 күн бұрын
आगळे सर आपन खुब छान आणी रोखठोक विषलेशन केले आहे।त्या बद्दल अभीनंदन।आता मुस्लीम समाज ही राजकारन आणी सर्व पक्षाचे कट कारस्थान समजायला लागला आहे।
@Vikramajantavlog12 күн бұрын
निखिल वागळे साहेब,..हा छत्रपती ,फुले,आंबेडकर, सर्वच जाती धर्माचा महाराष्ट्र आहे..आणि ह्या वेळेस या महाराष्ट्रातील जनता जनार्दन मतदार बंधू बघिनिणी त्यांच्या अंतर मनात मतदान करून घेतले आहे की ह्या वेळेस या खोके सरकार ला,धडा शिकवला शिवाय राहणार नाही,..विजय तर महा विकास आघाडी चाच होणार....🔥🔥✌️✌️
@ajax-ec8kv9 күн бұрын
हसवू नका उगाच् 😂
@rupeshghanekar205817 күн бұрын
2019 ला निवडणुकीनंतर UT नी का तोडली,,,,ते कुणी तरी सांगा,,,,तिथूनच सगळे बजबजपुरी पेव फुटले,,,,आता बोंबलून काय उपयोग 😂😂😂😂
@jaiho591417 күн бұрын
Ghanekar.... Nako to ghan karu naka
@nikhilchavan507516 күн бұрын
Shapathi baddal bol ki re yz
@milindmoghe512816 күн бұрын
तो शरद पवारांनी घडवुन आणला होता राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी ते त्यांनी मागे सांगीतल@@rnkl0707
@abhisheksamindre522416 күн бұрын
सकाळी कोण गू खाल्ला ते पाहाय झवण्या 😂
@DP_Strong16 күн бұрын
@@rnkl0707Tyane gu khalla mag UBT ne pan Gu khaycha ka😂
@swapnilchaudhari588016 күн бұрын
अडीच वर्षात पहिल्यांदा निखिल वागळे पत्रकार म्हणून बोलताना बघितले
@piyushlambade933912 күн бұрын
Barobar
@Critic72x78612 күн бұрын
Payment आला नाहीये त्याचा...एकदा येऊदे मग पाहा टोनच बदलेल भाऊचा😂
@shailajashukla79708 күн бұрын
Agdi barobar dal badlu ahe ha
@RajeshPatil-202210 күн бұрын
एकदम बरोबर आहे. सामान्य माणूस जेथे आहे तेथेच आहे.
@tayadebirbal908516 күн бұрын
आज तूम्ही शरद पवार चे नाव घेतले घराने शाही साठी धन्यवाद
@kishorkavathekar666617 күн бұрын
प्रि पोल अलायंस ला स्पष्ट बहुमत असताना अचानक सत्तेसाठी खुर्चीसाठी उध्दव ने द्राविडी प्राणायाम केला त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली!
@ashokrane417917 күн бұрын
तुझ्या अनजी पंत ने पहाटे घेतलेला शपथ विधी आठवतो का रे पंत तुला
@saifarmer116617 күн бұрын
@@ashokrane4179 Maharashtra chi watlavli sarkarne 3 lakh rojgar gele gujarat la tarihi he lok bolnar nahit taychayvar
@shashbenurwar250817 күн бұрын
@@ashokrane4179ती तर शरद पवारांची चाल होती असं अजित पवार नी स्पष्ट पणे सांगितल आहे
@AnjanaMunde-hl6gw16 күн бұрын
अरे किशोर अडीच वर्षात मराठी माणूस साठी 6 लाख खोके कमावले ते काय कमी आहे. आणि जनतेशी आणि मराठी माणूस कडे गड्डारी केली म्हणून तर काँग्रेस नेत्यांना मंत्री पदे भेटली हे काँग्रेस नेते विसरले आणि आता उद्धवजीना हाकलून देण्यात प्रयत्नशील काँग्रेस नेते.
@AnjanaMunde-hl6gw16 күн бұрын
किशोर आम्हाला अंधभक्तं नको. आम्हाला अंध नमाजी पाहिजेत. आम्हा हिंदूंच्या बायका मुलींवर सामुदायिक अत्याचार झाले तरी चालेल पण मुसलमानांना हक्क देणारच.
@shrushtiganage370911 күн бұрын
आपली अभ्यासू पत्रकारिता आहे धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉
@devidaspatil714112 күн бұрын
Request to all Hindu brothers give 100 % votive to only BJP.
@anillonkar260016 күн бұрын
लोकांनी लक्षात घेऊन आमदार खासदारांच्या मुलांना,बायकोला, बहिणींना मुळीच मतदान करू नये. त्यांचे कार्य काय, याचा विचार करावा. काहीही झाले तरी हिंदुत्वाला म्हणजेच भाजपा महायुतीलाच महाराष्ट्राच्या जनतेने बहुमताने निवडून दिले पाहिजे.
@ravishinde422916 күн бұрын
कोणतं हिंदुत्व कसला धर्म.....धर्माचा नावावर मत नाही दिला पाहिजे....
@bhagajigadge561615 күн бұрын
कशाला गद्दार लोक आपल्या कडे घेऊन त्याचे शुध्दी करण करण्यासाठी
@PatilKalidas12 күн бұрын
हिंदूच्या घरी लाडक्या बहिणीला १५००रुपये आणि मुसलमान च्या घरात ५बहिणीसाठी ७५००रुपये
@manoharthakur24417 күн бұрын
मी गेली तीस वर्षे मतदान करतोय,एकदाही कोणी, कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने दहा रुपये सुध्दा दिले नाहीत
@bobcrypto395917 күн бұрын
Tumhi kay vaat bhagtaya ka?
@sDevx17 күн бұрын
Tumala paise pahijet ka
@manoharsonawane223517 күн бұрын
😂😂😂😂
@pandharinathbhogawkar578916 күн бұрын
पैसे घेऊन कृपया अमूल्य मत विकू नका. सारासार विचार करूनच मत द्या.
@मालवणीभंडारी16 күн бұрын
अहो ती पाकिटे फक्त पत्रकारांना असतात.त्यांनी नाही मिळाले की बोंबबोम सुरू होते.
@BaluAmrale10 күн бұрын
वागळे सर आपल्या विचारांवर माझी सहमती आहे महविकास आघाडी हवेत तर महायुती कव्हेर होत आहे असे दिसते
@tryambakawachar39987 күн бұрын
Sir......1 Analysis ☝️☝️👌👌
@rushikeshwaghmode487916 күн бұрын
फक्त आणि फक्त महा विकास आघाडी
@thegodfather227113 күн бұрын
😂🔔
@nirbhaykanekar66216 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात 2 प्रकारचे पत्रकार आहेत एक जे बीजेपी ने काहीही चुकीचं केल तरी चांगले म्हणणारे आणी एक जे काँग्रेस, शरद पवार गटाने काही चुकीचं केल तरी समर्थन करणारे दुर्दैवाने एक प्रामाणिक, निरपेक्ष, तटस्थ पत्रकार आता राहिले नाही
@टिरंजननकले16 күн бұрын
निकाल लागल्यावर ह्याचे ब्लड प्रेशर वाढेल आणि मग हा हॉस्पिटलमध्ये दाखल होईल.
@ashoknakade250316 күн бұрын
1st time..nitin ji yogya bolat ahet.. congratulations
@kishorkavathekar666617 күн бұрын
लोकशाहीत कुणाचा तरी मुलगा मुलगी भाचा भाची पुतण्या नातू पणतू हे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही!
@kusumiyer811916 күн бұрын
Mag Tyana Mat Denarynche Dhoski Fodhavi 😂😂😂😂
@neetaarjun960910 күн бұрын
संपत्ती ची चौकशी ED ने केली कोणीही नेता त्या दरबारातून वाघा सारखा आला नाही thevhach मतदार काय ते ओळखून गेले तरीही लोकसभेत मतदारांनी त्यांना साथ दिली, आता मात्र मतदारालाच उबग आलाय त्यामुळे मतदानच कमी होईल जय महाराष्ट्र
@akshay10416 күн бұрын
वागळे सर चांगलं बोलतात
@shantaramtajanpure51016 күн бұрын
वागळे साहेब माझ्या मनातील विचार आज आपण मांडलेत,आज आपण आपले विचार पक्ष विरहीत मांडले
@akashpawar654816 күн бұрын
"बटेंगे तो कटेंगे ,एक रहेंगे तो नेक रहेंगे" - हिंदू
@INDRAwithoutwax14 күн бұрын
तुझ्या पोराच लगीन लावून देशील का मग दुसऱ्या जातीच्या पोरिशी
@shakeelkhan785211 күн бұрын
Ekdam barobar nikhil saheb
@BhanudasThakare-j2r14 күн бұрын
निखिल सर आपण महायुतीच्या बाजुने बोलत आहे काय चमत्कार झाला
@salvesamarth449811 күн бұрын
पाकीट
@099-sagarsavant812 күн бұрын
कुणाला काहीही पडलं नाही प्रत्येक जण येतोय आणि आपलं पोट भरत्तय.राजकारण फक्त जतीच आहे कुठे चाललोय आपण.महाराष्ट्राचं यूपी,बिहार झालाय. फक्त ते संपवण्याचा आपला काम आहे.ते आपण योग्य त्या उमेदवाराला त्याची जात, धर्म,पंथ न बघता मतदान करा.😢😢😢
@जागृतसनातन12 күн бұрын
Br br 2014 vs 2014+ मला राष्ट्रवादी सरकार अवडते,दहशतवाद , भ्रष्टाचार,योजना ,घराने शाही उद्धवस्त
@BABASAHEBDushing-u2c10 күн бұрын
Are bhau vikla tu Bjp la
@sachinbolaikar177016 күн бұрын
एका घरात (नातेवाईकबाजी) जास्त पदे हवी असतील तर, वेगवेगळ्या पक्षात जाणे (महाडीक यांनी दिलेला फॉर्मुला) आणि राष्ट्रवादी पक्षातील गट(शरद पवार आणि अजितदादा)
@devidaskapadnis145310 күн бұрын
महायुती म्हणजेच महाराष्ट्र 🚩
@Tuljara17 күн бұрын
Devendra, फडणवीस एकनाथ पाटील, अजितदादा हे परिपूर्ण आहेत.
@VivekSawant-mv4cb13 күн бұрын
महाराष्टचा कर्नाटक केरळ होणार....... त्याचे करण्या मागे तुम्ही भूमिका बाजावताहात अभिनंदन.
@arunmandwe313716 күн бұрын
घराणे शाही कमी करायची असेल तर घराण्या कडे मालकी असलेल्या पक्षांना बाहेरचा रस्ता दाखविणे आणि सघंटना चालवत असलेल्या पक्षांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. घराण्यात लायक असलेला व्यक्ती च कार्यकर्ता म्हणून वर येईल.
@BABASAHEBDushing-u2c10 күн бұрын
Are baba tujha poth bharla ahe ka gaddar
@yashwantbhagwat915916 күн бұрын
excellent
@ramnathlandge149717 күн бұрын
वागळे काय सांगणार हे न ऐकताच अंदाज येतो.
@prakashbhorde16 күн бұрын
वागळे साहेब आत्तापर्यंत आपण महाविकास आघाडी च्या बाजूने बोलत होता आज अचानक महायुतीच्या बाजूने आपण सहानुभूती दाखवत आहेत
@biradarvyankuba658316 күн бұрын
निखिल वागळे एवढा विचार करू नका तुमचे केस आणखीन गळतील हो ! निखिल वागळे त्यांना नाही काही कळे😅
@balasahebisal485114 күн бұрын
वागळे साहेब धन्यवाद, मला नेहमी पडत असलेला प्रश्न आपण विचारला हा कोर्टात घेऊन जायला पाहिजे,95टके लोकांचें परदादा,दादा,आबा कधी करोडपती झाले नाहीत उलट गरीब होत गेले, हे मात्र 10 पिढ्यांना उरुन पुरेल एवढी संपत्ती जमा केली, पांढरे चोर आहेत हे सर्व भ्रष्टाचारी नेते पक्ष कोणताही असो
@Edgyan17 күн бұрын
अतिशय खालच्या पातळीचा पत्रकार आहे वागळे.
@shubhampundekar135117 күн бұрын
Ka MVA chya bajune nahi bolale mhanun ka😂
@milindmoghe512816 күн бұрын
२०१९ युती तोडुन राजकारणाच वाटोळ केल.राजकारण्यांनी
@BalaKadam-p3j10 күн бұрын
निखिलजी अभ्यासपूर्ण विवेचन
@बंडूखरातगुरुजी16 күн бұрын
फडणवीस कुठेकमकुवत दिसले रे तुला जळफट माणसा हीरो आहेत ते विधानसभेचे ते
@Sushrut-x2l17 күн бұрын
पूर्वीसारखे प्रामाणिक पत्रकार आता आहेत का ? याचं उत्तर द्या..
@निसर्गरम्यकोकण-ह4भ5 күн бұрын
जो हिंदू कि बात करेगा वही महाराष्ट्र में बात करेगा ✌️✌️🚩🚩
@mahadevjare56016 күн бұрын
निखिल साहेब ते दागिने लिगल होते सुटले माहिती घेत जावा
@sachinpadhye318416 күн бұрын
माहिती असतं सगळं, पण नर्रॅटिव्ह कसं चालणार मग
@BharatMeshram-i8m12 күн бұрын
खुप छान मुलाकात खरे देशाचे शिलपकार घडवा
@nitinpatil124812 күн бұрын
सर्व काही ठीक आहे , पण हिंदू सनातनी , टाळकरी , माळकरी जागा झालाय आणि तो राहुल खान , अंधारे बाई चा भाऊ उबाठा, शरोड्डीन काका यांनी सर्वांना जाग केलंय. 🌷रामकृष्ण हरी 🙏🌷
@DeepakChauhan-i2b6i11 күн бұрын
Nice analysis
@rajendrafunne526915 күн бұрын
पवार यांची घराणेशाही कधी संपणार
@sandipjorvekar661614 күн бұрын
गेल्या 10 वर्षात याचा एकही अंदाज बरोबर आलेला नाही😂😂😂😂
@devilairai300813 күн бұрын
हा स्वतःला फार ज्ञानी वगैरे समजतो, पण तो नाही. स्वयंघोषित सर्वज्ञानी.
@1978abhi12 күн бұрын
पण त्यांना तसे वाटत नाही का बरे 😂😂😂
@sureshdeorukhkar214515 күн бұрын
This is very balanced speech
@GorakhBerad17 күн бұрын
Mi Marathi only bjp
@tirsingvasave0711 күн бұрын
नंदुरबार जिल्हा मध्ये विजय कुमार गावित यांचे परिवार 4 विधानसभा निवडुक लढत आहे.
@kiranshelar550117 күн бұрын
महायुती
@shrikantdesai252011 күн бұрын
वृत्तवाहिनीचे संपादक त्यानंतरचे प्रथमच नेमके अन करेक्ट उत्कृष्ट विश्लेषण
@pandurangpawar78716 күн бұрын
वागळे सर, मला एक मतदार म्हणुन वाटते,या विधानसभेला राज्यातील शेतकरी ठरवेल की सरकार कोणाचे येणार? कारण आज् शेतकरी आर्थिक दृष्ट्या खूप संकटात आहे.
@sirshenmashale226714 күн бұрын
तुम्हीच खोट बोलत किती मालमत्ता गोला केल ते सांग पोट भरल्यावर सगळेच शेर
@dattatrayvishnujadhav201511 күн бұрын
लोकशाहीच मूळ असे -लोकांमधील टॅलेंट पाहूनच निवडणूका व्हाव्यात,त्यांचे समाजकारण,लोकांची भावना,नेत्याचे चरीञ,शिक्षण,वयाची अट हवी, कार्यक्षमता ,तसेच मूळ प्रादेशिक बहुमताचाच उमेद्वार नेमणे,लोकहीत,अजेंडा व अर्थीक योजनाअंथरुन पाहून पाय पसरणे
@mandarkulkarni14316 күн бұрын
Mahayuti la simple majority milat aahe...kendrat Modi sarkar astana Maharashtra madhe hindu virodhi congress la nivdun kay upyog.
@nikhilchavan507516 күн бұрын
Hyaweli bjp padala pahije next time baghu
@madhurinalawade896516 күн бұрын
He sanghich Hindu Muslim karat ahe. Jara mahagai var, garibi var ani rozgari var pan bola ko tatya 😂
@mandarkulkarni14316 күн бұрын
@madhurinalawade8965 tyavar tumhi bolat basa...mahagai amdaar thik Karel ka? Pan rajyat Hindu sarkaar pahije..aani te yenarach..
@madhurinalawade896516 күн бұрын
@@mandarkulkarni143 mag tumcha amdar annar kay hindu sarkar😂ani ata kay pakistan madhe tumhi rahta kay?
@mandarkulkarni14316 күн бұрын
@madhurinalawade8965 ho aananaar
@shrushtiganage370911 күн бұрын
खरेबोल आहे वागळे साहेब खरे बोलत आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊
@manoharthakur24417 күн бұрын
बहुतांश जनता घराणेशाही म्हणून गळा काढते पण घराणेशाही उमेदवारानाच निवडून देते
@mohinishenoy211913 күн бұрын
Yes Mr. Wagle you are talking right I agree with you. 👌
@balkrishnapatil113815 күн бұрын
उ बा ठा जर cm झाले तर प्रत्येक गावात एक मज्जीद आणि एक वफ्फ बोर्डाची स्थापना होणार उदघाटन ला पप्पू खान मोठे पवार कार्यक्रम चे अध्यक्ष श्री माननीय राऊत साहेब असणार तरी सर्व हिंदूंना आग्रहाची विनंती आपणास चुलीस आमंत्रण जय बाबर जय उ बा ठा
@shahrukhplus15 күн бұрын
😂 . Keep it up 😂
@जागृतसनातन12 күн бұрын
वोट फॉर हिंदुत्व
@kavitavalanju191021 сағат бұрын
अगदी बरोबर
@VijaySalunkhe-b7i17 күн бұрын
तुझी मालमत्ता आम्हाला माहित आहे दोन्हीकडून खूप कमावलं
@shubhampundekar135117 күн бұрын
Kiti cr ahe
@sumantraravikar16 күн бұрын
💯💯💯. निर्भय ला खूप पैसे मिळाले…
@patilvivek12315 күн бұрын
देशाच्या पतनाची सुरवात झाली आहे. पुढे अजून वाईट परिस्तिथी येणार आहे.
@BabasoKarande-fg5fy16 күн бұрын
सत्ता महायुतीची येणार. जय श्रीराम.जय शिवराय.
@gorakhpagar843913 күн бұрын
Very nice
@themedicowarriormedicalthi942514 күн бұрын
फक्त जात बघून आम्ही मराठ्यांनी ७० वर्षे मतदान केलं पण आता मराठा समाज आर्थिकदृष्ट्या च नाही तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा मागे पडला.......बाकी सगळ्या जाती आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करून पुढे गेला पण मराठा समाजाची फक्त आणि फक्त अधोगती झाली....... आता जात बघून मतदान करणार नाही
@masuzagade894416 күн бұрын
ह्या वेळी महायुती कडून वागळे यांना मोठ पाकीट आले आहे.
@niketkuvalekar350517 күн бұрын
वागळ्या काय बोलतो हे त्यालाही कळत नाही आणि ऐकणाऱ्याला ही कळत नाही😁😁👍