Рет қаралды 335
पाऊस, पाणी, मोर, ढग हे नेहमीचेच विषय आहेत पण या शब्दांबरोबर प्रत्येकाच्या मनात उमटणारं चित्र अगदी वेगळं असतं. पावसाचं आणि मोराचं खास एक नातं आहे. ढग जमायला लागले, पावसाची रिमझिम सुरु झाली की मोराची थुईथुई सुरु होते तो पिसारा फुलवून नाचायला लागतो. निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी असणारं पावसाचं नातं या अंकातून सांगितलं आहे. म्हणूनच या अंकाचा विषय आहे - "थुईथुई रिमझिम - पाऊस, पाणी, मोर आणि ढग"
जुईताई आणि इरा आपल्याला सांगत आहेत जुलै अंकातील गंमती जंमती. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की कळवा
"बसून चाललो मोरावर, मऊ मऊ रंगीत पंखावर
झर झर आली पावसाची सर, मोर उतरला टेकडीवर"
Buy Now - chikupiku.com/collections/our...
#chikupiku #July #storybook #storyforkids #storiesforchildren #peacock #marathistories #storiestotell #MonsoonSpecial #buynow
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks