धन्यवाद सर छान माहिती पुरविलीत त्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद💐👌👌
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
धन्यवाद
@rahulkudekar35762 жыл бұрын
खूप छान माहिती
@AbHi-eo2pc2 жыл бұрын
खुप छान माहिती...Thank You Sir...
@rushikeshkale13942 жыл бұрын
खूप छान माहिती सर मस्त व्हिडिओ आहे बारीकसारीक सर्व माहिती कव्हर केलेली आहे. Bst of luck sir👍🙏😇
@kiranjadhav79015 ай бұрын
दोन झाडांमधील अंतर किती नक्की सांगा
@vanseprashantramesh71622 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर🙏🙏😇
@karunasonawane24302 жыл бұрын
🙏 Sir mala kontya prakarache rop lavave lagel je dasrya darmyan tyache utpnn milel
@rohithadawale91392 жыл бұрын
बी टाकल्यानंतर, रोप किती दिवसात लावण्यास येते,कृपया मार्गदर्शन करावे
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
40 te 45 दिवसात रोप लावायला येते, धन्यवाद दादा
@pankajnavgire82192 жыл бұрын
Sir samppurn kali khudaychi ki fak madhatlich.
@AbHi-eo2pc2 жыл бұрын
सर झेंडु पिकामधे मिरची हे अंतरपिक घेतले तर चालेल का...?
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
नाही, झेंडू काढून मग मिरची लावावी किंवा झेंडूच्या आणि मिरचीच्या सऱ्या वेगळ्या असाव्यात, पण मला वाटतंय एकत्र नकोच घ्यायला
@AbHi-eo2pc2 жыл бұрын
@@SachinMindeKrushivarta 2000 झेंडु आहे साडे 4 feet सरी च्या बेड वरती मलचिंग वरती,मग मी म्हनत होतो त्या बेडच्या सरित जी मोकळी जागा असते त्या मधे एक सरी आड सरिमधे मिरची लावायची. आणी आमची माती निचर्याची आहे..फक्त आपला सल्ला हवा होता...
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
@@AbHi-eo2pc चालेल ना मग पण झेंडूच्या झाडांचा मिरचीला वसवा होणार नाही याची काळजी घ्या आणि झेंडू फुलं तोडायला अडचण व्हायला नको बाकी काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद दादा
@AbHi-eo2pc2 жыл бұрын
@@SachinMindeKrushivarta ok sir thank.you....
@aniketsalekar71542 жыл бұрын
ammonium sulphate ,18:46, single super phosphate khate ropancha dubkiyat katun bar laviycha kaa?
@akshaychougule67872 жыл бұрын
Sweet corn 🌽 पावसाळी कसं घ्यायचं
@pankajdoshi47972 жыл бұрын
Yellow express aani gold spot kiti mahine chalato.. lavave ka??
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
हो चांगली आहे लावू शकता
@yashvantgaykar7045 Жыл бұрын
पावसाळी झेंडू पिकाची माहिती ही हेड लाईन टाकली,अन पावसाळ्याचा प तरी उच्चरला का तुम्ही,
@machindranehere81602 жыл бұрын
झेंडू वर डाऊनी चा प्रादुर्भाव दिसत आहे त्याला काय करावे???
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
कोणिका ची एक फवारणी घ्या दादा
@machindranehere81602 жыл бұрын
Ok
@dattatrayshelke67282 жыл бұрын
पितांबर चे एकरी उत्पादन किती टन मिळते सरासरी
@dattatrayshelke67282 жыл бұрын
गोल्ड स्पॉट च्या तुलनेत पितांबर चे फुल कसे आहे, कॉम्पॅक्टनेस , कलर, मागणी आणि बाजारभाव
@devidaschavan94462 жыл бұрын
फुल मोठे कसे करावे
@nileshladkat68032 жыл бұрын
आधी 1फुट मग 2 फुट नेमकं किती
@tejasghate3962 жыл бұрын
Kiti diwasache pik ahe
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
4 ते 5 महिने चालते चांगली काळजी घेतली तर
@macchindragite41532 жыл бұрын
अरे दादा कुठला मार्केटला विकायची ते सांग झेंडू भरपूर घेऊ शकतो मार्केट जवळ नाही कमेंट करून सांगा
@sanjaykandrup1645 Жыл бұрын
तुला विकता येत नाही तर लावू नका
@pankajnavgire82192 жыл бұрын
Tumcha no jar bhetla tr changla hoil sir
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
चँनेलवर आहे नंबर दादा
@pankajnavgire82192 жыл бұрын
Hi
@vishalbadad6994 Жыл бұрын
सर फवारणी किती दिवसांनी करायची
@GauravKudekarOfficial2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे sir खूपच भारी प्लॉट आहे .
@ganeshnikam81002 жыл бұрын
सर कलकता झेडु कीती दिवसात चालुहोतो व गणपती साठी झेडुची लागवड कधी करावी
@narendraramteke88252 жыл бұрын
झनडुरोपेकुठेमिळतिल
@ravindradhulap1192 Жыл бұрын
संपर्क नंबर सांगा
@karunasonawane24302 жыл бұрын
🙏 सर मी तुमचा व्हिडीओ पाहिला खूप छान माहिती मिळाली सर माझे शेवगा पिक आहे त्यामध्ये अंतर पिक म्हणून घ्यावे का