पावसाने टेकले आजीसमोर गुडघे। काळा जीरगा च दणक्यात स्वागत। सबस्क्राईबर पोचले शेतात

  Рет қаралды 181,795

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

3 жыл бұрын

नमस्कार
मी रासम
गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
जय पावणादेवी
धन्यवाद
तुमचा अनिकेत रासम
आणि गोष्ट कोकणातली परिवार
For business enquiry
Contact on
goshta.kokanatli@gmail.com
Location :- Harkul Kh.
Maharashtra
maps.app.goo.gl/7KLcqEUaeiscJ...
Follow us on Instagram :- goshta_kokanatl...
Like us on Facebook :- m. GoshtKokanatli...
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 1 400
@Maharashtramajha.
@Maharashtramajha. 3 жыл бұрын
प्रश्न विचारणाऱ्या आजीसाठी इथे लाईक करा👍
@savitabhosale5240
@savitabhosale5240 3 жыл бұрын
या वयात आजी असे वाकुन काम करतात सलाम यांच्या कष्टाला 🙏🙏🙏🙏🙏
@aseefhobyisgardenin
@aseefhobyisgardenin 3 жыл бұрын
एका किलोचे 100 किलो नक्किच होतील बग👍👌😑😘🥰💪💪
@jyotsnajoshi1472
@jyotsnajoshi1472 3 жыл бұрын
मन शुद्ध तुझा गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चल पुढं तुला र. गडया भीती कुणाची परवा बी कुणाची👍
@savitapatil4888
@savitapatil4888 3 жыл бұрын
भाताचा घास खाताना तुमच्या कष्टाची जाणीव होईल.
@starrzdance7771
@starrzdance7771 3 жыл бұрын
Nakkich
@supriyabandivdekar993
@supriyabandivdekar993 3 жыл бұрын
Mast..kharrach
@shwetapanchal2196
@shwetapanchal2196 3 жыл бұрын
तुझे विडिओ पाहताना मन अलगद कोकणात जाऊन पोहोचते. कोरोनाने जाता येत नाही. पण तुझ्यामुळे आता मी कोकणातच आहे असच वाटते. रोज तूझ्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत राहते. असेच विडिओ बनवत रहा. काळजी घ्या.
@9773756986
@9773756986 3 жыл бұрын
Ho aga.
@baakbookmarathishorts
@baakbookmarathishorts 3 жыл бұрын
हो बरोबर कोकणात असल्या सारखच वाटत 👍👌
@ramgawde1182
@ramgawde1182 3 жыл бұрын
Great Bhava
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
फार मेहनतीचे काम आहे. शेती करणे सोपी गौष्ट नाही.त्यात पावसाचे नखरे.सगळ्यांचे कोतुक.
@Mahendra_vlog-m2p
@Mahendra_vlog-m2p 3 жыл бұрын
हो ताई अगदी बरोबर बोललात त्याची प्रेरणा आम्हाला सर्वांना मिळत आहे
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 жыл бұрын
आजी पटापट तरवो काढता. लय भारी आजी आजी साठी 👍🏻👍🏻. तुम्ही भरपूर मेहनत करता. खरे शेतकरी तुम्ही. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही तुम्हाला 👍🏻👍🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@anantpawar5274
@anantpawar5274 3 жыл бұрын
लय भारी भावा
@ruchalolekar5630
@ruchalolekar5630 3 жыл бұрын
सदैव हसरा अनिकेत आणि हसरी आजी या दोघांना बघून आम्हाला खुप छान वाटत. भावा तुमचा सगळ्यांच्या मेहनती ला स्वामी नक्कीच यश देतील. 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sunitagurav3470
@sunitagurav3470 3 жыл бұрын
Tu great
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏
@shobapujari3534
@shobapujari3534 3 жыл бұрын
स्वामी समर्थ
@minatamore4472
@minatamore4472 3 жыл бұрын
दादा कसा आहेस खुप छान विडियो असतात
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 жыл бұрын
आजीची काम कराची क्षमता बघून अम्हिला आमची लाज वाटते आजी दी ग्रेट
@amitamalap4587
@amitamalap4587 3 жыл бұрын
Hoo khup energetic aaJi
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
खर बोललात
@sagargosavi413
@sagargosavi413 3 жыл бұрын
अनिकेत, आज अाजीची दृष्ट काढ!
@virajchavan2673
@virajchavan2673 3 жыл бұрын
Aaji chya fan ne 👇🏻 Ithe like kara❤️
@sagargosavi413
@sagargosavi413 3 жыл бұрын
अनिकेत, तु हरकुळला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलंस!👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
अनिकेत दादा, आता तू स्टार पेक्षा कमी नाहीस, तू आमच्यासाठी Real Hero आहेस..👍👍 #SamreshVlogs
@alkapinto4704
@alkapinto4704 3 жыл бұрын
आजी 👌त्याचप्रमाणे तुझी आई, पप्पा, दादा , शेती करणारे सर्व साथीदार व तु सर्वच तुम्ही मेहनती आहात, सलाम, जय किसान
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
दादा पाऊसाला पडावच लागणार तुम्हा सर्वांचे कष्ट मेहनत तो ही पडाणारच 👍💐🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 3 жыл бұрын
आजीची काम करण्याची एनर्जी जबरदस्त ...निसर्ग सौंदर्य अप्रतिम ....,भाताची लावणी ...खुप छान
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 3 жыл бұрын
लावणी खुप छान झाली, समर्थ कृपेने फळ पण छान मिळेल
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
दादा आजी आई बाबा काका काकी सर्व जण खूप मेहनत करताय नक्की च १०००कीलो होतील 👌💐❤👍
@rutujapednekar9634
@rutujapednekar9634 3 жыл бұрын
खूप मेहनत असते शेती करताना ,हे तुझे व्हिडीओ बघून समजले,आजी खूप छान आहे ,देव तिला उदंड आयुष्य सुखा समाधानाचे देवो। तुला तुझ्या कामात यश मिळो।
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sureshgawankar6431
@sureshgawankar6431 3 жыл бұрын
अनिकेत व्हिडीओ अगदी कष्टमय पण चांगला आहे, आजीची एनर्जी छान आहे, जुने शेतीच्या कामाचे अनुभव तिच्या गाठीला आहेत ते पक्क दिसलं, तुमच्या शेतीचे खरे यजमान तुझे आई बाबा ते नेहमी आपल्याच कामात गुंग,(घर आणि शेती दोन्ही), चिनूची खरी मजा आहे, न बोलता आराम आणि तुझ्या कडुन मॉलिश सेवा करून घेणे आणि त्या बदल्यात तुला दोन चावे देणे. YO 👍,जय शिवराय 🚩.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@varshaghorpade413
@varshaghorpade413 3 жыл бұрын
केवढे कष्ट भात लावणीसाठी....🤐...आजपासून भाताचं एकही शीत वाया घालवणार नाही...👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@subhashjalgaonkar4534
@subhashjalgaonkar4534 3 жыл бұрын
नमस्कार तुमच्या शेतीसाठी जी मेहनत घेऊन काम करत आहात आपणास व विशेषतः आजिस धंनेवाद आपणास,मेहनतीचे,भरघोश,फळ,मिळो,हीच,प्रार्थना
@sachinamberkar4860
@sachinamberkar4860 3 жыл бұрын
आजी‌ ह्या वयात‌ पण बरी‌ कामा करता
@sandeshsalvi162
@sandeshsalvi162 3 жыл бұрын
अनिकेत भाऊ तुला भेटुन खुप छान वाटल. तुझ गाव खूप खूप सुंदर आहे... काकी ना सांग चहा छान झाला होता.....
@diptinaik8742
@diptinaik8742 3 жыл бұрын
तुम्ही त्यांच्या घरी गेलेले का
@maheshdangat7585
@maheshdangat7585 3 жыл бұрын
Lucky bro u
@saddamsayyad3792
@saddamsayyad3792 3 жыл бұрын
Bhet khup Chan hoti
@sandeshsalvi162
@sandeshsalvi162 3 жыл бұрын
@@diptinaik8742 Ho
@sandeshsalvi162
@sandeshsalvi162 3 жыл бұрын
@@maheshdangat7585 yes I am lucky..... Aniket bhau la bhetun khupch bhari vatal
@sagaratpadkar8137
@sagaratpadkar8137 3 жыл бұрын
अनिकेत....किती ते कष्ट...बापरे... खरच...काय हॅट्स ऑफ..!! पण लोकांमध्ये किती जिव्हाळा.. एकमेकांच्या कामी येण्याची मनापासून इच्या... हेच खरं जीवन... म्हणूनच आपण शेतकरी असल्याचा..अभिमान वाटतो...!! God bless u All..love u..
@Yashparab__
@Yashparab__ 3 жыл бұрын
दादा तुझे व्हिडीयो पाहून असे वाटते की मी पण कोकणात आलो आहे. तूझे व्हिडीयो खूप भारी आसतात मी रोज तुझा व्हिडीयोची आतूरतेने वाट बगत असतो. मला तूझे व्हिडीयो खूप खूप आवडतात. भरपूर तुमच्या गावी पाऊस लागूदे व तुमची शेती चांगली आशी ईश्वरा कडे प्रार्थना करू. अनिकेत दादा कळजी घे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@rajendrabhogte8286
@rajendrabhogte8286 3 жыл бұрын
काय आजी मस्त दोन हातानं तरवो काढता हॅट्स ऑफ आजी🙏🙏😘😘
@rashmigaonkar7486
@rashmigaonkar7486 3 жыл бұрын
तुमच्या सर्वांच्या मेहनती ला नक्की यश मिळणारच😊
@yuvrajsorte2182
@yuvrajsorte2182 3 жыл бұрын
अनिकेत तुझे व्हिडियोस पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. तुझं मनापासून हसणं. बोलणं, हे सर्व नैसर्गिक वाटतं त्यात काही ओव्हर अकटिंग वाटत नाही. आणि त्यामुळेच ते लोकांना भावतं.
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
आजी या वयात सुद्धा किती मेहनत करते तरी पण नेहमी हसून खेळून असते...शेतीच्या कामात असा उत्साह पाहिजेच म्हणजे कामे मनासारखी होतात...आई पण खूप गोड
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
@pandurangsaste351
@pandurangsaste351 3 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ। ।
@kerkargaurish1454
@kerkargaurish1454 3 жыл бұрын
Shree Swami Samarth
@gajananraut6926
@gajananraut6926 3 жыл бұрын
अनिकेत जीवन कदमचा जसा ट्रेडमार्क त्याच्या व्हिडिओच्या कोपऱ्यावर असतो त्याप्रमाणे तू सुद्धा तुझा ट्रेडमार्क तयार करून घे व तुझ्या व्हिडिओच्यां कोपर्‍यावर टाक. तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. अगदी गावी गेल्यासारखं वाटतं.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
हा अनिकेत दादा ने गोष्ट कोकणातली चा लोगो उजव्या बाजूला वर कोपऱ्यात लावायला पाहिजे प्रत्येक व्हिडीओ मध्ये👍👍 #SamreshVlogs
@maheshthale2654
@maheshthale2654 3 жыл бұрын
खुप छान
@maheshthale2654
@maheshthale2654 3 жыл бұрын
लावनीचा व्हिडीओ लय भारी काळा जिरगाचे बियाने आम्हाला ठेवा
@poojagawdevloger9826
@poojagawdevloger9826 3 жыл бұрын
नेहमी अनिकेतचा आणि आजीचा हसरा चेहरा पाहून आम्हाला समाधान वाटते. तुझे कुटुंब आणि सगळे मित्र छान आहे . हीच खरी श्रीमंती आणि मोठी संपत्ती तुझ्याकडे आहे. तु जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहेस. सोयीन रवा. देव बरे करो . तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा
@latarane3550
@latarane3550 3 жыл бұрын
अनिकेत, तुमचे कष्ट पाहून पाऊसही गहिरावला आणि पावणादेवी च्या कृपेने त्याने बरसायला सुरुवात केली. तुमचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला. अनिकेत, तुझे व्हिडिओज subscribers ना सुद्धा खेचून आणत आहेत तुझ्याकडे, ह्यातच तुझे यश सामावलेले आहे. 👍 तुझ्या दोन्ही आज्याना नमस्कार.
@gajananraut6926
@gajananraut6926 3 жыл бұрын
अनिकेत तुमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, पाऊस नसेल तर तुमचे खूप वांधे होतात, तुमच्या गावात छान नदी वाहत आहे, नदीला पावसात पाणी सुद्धा भरपूर असते, त्या पाण्याचा तुम्हाला शेतीसाठी उपयोग करून घेता येईल, नदीतून कायमस्वरूपी एक पाइप तुमच्या शेतामध्ये आणून व त्याला एक पंप बसवा, नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्व शेती करता येईल मग पावसावर अवलंबून राहता येणार नाही.
@anandpadwal187
@anandpadwal187 3 жыл бұрын
Ajicha bad karaycha nay Jaguar jarmani koknat aji malvani
@umakant3350
@umakant3350 3 жыл бұрын
आजीला मानला पाहिजे ह्या वयात पण मेहनतीचे काम करते 😘😍❤👌
@ravindrakanal3117
@ravindrakanal3117 3 жыл бұрын
अनिकेत आपण जे व्हिडिओ बनवता ते बघून मन खूप प्रसन्न होते आता वाटते की तुझ्यासारखी मुले असतील तर आपला भारत नक्कीच कृषिप्रधान देश होईल असे छान छान व्हिडिओ बनवत जा त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल
@skgaikwad626
@skgaikwad626 3 жыл бұрын
आजीच्या मेहनतीला सलाम ह्या वयात एवढं शेतीची काम करते
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sunitakadam1933
@sunitakadam1933 3 жыл бұрын
अनिकेत आजी ची इंग्लीश आणि हिंदी ऐकून खुप छान वाटते 👌👌🙏
@MD-xu9vu
@MD-xu9vu 3 жыл бұрын
Aaji is really great. Her spirit should be appreciated. May God bless her with good health. She is really sweet. Love ❤you aaji.
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 3 жыл бұрын
अनिकेत, तुझ्या शेतकी विषयक व्हिडिओ मुळे बरीच तरुण मुले शेती करण्यास उत्सुक होतील, स्फूर्ती घेतील. कोकणातील निसर्ग सौन्दर्य खरेच मनाला फार भुरळ घालते. शेती बरोबरच तू भविष्यात कोकणात पर्यटना साठी येणाऱ्या लोकांसाठी ' होम स्टे ' च्या व्यवसायात लक्ष घालावेस.
@prafullabhave9149
@prafullabhave9149 3 жыл бұрын
अनिकेत ,तुझी शेतीविषयी तळमळ खराच लय भारी हा,तुझ्या माझ्या सारख्या तरुणांका जर सरकारी पाठबळ मिळाला तर अनेक तरुण पुढे येती, आणि स्वताच्या पायार उभे र्हवांन मोठे होतील,पण तसा नाय होत,पण आज देशात सगळ्यात वर शेतकरी नाय हा,तर १ नंबरला राजकारणी माणूस हा
@rajeshreekadam4031
@rajeshreekadam4031 3 жыл бұрын
आजी खूप भारी आई वडील खूप नशीब वान तुमच्या सारखी मुलं लाभली त्यांच्या जोडीने कामा करतात 🙏🙏🙏👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@anaghakadam6685
@anaghakadam6685 3 жыл бұрын
👌👌👌👌 Aajji is great.. At this age she is doing such a hardwork... Salute to her and to all of you ...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@ujwallakeny384
@ujwallakeny384 3 жыл бұрын
नक्कीच एक किलोचे शंभर किलो होतीलच.कारण तुम्हीं सर्वजण केव्हडी मेहनत करताना दिसतंय. तुझ्यामुळे आज शेतकरी शेती कशी करतात हे प्रत्यक्ष अनुभवल. यापुढे अन्नाचा एक एक घास खाताना तुमची नक्कीच आठवण येईल. आजीची या वयातही शेतीसाठी किती मेहनत. तसेच शेतापर्यंत पाणी आणण्याची कल्पना पण खूप भन्नाट आहे.आजीला व तुम्हां सर्वांना माझा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@dhanshreethoratambavle9348
@dhanshreethoratambavle9348 3 жыл бұрын
तुमच्या मेहनतीच फळ नक्कीच चांगला मिळेल, तुमची मेहनत आणि आजीच ह्या वयातला स्पिरिट पाहून शेतकऱ्यांचा अभिमान वाटतो..👍👍 सगळ्यांना मनापासून सलाम
@seemashetye1837
@seemashetye1837 3 жыл бұрын
खुप छान 👍, काळा जिरगा झाला कि मी तूझ्या कडून विकत घेईन. बघायचं कि कसा असतो तो. तुला सर्व कामासाठी 👍👍👍
@veenanaik1293
@veenanaik1293 3 жыл бұрын
Aniket tuzi aaji superwoman ani pappa superman..khup khup shubheccha
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 3 жыл бұрын
बाळा तुम्ही एवढे कष्ट करून धान्य पिकवता आणि खिशात पैसे आहेत म्हणून अन्न वाया घालविणारे पाहिले की खूप वाईट वाटते, डोळ्यात पाणी येते अशा लोकांसाठी पण एकदा मेसेज दे........ तूला शुभेच्छा आणि आशीर्वाद......... आजी आणि इतरांना नमस्कार.....
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
खूप छान वीडियो....बापरे केवढी मेहनत शेतकरी करतात... देवा पाऊस☔💦 पाड चांगली शेती हाेऊदे... सगळ्यांना सुखी ठेव... आजी एक नंबर... ताठ कण्याची...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sangitadalvi711
@sangitadalvi711 3 жыл бұрын
अनिकेत तुला आणि आजीला खूप खूप शुभेच्छा आणि घरी सर्वांना खूप खूप शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 3 жыл бұрын
अनिकेत पाउस पडला व तुझा काल चा चेहेरा अठवला आणि आज अनिकेत एकदम खुश तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असाच आनंदी रहा खुप खुप आशिर्वाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@snehaparab2373
@snehaparab2373 3 жыл бұрын
अाता अामची शेती करणारे गडी माणसा जगात नाहीत, फक्त अाठवणी, शेतातली मजा, तरवो काढताना, लावताना, कापताना, ह्या सगळ्या अाठवणी, असो। म्हणून तुझे व्हिडिओ बघायला बरं वाटतं, निसर्ग म्हणजे लाजवाब 👌👌👌👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺
@neelammonga484
@neelammonga484 3 жыл бұрын
आजी चा उत्साह अपार आहे..!! तुझ्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने रोज वाट बघते. एक दिवस सुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाहीस की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तुझ्या मेहेनत आणि कष्ट कधीही वाया जाणार नाहीत...एक किलोचा १०० किलो नक्की होणार..!! उदंड आशिर्वाद तुझ्या यशाला.. आई , पप्पा, दादा आणि तुझ्या अख्ख्या टीम ल मनःपूवक शुभेच्छा..!!!
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 3 жыл бұрын
Ajjcha divas farach buzy gela Aniket tuza ... Aajjjii chi energy baghun Aajjii na hats off 🙏 kharach jawal astatar me sudha ali asti LAVNI karayla Aajiche Tarva karayche Skill baghun heva vatato. ..majja yete Sheti kam bagayla I miss alll 🙏🙏
@lbmadhav9781
@lbmadhav9781 3 жыл бұрын
अनिकेत कोकण सगळं हिरवगार आणि सुंदर दिसतंय कारण तुम्ही सगळे ते शेतात राबून करताय म्हणून.सगळयांना मनापासून धन्यवाद देतो. Two grandmother's love you and Cute smail both of you
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@madhuriwadate9709
@madhuriwadate9709 3 жыл бұрын
अनिकेत अशी मेहनत आणि आजी चे कष्ट यामुळे काळा जिरगा शंभर च्या पुढे जाईल 👍 आई बाबा आणि बाकी सर्वांनी मिळून मेहनत घेतली
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 3 жыл бұрын
सुप्रभात अनिकेत 🙏 चार पाच दिवसांपूर्वी अचानक तुझा एक व्हीडिओ पाहिला, गोष्ट कोकणातली या चॅनेल वर आणि प्रचंड आवडल्याने इतर बरेच व्हीडिओ पाहिले आणि अर्थात चॅनेल ला subscribe केले👍 तुझे बोलणे, शेतातील कामे, तुझी गोड आज्जी, हसरी आई, मेहनती पप्पा, तुझा दादा, तुझे मिश्किल पण कायम सोबत देणारं मित्रमंडळ,तुझी लाडकी मनी, कोकणातला पाऊस, हिरवं रान,फळ भाजीचा घातलेला मांडव, जीवतोड मेहनत सारे जणू आमचे झाले, अगदी खरवसाची चव सुदधा माझ्या जिभेवर उतरली आणि बटाटेवडे तर... अहाहा मस्त, चविष्ट, मग ते डोंगरावर तळलेले असोत की चुलीवरचे आईच्या हातचे 😋😋😋 खरंच खूप वैभव संपन्न जीवन जगत आहात तुम्ही, इतकी मायेची माणसे सोबत असणे , कोकणात स्वतः च्या शेतात आवडीने मेहनत करणे या सारखे सुंदर दुसरे काहीच नाही. तुम्हा सर्वांच्या मेहनतीला खूप सलाम 🙏 तुझे सहज सुंदर बोलणे, त्यातून व्यक्त होणारे तुझे निसर्गावरचे, माणसांवरचे प्रेम हे सारे मनाला भावले आणि आता त्यामुळे रोजच तुझ्या vlog ची वाट असते, तो पाहिला की दिवस कसा प्रसन्न होऊन जातो 🤗
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 3 жыл бұрын
खरच खुप काम कराव लागत.लावणीला आणि भात कापणी खुप काम कराव लागत.बेबी डॅल भारी.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Yessss thank u
@vinaykharche7577
@vinaykharche7577 3 жыл бұрын
1 चे शंभर नक्की होतील आपली मेहनत बघनारा वर बसलाय ना मस्त व्हिडीवो
@sarikanikam6048
@sarikanikam6048 3 жыл бұрын
तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर असतो last year Aamhi December madhe devbaag मालवण ला आलो होतो आम्ही 4दिवस राहिलो होतो पण परत घरी येताना saglyna खूप waiet वाटत होते Aniket Tula paahun Maza mulga Sohan Jo aata 16year cha aahe to Tula paahun bolto kiti mehnat kartat he sagle aaplya kade khup sagla sopa aahe kaam hyna double mehnat aahe tumchy sagly team la aani aaji Kaka aai dada sagle shetat kaam karnaryna tychykadun salam🙏😍👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@shraddhapotdar5088
@shraddhapotdar5088 3 жыл бұрын
शुद्ध आणि प्रदूषण विरहित हवा...भरपुर अंग मेहनतीचे काम ... सकस अन्न....आणि शांत झोप.... यामुळे गावची माणसं खरया अर्थाने निरोगी आयुष्य जगतात. आजच्या vlog मध्ये आज्जींना शेतात काम करताना पाहून हे पटलं.... आज्जींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🤗
@santoshbidaye1153
@santoshbidaye1153 3 жыл бұрын
तुझी पुर्ण टिम लयभारी 👌👌👍👍 खास आजी साठी 👌👌👍👍
@suvarnaraut8390
@suvarnaraut8390 3 жыл бұрын
श्री गणेशाय नम:🙏श्री स्वामी समर्थ🙏 पावना देवी माते कि जय🙏
@sanjivnivatkar7699
@sanjivnivatkar7699 3 жыл бұрын
आजी बरोबर तू शेवटच्या गोष्टी बोलतोस त्या खूप आवडतात especially अभी हम आता है , तुझ्या सगळ्या चित्रफिती खूप छान असतात... आम्ही सगळे जण घरी एकत्र येवून तुझे सगळे व्हिडिओ पहातो... आजी पण खूप मेहेनती आहे तुला आयुष्यात खूप यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@balajibhosale4278
@balajibhosale4278 3 жыл бұрын
खरच खूप अवघड आहे हे बाबा शेतीच काम, किती मेहनत करता तुम्ही, पवना देवी तुम्हाला भरभरुन यश देवो 🙏🙏🌹🌹👍👍
@uptrends6477
@uptrends6477 3 жыл бұрын
तुला मद्रासी picture मध्ये hero साठी ऑफर यायला पाहिजे
@jayshreebarad5368
@jayshreebarad5368 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@jyotimhatre4577
@jyotimhatre4577 3 жыл бұрын
पावणा देवीचा परिसर खूप मोठा आहे. सर्व गावातल्या तरूण मुले एकत्र येऊन देवळाच्या चारही बाजूने खुप सारी फूल झाडे आणि फल झाडे लावा जेणे.करून भविष्यात पर्यंटण म्हणून पावणा देवीच मंदीर खूप प्रसिद्ध होइल. आणि देवीचे मंदीर परिसर सुशोभित होइल. 🙏🙏🙏
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
अनिकेत खूप छान आजी आई आज शेतात काळा तिरंगा पिकाची लावणी करताना तिचे हात किती सलग चालत होते.मला माझ्या आईची आठवण आली, तेंव्हा इर्ला घालुन पावसात शेतीची कामे व्हायची, तूमच्या सर्वांच्या मेहनतीला.....सलाम🙏🙏👍 लव यू आई आजी ❤️
@bhushanparte13
@bhushanparte13 3 жыл бұрын
Salute to शेतकरी... ❤️❤️ Khup mehnat ahe 🙏 ani with vlogging manje ajunch mehnat..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
बरोबर बोललात दादा👍 #SamreshVlogs
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 3 жыл бұрын
Very true
@dhanshreethoratambavle9348
@dhanshreethoratambavle9348 3 жыл бұрын
Finallyy!!!!😄.. मस्तच आता आम्ही विडिओ एन्जॉय करतो.
@anujakawle5958
@anujakawle5958 3 жыл бұрын
तुमच्या फॅमिलीला🙋सलाम आणि 👍 तुम्ही खरे भूमातेचे शेतकरी आहे, आणि तुमच्या वाडीतील सर्व लोक खरंच छान आहे, तुम्हाला सर्वांना 👏👏👏👏👏
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
नमस्ते अनिकेत तुझे व्हिडिओ पाहून खुप बर वाटत एकदाच पाऊस सुरू झाला तुमचा काळा जिरगा पण लावून झाला खुप मेहनत करता तुम्ही आजीचा उत्साह पाहून तरुणाला लाजवेल असा असतो अभिमान वाटतो आपल्या शेतकरी बांधवाचा तु मी आहेत म्हणून आम्ही खातोधन्यवाद
@bharatiganvir5017
@bharatiganvir5017 3 жыл бұрын
At this old age ... ajji is doing so much hardwork .... 👏👏 U & ur family are grt .... 👍👍
@sangitahadkar355
@sangitahadkar355 3 жыл бұрын
खूप छान अनिकेत खूपच मेहनत aahe तुमची... 😂😂😂 आता मी जावं 😂😂😂😂😂😂
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
आजी या वयात वाकून काम करतात. खूप खूप सलाम आजीच्या मेहनतीला .🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@raghuvirchipkar3949
@raghuvirchipkar3949 3 жыл бұрын
Hi. मी रघुवीर चिपकर . कुडाळातसून कमेंट करतय रे. नमस्कार अनिकेत. तुझे व तुझ्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक. आजी, पप्पा,दादा, पत्या व गावातले सर्वजण खूप भारी आहात. तुझी आई तर गृहलक्ष्मी आहे.मला तिचं फार कौतुक वाटतं. and deffinetly she is a baby dall ! तिला माझा चरणस्पर्शी नमस्कार. तू काहीतरी खूप मोठं काम करतो आहेस . त्याच्या कौतुकासाठी शब्द नाहीत .गणपती बाप्पा तुम्हाला खूप यश देवो. यश तुला यशस्वी करणारच. तू किती काळजी करतं तेची.
@azizkhot2495
@azizkhot2495 3 жыл бұрын
Salute to aaji.Insprition to young genration From DUBAI.
@jyotimhatre4577
@jyotimhatre4577 3 жыл бұрын
Khup chan vatle pavsamule tuzi chinta mitli👌
@shobhavishwekar5734
@shobhavishwekar5734 3 жыл бұрын
अनिकेत साटम तुझी कोकणातली गोष्ट पहायला व ऐकायला फार आवडते त्याचबरोबर आजीची इंग्रजी बडबड फार आवडते.
@dilipkadam1186
@dilipkadam1186 3 жыл бұрын
तु तुझ्या आजीसारखा दिसतोस…देवाचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर…!
@santoshnavalu1528
@santoshnavalu1528 3 жыл бұрын
अनिकेत आजी भारी हा तुझी, काळा जीरागा बियाण्याची माहिती दे बाबा
@neetakumthekar557
@neetakumthekar557 3 жыл бұрын
Dev asa re pathishi.thank you Bappa.
@vidasbale8168
@vidasbale8168 3 жыл бұрын
भाऊ मी कोकणातला नाही पण तरीही तुझे कोकणातील videos बघायला आवडतात....🇮🇳जय जवान जय किसान🇮🇳 जय महाराष्ट्र🚩
@sunilkadu1580
@sunilkadu1580 3 жыл бұрын
खुप छान आणि प्रेरमळ असतात कोकणी माणसे नक्कीच तुमच्या कडून खुप शिकन्या सारखे आहे i love you कोकण 🌾🌾🌴🌴
@shreyapalkar3975
@shreyapalkar3975 3 жыл бұрын
Khup Mast vlog aahe Dada ❤
@geetanjalinaik4688
@geetanjalinaik4688 3 жыл бұрын
खुप कष्टाच काम आहे ….. it's team work
@vinitadas7485
@vinitadas7485 2 жыл бұрын
जय किसान 🙏 खूप मेहनत असते शेतकर्‍यांना, पाण्यात काम करून खूप थकवा येतो, तुमच्या आज्जी खूप मेहनती आहेत 🙏 आणि आम्ही शहरी लोक 🙄
@chitrapashte2618
@chitrapashte2618 3 жыл бұрын
देवा सगळ्या घरातल्या माणसांच्या कशाला मेहनतीला भरभरून यश दे... आजी आई पप्पांना माझा सिरसाष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
@pravinmorye4560
@pravinmorye4560 3 жыл бұрын
Mast video aniket dada...ur voice amazing..and great homenbeing
@rohinirane3785
@rohinirane3785 3 жыл бұрын
Aaji is super duper woman...❤️😍👌👍
@SanikaGade-C-
@SanikaGade-C- 3 жыл бұрын
आजीला बघून मला पण लावनी लावायच मन होतय आजी 👌 well done
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
बापरे केवढी ही मेहनत करावी लागते आणि आम्ही इथे आरामात बसून ञेवतो तुमच्या या कष्टाला मेहनतला शतशः साष्टांग नमस्कार तूझी आजी था वयात सुध्दा शेतात किती काम पटापट करते हे बघून तरुणांना लाजवील खुप छान मस्त आहे तुझी आजी तिला देव दीर्घ आयुष्य देवो हीच देवा कडे प्रार्थना तुझी पूर्ण फॅमिली मेहनती कष्टाळू आहे आणि गावातील माणसे सुद्धा मेहनती आहेत हे सगळं बघुन छान वाटलं तुझी दुसरी आजी सुध्दा मस्त आहे खुप आवडला तुझा विडियो देव तुमच्या कामाला यश देवो हेच देवाकडे मागणे
@soniahendricks85
@soniahendricks85 3 жыл бұрын
Aaji ani Papan chi Energy level sathi hatsoff yaa👏🏻👌🏻👍🏻, Khup bhari❤️. Kaay speed ne tarva kadat hoti aaji😍😘. Saglya family ektr yeun madat kartana bagun khup feel yete💯
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@anitadsouza2214
@anitadsouza2214 3 жыл бұрын
My salute to all. Real hard work.
@akshaynarvekar1203
@akshaynarvekar1203 Жыл бұрын
निसर्गाची खुप कृपा दृष्टी आहे तुझ्यावर अस वाट निर्जीव वस्तू पण तुझ्या सखे सोयरे आहेतआणि ते तुझ्याशी बोललात.... भावा😘😘👌👌
@rameshmandavkar3787
@rameshmandavkar3787 3 жыл бұрын
खूप छान अनिकेत.... माझा जन्म गावातील पण वयाच्या 8 वर्षापर्यंत बालपण गावाला आणि उरलेलं मुंबईत गेलं आहे. मी पहिल्यांदा लावणीसाठी माझ्या मित्राच्या गावी गेल्या आठवड्यात गेलो होतो पण खूप कठीण कामे आहेत शेतीची....अक्षरशः मी थकलो......तुला मानलं पाहिजे👍👍👍खूप कष्टाची कामे करतोय तू 👌👌👌👌💐💐
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 3 жыл бұрын
अनिकेत दादा पाऊस पडायला लागला बरा वाटला.तुम्ही सर्वानीच खुप काम केले.आजी मस्तच. सर्वानाच नमस्कार.
@rachanatanwade8905
@rachanatanwade8905 3 жыл бұрын
नवीन प्रयत्नासाठी खूप खूप आशीर्वाद👍👍❤❤❤❤आजी आई व गोष्ट कोकणातील परिवारासाठी❤
@prajaktabandkar1949
@prajaktabandkar1949 3 жыл бұрын
Mazhi aai tumchi khup mothi fan ahe. Ani pls roj video uplod kara.mazhi aai tumchya video chi vat bhagat asat. Jevha ti tumcha video bhagate ticha chehryavar ek smile yete. Tumcha video ne mazhya aai cha ajarpanat khup help keli. Hospital madhe me tila tumche video dakhavaychi roj vicharaychi rasam ch video ala ka mala mobile de bhagych ahe kharach roj tumcha video mule ti hasat asat ticha ajarpan thodhya vela sathi visarate. Thanku so much tyasathi.... Amhi amcha gavi devgad la tila gheun jau shakat nahi pan tumcha videos mule tila gavi gelyach feel hot. Thanku so much mazhya kadu n mazhya aai kadun...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Hya age madhe Aaji sheta madhe vakun kame karte. Ekdam bhaich ahe👍👍👌👌. Ani sagl e khup mehanati ahet... 1 kilo che 100 kilo bhat honar.. 👍👍👍👍
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 165 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 50 МЛН