Рет қаралды 596
पावसाळा स्पेशल चना डाळीची भजी | कुरकुरीत व खमंग हरभरा डाळीची भजी |
Hi......
welcome to devasri kitchen 😊
नमस्कार......
आज मी तुम्हाला पावसाळा स्पेशल चना डाळीची भजी कशी करायची ते दाखवलेला आहे करायला एकदम सोपी आहेत खायला खमंग खुसखुशीत लागतात त्याचबरोबर ही भजी डाळ भिजवून केलेले आहेत त्यामुळे खूपच क्रिस्पी होतात ही पद्धत वापरून नक्की पहा .तुम्हाला नक्कीच आवडतील. धन्यवाद......