पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️(लावणी) | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti

  Рет қаралды 17,600

कोकण संस्कृती

कोकण संस्कृती

13 күн бұрын

पावसाळ्यातील कोकणातली शेती ❤️ | Monsoon Farming & Agriculture | Konkan Sanskruti
मंडळी सध्या कोकणात पावसाळ्याचे Monsoon दिवस आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये शेतीच्या Farming कामांना जोर धरला आहे . पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस खूप चांगल्या पद्धतीने लागतात आणि कोकणातल्या शेतीला Agriculture एक नवसंजीवनी मिळाले असे म्हटले तरी काय वावगं ठरणार नाही . सध्या रोप चांगली उगवली आहेत कारण भरपूर पाऊस झालाय आणि आता वेळ आहे ती भातलवणी ची . आज सहज शेताच्या बांधावर गेलो आणि उगवलेली रोप पहिली . रोप पाहून खूपच आनंद झाला दिवसभरात तसं काही फार असं काम केलं नाही पण दुपारनंतर पाऊस आला. त्यानंतर आपण बाबन तात्यांच्या शेतामध्ये गेलो आणि नांगरणी आणि भात लावणी Agriculture शेती याचा आनंद घेतला . तर मंडळी जेव्हा पण पावसाळा Monsoon दरम्यान तुम्ही कोकणात याल तेव्हा या भात शेतीचा Farming & Agriculture अविस्मरणीय आनंद घ्यायला मात्र विसरू नका🙏
#Konkan #Monsoon #Farming #Agriculture #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Other Video On Channel
पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती
• पावसाळ्यातील कोकणातले ...
वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस | बायकोने केली वडाची पूजा | village life | Konkan Sanskriti
• वटपौर्णिमेच्या दिवशी आ...
गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला विसरू नका 😍 | ranbhaji konkan sanskruti
• गावी आल्यावर ही रानभाज...
Facebook Link / phadkale.sandesh
Instagram Link kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1

Пікірлер: 33
@SJDenver
@SJDenver Күн бұрын
आवा रोवले पण ते जोरात पाऊस आला तर तसेच उभे राहतात कशे ते सांगशील का ? खूपच छान आणि कष्ट आहे
@manoharbhovad
@manoharbhovad Күн бұрын
कडक... लय भारी..👍🏻 तुमच्याकडे भात लावायच्या अगोदर गुटे घालत नाही का?आमच्याकडे दाडीच्या मूठीला पेंडी म्हणतात....!
@shrutikurade3933
@shrutikurade3933 Күн бұрын
दादा विडिओला थमबेल कसे लावलात यावर एक विडिओ बनवा आणि विकास कौथूब आणि मम्मी या चायनालला सपोट करा
@gopalkurhade9329
@gopalkurhade9329 Күн бұрын
एवढ्या लवकर भाताची लागवड कशी काय आलीय तुमच्या कडे
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Күн бұрын
सर्जा विकायचाय का विचारा
@nikhiltandlekar3930
@nikhiltandlekar3930 Күн бұрын
तुझे व्हिडिओ पाहून गावाचा फील होतं
@rahulmahajan1131
@rahulmahajan1131 19 сағат бұрын
टाकला ची भाजी सर्वी कसे असते फक्त कोकणात नाही
@ravirade7381
@ravirade7381 Күн бұрын
Bhava sheti sathi hich chikhl khari
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Күн бұрын
एकदम भारी 3 दा पहिला ब्लॉग
@sandeshrane1288
@sandeshrane1288 Күн бұрын
Mast वाटले पाहून❤❤
@prashantnimbalkar8620
@prashantnimbalkar8620 Күн бұрын
शेती म्हणजे कष्ट कोकणातील शेतकरी हा कष्टकरी असतो त्याच्या कष्टाला चांगलं फळ मिळू ❤🎉 खूप सुंदर आणि मनमोहक दिसणारी निसर्ग संपन्न कोकण निसर्गा
@prajaktagaikwad3831
@prajaktagaikwad3831 Күн бұрын
Mast video. Chan vatle mast😊
@kokillmaster1906
@kokillmaster1906 Күн бұрын
Farmers families r.very hardworking family...we should always respect them..😊❤👏🙌👌🙏❤ thanks brother to taking us to the Farm...in monsoon...lovely looking
@sahyadrikokan
@sahyadrikokan Күн бұрын
छान व्हिडीओ दादा 😍 लावणी लावताना छान वाटते दादा खूप मज्जा येते चिखलात भात लावताना 👍 आणि पाऊस आला कि भिजायला पण मज्जा येते
@tatucreation8763
@tatucreation8763 Күн бұрын
Taklyachi bhajichi video banva ek
@sachinfatak5317
@sachinfatak5317 Күн бұрын
एकदम कडक ❤
@shantidalvi564
@shantidalvi564 Күн бұрын
Masat 👌 👌
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Күн бұрын
Baban tatya khup kastakari Manus aahet khup chaan video dada
@VishnuBodkhe-zw6id
@VishnuBodkhe-zw6id 14 сағат бұрын
नमस्कार दादा आपन खुपच छान विडीओ बनवता
@amitbhole2770
@amitbhole2770 Күн бұрын
Just beautiful ek number
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 138 МЛН
कोकणातील भात लावणी ||kokan 🌎🌧️   my village
21:18
कोकण माझ जगात भारी
Рет қаралды 406
कशी काय वारी
6:23
खरं तेच
Рет қаралды 3,1 М.