पावसाळ्यातील माझं कोकणातील गाव 😍 | मित्रांना नेले गाव दाखवायला | S For Satish | Ambavali, Kokan

  Рет қаралды 46,274

S FOR SATISH

S FOR SATISH

25 күн бұрын

पावसाळ्यातील माझं कोकणातील गाव 😍 | मित्रांना नेले गाव दाखवायला | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageInMonsoon #AmbavaliVillage #SforsatishVillage #sforsatish
पावसाळ्यात कोकणातील गावे बघण्यासारखी असतात. माझ्या गावी मित्र आले होते. त्यांना गाव दाखवायला गेलो होतो. सकाळी आईने मस्त घावणे आणि चहा असा नाश्ता तयार केला होता. कोकणात सध्या पाऊस मस्त लागत आहे. पावसाळ्यात गावाचे रूप एकदम खुलून दिसते. संपूर्ण परिसर हिरवागार झालेला असतो. नद्या नाले वहाळ सुरु झालेले असतात. निसर्ग एकदम बहरलेला असतो. तुम्हाला या मोसमात माझं गाव कसं दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांना माझं गाव खूपच आवडलं. आम्ही गावाला वळसा घालून परिसर फिरलो. दुपारी घरी येऊन आम्ही जेवण केलं. दुपारी आम्ही नवीन एका गावाला भेट द्यायला गेलो. तुम्हाला त्याचा व्हिडीओ लवकरच येईल. तुम्हाला असेच कोकणातील इतर गावे सुद्धा दाखवेन. तुम्हाला आमचा गाव कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 125
@rahulthorat-or4oo
@rahulthorat-or4oo 21 күн бұрын
फारच छान एक हॉटेल चालू करा लोक फिरायला पण येतील तुम्हामला रोजगार पण भेटेल
@yogeshparit6762
@yogeshparit6762 21 күн бұрын
खूप सुंदर गाव आहे खरंच आमचा जन्म कोकणात का झाला नाही कोकणात जन्माला सुद्धा नशीब लागतं❤
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Күн бұрын
ड्रोन कॅमेरा घे मग संपूर्ण गाव दाखव...
@geetagadmale4473
@geetagadmale4473 21 күн бұрын
दादा," जमीन / जागा विकणे बंद " तुम्ही जे बोललात ते मनाला स्पर्श झालं . चागला निर्णय आहे. असच प्रत्येक गावात होयला पाहिजे . गाव सुदंर आहे. तुमचे व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होत . असं वाटत , तुमच्याबरोबर आम्ही पण भिरतोय. Thank You Very Much 😊
@kishorgorivale9152
@kishorgorivale9152 21 күн бұрын
गाव तर सुंदर आहे पण आपल्या जमिनी विकू नका हा सगळ्यांनी घेतलेला निर्णय खुपच चांगला आहे
@Kokanipartuu
@Kokanipartuu 21 күн бұрын
वा गावातली जमीन न विकु देणे हवी असेल तर अजून घ्या जमीन पण विकु नका छान बोर्ड लावलाय आवडलं मला दादा एक कम्युनिटी म्हणून पन पोस्ट करा.... व्हिडिओ छान होता पावसाळी गाव मस्त होत माझा गावाची आठवन आली.... संगमेश्वर....🌴🌾🌈
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 21 күн бұрын
तुम्ही लवकर हॉटेल चालु करा हो सतीश भाई आम्ही तुमचे गाव बघु आणि तुमच्याच हॉटेलात नॉनव्हेज जेवण घेऊ😊💖💖💖👌
@user-gv4ce6mx9c
@user-gv4ce6mx9c 21 күн бұрын
रान केळी नाही भावा रत्नागिरी मध्ये चवई म्हणतात.
@manojbhagare2300
@manojbhagare2300 21 күн бұрын
तिकडे आल्यावर आई च्या हातची कुठलीही नॉनव्हेज रेसिपी खायला आवडेल❤🤝
@prashantchaudhari7271
@prashantchaudhari7271 21 күн бұрын
खुप सुंदर तुमचं कोकण आम्हीं नाशिककर
@VandanaTelore
@VandanaTelore 21 күн бұрын
खूप छान आंबवली गाव निसर्ग तर एक नंबर कोकण म्हणजे स्वर्ग सुख आईच्या हातचे जेवण एक नंबर ❤❤
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 21 күн бұрын
खुप छान पावसाळी वातावरण म्हणजे पर्वणीच तुमचे गाव
@nikhilgujjar-pr3up
@nikhilgujjar-pr3up 21 күн бұрын
I find peace watching your vlogs you living that life which money can't buy....👏
@sunitaa864
@sunitaa864 21 күн бұрын
खूपच छान असे वाटले कि आम्ही पण तुमच्या सोबत गावात फिरत आहोत. 👌👌
@sanjalifadnis3340
@sanjalifadnis3340 21 күн бұрын
Khupach masst vid..khup sunder ahe tumche gaav..ashe khup vid banava😍👌👌👌
@PranilChavan0106
@PranilChavan0106 21 күн бұрын
You Have Captures The Stunning Beauty Of Your Village After The Rain Perfectly
@latapethe8047
@latapethe8047 21 күн бұрын
Sundar Tumdar gaav mast ani Tethil Nisargane natlela sundar Hirvaaei bhari❤❤❤
@Sandhyapatil007
@Sandhyapatil007 21 күн бұрын
खूप छान गाव दादा कोकणातील शेती खुप छान आहे गावचा विडिओ खूप छान आहे ❤❤🎉🎉🎉
@sushamapathare7607
@sushamapathare7607 21 күн бұрын
Wow mast Gav 🎉🎉🎉🎉🎉Satishdada Aprtim Sundar Ghar farach Sundar Nayanrmy dekhava aamach Girgav Thankyou Moraya
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 21 күн бұрын
एक नंबर ब्लॉग, रम्य वातावरण, हिरवाई नटलेले गाव, खूप मस्त 👌👌👌
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 34 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН