Рет қаралды 64,055
भर पावसात कोयतीने खाजनात काढले मोठे शिपे Clams 😍 | आईने बनवले म्हारई रेसिपी | S For Satish | Kokan #ClamsInKokanVillage #AaineBanvaliMharaiRecipe #ShipeRecipeInKokan #sforsatish
आम्ही दरवर्षी पावसाळ्यात शीपे म्हणजेच म्हारई काढायला जात असतो. गावाकडे खाजणात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे मासे काढायची मजा वेगळीच असते. तुम्हाला आम्ही असेच गावाकडचं छान छान व्हिडिओ दाखवत असतो. आम्ही खाजानात जाऊन बरेच शीपे आणले. आईने घरी येऊन तव्यामध्ये शिप्याची रेसिपी तयार केली. शिपे चवीला एकदम भारी लागतात. तुम्हाला असेच गावाकडचे कोकणातील पारंपरिक मासेमारी आणि रेसिपी व्हिडिओ दाखवत राहीन. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy