आफ्रिकन सफारी सारखं वाटतं आमच्या सिंधुदुर्ग ह्या सिंधूदुर्गाच्या गावात आम्हाला जन्माला घातलस ह्यासाठी देवा तुझे आभार 🙏🙏🙏
@sanjaypednekar27382 жыл бұрын
मी तुझ्यासारखी मामाच्या घरी शेतीतील सर्व कामे करून शिक्षक झालो . तुझ्यासारखा मालवणी इंजिनियर सिंधुदुर्गात घरोघरी असावेत. खूप खूप सर्वांना शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏
@gajanankorgaonkar3512 жыл бұрын
बाबू तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम. पण राहून राहून एक वाटते की हे पाणी फक्त तुम्हीच वापरता का. कारण तुमच्या वाडीतील इतर लोक का नाही दिसत.
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
आंबा काजू फणस रानमेवा आपला कोकण रत्नानची खान आहे आपला हा कोकण असाच जपून ठेवा. कोकणात जन्म घेणं म्हणजे स्वर्ग जणू हे सुंदर जीवन.. पुढच्या पिढीसाठी विनाशकारी रीफायनरी ची झळ माझ्या कोकणाला लागू नये.
@vilasmayekar57462 жыл бұрын
तुम्ही सगळ्यांनी पाटाच्या पाण्यासाठी घेतलेली मेहनत आणि विडीओ दोन्ही पण खूप खूप छान आहेत 😊 एक नंबर 😍
@prachishinde39482 жыл бұрын
Patacha panyasathi chaleli mehanat khupch kathin hoti pan kahitri paraytn karu panyacha pravah vadhne hech khup mahtvach hot khup chan 👌😍 mast khup chan zala vlog dada 👍💯❤️
@manalirane53412 жыл бұрын
पाटाच्या पाण्यासाठी घेतलेली मेहनत खूपच ग्रेट, अगोदर माझे आजोबा असेच पाणी घ्यायचे शेतात पाटाचे हे सर्व बघून तेव्हा चे दिवस आठवले👍👍🌹🌹🙏👏
@sanskarbharti86562 жыл бұрын
बापरे एव्हढ्या मुसळधार पावसात काम करतत, खरचं कौतुक आहे 💯
@gauriburadkar85172 жыл бұрын
निसर्ग खुप भारी आहे वातावरण खुप भारी आहे बाबू खुप मेहनत घेत आहे आणि पुष्पा मिस्टर पण खुप काम करतात खुप छान आहे vlog👌👌👍👍😍🤗🤗🤗🤗💖💖💖❤️❤️❤️❤️
@pratibhaskitchen75442 жыл бұрын
निसर्ग खुप भारी आहे वातावरण खूप भारी आहे बाबू खूप मेहनत घेत आहे आणि पुष्पा मिरटर पण खूप मेहनत आहे त
@jiyawalve42002 жыл бұрын
खूप सुंदर परिसर.. सर्वच कसं हिरवं हिरवं.. तिकडे कधी येऊ का माहित नाही पण इथे बसून तुमचं सुंदर गाव बघायला भेट्तय आम्हाला.. असेच नेहमी सुंदर video करुन आम्हाला दाखवत राहा... आणि असेच नेहमी खुश राहा👍👍😊
@swatipradhan68392 жыл бұрын
गुढ आणि रम्य जंगल!!! किती कष्ट ते....खरंच
@ashwiniparab2054 Жыл бұрын
खुप छान . हे फक्त आपल्या कोकणात च बघायला मिळत . great work you 👌👌👌👌💯
@neetakhot45622 жыл бұрын
एक नंबर video आणि असे मोठे pipe घातले तर. खूप छान नियोजन आणि कामसू शेतकरी. अस saglyani ठरवल तर प्रगती छान होईल कोकणची. हुशार शेतकरी.
@maharashtra07192 жыл бұрын
खुपच भारी VDO आणि बाबल्याची मेहनत.पायपात गॅस होतो.आता पाटाक पाणी वर्ष भर असता ना.
Ohh काय तो निसर्ग काय तो पाऊस आणि काय तुमचे काम एकदम 😎✌ओके आहे 👌
@Meghavlog142 жыл бұрын
मस्त निसर्ग... आणि तुमची मेहनत 👍
@jayashreeraut385 Жыл бұрын
खुप सुंदर गाव आहे विनू आणि बाबल्या दादा तुमच मला यायच आहे तुमच्या गावी
@petuji2 жыл бұрын
Bhar pavsat bharpur mehenat. Harhunnari shetkari
@hemalatabudke13952 жыл бұрын
Hya video sathi dhanyavad.
@sujatabelhekar8022 Жыл бұрын
बाबुचा ऊत्तर भारी हा
@sushantkamble8341 Жыл бұрын
पुष्पा ताईचे मिस्टर खुप मेहनती आहेत
@sanvishinde31792 жыл бұрын
खरच तूमच्या मुळे आम्हाला पाटाचे पाणी कसे येते ते पहायला मिळाले. धन्यवाद
@sushantkamble8341 Жыл бұрын
गँसचा कट नाय केलेस नाय
@riyashirsekar44742 жыл бұрын
काय झाडी....काय तो पाऊस...काय तो व्हाळ...सगळा मस्त पैकी हा.
@pratibhavengurlekar84822 жыл бұрын
बापरे खूप मेहनत खूप कसरत करावी लागते
@amrutakoli52442 жыл бұрын
Tumcha kokancha gav khaup sundhar aahe 👌👌 aani tumi sagle pan sabhavane mast aahe . Tumchi comedy pan mast aahe.
@sanjayshinde37192 жыл бұрын
मस्तच आहे निसर्ग पाऊस खुपच सुंदर 👌👌
@namratapatil3562 жыл бұрын
Mazyasathi hta saglya giahti far navin aahet.. Pan jya padhatine tumhi samjaun sangata.. Tevha ase vatte.. Me prtyakshat tya goshti anubhavte aahe.. Thanks Babu and Vinu..
@rachanapednekar60692 жыл бұрын
विडीयो खुप खुप छान
@smitapatil11692 жыл бұрын
Khup chan vdo. Khup mehnat ghetali sagalyane
@vinayapednekar38422 жыл бұрын
वीडियो खुपच मस्त
@santoshishinde50382 жыл бұрын
Nisarg bghnyacha chhan ananda milala 😊👍🏻👌🏻
@simonfernandes84592 жыл бұрын
मेहनती मानस
@shantidalvi5642 жыл бұрын
Masat video hota
@pratibhaskitchen75442 жыл бұрын
निसर्ग खूप भारी आहे
@dikshabagkar71652 жыл бұрын
Tumi salga kam kartat ata patach panyach Kam sopa nahi ani Pawsa madhe Maja tr ekch manna asa Tumchi Sagli iccha dev purna karu Vinu ani babu khup samadhan vatla Tumcha video bagun ani to nisarg bagun👌great job 👍
@sareekaurunkar56722 жыл бұрын
Great work 👏👏👏👏🙌🏾
@pournimapatil91152 жыл бұрын
Khup Chan video
@yogeshpardhi78792 жыл бұрын
Lay bhari.gavat alya sarkh vatl
@sangeetabhatte54222 жыл бұрын
सुंदर ओला निसर्ग पहायला मिळाला.किती रम्य आहे हे सर्व 👌👌👌
@geetamadhav5552 жыл бұрын
काय भारी जंगल आहे बाबू गैस नहीं कट केला 😀😀👌👍
@diptibane6452 жыл бұрын
Khup sundar nisarg
@meghashete34142 жыл бұрын
काम एकदम झक्कास झाले dholya pan chaan aahe..
@rupalirane32792 жыл бұрын
Bhari vatale
@vidyatodankar30412 жыл бұрын
अतिशय सुंदर मेहनत भरपूर करता छान वाटत
@poonamghogale96552 жыл бұрын
खूप छान निसर्ग
@prashantkhedekar80142 жыл бұрын
Mst video bhari asa. 🙏👍👍👍😍❤
@jamespc3502 жыл бұрын
बाबु हॉरर पिक्चरचा हिरो दिसतोय
@jamespc3502 жыл бұрын
खुपच सुंदर
@neenabhatkar20082 жыл бұрын
Awesome video. Lay bhari.
@chitrarane97852 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ
@avinashkadam36382 жыл бұрын
पाईपातलो गँस बाबलो लय भारीच हा
@vickygurav43472 жыл бұрын
तुमच्या वाडीतील लोक येत नाहीत का मदतीला आणि येवढ्या झाडाझुडपातुन येवढी मोठी काठी न्यायची म्हणजे दिव्यच आहे
@rasikarane64012 жыл бұрын
माझ्या माहेरी वळींवडे देसाई वाडी असेच पोटाचे पाणी आहे
@videshbait72658 ай бұрын
Nice dog
@TusharMasye2 жыл бұрын
Khup Chan👌👌
@spnikam53072 жыл бұрын
These are Modern BHAGIRATH.
@geetanjalirawool62132 жыл бұрын
खूप छान
@anitarevale31722 жыл бұрын
Nice video
@ruchitajavir58382 жыл бұрын
खुप छान 👌👌👌
@laxmantele54912 жыл бұрын
जिथून पाणी सुरुवात ओढात त्या ठिकाणी जाळी बसवावी मग कचरा पाईप मध्ये जाणार नाही
@rajeshsawant99482 жыл бұрын
pankaj maasta bhava
@maheshsatam92432 жыл бұрын
Mr Puspaanka hi.....
@udaygawade79642 жыл бұрын
Aj nandan shant sir samor ahet mhanun ky
@mandarshetye17152 жыл бұрын
Kay ti zadi kay to dongar Ani kay te pathach Pani Sagal kas ok made hay
@gufranpawaskarvlogs79842 жыл бұрын
NYC Vlog 👌🏼💯
@_Dhanu5552 жыл бұрын
👍👍👌👌
@prachishinde39482 жыл бұрын
Nice vlog dada 👌👍💯
@m.h.s.76712 жыл бұрын
👌👌👌
@shankarsutar58022 жыл бұрын
बाबु आणि तुम्ही सगळे जन खुपच मेहनत करता हात पाय सांभाळून काम करा
@pratimanaik75212 жыл бұрын
👍
@sse21862 жыл бұрын
👍👍
@pradeepdalvi85117 ай бұрын
आमच्याकडेही असाच पाट आहे. पण वाडीतील एकही माणूस कामाचा नाही. पाईप लाईन कशी केली आहे ते पाहायला मिळेल का? आमच्याकडेही अशी पाईप लाईन करता येईल.
@vijaydevlekar32992 жыл бұрын
👍👍🙏
@6_t_ngaming5622 жыл бұрын
काय तो निसर्ग ,काय ते वहाळ,काय ती विनूची कसरत, काय तो बांबू, सगळे कसे OK ok
@suvidhabhagat51282 жыл бұрын
👍🥰
@d.t.patade98532 жыл бұрын
विनय तुमचा जन्म गावी झालाय का, इतके गावचे प्रेम पाहून वाटते
@hareshwarhindlekar15482 жыл бұрын
गावावर प्रेम असायला जन्म गावात व्ह्ययला हवा अस काय नाय फक्त नाळ गावाशी जोडलेली हवी आणि त्यातून कोकणातलं गाव असेल तर मग स्वर्ग ही त्यापुढे फिका पडे😃😍
@arvindmulik30182 жыл бұрын
आता नाही विचारणार पुष्पा चे घरवाले दीसले आता
@ColoursofKonkan2 жыл бұрын
😂😂
@pratibhavengurlekar84822 жыл бұрын
पुष्पा che मिस्टर
@जयमहाराष्ट्र-द5ङ2 жыл бұрын
अरे भावांनो तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पण मला एक प्रश्न पडलाय की पाईपात गॅस असतो कि हवा😆😆😆
@arvindmulik30182 жыл бұрын
बाबू तू जरी गॅसची बतावणी करत. होतास ती बरोबर होती
@aniketshivgan222 жыл бұрын
Tumche video manje khara kokan jo aata harvat chally...
@manjushreerane69082 жыл бұрын
आमच्या वैभववाडीत पण आम्हाला पाटाच च पाणी येत विहिरी नाहीत.