Рет қаралды 40,299
पुरणपोळ्या केल्या म्हणजे सार आलंच. आणि डांगाणातंल सार म्हणजे एक स्पेशल मेनू. डांगाणची एक वेगळी ओळख निर्माण करणारा मेणू म्हणजे सार. त्यातही ठिकरी देऊन केलेला सार असेल तर सोन्याहून पिवळे.
तर आज आईने पुरणपोळ्या आणि सार बनवले. आईच्या पुरणपोळ्या आणि सार म्हणजे सर्वांना आवडणारा मेनू. हेच सार आई कसं बनवते ते या व्हिडिओत दाखवले आहे.
तर हे डांगाणातलं सार आपल्याला कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद🙏🤗
#डांगाण
#डांगाणातलेसार
#Gavakadachevlog
#gavakadchevlog
पुरणपोळ्या -
• पुरणपोळ्या | Puranpoly...
गावरान कणी मसाला -
• कोणतंही कालवण चविष्ट ब...
Follow me on Instagram! Username: gavakadachevlog
www.instagram....