हे औषध फक्त हाड फ्रॅक्चर झाल्यावर चालतं का. सांधेदुखीवर औषध आहे का
@2m56117 сағат бұрын
खुप छान सर 🎉🎉❤❤
@psm472717 сағат бұрын
निसर्गाने सर्व रोगावर औषध दिले
@psm472717 сағат бұрын
Aahilya holkar ni bandhli
@mangeshlanghe255320 сағат бұрын
खूप छान गोष्टी सांगता गावरान तुम्ही
@manglaniklja72042 күн бұрын
खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
@Vicky_patil_Editor3 күн бұрын
माझा खुब्याचे ऑपरेशन झाले परंतु फरक नाही काही मोबाईल नंबर दया
@user-gf1ks3un8b4 күн бұрын
Tumcha video khup chan astat mi tumche sarv video bagitle mazya Aai chya kamri madhe gyap padle ahe please konya gavi aushad bhetnar ahe
@SunilKhillare-ly3wj5 күн бұрын
❤
@shobhamuthal13486 күн бұрын
Gudhavyasathi he medicine chalel ka
@shobhamuthal13486 күн бұрын
Call lagat nahi
@pradip66936 күн бұрын
Kahi lok khup imandar astat.
@user-od7pf5tv4p8 күн бұрын
Ada tumhi vlog ka band kele banawayache banawa na 🙏 please khup chan satat tumhi dakhawalela bhajya & dongaratale watawaran
@user-kf9ii1cw4v9 күн бұрын
भाजी, बरोबर, दाखवा
@popatraonikam46549 күн бұрын
अरे काय. मूर्ख आहेस तुझ्या कडे मी सुर्यमाळ व सुरगणा पेठ हाड मोडीची माहिती विचारली आहे जर तुझा मों न व तिथला नं नाही दिला तर तुझी खैर नाही मग जरा तुझा मोबाईल बघ फालतु बडबड करु नको मला माहिती दे शायनिंग मारु नको
@panditgaikwadvelog20869 күн бұрын
सर वांगणपाडा कोणत्या तालुक्यात मध्ये येतं . प्लीज पत्ता सगळा सविस्तर टाका सर
@gavakadchevlog9 күн бұрын
कृपया औषधाबद्दल आपल्या शंका विचारण्यासाठी भिकाबाबा दुधवडे (सुर्यमाळ, वंगणपाडा) यांना 8390711647 या नंबरवर संपर्क साधावा.🙏 पत्ता - सुर्यमाळ ता. मोखाडा जि. पालघर गुगल मॅपवर हे लोकेशन पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा👇 maps.app.goo.gl/eu7sDZZcjRJKuRaR9
@NamdevMuthe-n3x9 күн бұрын
लई भारी भावा. चायाच्या बारत आंडी घालून येकच नंबर होतोय र
@kirantekade10059 күн бұрын
मला पुणं पत्ता पाठवा सर कोणाकडे असेल तर
@gavakadchevlog9 күн бұрын
कृपया औषधाबद्दल आपल्या शंका विचारण्यासाठी भिकाबाबा दुधवडे (सुर्यमाळ, वंगणपाडा) यांना 8390711647 या नंबरवर संपर्क साधावा.🙏 पत्ता - सुर्यमाळ ता. मोखाडा जि. पालघर गुगल मॅपवर हे लोकेशन पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा👇 maps.app.goo.gl/eu7sDZZcjRJKuRaR9
@kirantekade10059 күн бұрын
संपुर्ण पत्ता दया सर कोणाकडे असेल तर
@sanjaysabale291910 күн бұрын
राघोजी भांगरे ❤
@shwetapataliya925211 күн бұрын
दादा संपावर गेल का? आम्ही वाट पहतो व्लॉग ची 😢 किती दिस वाट बघायची
@gavakadchevlog11 күн бұрын
😊😅🙏Sorry🙏
@shobhamuthal134812 күн бұрын
Tumhi jo number dila ahe too band ahe... Aamhala contact kraycha ahe tr ks kraycha
@sagarjogdand676112 күн бұрын
या गावात जायचे कसे पुर्ण पत्ता सांगा
@ArunBhoye-kw1zj12 күн бұрын
Aare mokhada Varun Suryamal nahi Jayecha Khodala Varun jav lagat
@gopinathgawad865913 күн бұрын
उजव्या हातच आतून जखम झाली आहे औषधं मिळेल का
@gopinathgawad865913 күн бұрын
माझ्या खांध्याच आतून धोडाच मावंसं फाटाले आहे त्यासाठी औषधं मिळेल का
@user-cm7xq6un8o14 күн бұрын
भाऊ हे ऐकुन रडु आले 😭😞🥺
@venkateshyemul442615 күн бұрын
Call lagat nahi
@venkateshyemul442615 күн бұрын
Khup chan 👍
@popatraonikam465415 күн бұрын
बाबाला एक्स रे गोधड्या समजते आदाजपंचे देतात मी तीन वेळा जाउन आलो आहे
@vijaybisen374615 күн бұрын
ही तीन पानी भाजी छत्तीसगढ़ मध्ये बाजारात विकायला येते,
भाऊ मी ईगतपुरीत राहतो पण मला गौरापूर कुठे आहे ते मला अजूनही माहित नाही नेमकी कुठे आहे ते सांगा🙏
@user-hb6io3tu6v17 күн бұрын
छान दादा 🙏🏾
@MeeraKhirade17 күн бұрын
He konat.gav.ahe
@sanjayshelke540118 күн бұрын
सर, आणखी एक कविता आपल्या आवाजात ऐकण्याची खूप इच्छा आहे.
@madhukarzinjurde347219 күн бұрын
ज्या भाजीचा व्हीडिओ बनविला आहे ती भाजी तर नीट तर दिसतच नाही पण व्हीडिओ बनविण्याचा हेतूही सफल झालेला नाही. व्हीडिओ त्याने स्वतःसाठीच बनविला आहे असे वाटते.
@somnathhiranwale690222 күн бұрын
पोरं शहराला भाळली
@user-np1hw4sh9l23 күн бұрын
कोनत्या दीवसात ऐती हीभाजी
@adityatalekar310923 күн бұрын
Dada navin video बनवून taak पावसाळ्याचे आपल्या अकोल्यातील भंडारदरा परिसरातील
@kamleshvalvi671124 күн бұрын
Majya shetat aahe hi bhaji aamchya kade yala chili chi bhaji mahanat
@dr.chandrakantchaudhari897824 күн бұрын
भावा भावपूर्ण श्रद्धांजली....
@hanumantburud935624 күн бұрын
रान झोपडी खुप छान आहे या निसर्ग चे खुप छान नियोजन केले आहे तुला खुप खुप शुभेच्छा
@hanumantburud935624 күн бұрын
खुप छान आहे आपल्या आदिवासी मावशी
@manglaniklja720424 күн бұрын
खुप छान मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
@pankajmondhula907125 күн бұрын
Thank you so much dada 🙏 खरंच खूप खूप अभिनंदन दादा🙏