पायावरची सूज आणि व्हेरिकोज व्हेन / दामले उवाच भाग १८५ / Remedy for Varicose Vein

  Рет қаралды 340,829

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...

Пікірлер: 397
@swatilonhare2195
@swatilonhare2195 4 жыл бұрын
सर,आपले व्हिडीओ अतिशय उपयुक्त आहेत व आपली ओघवती शैली,सहज मांडणी आम्हाला आयुर्वेदिक औषधे वापरण्यासाठी प्रेरक ठरते.धन्यवाद..
@vanitakamlesh3440
@vanitakamlesh3440 4 жыл бұрын
एकदा उगाळून तर पहा..😊😊 खूपच छान माहिती दिली,नि जुन्या विषयाची ची उजळणी पण घेतलीत.
@bhagyashreejadhav1534
@bhagyashreejadhav1534 4 жыл бұрын
नमस्कार, काका आपले सर्व व्हीडीओ खुपच छान खूप उपयोगी असतात मी तुम्ही सांगितलेली खूप काही माहिती माझ्या कुटुंबासाठी उपयोगात आणते त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यासाठी चांगला होतो त्या साठी आपले खूप आभारी आहे
@rupalijain7340
@rupalijain7340 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही सांगितलेले उपाय मी नक्की ट्राय करेल. 👌👌👌👍🙏😊
@bhumikalad3623
@bhumikalad3623 4 жыл бұрын
नमस्कार गुरुजी! मी आपले यापूर्वीचे बरेच विडिओ पाहिले आहेत. तुम्ही खुप उपयुक्त आणि शास्त्रशुध्द माहिती देतात. तुमच्या या माहितीपर उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Dhanyavad
@pallavikulkarni6850
@pallavikulkarni6850 4 жыл бұрын
वाsss वैद्यजी खुssप च उपयुक्त माहीती सांगीतली मलाही सुज येते पायावर आणि व्हेरीकोज् व्हेनचा त्रास आहेच..पण मलाही हीच भिती वाटायची की किडनी प्राॕब्लेम मुळेच सुज येतेय .असे वाटायचे ..पण शंका दुर झाली .खुssप धन्यवाद ..आणि दुसरे आपण जे निसर्गाच्या सांनीध्यात हे व्हीडीओ करतात ती हिरवळ कोकणातला निसर्ग बघायला खुsssssपच छान ..सुखावह वाटते.
@shivamdabhade3235
@shivamdabhade3235 Жыл бұрын
सर तुमचा मार्गदर्शन अतिशय मोलाचा आहे, ते ऐकल्यावर खूप छान वाटत.शरीरातील वात, पित्त,कफ नियंत्रित करण्यासाठी आयूरवेदीक उपाय सांगा
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l 4 жыл бұрын
अतिसुंदर माहिती बद्द्ल धन्यवाद. जय श्री राम. वंदे मातरम.
@user-zq8wr7ro1b
@user-zq8wr7ro1b Жыл бұрын
सर तुमची व्हिडिओ बघितली मनातली भीती निघून गेली 🙏धन्यवाद सर!!🙏🙏
@rasikakulkarni708
@rasikakulkarni708 4 жыл бұрын
वैदयजी तुम्ही उपयोगी माहिती दिलीत .तुम्ही योगा विषयी देखील आमचे योग्य मार्गदर्शन करावे अशी आमची विनंती आहे .
@diliptolkar8894
@diliptolkar8894 4 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी फारच उत्तम हवी आसणारी माहिती दिलीत
@user-wo4uw6js4x
@user-wo4uw6js4x 3 жыл бұрын
खूप छान आहे तुमच्या माहित आहे सरा दाढीदुखी वर जायफळ पुड उगाळून लावला तर खूप छान फरक पडला 1मिनटाता खूप खूप फायदेशीर आहे तुमची माहिती मुळे घरी बसल्या आजार दूर ठेवण्यासाठी खूप छान विचार आहे तुमची
@manojchinchore6228
@manojchinchore6228 2 жыл бұрын
Salute sir.... your always favorite for all comes across your power ok Ayurvedic knowledge. We thank God to have guides like you.
@jyotisave4116
@jyotisave4116 3 жыл бұрын
पायावरची सुज व ईतर माहिती छान .मस्त
@vikrampete5501
@vikrampete5501 4 жыл бұрын
खूप खूप खूप छान माहिती देता गुरुजी तुम्ही. खूप खूप धन्यवाद
@nitinsanghavi1821
@nitinsanghavi1821 3 жыл бұрын
Your lectures on ayurveda regarding medicine n.simple methods to solve ailments is really a awsom.We learn a lot from you.You have treasure of knowledge please share with us.🙏
@rameshdeshpande1399
@rameshdeshpande1399 2 жыл бұрын
m
@catlover9587
@catlover9587 2 жыл бұрын
@@rameshdeshpande1399 लह
@kalpanajadhav8137
@kalpanajadhav8137 7 ай бұрын
आपण रोगावरील उपाय छान पद्धतीने सांगता. पटणारी कारण, घागुती मिळणारी औषध असतात.त्याची थोडीफार माहिती असते. आजिबाईंचा हरवलेला बटवा आठवतो. 🙏🙏🙏
@rohiniithape3231
@rohiniithape3231 3 жыл бұрын
खूपच छान आणि उपयोगी माहिती
@ankushjangam203
@ankushjangam203 4 жыл бұрын
फार सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@Werewolf1909
@Werewolf1909 3 жыл бұрын
श्री वैद्य सुविनय दामले आपणास विनम्र प्रणाम मी कामावर असताना तीन महीन्या पुर्वी जमिनीवर पडलो होतो .दोन्ही हातात सामान असल्यामुळे मला हातांचा आधार घेता आला नाही त्यामुळे पडताना माझ्या दोन्ही हातांच्या कोपर्‍यावर खाली पडताना जोर दिला त्यामुळे माझ्या दोन्ही हातांचे कोपरे खुप दुःखत आहेत डाॅक्टर कडे जाऊन एक्सरे काढले हाडांना फ्रॅक्चर नाहीय .हातांच्या कोपर्‍यामध्ये हाताच्या कोपर्‍यातील नसांना मार लागलेला आहें .आतील सुज आहे. सुज वरुन दिसत नाहीय तरी कृपा करुन काही खाण्या योग्य औषध व लेप आणि योगाचे प्रकार सांगावेत आपला शुभचितंक श्री प्रल्हाद गुरव
@deepavaishnav3143
@deepavaishnav3143 4 жыл бұрын
Kiti chhan ani upyukt mahiti sangta guruji khup khup dhanyavad 🙏🙏
@rohinikakade3125
@rohinikakade3125 Жыл бұрын
Khup chan mahiti dili. Dhanyawad.
@suvarnawannere8899
@suvarnawannere8899 3 жыл бұрын
Excellent explaination about pradakahina.🙏🙏
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 жыл бұрын
*डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद*
@uttamraopatil7847
@uttamraopatil7847 4 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद 🌷🌷👌
@sambhajibachute6379
@sambhajibachute6379 4 жыл бұрын
फार चांगली माहिती धन्यवाद
@ashokdhotre2123
@ashokdhotre2123 4 жыл бұрын
Top and only best For all
@prajaktakadam4467
@prajaktakadam4467 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत सर खरंच बरं वाटलं खूप खूप धन्यवाद 🙏
@shyamsosa3605
@shyamsosa3605 2 жыл бұрын
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आणि हो प्रत्येक वेळी तुम्हचा मागचे दृश्य मनोरम्य असतात
@medhapatki3977
@medhapatki3977 Жыл бұрын
खूप छान महत्वपूर्ण मार्गदर्शन
@snehajoshi1005
@snehajoshi1005 3 жыл бұрын
Khup mast mahiti
@ambadasgunjal4861
@ambadasgunjal4861 3 жыл бұрын
खुपच छान माहिती समजून सांगितली सर आपण धन्यवाद.............
@newarepriti2023
@newarepriti2023 4 жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@pritarajadhyax6090
@pritarajadhyax6090 4 жыл бұрын
Excellently explained as usual. thank u , sir
@AmodMorankar-vb4ck
@AmodMorankar-vb4ck Жыл бұрын
🤤🙏🏻🤤👌👆👌🤤 जाणीत' अंगिकारांवें, 🤤👍🤤 असेंचं' मार्गदर्शन! 🤤👍🤤🙏🏻🤤
@leenanadkarni.thank3345
@leenanadkarni.thank3345 4 жыл бұрын
सर, खुपच सुंदर माहिती दिलीत. माझ्या देखील उजव्या पायाला सूज येते. माझे जास्ती तास किचन मध्ये उभ्याने काम करावयाचे असेल तर उजवे पाऊल सुजते. मन माझे खुपच साशंक हाेते की आपल्याला किडणीची समस्या आहे की काय ? परंतु आराम केला की सूज कमी हाेते. काहीच कळत नाही. आभारी आहे मी सर!
@gymworkers3240
@gymworkers3240 3 жыл бұрын
Aho tai mla pn ekach payavr suz yete tepn ujvya maz ahe attashi 24 ahe mla pn khup bhiti vatte ki kidny problem tr nsel na mhnun me bhitine hospital mdhepn jat nai.
@nishikantparab7246
@nishikantparab7246 Жыл бұрын
नमस्कार, मी सद्या भारताबाहेर वास्तव्यास आहे. दोन दिवस झाले माझ्या दोन्ही डोळ्यांतुन पांढरी घाण बाहेर येत आहे व डोळे किंचित लाल झाले आहेत. अ‍ॅलर्जीक कंजेक्टिवीटी असावी. मी कुठेही बाहेर गेलेलो नाही. क्रुपया उपाय सुचवावा.
@sadgurujadhav2957
@sadgurujadhav2957 9 ай бұрын
खुपच छान माहिती सांगीतली सर
@mandakinisinalkar4252
@mandakinisinalkar4252 4 жыл бұрын
Tumche sagle videos upyukt aahet guruji dhanyawad mala ha problem aahe khup divsapasun mi sangitlay te upay chalu karte aajpasun 🙏🙏🙏🙏 dhanyawad
@shashikantkshirsagar2768
@shashikantkshirsagar2768 3 жыл бұрын
Thanks for nice information about Payavar suz ) .Damle sir..
@radhadhuri8742
@radhadhuri8742 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@user-sv5kb7cm8f
@user-sv5kb7cm8f 3 жыл бұрын
दामले सर खुप छान माहीती दिली धन्यवाद
@shubhangi6851
@shubhangi6851 Жыл бұрын
Khup chaan sangta sir tumhi
@ashavaral5232
@ashavaral5232 3 жыл бұрын
Damle Sir Namskar! Mi aple barech vdoj aikle/pahile ahet. khup chan sangta Tumhi.
@himanigoswami3573
@himanigoswami3573 4 жыл бұрын
Wow Beutyful nature behind you sir
@aparnamungekar8944
@aparnamungekar8944 Жыл бұрын
Thank you sir.
@bhikabhausonawane2470
@bhikabhausonawane2470 Жыл бұрын
फारच सुंदर
@kalpeshbhande8698
@kalpeshbhande8698 Жыл бұрын
अत्यंतआत्मविश्वासाने माहिती सगीतल्या बद्दल
@kalpeshbhande8698
@kalpeshbhande8698 Жыл бұрын
सराचे आम्ही कृपाभिलासी आहोत
@chetantaralekar404
@chetantaralekar404 4 жыл бұрын
खूप छान उपक्रम सर
@abigaelpingle1891
@abigaelpingle1891 4 жыл бұрын
Thank you, Sir.
@pradnyabugdane8287
@pradnyabugdane8287 4 жыл бұрын
Thank you so much doctor for your nice and helpful information on vericose vein
@manishahatte377
@manishahatte377 Жыл бұрын
Good information .Please show the plant/herbs picture properly so we can identify it in our area
@supriyapatankar9362
@supriyapatankar9362 3 жыл бұрын
खूप छान माहीती
@ashalatamore6582
@ashalatamore6582 Жыл бұрын
छान माहिती मिळाली 👌
@sudhasalvi9342
@sudhasalvi9342 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत thanks
@madhavideshpande3442
@madhavideshpande3442 4 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@snehakamble6627
@snehakamble6627 3 жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@preranavakil3033
@preranavakil3033 3 жыл бұрын
खूपच छान माहिती
@nishakaulwar1904
@nishakaulwar1904 2 жыл бұрын
Khup mast mahiti tq
@surekhagangnaik1681
@surekhagangnaik1681 Жыл бұрын
छान सांगितले आहे
@tanviviras1545
@tanviviras1545 3 жыл бұрын
Thank u for sharing information....very useful
@jyotisave4116
@jyotisave4116 3 жыл бұрын
माहिती खुप छान दीली .डिंक
@chetanalingawar1798
@chetanalingawar1798 4 жыл бұрын
Khup sundàr mahiti
@ksanjayshravan4642
@ksanjayshravan4642 2 жыл бұрын
सर खूपच छान माहिती दिली.. 🙏🌹🙏
@nishajoshi7377
@nishajoshi7377 3 жыл бұрын
Very nice explanation thank you.👍👌🙏
@ranisharma5693
@ranisharma5693 4 жыл бұрын
Khup chhan mahiti dili tumhi kaka
@anilkulkarni4682
@anilkulkarni4682 4 жыл бұрын
Sastfied information jai Damle sir
@sumanglipotdar6216
@sumanglipotdar6216 3 жыл бұрын
खूपच छान 🙏
@suvarnawannere8899
@suvarnawannere8899 3 жыл бұрын
Excellent explaination about
@surekhapatil4852
@surekhapatil4852 3 жыл бұрын
मी खुर्ची वरती किंवा बेडवरती कुठेही बसले तरी मला पाय खाली सोडून बसायला जमतच नाही लगेच सूज येते... असं का बरं होत असावं...please उपाय सांगा
@Jadhav-jq9ux
@Jadhav-jq9ux 3 ай бұрын
धन्यवाद सर
@shilpapatil4825
@shilpapatil4825 4 жыл бұрын
Apratim guruji 🙏
@manasimandarjoshi4434
@manasimandarjoshi4434 4 жыл бұрын
धन्यवाद सर उपयुक्त माहिती आहे
@snehadandekar4258
@snehadandekar4258 Жыл бұрын
खूप छान
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
छान माहिती🙏🙏
@dilipshintre3107
@dilipshintre3107 3 жыл бұрын
सर, खूप छान माहिती
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 2 жыл бұрын
Worth information.
@VirShri
@VirShri 4 жыл бұрын
खूपखूप धन्यवाद गुरुजी
@akshaylokare1622
@akshaylokare1622 3 жыл бұрын
Thanks Sir
@krutikapitale6962
@krutikapitale6962 2 жыл бұрын
धन्यवाद सर 👏👏
@meghajuvale5047
@meghajuvale5047 4 жыл бұрын
Dr. Charbichya gathinvar video banva na please
@shripadbandivadekar939
@shripadbandivadekar939 3 жыл бұрын
Good information sir
@meghanashah8358
@meghanashah8358 Жыл бұрын
Thank you so much 🙏
@kalpanajoshi5165
@kalpanajoshi5165 3 жыл бұрын
Khup khup dhanyawad
@diptirane580
@diptirane580 3 жыл бұрын
सर तुमच्या घाटकोपर च्या दवाखान्यात येत होती. माझ्या पायाचे तळव्यांमधे खुप आग होते व खुपच जड झाल्या सारखे वाटतात वेदना सुद्धा होतात. यावर काही तरी उपाय सांगा.
@sulochanashah154
@sulochanashah154 4 жыл бұрын
khup chaan mahiti dili tumhi tumcha pratyake video health saathi khup yogaya asto.pan jayfal ani etar dravya kavha lavyacha ani kiti vela...pls reply.
@vinayakhasolkar6375
@vinayakhasolkar6375 3 жыл бұрын
Tal payamadhe faarch. Ushnata ahe. Garam hotat and skin faar sensitive ahe. Kay upay karava?
@sangitaghanwat6357
@sangitaghanwat6357 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@malanmali1341
@malanmali1341 9 ай бұрын
Thank you sir 🙏🙏
@sagarwaghmare8005
@sagarwaghmare8005 3 жыл бұрын
Nice mahiti thanks Guruji
@chhayapatil8819
@chhayapatil8819 4 жыл бұрын
Thanks sir AK number video
@shubhangideshpande1546
@shubhangideshpande1546 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nehapawaskar69
@nehapawaskar69 4 жыл бұрын
छान
@santoshibhome4420
@santoshibhome4420 Жыл бұрын
Thank you
@prashantbhure5996
@prashantbhure5996 3 жыл бұрын
खूप छान आणि सोप्या भाषेत explanation. Damle sir......how can we contact you
@rajashreeshinde4064
@rajashreeshinde4064 3 жыл бұрын
Chan sangata aikat rahawe watate
@sameerrane4u
@sameerrane4u 4 жыл бұрын
chhan mahiti dilit. vanaspatinchi mahiti nakki aikayla awdel. koknat konta gav tumcha.
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Kudal...
@mandarkode5175
@mandarkode5175 3 жыл бұрын
Thanks Dr 🙏🙏
@savitasatish1035
@savitasatish1035 Жыл бұрын
सर आपणं दीलेली माहिती फारच उपयोगी आहे धन्यवाद
@ashokkhedkar2025
@ashokkhedkar2025 3 ай бұрын
खुर्चीवर जास्त काळ बसल्यावर पायाला सूज येते, कारण आणि उपाय सांगा
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 2 жыл бұрын
धन्यवाद
@pramodinibute9098
@pramodinibute9098 4 жыл бұрын
सर तुमच्या व्हिडिओ.खूपमाहिती मिळते तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 26 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 17 МЛН
पाय वळणे - कारणे व उपाय / दामले उवाच भाग १८६
12:56
Айгүл Иманбаева: келін атанып, мәһір сұрадым
1:39:03
Мамский әңгіме
Рет қаралды 243 М.
English or Spanish 🤣
0:16
GL Show
Рет қаралды 3,6 МЛН
CouplesBlanket is way way better 😏 #couplesblanket #waterproofblanket
0:13
Дай лучше сестре 🤗 #aminkavitaminka #aminokka #сестра
0:15
Аминка Витаминка
Рет қаралды 937 М.
小天使一家到底看到了什么!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
0:25