तूप खाणे योग्य की अयोग्य ? तुपाविषयी महत्वाचे भाग १ / दामले उवाच भाग 103 / Ghee - Good or Bad?

  Рет қаралды 444,827

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

4 жыл бұрын

#coconutoil #healthinoil #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...

Пікірлер: 550
@colourful12300
@colourful12300 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@rohitmhetre143
@rohitmhetre143 4 жыл бұрын
Kharach khup Chan mahiti,dhanyavad👌👌
@pramodpunde2515
@pramodpunde2515 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी.....god bless you...🙏💐
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 4 жыл бұрын
खरी खरी माहिती मिळाली धन्यवाद
@user-dy4pj8dq6t
@user-dy4pj8dq6t 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..
@krantisuryaa1796
@krantisuryaa1796 4 жыл бұрын
wow guruji kiti chan mahiti detat
@nithyasharma6083
@nithyasharma6083 4 жыл бұрын
Nice Information thank you for Guidance very nice thanks again 🙏 😀😀😀
@surajSuraj-wk4if
@surajSuraj-wk4if 4 жыл бұрын
Khup Chan mahiti...thanku sir
@deepakkambli3640
@deepakkambli3640 Жыл бұрын
खूप छान माहिती.... धन्यवाद!
@arunagite2388
@arunagite2388 3 жыл бұрын
Thanks Guruji 🙏🙏
@PriyankaPatil-uf5nk
@PriyankaPatil-uf5nk 3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली गुरूजी तुम्ही
@sangeetanaik2842
@sangeetanaik2842 3 жыл бұрын
Knowledgeable ...
@omkarnakhare1731
@omkarnakhare1731 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती...
@pramodghodke4178
@pramodghodke4178 3 жыл бұрын
नमस्कार गुरुजी फार छान माहिती दिलीत
@anitagh5988
@anitagh5988 3 жыл бұрын
Khupach sundar guruji
@pushpapawar3174
@pushpapawar3174 4 жыл бұрын
Khup chan mahiti dilit sir tumhi tupavishyi
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 4 жыл бұрын
खूप छान माहिती !
@jagannathsurwade4160
@jagannathsurwade4160 4 жыл бұрын
अभिनंदन, छान माहिती दिली
@kundbalabirodkar5598
@kundbalabirodkar5598 4 жыл бұрын
छान माहिती दिली सर .
@nalinibondre7408
@nalinibondre7408 3 жыл бұрын
खरंच चांगली माहिती दिली
@rameshchaudhari4152
@rameshchaudhari4152 4 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 2 жыл бұрын
फार छान माहिती गुरुजी
@ashokarawat9622
@ashokarawat9622 Жыл бұрын
Thanks for sharing
@shubhangiteli9116
@shubhangiteli9116 4 жыл бұрын
आपण छान. माहिती. देता
@deepakpatil87
@deepakpatil87 4 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन, सर
@madhukarredekar4434
@madhukarredekar4434 Жыл бұрын
तुपाविषयी खुप छान दिले.़
@sachinsarde6498
@sachinsarde6498 3 жыл бұрын
Great....sir
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 4 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 Жыл бұрын
धन्यवाद सर
@sandhanathakare7355
@sandhanathakare7355 4 жыл бұрын
खूप छान.
@prabodhinipatil1344
@prabodhinipatil1344 4 жыл бұрын
उत्तम माहिती सर्वांना दिली त्याबद्दल आभार मानते आपले कारण माझं म्हणणं कुणी ऐकूनच घेत नाही.असो👍👍👍👍 thanks
@dr.minalbarve1612
@dr.minalbarve1612 4 жыл бұрын
खुप छान सांगितले
@sheetalkhade2757
@sheetalkhade2757 4 жыл бұрын
नेहमी प्रमाणे उत्तम आणि मौलिक मार्गदर्शन. धन्यवाद सर.
@avinashgore5617
@avinashgore5617 4 жыл бұрын
Khup sundar bolata apan ....
@shekhardhupe9074
@shekhardhupe9074 Жыл бұрын
Khup Sundar
@shriramborkar9067
@shriramborkar9067 9 ай бұрын
सुंदर माहिती
@nafisashaikh4131
@nafisashaikh4131 4 жыл бұрын
Khup chaan 👌🏻👌🏻
@parasghole6111
@parasghole6111 Жыл бұрын
Kitti chhan sangate 👌🏽🙏
@mamatavasave7747
@mamatavasave7747 Жыл бұрын
छान माहिती👌👌👌🙏
@nandadabholkar8279
@nandadabholkar8279 4 жыл бұрын
खुपच छान
@vishvambhardongarkadekar5405
@vishvambhardongarkadekar5405 2 жыл бұрын
श्री ्दामले सर, प्रणाम, आपले मार्गदर्शन योग्य व अचूक आहे, धन्यवाद. मी जेवणात सपक वरणात अथवा भातात आपणास अपेक्षित असलेल्या गाईचे तूप खाले तरी कफ होतो, क्रुपया मार्गदर्शन आरक्षित आहे.
@medhainamdar7093
@medhainamdar7093 4 жыл бұрын
१००% खर 🙏🙏
@sadhanabagwe7546
@sadhanabagwe7546 3 жыл бұрын
सर नमस्कार.. छान माहिती..
@sanvishinde3179
@sanvishinde3179 Жыл бұрын
खूप छान
@poonamdhasal1926
@poonamdhasal1926 4 жыл бұрын
सुंदर माहिती दिली,धन्यवाद.
@arsanjaypatil
@arsanjaypatil 4 жыл бұрын
छान माहिती ...👌🏻👍🏻😊
@aartibakre8296
@aartibakre8296 4 жыл бұрын
माहीतीछान आहेआव डली
@manjushamagadum6074
@manjushamagadum6074 3 жыл бұрын
दामले काका खूप दिवसांपासून तूपाबाबत प्रश्न चिन्ह होत। आज कोड सुटल बुवा. रोज तुपाच्या बरणीकडे बघायची आणि कोलेस्टेरॉल दिसायच. आज चार चमचे तूप खाणार हो काका. भीती घालवली तुम्ही धन्यवाद.....
@priyasawant7357
@priyasawant7357 2 жыл бұрын
Thanku so much Guruji 🙏🙏🙏
@milindkulkarni7604
@milindkulkarni7604 4 жыл бұрын
सुंदर
@sandeshamankheir1497
@sandeshamankheir1497 3 жыл бұрын
Right sar
@riddhisawant3166
@riddhisawant3166 5 ай бұрын
Thanks
@nehapradhan1462
@nehapradhan1462 4 жыл бұрын
अतीशय सुंदर उत्तम अणि आटोक्यात practical सांगतात. आनि अजून... पितळी chi भांडी अतिशय सुंदर दिसतायेत
@sudhapatwardhan6556
@sudhapatwardhan6556 4 жыл бұрын
सुस्पष्ट विवेचन.
@andromeda2950
@andromeda2950 4 жыл бұрын
Told very nicely
@tejassawant333
@tejassawant333 4 жыл бұрын
मस्तच
@pandharinathauti6721
@pandharinathauti6721 4 жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली
@21rjjr
@21rjjr 4 жыл бұрын
👌👌👌👌👌 खूप ज्ञान मिळत अपल्यकधून
@ramkrishnabadgujar1008
@ramkrishnabadgujar1008 3 жыл бұрын
खुप छान माहिती सर 👌💐
@hawasheikh3691
@hawasheikh3691 11 ай бұрын
God bless you guruji
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली गुरुजी अभिनंदन
@ajitgangarde6209
@ajitgangarde6209 3 жыл бұрын
छान भारी आहे
@arunthete5466
@arunthete5466 3 жыл бұрын
सर तुम्ही आम्हाला खूप सुंदर माहिती देता आणि अजून एक गोष्ट मला मनापासून सांगायचीसरतुम्हांला बघितलं की वाटते आपलं घरातील आपल्या ला मार्गदर्शन करत आहे
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 4 жыл бұрын
Chan mahiti dilit best i like desi ghee 👌👌👌
@swatishiturkar9833
@swatishiturkar9833 4 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती सांगितली.धन्यवाद
@ulhasdeo6365
@ulhasdeo6365 Жыл бұрын
छान आणि उपयुक्त माहिती.
@rameshchavan9299
@rameshchavan9299 4 жыл бұрын
सर्व प्रथम आपणास कोटी कोटी प्रणाम, तुपा विषयी आणखी माहिती दिलीत तर बरं होईल.
@gitanjalipawar224
@gitanjalipawar224 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर
@sahajyog616
@sahajyog616 3 жыл бұрын
Kup chan parampara japanare kup haravat chalalo tumi ti japat ahat ani sangta hi kup chan 🙏🙏🙏🙏🙏
@user-ze8bh9ci5i
@user-ze8bh9ci5i 11 ай бұрын
धन्यवाद गुरूजी
@archanazaveri3512
@archanazaveri3512 4 жыл бұрын
Thank you for sharing information 👍
@ajitjagdale669
@ajitjagdale669 3 жыл бұрын
सर मग डालडा बंद करायला प्रयत्न कर की
@artsonali
@artsonali 4 жыл бұрын
Masta
@allauddineksambekar6276
@allauddineksambekar6276 Жыл бұрын
फार.छान.माहीती.दिलीप.आही.कोल्हापूर
@manjirichavan5514
@manjirichavan5514 3 жыл бұрын
माझ्याकडे देशी देवणी गाई आहेत.गाईचे तुप,ताक,लोणी,दही,दुध म्हणजे अमृत आहे.या गाई खुप काटक,सडसडीत आहेत .या गाईचे दुध म्हणजे आईचे दुध आहे.हे दुध ज्या लहान मुलांनी प्यायल आहे ती लठ्ठ न होता चपळ आणि चुनचुनीत झाली आहेत.गोमय आणि गोमुत्र ही खुप लाभदायक आहे .या चांगल्या गोष्टीमागे खुप कष्ट आहेत पण लाख मोलाच समाधान आहे.काहींना चांगले पण स्वस्त हवे असते.काहींना न परवडणारे असते मग भेसळयुक्त घेतले जात असावे.
@ankushparkar7329
@ankushparkar7329 Жыл бұрын
Sundar
@singersheetalpendke
@singersheetalpendke 4 жыл бұрын
Sir i am fan
@vijayaahire5837
@vijayaahire5837 3 жыл бұрын
Thank you sir.
@varshamhase1247
@varshamhase1247 4 жыл бұрын
Chan mahiti 👌👌
@pandurangkshirsagar2850
@pandurangkshirsagar2850 2 жыл бұрын
👌👌🙏🏻
@renukabodakhe27
@renukabodakhe27 4 жыл бұрын
खूप छान माहिती
@ushadeshpande277
@ushadeshpande277 4 жыл бұрын
Yes
@siddhantwagh.9344
@siddhantwagh.9344 4 жыл бұрын
शुद्ध आणि तंतोतंत माहिती धन्यवाद...! 🙏
@archanawarang9211
@archanawarang9211 4 жыл бұрын
फारच छान माहिती
@tanuja1vishwas119
@tanuja1vishwas119 3 жыл бұрын
माझ्या कडे शुद्ध गीर गाईचे तूप व दूध मिळेल कल्याण मध्ये राहते A2 चे सर्टिफिकेट DNA टेस्ट केलेले आहे देशी गाईचे तूप 2500 rs online किंमत मी 1800rs per kg देते ☘️SMD MAHILA GRUH UDYOG KENDRA KALYAN☘️ Tanuja vishwas 👍खात्रीशीर, शुद्ध, योग्य भावात *HOME DELIVERY* wts/call 9702535617 ✨ *A2 Gir Cow Milk/Ghee सेवनाचे होणारे फायदे* 💪लहान मुलाचे शारीरिक व बौद्धिक वाढ प्रचंड होते* शरीरातील ऑक्सिजन, कॅल्शियम, हिमोग्लोबिन इ. मात्रा वाढते* 💪हृदय, मेंदू, किडनी, फुफ्फुस इ कार्यशक्ती वाढते* 👉कॅन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब व थायरॉईड वरती गुणकारी* ☑️पोटात गॅस होत नाही, पोट सुटत नाही व पोटविकार पूर्ण बरे होतात* 👉सांधेदुखी बंद होते व सांध्यांमध्ये वंगण तयार करते* ☑️स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो* 🟠फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते* *1Ltr Milk Rs 80rs *1Ltr Ganpati offer MRP 1800 Extra Curiour charges
@shripadvidwat6512
@shripadvidwat6512 3 жыл бұрын
उत्तम माहिती.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 4 жыл бұрын
तूप हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय चर्चेला घेतल्या बद्दल धन्यवाद.. साजूक तुपाने शरीराची जाडी वाढते असा अत्यंत चुकीचा विचार लोकांपर्यंत पसरवला जात आहे, गेली अनेक वर्षे..त्यामुळे अनेक लोकानी तूप खाण कायमच सोडून दिले आहे.. आपण ह्यावर खुलासा करावा ही विनंती..
@ratankhochare9471
@ratankhochare9471 3 жыл бұрын
👍
@kalpeshsakpal2927
@kalpeshsakpal2927 4 жыл бұрын
जस तेल आणि भांडी उपलब्ध करून दिलीत तस साजूक देशी गायीचं तूप ही उपलब्ध करून द्या गुरुजी
@amitkailasshindevlogs9998
@amitkailasshindevlogs9998 4 жыл бұрын
Ho barober aani te pan pure desi gaay che toop jarshi gay nahi
@mohanpatil6439
@mohanpatil6439 4 жыл бұрын
Sir, call me for tip Sanuk 9594148905
@deepakpatil87
@deepakpatil87 4 жыл бұрын
हो सर बरोबर
@fanendragirigosavi3542
@fanendragirigosavi3542 4 жыл бұрын
आपण आपलेच उपलब्ध करावे लागतील सगळे पदार्थ,गाय इतकेच म्हशीचे ताकदवर आहे,,गावठी गायीचे दुधच भेसळीचे मिळते,ह्याना बोलायला काय जाते?गोठ्यातून म्हशीचे दुध आणा पंचपप्रक्रीयेतून तुप काढा अती ताकदवर असते,गायी पेक्षा हे खरे तुप उपलबध होउ शकते ,अनुभवावरून,,
@avinashdorge2975
@avinashdorge2975 4 жыл бұрын
9028099399
@deepakgadikarkhana2433
@deepakgadikarkhana2433 3 жыл бұрын
👍👌👌
@mahendrakolhapure
@mahendrakolhapure 2 жыл бұрын
हो अगदी खरं आहे, मला कोरोनाच्या त्रासात डॉक्टरांनी मला रोज ४;चमचे तूप प्यायला लावले. त्यामुळे कफ कमी होऊन चांगले परिणाम दिसते. ह्यामुळे तेल आणि तुपाच शरीरात किती महत्त्व आहे हे मला पटलं.
@RavindraSpeak
@RavindraSpeak 3 жыл бұрын
आदरणीय डॉक्टर साहेब आपल्या सारखे काहीच आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते अगदी सकारण सांगतात त्यामुळे आमच्या सारख्यांच्या मनातील गैरसमज कायमचे जाते.
@baburaosawant5578
@baburaosawant5578 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी चांगली माहिती , धन्यवाद,
@dhananjaynaturals721
@dhananjaynaturals721 4 жыл бұрын
नमस्कार आपण दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे....आपले हे योग्य मार्गदर्शन अनेकांना उत्तम आरोग्यदायी बनविण्यास सहाय्यकारी बनेल यात तिळमात्र शंका नाही....असेच मार्गदर्शन भविष्यात मिळेल ही अपेक्षा.. माझ्यासारख्या गोपालन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला अशा आपल्या व्हिडिओ द्वारे प्रसारीत होणारी माहिती मी उचललेल्या कामाकरीता प्रेरणादायी आहे आणि प्रामाणिक काम करण्यास उत्साहवर्धक ठरते... देशी(गिर) गाईचे तूप जगभरात कोठेही घरपोच मिळण्याकरिता त्वरित संपर्क करा... 1.हे तूप नैसर्गिक पणे संगोपन केलेल्या गायींचे आहे... 2. गायी या गोचर भूमीत दिवसभर चरणाऱ्या आहेत.. 3.दूध दही लोणी तूप या प्रकियेतून बनविले आहे... 4.कोणतीही भेसळ नाही....याला कोठेही तपासू शकता.... चला ..तर...मग आजच नोंदणी करा..... wa.me/917715995090 .धन्यवाद.... विजय फडतरे 7715995090 नेरूळ, नवी मुंबई.. g.page/way-to-a2-milk-gir-desi-cow-mil?share
@vinaydhavle334
@vinaydhavle334 Жыл бұрын
😮😮😮😮😮
@vinayshelke8349
@vinayshelke8349 4 жыл бұрын
Nice information
@talkwest1535
@talkwest1535 3 жыл бұрын
तूप खाल्याशिवाय रूप दिसत नही....छान
@pankajkamble5341
@pankajkamble5341 2 жыл бұрын
👍👍👍👍👍
@madhaviminase3672
@madhaviminase3672 2 жыл бұрын
Dr 👍🙏🙏🙏🙏🙏
@archanachavan9492
@archanachavan9492 4 жыл бұрын
Namaskar sir Tumi chiplun la yeun gelat Tumcha vyakhan khup chan hotha Live thumala pahila khup chan waatla
@krishived
@krishived 4 жыл бұрын
गुरूजी खूप उपयोगी माहिती..आम्ही देशी गौ पासून विधीवत संस्करन तूप बनवतो धन्यवाद.
@dineshmorye6992
@dineshmorye6992 3 жыл бұрын
Kute banawta tumhi he tup....contact no.dya...ghyayach aahe..
@priti2990
@priti2990 4 жыл бұрын
Video chi length vadli tri chalal or tyache part kra pn saglya goshtichi detail mahiti dya. Asch margdharshan kra. 🙇😊👍
@appasopatil7883
@appasopatil7883 10 ай бұрын
Namaskar
@govindhakke6493
@govindhakke6493 3 жыл бұрын
Thnx. 👏
@ashwiniduse1333
@ashwiniduse1333 4 ай бұрын
मित्राच्या आईला 5-6 वर्षा पासुन व्हेरिकोज व्हेन्स च त्रास होत आहे.वय 45-50. डॉक्टरांनी आता ऑपरेशन करावं लागेल अस सांगितल आहे. यावर काही उपचारा साठी मार्गदर्शन कराल का कृपया.
सुमधुर #भजन##श्री चक्रधरा स्वामी प्रभू राया###mahanubhav
28:49
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 209 М.
Мужик психанул и купил 200 Ленд Роверов
0:19
Сергей Милушкин
Рет қаралды 2,3 МЛН
Let me show you (P1)
0:21
Discovery Boy
Рет қаралды 13 МЛН
Rope climb tutorial !! 😱😱
0:22
Tibo InShape
Рет қаралды 4,1 МЛН
#狼途新品lt75机械键盘 #funny #comedy #memes #baby #icecream
0:15
Rope climb tutorial !! 😱😱
0:22
Tibo InShape
Рет қаралды 4,1 МЛН