संदीप सर 95 साल च्या अगोदर किती छान काळ होता.. तेव्हा माणूसकी होती
@Kamblebiijjk15 күн бұрын
हनमा विषाई बोलता का.....दादा😂
@ravindrasarkale78415 күн бұрын
Shree swami samarth dada
@kirtijadhav37414 күн бұрын
🙏 Shree 🙏 Swami 🙏 samartha 🙏
@poonamchavan599014 күн бұрын
जय गुरूदेव दत्त 🙏🌿🙏
@aslammulani386615 күн бұрын
कष्टाळू जोडपं, सलाम
@geetavyawahare444715 күн бұрын
चौघांना 2 वांग्याची भाजी कशी काय पुरवता? घरी शेतात एव्हढया भाज्या असताना भरपूर भाजी खावी
@amrutaukarande912614 күн бұрын
Shree Gurudev Datt 🙏
@बारगीरशिवशंभुंचा14 күн бұрын
श्री गुरूदेव दत्त
@riahirlekar869012 күн бұрын
Dada 2019 paryenta chaan hota sarva 2020 nantr sagla badala corona nantr sarvach mansa pan matlabi jaag zala dada sunflower khup chaan aali dada mi pan pan gallery madhye sunflower seeds tevtey popat yeth nahit pan kharutai khatat avdine shree gurudev Datta 🙏🙏
@sonalikajrolkar232314 күн бұрын
दादा, खरंच चैत्र महिन्या पासून सगळ्या परंपरा, तिथी, सण, उपवास, पौर्णिमा, अमावस्या यांची माहिती आणि महती सांगा. एक दिवस ठरवून त्या दिवशी च ही माहिती सांगा. 🙏
@santdnyaneshwar992014 күн бұрын
म्हणूनच तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे थोडेही बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करू नका अशी अनेकवेळा विनंती केली. शांत वातावरणात निसर्गाचा आनंद आणि पक्षांचे सुरेल आवाज ऐकण्याचा आनंद घेण्यासाठीच लोक तुमचे व्हिडिओ पहातात... यामुळेच विनंती केली होती की कृपया चांगले व्हिडिओ म्युझिक मिक्स करून खराब करू नका.. 🙏🏻
@kalpanagat720914 күн бұрын
खुप छान व्हिडिओ संदीप बेटा... माणसांबद्दल अगदी बरोबर बोललात तुम्ही 👌👌
@priyadeshpande566414 күн бұрын
मकर संक्रांती तिचा हार्दिक शुभेच्छा संदीप भगत परिवारास गुळाची पोळी ची रेसिपी दाखवा