गावाकडचे vlogs
14:41
Пікірлер
@jawaleakash89
@jawaleakash89 6 минут бұрын
मैद्याशिवाय मॅगी होत नाही हे साफ चुकीचे आहे. पतंजली गव्हाच्या पिठाचीच मॅगी बनवते.
@jawaleakash89
@jawaleakash89 9 минут бұрын
Aata Noodles Maggi खात जा. आणि पतंजली दूध बिस्कीट या दोन्हीत गव्हाचे पीठ आहे. मैदा नाही.
@GeetaPhadke
@GeetaPhadke 16 минут бұрын
संदीप दादा... खरंच मानलं तुम्हाला... श्री गुरुदेव दत्त.,
@geetavyawahare4447
@geetavyawahare4447 25 минут бұрын
मॅगी घातक असते. घरच इतक चांगल धान्य भाजी मिळते ती खावी ज्वारीच्या पिठाची मॅगी चांगली होते ती खावी
@jawaleakash89
@jawaleakash89 8 минут бұрын
कुठून आणली ज्वारीच्या पिठाची मॅगी. गव्हाच्या पिठाची मॅगी असते😅😂
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 34 минут бұрын
खूप मेहनती जोडप सुखी आनंदी कोणाची अशा नकराता स्वतः. ची मेहनतीचं खाणार सुखी रहा
@PhotoUploads-s7k
@PhotoUploads-s7k 55 минут бұрын
तोडल्या तोडल्या घोसवळ्याचा वास खूप भारी येतो .
@priyapatole4147
@priyapatole4147 Сағат бұрын
Khup chchan vlog
@hemlatakulkarni6863
@hemlatakulkarni6863 2 сағат бұрын
मॅगित पाम तेल असत ते सर्वात घातक असत, मैद्या पेक्षा जास्ती.
@ratnaprabhahegde8440
@ratnaprabhahegde8440 2 сағат бұрын
Very nice video Dada vaini.
@surekhapawar6337
@surekhapawar6337 2 сағат бұрын
ज्वारीच्या पिठाच्या मस्त मॅगी होते करून पहा
@ashokabhang9654
@ashokabhang9654 2 сағат бұрын
Gurudev datta. Clouds💨💨💨 everywhere. Turi gola karane chalu. Maggi 🌾🌾wheat kha. Nice video🎥. Good night.
@DineshMhatre-z8s
@DineshMhatre-z8s 2 сағат бұрын
❤❤
@kailassuryawanshi6833
@kailassuryawanshi6833 3 сағат бұрын
Tur madhil Antar kiti ahe
@सौरभजाधव-झ1च
@सौरभजाधव-झ1च 3 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा
@letsohnoissimda
@letsohnoissimda 3 сағат бұрын
समुद्राची मर्यादा वनस्पती आणि ही सारखीच आहे का
@MANISHAChorge-nz7th
@MANISHAChorge-nz7th 4 сағат бұрын
Very good
@riahirlekar8690
@riahirlekar8690 4 сағат бұрын
Khup chaan oovi mahnli dada datta maharajanchi chaan tuur dalali shree gurudev datta 🙏🙏
@vaishaligade-vi9yw
@vaishaligade-vi9yw 5 сағат бұрын
खरय वहीनी
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 7 сағат бұрын
वहीनी थांबा ना जरा आपले दत महाराज दाळ करायला लागले तुम्ही वरण खा किती छान दादा प्रयत्न करतात सक्सेस होणार नाम दत महाराजाचे काम हाती संदिप दादाचे किती भारी दाळ केली
@RameshwarKharate-o1d
@RameshwarKharate-o1d 10 сағат бұрын
खरंच खरं आहे, छान वातावरण व घरामध्ये, सगळेच जण, ज्योती पाटील नागपूर, शुभ सकाळ ❤❤❤❤❤
@mindit3
@mindit3 13 сағат бұрын
👍👌👌
@flowers5947
@flowers5947 18 сағат бұрын
Sandip bhau mhanaje, kaam kami songe faar.
@pushpashedge2014
@pushpashedge2014 21 сағат бұрын
शेत धान्य, भाज्या, फळे फुलांनी सजले आहे. छान वाटतय
@surendraPatil-e5p
@surendraPatil-e5p 23 сағат бұрын
Bagalaya Bagalaya Kavdi de
@Navya_Reacts
@Navya_Reacts 23 сағат бұрын
😢😢 खरच देवा त्या स्त्री जन्माचा कुणीतरी थोडा विचार केला पाहिजे . ते काय रोबोट आहे काय . कंटाळा येतो हं रोज तेच ते रांधा वाढा उष्टी काढा . हीच ती स्त्री जन्मा तुझी कहाणी
@Navya_Reacts
@Navya_Reacts Күн бұрын
😂😂 दादा ऑर्डरी घ्या . दिवसभर चिंगी सोम्या डॉन नि गट्टू . रात्रभर डाळ करू नि मग ऑर्डरस सुरु .😂😅😂😅😂😂😂 कस असत ना स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही ते म्हण बरोबरच आहे ना दादा डाळीच्या बाबतीत तर .
@Navya_Reacts
@Navya_Reacts Күн бұрын
😊😅😊😅 । वॉव आजचा विडिओ किती छान दादा बघायला खुप छान वाटला . का तर . जनाईला विठ्ठल पांडुरंग दळू लागले होते तस तुम्हाला साक्षात दत्तगुरू डाळ करू लागले so किती मस्त डाळ झाली . तर खरच आजच्या धावपळीच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय तर अस दादा तुमच्या सारखे बाकीच्या दादांनी पण घरोघरी पोती पोती नाय तर पायली दोन पायली डाळ करायला काय हरकत आहे .🎉🎉🎉🎉❤❤❤❤💯💯💯👍👍👍🙂🙂🙂🙂🙂
@AamchiMatiAamchiMannasa
@AamchiMatiAamchiMannasa 23 сағат бұрын
😂😂😂😂🙏
@Sangeetabendkule
@Sangeetabendkule Күн бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏
@vinasawant5418
@vinasawant5418 Күн бұрын
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
@weeklydoes10
@weeklydoes10 Күн бұрын
तुम्ही डाळ विकणार आहेत का?
@ravimasne5809
@ravimasne5809 Күн бұрын
दादा तूर रात्री भिजत ठेवून सकाळी ऊनात दोन दिवस सुखावून नंतर जातया वर भरडा
@vaijayanthidesai7469
@vaijayanthidesai7469 Күн бұрын
नमस्कार वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज वहिनी तुम्ही सांगितले ते बरोबर आहे माझ्या कडे पण जात आहे तुम्ही सांगितले त्या प्रमाणे छोटे आहे मुलाच्या लग्नात हळदीच्या शास्त्राला घेतल असो डाळ पहिली मी विचारली आहे लक्षात असुदे धन्यवाद 🙏
@anupreetapalsapure9013
@anupreetapalsapure9013 Күн бұрын
तूर डाळ विकताय का
@manishabodkehareramkrushnh5068
@manishabodkehareramkrushnh5068 Күн бұрын
हा ग व्हू कुठल्या प्रकारचा आहे
@vikasjamdar6225
@vikasjamdar6225 Күн бұрын
🎉
@KamalKoli-c8e
@KamalKoli-c8e Күн бұрын
छान केली तुरडाळ दादा👌👌 ❤
@Sushmamote42
@Sushmamote42 Күн бұрын
😂👌👌👌👍
@nivangunea7332
@nivangunea7332 Күн бұрын
दादा घांस ज्यासत झाला
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Күн бұрын
Mastach zali tur dal. Harbal dal. Nice video🎥
@manishashinde4568
@manishashinde4568 Күн бұрын
Khup Chan
@उषाशेळके
@उषाशेळके Күн бұрын
ताई तुम्ही डाळ करताना तुरी भिजून घेतल्या का कस केल ते नक्की सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 Күн бұрын
Shree Gurudev Datt 🙏
@yashwantpujari2036
@yashwantpujari2036 Күн бұрын
श्री गुरुदेव दत्त दादा ताई पारंपारिक गोष्टी खूप आवडतात मला सगळं ऑरगॅनिक वापरा❤
@ravindrasarkale784
@ravindrasarkale784 Күн бұрын
Shree swami samarth dada
@priyapatole4147
@priyapatole4147 Күн бұрын
Khup chchan dal banavli dada nice video
@mandakinibhamare8697
@mandakinibhamare8697 Күн бұрын
ताई, दादा खुप छान जोडी
@amitakhire3939
@amitakhire3939 Күн бұрын
Bharadnyasathi lakadi jate asate (ghirat)patakan dal hoil
@Ipsu777
@Ipsu777 Күн бұрын
Mumbai madhe ९५ टक्के बायका जॉब करतात...
@Ipsu777
@Ipsu777 Күн бұрын
तनुजा बरोबर खाली वाकून वाकून निवडताना मान खूप दुखते....मी मुंबई हून बघते....
@Transportation95
@Transportation95 Күн бұрын
ताई भाजी किंवा एखादा वेगळ काहीतरी बनवता त्याचे शॉर्ट्स बनवून टाकत जा..