आम्हाला वाटतं सगळे पक्ष एकत्र यावेत, आणि सर्व राजकारणी लोकांनी जनतेला लुटावं, जनता उपाशी, नेता तुपाशी,
@prachisalvi50992 күн бұрын
😂
@appasahebrandive18062 күн бұрын
विजया वामन तुमचा एकदम खास आवाज ऐकला.तुमच्या शब्दफेकीचा मी फॅन आहे.
@arungaikwad74102 күн бұрын
या सगळ्या घडामोडी पाहता वाल्मिक कराड मुख्यमंत्री झाला तरी विशेष वाटणार नाही।
@shaspКүн бұрын
😂😂😂😂
@jaimaharashtra126819 сағат бұрын
😂
@BhausahebBhosale-c9r2 күн бұрын
हे फक्त पोरांची खेळणी चालू आहे नाटक चालू आहे काका आणि पुतण्या मध्ये
@BhausahebBhosale-c9r2 күн бұрын
पवाराच्या घराण्याचा काही सांगू नका ते काहीही करू शकतात राजकारणासाठी
@bhaskarpawar89302 күн бұрын
ठाकरे ला भाजप पासून बाजूला केलं तेव्हा पासून राजकारण फिरलंय म्हणजे काका पुतण्या भाजप सोबत जाणार हे जनतेला कळलं होत ? 😂😂
@yogeshvideo11872 күн бұрын
इकडे हे एक झाले म्हणजे तिकडे ठाकरे एकत्र येतील 🔥🚩
@dadaraoingle3906Күн бұрын
महाराष्ट्रात सत्तेबाहेर काँग्रेस भारतीय शिवसेना ठाकरे गट वंचित बहूजन आघाडी बाकी संपूर्ण एकत्र च आहेत. सत्तेत पांच वर्षे टेन्शन नाही.
@DILIPB-e1kКүн бұрын
कुणब्याना मांडलेला खेळ खंडोबा अप्रतिम आहे
@ashokbjpisindinpartipatil3391Күн бұрын
धन्य हो मीडिया. काय बोगस विचार मांडतात हो.
@atulpati16392 күн бұрын
जनतेला प्रशासनाला लुटण्यात काही अडचणी येत असतील म्हणून दोघे पुन्हा एकत्र येत असतील
@jaimaharashtra126819 сағат бұрын
😂
@ajitraonimbalkar37672 күн бұрын
हे एकत्र येऊन काय, महाराष्ट्रा चे वाटोळं च करणार 🤦
@sharadjoshi34892 күн бұрын
काय फरक पडणार आहे? कशाला आत्ता डोक्याचा भुगा करताय! पडद्या मागे काय होते ते तुम्हाला कसे समजते !
@maheshbandal41134 сағат бұрын
मला वाटतंय सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन देश विकून टाकावा.
@bashirmujawar60242 күн бұрын
प्रफुल्ल पटेल हा आजपर्यंत कुठल्या एका पक्षाचा नाही झाला आत्ता तो कोणाचा होणार
@aarungadade77912 күн бұрын
सगळ्या राजकीय खेळी आणि फक्त डावपेच आपणं जनतेनी कांहीही बोलायचे नाही कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे
@sampatraopawar56702 күн бұрын
एक झाले नाही झाले तर जनतेला काही फरक पडत नाही.
@amolawatade38872 күн бұрын
दोघं एकत्र येणार नाहीत हे लिहून घ्या
@rushikeshpachpute0878Күн бұрын
अरे ते एकच आहेत पवारांचं राजकारण कोणालाच समजत नाहीं
@dadaraoingle3906Күн бұрын
You are right
@MahavirDoshi-h1k18 сағат бұрын
आणि जरी आले तरी शारदाला अजितचे बूट साफ कराव लागलं
@chinvinkulКүн бұрын
तुम्ही दिलेली एक पण बातमी खरी नसते, पवारांची राजकीय कारकिर्द संपली आहे. अशा खोट्या बातम्या दिल्यावर तुमचीपण कारकिर्द संपल्यात जमा आहे.
@shaikhgani66482 күн бұрын
हे शक्य नाही बी जी पी ने पवार साहेब चां गेम केला अणि evm मशीन नी 41 आमदार निवडून दिले
@rameshgordepatil2438Күн бұрын
या पवार घराण्यांनी जनतेसोबत खेळ चालवला.
@tusharlahane97592 күн бұрын
भाकरी फिरली 😂
@manojambekar91484 сағат бұрын
बारामती काका हे जबाबदार आहेत हे लक्षात असू द्या हो राव आज नाटक चालू आहे तुमचे नाटक बंद करा,.... बारामती काका यांनी उभे केलेले पाप आहे हे
@shankarpotghan6311Күн бұрын
शरद पवार यांनी शेवटच्या घटकेला आरएसएस, भाजपा ची साथ देवून, धर्म निरपेक्ष तेला मूठ माती देली का? तर हो....
@arijugite49492 күн бұрын
आम्ही सांगत hoto महाराष्ट्र त पण लक्ष द्या
@काव्यापिक्चर्स2 күн бұрын
कौटुंबिक सौख्य आणि राजकीय स्पर्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरपंच देशमुख खुन खटला कसा पुढे जातो आणि त्यात कोण कोण कसं अडकतं हे पाहता असं काही घडेल असं वाटत नाही!
@shivajinavale6549Күн бұрын
एकदम खल नायकी आवाज
@sardarkarve25002 күн бұрын
पवार कुंटुबांला भावपूर्ण श्रध्दांजली !
@rsk.66302 күн бұрын
😅😅😅
@shivajipachalinge30872 күн бұрын
बाई तूला काय शरद पवार यांनी सांगातल की अजित पवार यांनी सांगितले
@laxmansolaskar5386Күн бұрын
राजकारणावर वराजकारणयांवर विशवासच राहीला नाही आत प्रत्येक पक्षातील 10 ,20 आमदार,खासदारांनी एकत्रीत येऊन सरकार बनवून निवडणूक च बंद केली पाहीजे निदान जनतेचा पैसा तरी वाचेल
@sharad_waghКүн бұрын
पवार कुटूंब एकदम लबाड आहेत ते सत्ते साठी काहीही करू शकतात
@dadaraoingle3906Күн бұрын
Right
@kalyanchavan1439Күн бұрын
काका पुतने कधीच वेगळे नाही जनतेला वेड्यात काढलं
@ShindeBabasaheb-u7x2 күн бұрын
पवार घराण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेत शब्दांचा खेळ खेळत मिडियाला मीठ मिरची साखर असे सारखं मिश्रण देणं.
तुम्ही media वाले आता खरच गप बसा. उगच आपल उठायच अन काहीही चालु करायच. चांगले वार्ताहर बना की.. thumbnail टाकायच अन लोक नादाला लावायची. योग्य बातम्या द्या. कोणीही एकत्र येत नाहीत. नगा ओरडत बसु. हाय तीबी आता टिकत्याल का, ते समजल .. सगळा च खेळ चालवलाय .. जनतेला हित दोन घास सरळ मिळनाती अन हेंच ह्यो येणार अन त्यो हिकड गेला. अर काय....
@jaganbahiram93282 күн бұрын
लोकांच्या डोक्यावर ताण पडेल अशा बातम्या देऊ नका.
@babandhomase56892 күн бұрын
नाटकी व्हिडिओ आहे फक्त ऐकून घेत राहावे
@KartikaSonwane-ne7uc2 күн бұрын
Question mark टाकून मस्त एड बनवता 😢😢 ???????????? भारता मधून न्यूज़ चैनल हद्द पार् होणार आहे का? 😂
@ramchandrasarudkar14442 күн бұрын
Sarv Pakshachya Rajkarnyanchya Raktacha rang LAL asto an Janatechya Raktacha Hirva, BHagawa, Nila asto
@ravirajdeshmukh20872 күн бұрын
फालतू बातम्या बंद करा ...😂😂😂😂
@vikasbhagwat3495Күн бұрын
Ballet paper ne election gya
@amolkulkarni85792 күн бұрын
Kaka kadun kahi hoil ase shakya nahi😅😅
@bharatshinde90292 күн бұрын
10
@subhashkulkarnii2 күн бұрын
हे काय नाटक आहे काय ?
@siddheshwarsolanki33466 сағат бұрын
Lokana kahi gene Dene nahi tumch
@pravinloharlohar90822 күн бұрын
Very foolish people to choose political leaders. 😅😅😅