मरणाची उपकाराची भाषा करतो प्रसंग कोणता होता हे सांगत नाही
@manoharpatil96155 минут бұрын
दिवस भरले
@prakashsarkate7989 минут бұрын
आज़ धनंज़य मुंढे साहेब यांना शरद पवार सत्यवादी आहेत असे ज़ानवले आहेथ ्इतके दिवस शरद पवार चांगले नव्हते कारन आज़ीत पवारांनी पालक मंत्री पद दिलं नाही
@bhagwanshinde253314 минут бұрын
घोटाळेबाज आहे शरद पवार यांनी सांगितले याचं नाव काढूनका म्हनून
@PadmakarNaik-rg2gg18 минут бұрын
ताई तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे मात्र एकच पक्ष अडचणीत आलेला नाही त्यामुळे तिन्ही पक्ष अडचणीत आलेले आहेत
@prakashpatil6772Сағат бұрын
अरे धण्या मग हे ही लोकांना सांग तुला राष्ट्रवादी पक्षाने कुठल्या कुठल्या प्रसंगातून वाचवले आहे.
@yashkoli9004Сағат бұрын
कोणाच्याही उपकाराची परतफेड अग्नीच्या धूरातून होऊच शकत नाही.काय बरळतोय. कितीची टाकून आलाय राव.काहीही.
@kumarjagdale947Сағат бұрын
राम कृष्ण हरी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नाही आणि पक्षातून बाहेर हाकला व महाराष्ट्रात नवे देशात आपल्या पक्षाला कलंक लागला नाही पाहिजे अशी माणसं आपल्या पक्षात ठेवून पक्षी आपला वाढवावा आपल्या पक्षाच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठीमागे जनता आहे यासाठी एकच बीडचा धनंजय मुंडे आहे त्याला पक्षातून अक्कलकोटी करावी आणि तरच जनता शांत राहू शकते नाही अन्यथा जनता शांत बसणार नाही राम कृष्ण हरी
@anilpatilghanokar6327Сағат бұрын
Desha cha grih mantri ch tadipar aahe
@satishkadam4233Сағат бұрын
हा शरद पवारांना बेईमान झाला पुढे अजितदादा च्या डोक्यावर पाय ठेवणार... आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या
@jayrajnimbalkar45362 сағат бұрын
Tumhi kharach 1 no vishay lavun dhartaa
@RamAShirsat-t5o2 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड हे पक्ष फोडणारे नाहीत ते धनंजय मुंडे खोटं बोलत आहेत
@sanjivbahekar99643 сағат бұрын
विशिष्ट लोकांनाच नेहमी पुढे करणारे जातीवादी भा.ज.पा. ( BJP), राष्ट्रवादी (NCP) अजित गट हटवा, महाराष्ट्र वाचावा. ll बहिष्कार/ Boycott B.J.P. & N.C.P. (Ajit) ll ll बीजेपी/राष्ट्रवादी (अजित गट) हटावो, महाराष्ट्र और देश बचवो ll ll न्याय सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ ll ॐ
@arvindbaikar79935 сағат бұрын
अरे अजित, कोणत्या लफडी मधून धनू ला सोडविले...?
@ganpatsonpir65306 сағат бұрын
ओबीसी नेतृत्व खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे.... .. सगळे विरोधी धुरवड करत आहेत.
@SpringfieldReels6 сағат бұрын
Pawar cha game ula ta la Ani Shinde cha pun Udya pasun Shinde Gata Che L laagnar
@Shiv774496 сағат бұрын
प्रवाहाच्या विरोधात वारा जर असेल ना त्यावेळेस माघार घेतलेली कधी पण चांगली असते
@pandurangjadhav66197 сағат бұрын
आता ही बाई जातीपातीच्या राजकारणात का घुसली कोणत्या जाती धर्माच्या लेकरांचे खुन करून त्यांच्या मढ्यांवर इमारती रचल्या हे सर्व विसरून का जायच प्रत्येक लेकीला कुंकवाचा मान असतो तोही हीसकावून का घ्यावा हे तरी समजन गरजेच होत
@shamraokale4947 сағат бұрын
ही सगळी मुंडे ची चाल आहे करडचा उपयोग संपला आता फड ला पुढे आणलं जाईल मुंडे घराणे मतलबी आहे
@shamraokale4947 сағат бұрын
मी पवारसाहेब यांचा खूप आदर करतो पण मुंडे यांना चुकीच्या कामाना मदत करणे ही साहेबांची फार मोठी चुकी आहे
@pandurangjadhav66198 сағат бұрын
बीड परळीत एवढ्या हत्या कशा झाल्या आणि तेही गोरगरिबांच्याच कश्या ह्याला जवाबदार कोण
@shankarbhosale18528 сағат бұрын
नक्की पक्ष अडचनीत आहे दादा
@वसुंधरेचीविविधता8 сағат бұрын
बाई...मी स्वतः इलेक्शन ड्यूटी वर होतो... नजिम मुल्ला.... माजी मुख्यमंत्री.... यांची सभा माझ्या समोर झाली आहे
@sachinshete8 сағат бұрын
मुंडे भाऊ बहिण एकाच माळेचे मणी आहेत.
@MaheshGitte-sp2zi8 сағат бұрын
Dhananjey mumde saheb 🔥
@jyotimore35238 сағат бұрын
धनजंय तूम्ही लायकच नाहीत , संपल तूमच आयूष्यच परमात्मा तूम्हाला कधीच साथ देणार नाही
@UddhavraoNimbalkar8 сағат бұрын
Dhanu is corrupted person and he is not to be kept in the Govt. He has destroyed thr culutre of Beed.
@UddhavraoNimbalkar8 сағат бұрын
Dhanu's secrets were exposed, so he was unable to speak fluently.
@ganeshdarade46018 сағат бұрын
Madam Sinchan Ghotalyavr video banva
@shivajiachari76508 сағат бұрын
जबरदस्त
@rajendranavale76378 сағат бұрын
अगदी बरोबर
@VikasGavali-ss9vv8 сағат бұрын
Kahipan not viable na patnyasarkhe ahe dm is very low priofile with hoples hbits if noding head unnecesry n tlks rubish in louder voice.totaly has no effect onky shout n wearin gd clothes is not d minister ak signs n guesturrs r like gindas
@SachinPatil-ip9vy8 сағат бұрын
तुमचंच वाक्य आहे कुणाचंही नाद करा पण शरद पवारांचा करू नका
@जयश्रीरामभावार्थरामायण8 сағат бұрын
आता पर्यंत पुरावा सापडला असता तर कारवाई झाली असती.अंदाजे तर्क लावू नये.
@nileshrajepawarpatil46999 сағат бұрын
खूप मोठा गुन्हेगार आहेत मुंडे
@arungaikwad74109 сағат бұрын
आता लोकानाच लाजा नाहीत असच म्हणाव लागेल।
@sachinmuleypatil21099 сағат бұрын
काही होणार नाही हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत फक्त जनतेला लुटायचं फोडायचं वाटायचं हे राजकारण खुपच खालच्या पातळीवर गेलंय फक्त धंदा झालाय
@LamyNinja-hh5lk9 сағат бұрын
Ajit Dada Dhanu la vachvun chuk karat ahet. Paksh ani Dada chi image sudha dagalat chalali ahe. Fakt rasad deto mhanun dhanu che kale dhande khapvun ghen ghatak ahe Dada.
@shahedali66089 сағат бұрын
मॅडम सुपारी कितीला घेतली DM ची 😂😂
@vilaskamble72409 сағат бұрын
धनंजय मुंडे यांचेमुळे अजित पवारांचा पक्ष लवकरच अडचणीत येणार.
@mahadevghuge63679 сағат бұрын
तूनको सांगू कळतय आम्हाला
@gopishinde70899 сағат бұрын
दादा तुम्ही धनु चा राजीनामा द्यावा तरच तुमचा पक्ष टेकेल नाही तर पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी च घड्याळ दिसणार नाही
@VISHNUCHAITANYA-o6k9 сағат бұрын
बौद्धिक तर्कसंगत विश्लेषक
@skillupwithsandeep9 сағат бұрын
गुन्हे करणारे व गुन्ह्याना पाठीशी घालत राजकारण करणारे ( देशाचे वयोवृद्ध नेते उर्फ जाणता राजा ) हे तेवढेच गुन्हेगार आहेत हे मात्र विसरता काम नये ....
@terrorXpain9 сағат бұрын
बाई तुम्ही जेवणात गुळखाता का?
@VijsyJadhav9 сағат бұрын
Tasa mi lay bhola pan mazi lafadi 16
@murlidhargangane80649 сағат бұрын
Sharad pawarachi bhiti vate he sataya ahe
@navnathdhondirammoremsedcl54429 сағат бұрын
वाल्मिकी कराड हा पुराव्या अभावी निर्दोष सुटण्याची शक्यता जास्त आहे, कारण सरकार त्याचा बचाव करण्यासाठी १००%प्रयत्न करणार हे निश्चित आहे.संतोष देशमुख यांना न्याय मिळणं कठीण आहे.खरे गुन्हेगार आणि त्यांना पोसणारे हे मोकाटच राहतील अशी शंका येते.
@shivajigharad326910 сағат бұрын
Jaisi karni vaisi bharni
@PankajPatil-ek9dj10 сағат бұрын
तुला जर दादाने वाचवला असेल तर पवार साहेब काय आहेत तुला अजून समजलं नसेल 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡