कुठेही दिखावा नाही, अगदी सहज सोपे, सुंदर, अप्रतिम ❤❤ thank you so much 🥰
@sarikajoshi1426 минут бұрын
Waah mast ek number
@ratnahalankar59026 сағат бұрын
Khupach chan healthy recipe
@rekhakarmalekar1449Күн бұрын
थोडे शेंगदाणे तळून घ्यावेत अजून मस्त
@VaishaliDeshpande-mo2huКүн бұрын
आम्ही ह्या मध्ये सांडगी मिरची , व पोह्याचा पापड,नारळाचे पाणी घालून दडपून ठेवतो....खूप छान रेसिपी....बनवली आहे तुम्ही....मस्त.❤
@aishwarya.narkarСағат бұрын
Aaahhhhaa..kamaal
@anushkanawathe46 минут бұрын
झक्कास.....मिरची चा लोणचं घालतात हे नवीन होता माह्या साठी...ट्राय करीन मी...thanks
@swanandgore1946Күн бұрын
माझा favourite पदार्थ दडपे पोहे 😋😋
@gnanameishwar26934 сағат бұрын
Dhi dhi thank for this lovely recipe. I love the pink outfit you are wearing.
@KrishnnaDhavane19 сағат бұрын
Wow tumchi recipe pahun pani sutla mzahya तोंडाला😊👌💝🙏
@vaishalis400619 сағат бұрын
Khupach chhan tasty yummy healthy recipe
@Madhuraj956Күн бұрын
Mam khup chhan.
@mandarkhade25120 сағат бұрын
मस्तच ऐश्वर्या ताई...खरतर हा पदार्थ सर्वश्रुत आहेच. पण आपल्यासारख्या प्रसिद्ध कलाकारांनी सादर केला की भारीच वाटतं... दडपे पोहे वेगवेगळ्या प्रकारे करतात. आम्ही त्यात कधी कधी काकडी किंवा बीट घालतो. खूप छान लागतात.
@aishwarya.narkarСағат бұрын
बीट पण!?बघेन करून
@mandarkhade25146 минут бұрын
@aishwarya.narkar आपण मला वेळात वेळ काढून उत्तर दिले त्याबद्दल खूप खूप धनयवाद.
@sydneyjames2705Күн бұрын
offscreen and in natural you are even more stunning and gorgeous Aishwarya ...classic maratha beauty 😍
@aishwarya.narkarСағат бұрын
💞💞
@urmiladalvi10885 сағат бұрын
Sunder aahe
@bhagyashrisambare-d2r16 минут бұрын
शेंगदाणे तळून राहिले.. माझी आई दडपे पोहे खूपच छान करायची ❤चव हरपली
@manasidurugkar286020 сағат бұрын
आम्ही नारळाच्या पाण्यात जाड पोहे भिजवून त्यात भरपूर ओला नारळ ,फोडणीत शेंगा भरली मिरची / हिरवी मिरची ,कोथिंबीर ,हिंग फुटाणे डाळ, लिंबू रस, मीठ साखर चवीनुसार घालतो. तुमची रेसिपी पण मी करेन. All time favorite ❤