चूक कुठे झाली....... 1'-----मुख्यमंत्री पद स्वीकारणे 2----- लेकराला कॅबिनेट 3------ आक्काला स्विकारलं 4------ विश्वप्रवक्ते यांना महत्व 5------सर्वात महत्वाचे अभ्यासविना वाचाळता व्यर्थ आपल्या स्टेजवर विरोधकांची नांवे घेण हा विचार म्हणजे विरोधकांचा प्रचार असतो पण सांगणार कोण?
@Deshdrohiyokaabbu19 сағат бұрын
अफजल्या ला भाऊ बनवने आनी जयश्रीराम म्हणने म्हणजे हरामखोर पना...
@Neel68717 сағат бұрын
He sarve kele naste fakt Maharashtra chya development badhal bole aste tar kute tari thode far jante che mind set change jhale aaste
@narharibramhpurkar16 сағат бұрын
पालघर साधू मारहाण कंगना ला त्रास देने हनुमान 40लिसा वाचनाऱ्यावर देशद्रोही कलम लावणे लादेन ला पुन्हा जॉईन करून घेणे कोरोना भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे उध्वस्त ला मागे घेऊन गेले
@pralhadsonar8716 сағат бұрын
फडणवीस तर त्यांचे कर्तुत्वाने मोठे आहेतच, पण त्यांचे विरोधक अंधारे ताई, संजय काका ,उबाठा साहेब यांनी मोठे होण्यास पूर्ण सहकार्याने अक्षर्सा उचलून धरले त्याला कोण काय करणार
@555कोव्हिड16 сағат бұрын
@@Neel687 ते सोडा एवढी धडधडीत शेखचिल्लीलाही लाजवेल असे कारनामे उघड होऊन पण त्यांना मतदान करणाऱ्या मराठी मुंबईकराची कमाल आहे...भारत देशाशी यांना काही देणंघेणं आहे की नाही असा प्रश्न पडतो यांची कीव करताना 😑
@ramakantshinde766415 сағат бұрын
अतिशय सुंदर विवेचन, UBT पूर्ण संपली आहे
@mnk196420 сағат бұрын
प्रभाकरजी, आईस्क्रीमचा कोन....एकदम भारी टोला.
@chinmayvad25619 сағат бұрын
Title बघूनच like ठोकलाय मी 😂😂😂
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@chandrashekharmhatre390020 сағат бұрын
प्रभाकर जी आता सार संपलंय. फक्त भाजप ने कारभार चांगला करावा. त्यांनी( ubt) ने हिंदुत्व सोडलं म्हणून मतदारांनी त्यांना सोडल.धन्यवाद.
@vidyadharghanekar560118 сағат бұрын
अगदी बरोबर. नुसते गटनेते काय कामाचे.? मतदार शिल्लक उबाठा कडे.? मतदारांनी नाकारले आहे त्यांना.!!गटनेते काय करणार.?
@smitakakirde723116 сағат бұрын
,,, अरे तुम्ही उबानला काही ' बोला त्याचे काही वाकडे होणार नाही EVM बाजूल करा त्यावर काही तुम्ही काही बोलत नाही कुठलाही पत्रकार बोलत नाही 76 लाख मतदार वाढलेकसे ह्यावर काटी बोलत नाही नसते शिवसेना ट्यावर टिका करा तुम्ही मराठी पतकार सर्व विकले गेले आहेत अस वाटत आहे
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@rajivpatil60720 сағат бұрын
पिसारा फुलतो पण …. पार्श्वभाग उघडा पडतो … तसे 👍
@VilasBhawar-tf7sh15 сағат бұрын
😂😂😂
@anaghadesai71915 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@ggggffffffffffff14 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@dr.lrmohane273912 сағат бұрын
😂😂😂😂
@sanjaygurav43682 сағат бұрын
😂😅👌😜
@RajendraIngavale-zi7sk20 сағат бұрын
बाई,,,,,, बाई,,,,,😂😂 पिसारा ,,,,,टायटल एकदम फिट 👍👍
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@sanjaygurav43682 сағат бұрын
😂😅
@GajananMhatre-g6x16 сағат бұрын
आहों परवाच्या सभे मध्ये मुक्ताफळे उधळली त्यावरून लोक विटलेत. आता ह्यांनी घरीच बसावे.
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@madankhandade481920 сағат бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.कांग्रेसचे "भुत"आघाडीच्या मानगुटीवर बसले आहे.पवार साहेब त्याला खाली उतरविण्यात "फेल"होत आहेत, त्यात "उबाठा"किसझाडकीपत्ती.५फेब्रुवारी नंतर काय होते ते पहा.धन्यवाद.
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@sudhakarshinde717519 сағат бұрын
भाजपात २५ वर्ष राहून शिवसेना सडली मग आता तर MVA मध्ये २५ महिन्यात शिवसेना (UBT) महा सडली
@sudhabhave463017 сағат бұрын
रसातळाला गेली.
@ggggffffffffffff14 сағат бұрын
एडस् पुच्चीचां घर कोंबडा
@ArchanaBorkar-ez1de15 сағат бұрын
भारीच की...योग्य त्या उपमा दिल्यात... धन्यवाद सर 🎉
@panditpatil732314 сағат бұрын
सद्य परिस्थिती अनुसरून, छान विश्लेषण
@shirishvyas655920 сағат бұрын
मुळात ५५००० कार्यकर्ते तरी शिल्लक राहिले आहेत का हा मोठा प्रश्न आहे
@mansingraoghatage964920 сағат бұрын
अष्टप्रधान मंडळ फक्त आणि फक्त महाराजांचे च बाकी पालापाचोळा
@shirishvyas655921 сағат бұрын
पिसारा फुलला की पार्श्वभाग उघडा पडतो
@rajendrakumaar380020 сағат бұрын
😂😂😅
@mohiniakre682520 сағат бұрын
😂😂😂
@VasantHardikar20 сағат бұрын
मागे काही नाहीये
@HMWagle20 сағат бұрын
😂😂
@HMWagle20 сағат бұрын
माझ्या हातात काही नाही.पाठीमागे बिलकुल कांहीच नाही
@ajayrane860419 сағат бұрын
मला तर ही त्यांची खेळी वाटते.. त्यांचे कार्यकर्ते आणि आजी माजी नेते सोडून जावू नये म्हणुन... कारण स्वबळावर अशक्य आहे....
@mahendrakokate64418 сағат бұрын
अगदी खरंय.. मातोश्रीच अर्थ करण.. नवीन नाना फुकट खैरात वाटणार नाहीत
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@vinamogh20 сағат бұрын
55 हजार गटप्रमुख असतील ही कारण आधीचे कट्टर हिंदुत्वानिष्ठ सोडून गेले तेव्हा कोणत्याही सोम्या गोम्याला राजकीय महत्वाकांक्षा आहेत त्यांनी त्या जागा भरल्या आहेत.
@anilsoman441419 сағат бұрын
Hoyy,kishor tiwari sanjay gupta etc ahet na pravkte.....sanjay guptane sangitch ahe ki priyanka chturvedicha matoshreechya bedroom paryant conctct ahe..lay bhari...
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@sachinkelkar964815 сағат бұрын
कार्यकर्त्यांची काळजी वगैरे काही नाही . जेवढे जास्त तिकीट वाटप होईल तेवढा जास्त निधी जमा होईल . एवढच समजतं त्यांना
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@jayhindmahat21620 сағат бұрын
Mumbai BMC Only BJP 🚩🚩🚩🚩🚩
@dilipkokani168420 сағат бұрын
मा. श्री.सूर्यवंशी साहेब यात सर्वात राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा ही नुकसान होणार आहे. महायुती यांची सता येईल. यात शिंदे 100 फडणवीस 80,अजित पवार 40 नगरसेवक निवडून येतील.💐👌🌹🙏
@rajendrakumaar380020 сағат бұрын
तो मोर ही नाही आणि लांडोर नाही. मधलाच
@environmentalhealthsafetye10419 сағат бұрын
सरळ बोला ना तो नपुंसक आहे.हा शब्द त्यालाही माहीत झाला आहे.
@akshatatakkar950517 сағат бұрын
नामर्द
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@angadshingade552316 сағат бұрын
राऊत आणि आंधारे यांच्या मनगटात किती ताकद आहे हे विधानसभा निवडणुकीत समजले आहे?.
@dattatrayadamle205620 сағат бұрын
मुंगेरीलाल के हसीन सपने
@mohanindap220 сағат бұрын
Fadnavis must concentrate on catching corrupt officials, improving condition of existing roads and footpaths, and bringing down prices.
@abhaypatil209318 сағат бұрын
परत भुईसपाट होणार आणि नंतर परतें evm वर खापर फोडतील.
@pramodkulkarni127119 сағат бұрын
आपण जनते पासून दूर चाललो हे यांच्यापैकी कोणाच्याच का लक्षात येत नाही
@sudhakarshinde717519 сағат бұрын
माझे एकच म्हणणे आहे बाळासाहेबांच्या जयंती निमित्त काँग्रेस ने कधीतरी ट्विट केले आहे का?
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@dileepmhatre958219 сағат бұрын
५५ हजार गटप्रमुखा पैकी कीती गटप्रमुख मुंबईचे होते त्यावर उठाबाचे एकला चलोरे अवलंबून राहाणार आहे.
@sudhakarshinde717519 сағат бұрын
सध्या उद्धव चा हट्टीपणा ला त्यांचे कार्यकर्ते महत्त्व देत नाही आहेत हे उद्धवने मान्य केले आहे म्हणूनच शांत आहेत
@VinitaPapde18 сағат бұрын
छान मांडलत प्रभाकरजी 😂🎉
@-nitinparab176718 сағат бұрын
फडफड चालू आहे.
@anirudhadhote14 сағат бұрын
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
@vinayvirkar60118 сағат бұрын
उद्धव आणि गांभीर्याने विचार... पटत नाही बुवा... उथळ विचार अरवाच्या भाषा.. हिच ज्यांची पुंजी... ते कसले विचार करणार
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@jitendrapatil978017 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@jyotsnagore236419 сағат бұрын
ह्यांच्या पिसाऱ्या वरून एक आठवले "व्यर्थ नयन मयूरांगिचे "म्हणजे मोरपीसवर ज्याला आपण डोळा म्हणतो, त्याने काही दिसत नाही
@SudhirWankhede-ms7os19 сағат бұрын
मुंगेरीलाल चे स्वप्न पाहायला 😂
@hemanttekawade182410 сағат бұрын
छान विश्लेषक 🫡
@deepakgurav736918 сағат бұрын
भाजप सोबत इतके वर्ष सडले? ठिक आहे पण आघाडीचा हात हातात घेतला आणि जनतेने विशेषतः हिंदूंनी ठाकरेची सेना नाकारली आणि आता तर संपुर्ण स्वच्छता अभियान झाले संपलं दि एंड 😂😂😂
@shripadnamjoshi709120 сағат бұрын
नमस्कार सर प्रभाकरजी कृपया आपण ऊबाठा चे प्रवक्ते संजय गुप्ता यांच्या मुलाखती वर विडिओ बनवावा हि आपणास विनंती आहे धन्यवाद
@shashikanthajarnis113616 сағат бұрын
भाऊंचा व्हिडिओ पाहिला वाटत.
@SRaj32620 сағат бұрын
कॉंग्रेस ने स्वतः चा नुकसान करून घेऊ नये.
@kanchangutti104319 сағат бұрын
ते लोक उद्धव ला सांगतात की हा खड्डा नसून हिरवळ आहे, पाय टाका, व ते टाकतात, तिथे खाली खोल खड्डा व त्यात ते धडकन पडतात 😂
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@vishwasdeshpande397320 сағат бұрын
टोमणासुराचं कसं झालं आहे माहिती आहे का? "करुन करुन भागले आणि देवपूजेला लागले" ज्याचा आता काहीच उपयोग होणार नाही.
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@ujwalabongale508116 сағат бұрын
आईसक्रीम चां कोण...........🤣😂😆
@555कोव्हिड16 сағат бұрын
🤣😝
@PrabhaJojan19 сағат бұрын
अरे देवा अजूनही उबाठा साखरझोपेत आहे वाटत
@Jayshivrayg16 сағат бұрын
Jay Shriram
@anilghule86913 сағат бұрын
त्यांचा (पाक) कलेवर विश्वास आहे
@rajeshkhanzode903718 сағат бұрын
उबाठा या गटाचे चिन्ह हे मशाल किंवा आईस्क्रीम चा कोन नसून ते चिन्ह टेम्भा आहे आणि याचा यथेच्छ वापर उर्वरित उबाठा गट संपवूनच शांत होईल असा चंगच मुळात संजय राजाराम राऊत यांनी बांधला आहे
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@kumarpatil181416 сағат бұрын
Sirji are you great it, explainer, right things, I like it
@shashikanthajarnis113616 сағат бұрын
Sirji you are great explainer. I like it.
@darkeaagejeethai690119 сағат бұрын
शिवसेना मराठी मानसचा स्वाभीमान आहे
@madhavsahakari229619 сағат бұрын
ती शिंदेची अस्सल शिवसेना.
@hemantgaikwad84418 сағат бұрын
स्वाभिमान होता जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि अंधारे वाचाळ बाई उद्धव ठाकरे गटात नव्हती
@suhaslimaye571156 минут бұрын
होऊन जाऊ द्या स्वबळाची हौस! 'उठा'च्या नशिबात सध्या पंतप्रधानपद नसलं तरी 'बिच्चारा' मुंबैचा महापौर तरी होऊ द्या!
@vinayaksuryaji957620 сағат бұрын
UBt group will finished in coming BMC and local body elections definitely for prosperous Maharashtra develop Maharashtra .jai hind jai bhole nath.
@mr.dnyaneshwaringale847217 сағат бұрын
Wa ek numbar udhvajna pahil salla dila Ani nantar tyana ashirwad dila
@mahendrachavan198413 сағат бұрын
आता तरी उबाठा ला विसरणे ह्यातच महाराष्ट्राचे आणि मुंबई चे हीत आहे .
@gajananjoshi756616 сағат бұрын
बैल गेला झोपा केला 😊
@ravindrabhamre480315 сағат бұрын
बाळासाहेबांच भाषण महणजे प्रथम हिंदुत्व नुसता अंगार असायचा शब्दात जरब व ऐकणाऱ्यांना मेजवाणी असायची लोक आतुर असायचे म्हणुनच गर्दी करायचे , उद्धवजीमध्ये ना ती जरब ना तो अंगार फक्त साबणाच्या पाण्याचे बुडबुडे परिणाम शुन्य .
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@rajanbhopatkar160415 сағат бұрын
हा व्हिडिओ बघून मोराला एका ओव्हर ला 6 फोर, व दुसऱ्या ओव्हर ला 6 six असा स्वप्नवत स्वप्नात आनंद नक्की मिळेल.
@sureshghaware203717 сағат бұрын
🙏🙏 Right
@Pranali-nt6ot15 сағат бұрын
उबाठा साठी bmc अशक्य आहे, स्वबळ नाही हरवून बसलेत
@ravindrabhamre480315 сағат бұрын
प्रभाकरजी, शिवसेना हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली ती हिंदुत्व व महाराष्ट्रातिल मराठी माणुस त्यातल्या त्यात सुरुवातिच्या काळात मुंबईच्या मराठी माणसाच्या संरक्षणासाठी मात्र उद्धवजींनी दुसऱ्यांच्या दावणीला बांधुन पार वाटोळे केले.
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@jarvi501915 сағат бұрын
Wah wah mast
@Sulemansurve-x1y19 сағат бұрын
बाबा नाईट लाईफ-बाबा नाईट लाईफ म्हणणारं अदुबाळ आता बाबा लगीन-बाबा लगीन म्हणायला लागलंय पण बाबाचं त्याकडं लक्षच नाही, कारण बाबाला येडं लागलंय येड! आणि येडं सूड....सूड करत सुटलंय.
@pralhadsonar8716 сағат бұрын
ह्या सरकारचा कामाचा धडाका चालूच राहिला तर, विरोधी काय मिळवू शकतील शंका आहे कारण शिवसेना बऱ्याच दिवसापासून bmc बरखस्त झाली त्यामुळे शिवसैनिक त्यांचे कर्तव्य विसरून गेले विधानसभेतील सत्ता संपून गेली आहे हेही त्यांचे लक्षात नसेल
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@vinodchawre651718 сағат бұрын
Kharch aahe he.
@sopanpokharkar931920 сағат бұрын
प्रभाकरजी.एकदा बंडु शिंगरे वर एक . व्हिडिओ बनवा.
@555कोव्हिड16 сағат бұрын
🙏🙏🚩
@parasnathyadav386916 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@555कोव्हिड16 сағат бұрын
@@parasnathyadav3869 जय जय गोपाल 🙏🚩 जय गौमाता ❤️
@shrikrishnapatne398913 сағат бұрын
कोणत्या आधारावर सर तुम्ही सांगताय की लोकसभा आणि विधानसभेला स्वतंत्र लढले असते तर त्यांना फायदा झाला असता
@sudhakarshinde717519 сағат бұрын
उद्धवच्या बुडाखाली आग लागली आहे
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@bhalchandragogate7713 сағат бұрын
महापालिकेचं रस्ते २५ वर्षे ब्रस्तचार, अपघात याला UBT ची मानसिकता जबाबदार आहे
@vilasbhadkamkar226315 сағат бұрын
हे पंचावन्न हजार गटप्रमुख मुंबईत कुठे गोळा झाले होते? त्यातल्या एकाही गटप्रमुखाला मीडियाचा एकही माणूस कसा गाठू शकला नाही?
@subhasharadhye461819 сағат бұрын
उद्धव बरोबर कोणीच ऊटी करायला तयार नाही। त्यामुळे जमेल तसे लढायचे आसे ठरवले आहे। फक्त उमेदवार मिळतील का ते पहावे लागेल।
सुर्यवंशी साहेब एक प्रश्न पडला आहे ह्या विरोधी पक्षांनी इतक्या बैठका घेतल्या याचा खर्च कोणत्या पक्षाने केला असेल.
@vasantpatil584815 сағат бұрын
मनमोराचा कसा पिसारा फुलला तर पिसारा नाही तर मिशा फुलल्या. मांजर कुत्र्याला घाबरल्यानंतर शेपूट फुलवते तसे. अर्थात् केविलवाणे हसतांना मिशा फुलल्या.
@bhalchandragogate7713 сағат бұрын
हे वातकूकुत कायमचा नष्ट झाले पाहिजे
@deepakbhalerao580919 сағат бұрын
आता बेडकी ने कितीही शरीर फुगवल तरी त्याचा हत्ती होऊ शकत नही ,
@shashikanthajarnis113616 сағат бұрын
बैल होऊ शकत नाही.
@AjayJawkar15 сағат бұрын
तुम्ही योग्य शब्दात मत मांडले 👌👌
@555कोव्हिड15 сағат бұрын
५५ हजार बांग्ले आणि रझा अकादमी पीएफआय ची पिलावळ हाडकं चघळुन तिथंच थुकुन गेली असेल...पिसारा पसारा फुलणं साहजिकच आहे 🐽
@deepakwagle510713 сағат бұрын
माझ्या मते ढोंगी युध्दा उद्धव नी मराठी मतदारांचा फायदा शिंदे शिवसेनेला जाऊ नये आणि मुस्लिम मतदारांचा फायदा आपल्या MVA च्या काँग्रेस ला मिळावा ह्याच हेतूंनी केला आहे.
@rohitthemultitasker218814 сағат бұрын
प्रभाकर राव या विडिओ मुळे तुम्ही मावा आघाडी ला 'सावध' किंवा अप्रत्यक्ष मदत तर करत नाही आहे नां?
@madhutamhankar16 сағат бұрын
कसले उध्दव ठाकरे वर वेळ वाया घालवता आहात. आमचा हि तुमच्या चाहता वर्गा ची वेळ वाया घालवता आहात
@ashokborse52713 сағат бұрын
बावळट, मूर्ख, अविचारी, कर्तृत्वशून्य व्यक्ती ला 'जी' लावण्यामागे काय असमर्थता आहे?
@sanjayshinde430020 сағат бұрын
UBATHA never got success in B. M. C. Election.
@AjayJawkar15 сағат бұрын
You mean - Ubatha won't get success
@vinayakthakur469315 сағат бұрын
५५०००?....बात कुछ हजम नहीं होती! ....५५ वरचे ३ शून्य = स्वत: मामु, बेबी पेंग्विन आणि रोज उठून भुंकणारा पिसाळलेला ×× हे असावेत!!😂😂😂
@nagrajmarthe268720 сағат бұрын
🙏🙏🙏
@Hindukush920 сағат бұрын
५५००० गट प्रमुखाचा मेळावा कुठे घेतला होता ❓ मातोश्रीच्या बंद दारा आड ❓😏 🤕🥸
@rajendrapatil663813 сағат бұрын
.पेन्शन नाही.ही तर टी.पेन्शन आहे.(१०००)रू सकाळी.दोन 20 रू+संध्याकाळी दोन चहा 20 रू महिना 1200 रू.वारे पेन्शन.लोकशाही..
@shubhangirane338614 сағат бұрын
❤❤❤❤
@rajanbhopatkar160415 сағат бұрын
प्रभाकर जी एक वेगळीच काळजी , युती होणार नसेल तर 10 आमदार असलेला पक्षाचे कसे होईल.
@arvindmehta205819 сағат бұрын
मुंबई महापालिका निवडणूक ubt साठी अस्तित्वाची लढाई असेल. मुंबईत ubt चा प्रभाव अद्यापही आहे. म्हणून त्यांनी एकट्याने लढले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वैयक्तिक संबंध महत्वाचे ठरत असतात. त्याला प्राधान्य देण्यात यावे.
@kumarpatil181416 сағат бұрын
Go ahead
@sunitatakawale561511 сағат бұрын
आला वारा गेला वारा😅😅😅
@nishantmhatre143613 сағат бұрын
तुझ्या टाकल्यावर पिसारा नाही का फुलला..... 😅😂😂😂
@Prime_vid336620 сағат бұрын
लाचार हिरवी रडूबाई 😂
@maharashtraengineeringadmi642818 сағат бұрын
डी जी ९ चे सुद्धा लवकरच वागळे कार्यालय होईल
@hemantgaikwad84418 сағат бұрын
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेतच बोलायचं झालं तर दुकान बंद करतील
@shashikanthajarnis113616 сағат бұрын
करून बघा भाऊ. प्रभाकर पण शिवसैनिकच आहे.
@jarvi50194 минут бұрын
Wotld bestcm mahamurkh
@somnathghorpade552112 сағат бұрын
6:56 😂😂 आईसक्रीम चा कोन😂😂
@anupritapatwardhan716014 сағат бұрын
नुसते उधव ठाकरे म्हणा.....
@deepakdolas-j1b14 сағат бұрын
कोनातील् आईस्क्रीम आता लवकरच वितळणार.
@dnr73696 сағат бұрын
👌🏻👌🏻
@saiaccounts57224 сағат бұрын
राजकारणातली गणिते काहीही असली, तरी जनता वोट जिहाद्यान्च्या बरोबर झालेली भेट कधीही विसरू शकत नाहीत