Hello Mam, khup chan receipe. Ashya rajchya jevantil sadhya spoya receipe share kar. Jar season pramane milanarya bhaiya che video share kara.
@santoshsurve55994 жыл бұрын
धन्यवाद मंगलाताई, जेवण करण्याचे शिकत आहे, आपला हा व्हिडिओ फार आवडला,.... 👍🙏
@MangalMarathiRecipe4 жыл бұрын
thank you
@kalpanamorje69812 жыл бұрын
Mast.
@kanchandeshpande91804 жыл бұрын
Receipe mast. Aaj aayushyat pahilyandach keli aani khalli sudha. Gharay dekhil saglyana khup avadalu. Ata majhya menut hi bhaji aad jhali. Thank you
@madhurikabre41965 жыл бұрын
भाजी करून बघितली. तुमची ही पद्धत उत्तम आहे.साधी,सोपी आणि स्वादिष्ट.मनःपूर्वक धन्यवाद.
@MangalMarathiRecipe5 жыл бұрын
धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो, असाच आशीर्वाद देत रहा, तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज आहे
@rupalikambli75524 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे, कुठलेही मसाले न वापरता अगदी सध्या पद्धतीने केलेली....अशाच साध्या पद्धतीच्या चविष्ट रेसिपी पाठवत राहा,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@MangalMarathiRecipe4 жыл бұрын
Thank you 😋धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो,असाच प्रतिसाद असू द्या, असाच आशीर्वाद देत रहा, तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज आहे
@VirShri3 жыл бұрын
धन्यवाद मंगलताई
@Nishiskitchenrecipe5 жыл бұрын
Thanks for making and sharing this wonderful recipe
@MangalMarathiRecipe5 жыл бұрын
धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो, असाच आशीर्वाद देत रहा, तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज आहे
@sanjanapawar68195 жыл бұрын
Chan jali
@MangalMarathiRecipe5 жыл бұрын
धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो, असाच आशीर्वाद देत रहा, तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज आहे
@almaskhan-db8xd5 жыл бұрын
Dear Mangalji, I was so happy to watch this video. Please upload more such recipes of sabzis / bhaajis which we can include in our day to day cooking. Waiting eagerly for many more recipes of this type. All the best. Take care. Bye.
@MangalMarathiRecipe5 жыл бұрын
धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो, असाच आशीर्वाद देत रहा, तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज आहे