पंढरीच्या वारीत एकतेचा संदेश देत चालते संत बाळूमामांची पालखी,पहा हा विशेष रिपोर्ट
Пікірлер: 109
@Mr11mukesh3 жыл бұрын
आणि तीन वर्षा नंतर हेच गृहस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत भक्ता कडून पैसे उकळले म्हणून मीडिया वाले तुम्हीच या लोकांना प्रसिध्दी देता आणि नंतर टीका करता 🤑🤑🤑
@roshanidabli49564 жыл бұрын
आमच्या साठी देखील भाग्याची गोष्ट आहे.आधी माहीतीही नव्हते कि बाळुमामा नावाचे कुणी संत होऊन गेले पण कलर्स मराठी नी बाळुमामा च्या नावानं चांगभलं ही मालीका सुरु केली .तेव्हा कळले. कोटीशः नमन
@ketanjadhav64534 жыл бұрын
बाळुमामांचे कार्य अगाध आहे, अगदी सर्वच अनुभव जसे सांगितले जातात तसे नाहीत. कृपया तुम्ही आदमापूर या गावी येऊन, मामांचे दर्शन घ्यावे. तेथील स्टॉल वर मिळणारे ग्रंथ, चरित्र घेऊन त्यांचे पारायण करावे, वाचन करावे. यातून तुम्हाला संत बाळूमामांची सर्व माहिती मिळेल. शंकर किल्लेदार आणि ऐदमाळे गुरुजींनी सर्व भक्तांचे अनुभव घेऊन, ते चरित्रामध्ये उतरवले आहेत. त्यातून तुम्हाला सुंदर माहिती मिळेल, आणि देवाबद्दल तुमचा असणारा भाव अजूनही सहज आणि व्यापक होईल...😊👌 बाळूमामांच्या नावानं चांगभलं... 🙇♂️🙏🙏🙇♂️
@amarkamble29233 жыл бұрын
बाळूमामा नावांनी चांग भल
@paragpathak9393 жыл бұрын
जय बाळू मामाच्या नावानं चांगभलं मनोहर मामाच्या नावानं चांगभलं
@santoshanuse39634 жыл бұрын
🙏🙏श्री संदगुरूं संत बाळूमामा चा नावाने चागभल🙏🙏
@birudevmasalkar33395 жыл бұрын
बाळुमामाचे नाव आखंड मुखात राहावे
@tejasmande8553 жыл бұрын
बालू मामा नसूण ते ऐक देव आहेत बोला बोला बालू मामाच्या नावानं चागंभल माझा देव बालू मामा
@satyajitbhosale51036 жыл бұрын
आदमापूर👌👌👌
@VanitaMokashi-zw2vb6 ай бұрын
Balumamacha Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤
@गुलाबरावखोबरे5 жыл бұрын
मस्त क हे पायावरी या वारकरी संताचे जय हरी
@आम्हीकोल्हापुरकर-झ8ड3 жыл бұрын
बोला बोला श्री बाळुमामा च्या नावान चांगभल बोला बोला श्री मनोहर मामाच्या नावांन चागंभल
@sandipsutar97863 жыл бұрын
🌺🙏बाळू मामाच्या मेंढी माऊलीच्या नावानं चांगभलं🙏🌺
@ganeshkarche5187 Жыл бұрын
संत बाळू मामाच्या नावान चांगभल
@manesairaj91843 жыл бұрын
बाळु मामाच्या नावाने चांगभलं मनोहर मामाच्या नावाने चांगभलं
@sagarshinde84875 жыл бұрын
।। जय मल्हार जय बाळू मामा ।।
@somnathmanepatil13865 жыл бұрын
सद्गुरू नमामी
@nitinnivale72174 жыл бұрын
बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻
@mahendrachoudhari81995 жыл бұрын
बाळुमामा च्या नावाने चांगभल
@digambergulave80482 жыл бұрын
मनोहर मामा
@pandubavdhane94843 жыл бұрын
जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं
@purushottamsargar41205 жыл бұрын
हि पालखी पुण्यात आल्यावर कोठे मुक्काम करते हे कळेल का
@santoshpawar31924 жыл бұрын
बाळुमामाची दिंडीच्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर पाठवा कारण त्यांची माहिती घेऊन आम्ही सुद्धा त्या दिंडीमध्ये सामील होऊ
@yuvrajpawar10093 жыл бұрын
No
@manishapawar91794 жыл бұрын
Balumamanchy navan changbhal🙇🙇🙇
@varshakalawade41163 жыл бұрын
Sant Balu mama ki jay @ Sant Manohar mama ki jay
@panditkopnar96993 жыл бұрын
श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं
नवीन बातम्या देत जाणे, आजच्या तारखेला काय घडतयं सांगा..
@आबाधनगर-ङ6स5 жыл бұрын
आमचं गुरूवंयॅ आहेत मामा
@aarohi893 жыл бұрын
मामाचा अनुभव आला आहे का तुम्हाला
@rajupawar14824 жыл бұрын
Balumamacha navan Chang bhal🌺🌺🌺🌺
@mohitkapadnis31113 жыл бұрын
बाळू मामांच्या नावानं चांगभल
@ajaylade124 жыл бұрын
🙏🙏Jay Sadguru Balumama 🙏🙏
@amolkolekar5253 жыл бұрын
Ha manhor bhamta ahe lokana lutato...
@sanjivanitupe67804 жыл бұрын
Balumamachya navan changbhal
@dipakkhole81925 жыл бұрын
⛳⛳⛳⛳⛳जय मल्हार जय बाळू मामा जय विरभद्र⛳⛳⛳⛳⛳
@abhijitpatil93193 жыл бұрын
सांगली जिल्ह्यात कोठे मेंढरांचा बगा आलाय का
@rakeshadhav71224 жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चागभल
@PravinPatil-st1by4 жыл бұрын
Balumamachya navana Chang bhala
@shivajipatil14243 жыл бұрын
Balumama cha navane changbale
@ganeshgade19263 жыл бұрын
हा लबाड मामा आहे
@kamleshwaghere6433 жыл бұрын
Balu mamachya navan changbhal
@pravinpatil53034 жыл бұрын
Mala balu mama nav aikun hoto pn serial mule mama samjale Manohar mama na dhanwad tumi tya karekram la ithihas sagitla
@ketanjadhav64533 жыл бұрын
त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे. तुम्हाला खरा कार्यक्रम जाणून घ्यायचं असेल, तर कोणत्याही रविवारी/ अमावास्येला आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, येथे भेट द्या आणि तेथून मामांचा चरित्र ग्रंथ घेऊन त्याचे वाचन करा. तुम्हाला खरे संत सद्गुरू बाळूमामा त्या ग्रंथातून कळतील. येथे तर तेच दाखवत आहेत, जे त्यांना दाखवायचे आहे. जय बाळूमामा
@ramshendge52205 жыл бұрын
Jay balumama
@kingof_swift12663 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@madhurabandal55023 жыл бұрын
Mala manohar mama mahiti mileka .te कुठे असतात .ghavache nav.mazi Eeccha aahe bhetanechi.
@atulpatil23283 жыл бұрын
उंदरगांव करमाळा
@commonman-p5s3 жыл бұрын
जास्त जवळ नाही ना गेलीस ?? 😃😃😃
@vbcoachingclasses11164 жыл бұрын
Balumama chya navana changbhale
@ruturajdharav46754 жыл бұрын
*मनोहर मामा हे कोण आहेत?*
@ketanjadhav64534 жыл бұрын
हे म्हणताना म्हणतात, की बाळुमामांचे थेट वंशज आहे म्हणून. आणि विचारलं, की सांगतात अध्यात्मिक वंशज आहे म्हणून. १ नंबर खोटारडा आहे हा मामा. याने ग्रंथाचे पारायण केले आहे की ते माहीत नाही. याला मामांच्या लीला, मामांचे अनुभव माहीत आहे की माहीत नाही. हे सगळं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतो. हा फक्त स्वतःला सद्गुरू मनोहर मामा म्हणवतो. यांनी कितीवेळा ग्रंथाचे पारायण, वाचन केले आहे ते विचारा. मामांचे अनुभव त्यांना काय आले तेही विचारा जर कधी भेटला तर. मला भेटले कधीही चुकून, तर मी नक्कीच सगळं विचारणार आहे. या भोंदू, ढोंगी मामाला एकदा तरी संत सद्गुरू बाळूमामा यांच्या समाधीस्थळी येऊन जायला सांगा. संत बाळूमामा यांचे ग्रंथ, त्यांचे चरित्र याचे पारायण करायला सांगा. हे खूप जास्त वाढवून चढवून सांगत आहेत. कृपया लोकांनी अशा लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा सरळ आदमापूरमध्ये येऊन मामांचे दर्शन घ्यावे. तेथून ग्रंथ, चरित्र घ्यावे आणि त्याचे पारायण, वाचन करावे. संत सद्गुरू बाळूमामा महाराज की जय! बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙇♂️🙏
@shraddhakamble66824 жыл бұрын
@@ketanjadhav6453 pn manus mhne lokanna baghunch tya vyakti baddal sagla sangto... Even extramarital affairs baddal pn ... He khara ahe ka
@ketanjadhav64534 жыл бұрын
@@shraddhakamble6682 संत सद्गुरू बाळूमामांनी लोकांना योग्य मार्ग दाखवला आहे. मामांनी लोकांना योग्य आचरण करायला सांगितले आहे. ग्रंथामध्ये मामांनी अनेक वाट चुकलेल्या लोकांना सरळ मार्गाला आणले आहे. त्यांनी कोणाचा संसार देशोधडीला लावलेला नाही. न बघता फक्त काहीतरी सांगणे, आणि यातून लोकांची दिशाभूल करणे असे काम मामांनी केलेलं नाही. आणि लोक काय सांगतात, त्यापेक्षा ती व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर खातरजमा करून स्वतःच योग्य वर्तन केलेलं बर. या अशा भोंदू बाबा, मामा, अण्णा यांच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराची अन कामाची राखरांगोळी का करून घ्यावे?
@shraddhakamble66824 жыл бұрын
Ketan sir dilelya mahiti baddal kharach manapasun dhanyavad... Magil kahi mahinya pasun maze aai vadil ya babacha nadi lagle ahe... Mama mhne tond bghun bhavishya sangtat...pn mla ya vr vishvas navta ... Pn aai sobt gelelya bhava kadun kalale ki aai samor jatach aai che naav kay prashna ahet te sagla he manohar mama sansgatat... Pn tumcha margadarshnamule kahi goshti clear zalya.
@ketanjadhav64534 жыл бұрын
@@shraddhakamble6682 तुम्ही एखाद्या अमावास्येला आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे येऊन जा. रविवारी आलं तरीही चालेल. भक्तांनी भरलेलं मामांचा दरबार तुम्हाला दिसेल. संत बाळूमामांच्या कार्याची महती सांगणारा ग्रंथ तिथेच ट्रस्टच्या मार्फत मिळतो. ते घेऊन तुम्ही त्याच वाचन/ पारायण करा. त्यातून तुम्हाला संत बाळूमामांच्या कार्याची सगळी माहिती मिळेल. आणि मामांच्या इथे काही पैसे वगैरे लागत नाहीत. प्रत्येकाचं गाऱ्हाणं ऐकून घेऊन, त्यावर उपाय स्वतः देतात. दर्शन घेऊन समाधीसमोर सगळं सांगितलं, की देव धावून येतो. हा स्वतःला मामा म्हणणारा माणूस तसा प्रत्यक्ष किती वागतो? त्याने किती वर्षे बकऱ्यात राहून सेवा केली? किती वर्ष आंबील, कण्याचा प्रसाद घेतला? आदमापूरमध्ये कितीवेळा येऊन बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेतले, ते मला तर काही माहीत नाही. या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आदमापूरला एकवेळ अवश्य येऊन जा. तुमची इच्छा पूर्ण होईल. पण भोंदूबाबा मात्र फक्त पैसे उकळतील, चुकीच्या मार्गी लावतील. माझ्या देवाची शिकवण जी आहे, तीच मी तुम्हाला सांगितली. जय बाळूमामा 🙇♂️🙏🏻
@ruturajdharav46755 жыл бұрын
श्री हालसिद्धनाथ महाराज कुर्ली - आप्पाचीवाडी kzbin.info/www/bejne/pZO4pXV6eZ6hisU
@prasadmukadam19834 жыл бұрын
BALU MAMACHYA NAVANE CHANGBHALA
@abhishekmbhombe74164 жыл бұрын
जय हारी
@sarveshpawar79113 жыл бұрын
Balu mama 🙏🙏❤️❤️
@Vector_gaming_8333 жыл бұрын
Balu Mama 🙏
@sarveshpawar79113 жыл бұрын
Manohar mama 🙏🙏❤️❤️
@amolbaride68265 жыл бұрын
बाळू माम च्या नावान चांगभल
@ramkrishnahariofficial29505 жыл бұрын
Tumach karya mahan ahe balumamacha ashirvad thumala labho