गाता येईल तेने ची गावे येर हरी म्हणावे फारच सुंदर बाबांचं गायन अगदी मन प्रसन्न करून टाकणारे बहुत जन्मले कोट्यान कोटी बाबा सारखा फक्त एकच पोटी
@vasantsonawane946111 ай бұрын
अप्रतिम Classical गायन.मधुर आवाज.शब्दफेक चांगली,स्पष्ट उच्चार.रागदारीचा खूपच अभ्यास.सूर लय ताल यांचा सुरेख संगम.हृदयस्पर्शी गायन.
@rgaikwad2133 Жыл бұрын
❣️ हभप श्री स्वरअलंकार स्वरमुर्ती पंढरीनाथजी महाराज आरू ह्यांच्या गायनाची गोडीच वेगळी आहे अभंग गायन ऐकुन मन अगदीं प्रसन्न झाले जय जय रामकृष्ण हरी ❣️
@Subhash-h2j3 ай бұрын
काय गायन आहे बाबा तुमच वारकरी संपरदाय मदले भीष्म चार्य आहे तुमी फक्त एकच शोकांतिका आहे हे जे नवीन कलाकार आहे संपरदाय मदे ते ज्या संपरदाय मुळे नाव झाले ते म्हणजे पवित्र आस टाळ तेच गळ्यात घालायला लाज वाटते हया नवीन गायक लोकांना
@BalajiChavan-m4i9 ай бұрын
🙏🙏🌹🌹dp occasion राम कृष्ण हरि🌹🌹🙏🙏 आरु महाराज यांचे गायन ऐकताना मन प्रसन्न होत🙏🙏🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
@ashokyewale56237 ай бұрын
आरू महाराज सांप्रदायिक चाली सहज आणि सोप्या पद्धतीने गातात मन प्रसन्न होते..जय हरी माऊली