पंढरपूर / पंढरीनाथ लॉज/ हॉटेल पंढरीनाथ लॉजिंग अँड रेस्टॉरंट/ राहणे आणि खाणे एकाच ठिकाणी

  Рет қаралды 479

Jayshri  Kulkarni

Jayshri Kulkarni

16 күн бұрын

नमस्कार
मी सौ . जयश्री कुलकर्णी
मी आपणा सर्वांसाठी उपयुक्त व्हिडिओ बनवत असते
आज आपण पाहणार आहोत
पंढरीनाथ लॉज आणि रेस्टॉरंट
इथे जसे राहण्याची सोय आहे तशीच खाण्याची पण सोय आहे खालीच रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्हाला लगेच जेवणाची सोय होऊ शकते
इथे एकूण 14 रूम आहेत एसी आणि नॉन एसी डिलक्स रूम आहेत
तसेच एक मोठा हॉल सुद्धा आहे हॉलमध्ये एकूण नऊ बेड आहेत 24 तास पाण्याची सोय आहे सकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत गरम पाण्याची सोय आहे
तसेच श्री विठ्ठल मंदिर आणि गजानन महाराज मंदिर प्रदक्षिणा रोड हे सर्व अगदी जवळ आहे
तर या पंढरीनाथ लॉजला पंढरपूरला आल्यानंतर नक्की एकदा भेट द्या
संपर्कासाठी फोन नंबर
91 42 901 901
धन्यवाद
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96
#pandharpur

Пікірлер: 5
@abhibhadule4627
@abhibhadule4627 12 күн бұрын
छान
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 12 күн бұрын
🙏🙏🙏
@dronachariashahane2430
@dronachariashahane2430 14 күн бұрын
Very good 🙏
@JayshriKulkarni
@JayshriKulkarni 14 күн бұрын
Thanks a lot
@navnathbinnar4117
@navnathbinnar4117 14 күн бұрын
राम कृष्ण हरी
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 103 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
सरपंचांची बायको पळाली घरगड्या बरोबर 😅#कॉमेडी
36:17
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 168 М.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН