पत्रकाराला गरिबीची जाण आहे, हा पत्रकार खूप मोठा होईल आपला शब्द आहे,
@kiranmaid40902 жыл бұрын
जर गरीबाला मदत केली तर मोठा होईल आणि स्वताच्या स्वार्थासाठी बातमी करत असेल तर बरबाद होईल
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
अशा बातम्या दाखवने गरजेचे आहे, तरच या माणसा पर्यत मदत पोचेल ,मदत करणारे अनेक जण मदत करती,याना रोजगार मिळेल 💐💐👑💐💐
@kalpanadesai95933 жыл бұрын
कष्ट करून इन्कम नसताना सुद्धा जगण्याचे झिध बागा
@nitinmahanawar96463 жыл бұрын
गणेश गायकवाड साहेब आपल्या सारख्या पत्रकारांची लोकशाहीच्या चौथ्या स्थंबाला आजच्या काळात खरी गरज आहे....
@shaileshlagad12103 жыл бұрын
पत्रकार दादा तुमचं मनापासून धन्यवाद.. खरंच छान बातमी आणि बातमी बरोबर माणसाची परिस्थिती काय आहे ते तुम्ही जनतेसमोर मांडलं.. खुप छान काम.. आणि हो खरंच आता जुनं ते सोनं खरंच लोकं विसरून गेलीत.. नव्या पिढीला हे असलं काहीच बघायला पण भेटणार नाही.. जो शंकर काका सारखे माणसं आहेत तोपर्यंत... 🙏धन्यवाद काका 🙏
@mukundsaste67163 жыл бұрын
छान पत्रकारिता हे दुःख लोकांपुढे आणले आपले आभार।
@subhashmore64943 жыл бұрын
शंभर नबंरी सोन्यासारखी पत्रकारीता💕👌👌
@anilbansode22383 жыл бұрын
गरिब माणसाचे जिवन जगणे खूप कठिण आहे .
@anilbansode22382 жыл бұрын
धन्यवाद .
@Vitthal_Kapse2 жыл бұрын
मणातलबोललादादातु गड्या
@rajendrasonawane28243 жыл бұрын
या मातीच्या माणसाचं खरं जीवन दाखवणं या हुन खरी पत्रकारिता!💐💐💐👍👍👍👍👍
@durgeshguldagad70962 жыл бұрын
सलाम काका तुमच्या कष्टाला,जिद्दीला, आणि धैर्याला, संघर्षाला
@parmeshwarnaiknavare80683 жыл бұрын
एबी मराठी न्यूज चैनल च्या या वार्ताहर ला मानलं पाहिजे असं काहीतरी वस्तू स्थिती दाखवा 👍💐💐
@devajipatil82723 жыл бұрын
खूप छान बातमी दाखवली व चांगल्या प्रकारे बातमीचे सादरीकरण केले.ग्रामीण भागातील अशा प्रकारच्या कला,कलाकार,उद्योग आधुनिकीकरणामुळे संपुष्टात येत आहेत हे खरोखर दुःखदायक आहे.
@ranjeetjadhav62623 жыл бұрын
अतिशय संवेदनशील पत्रकारिता, समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य, उपेक्षित घटकांकडे तुम्ही लक्ष वेधल्या बद्धल गणेश गायकवाड तुमचे अभिनंदन. 👏👏👏👏👏👏👏👍👍
@pravindeore96893 жыл бұрын
नट नट्या यांचेलग्न हनिमून नेत्यांच्या मला मुलींचे लग्न हे इतर न्यूज वाल्यांनी दाखवण्यापेक्षा आशे ज्वलंत प्रश्न सरकारसमोर मांडले तर ती खरी पत्रकारिता. आणि न्यूज चॅनेल ने हीच कामे करावीत
@a123pss22 жыл бұрын
Agdi barobar ahe
@bhanudasnikam37793 жыл бұрын
गरीबी कुणालाही येवू नये
@marutihitsjagdale51663 жыл бұрын
त्या गरिब माणसाला त्याच्या मुलाखती साठी मानधन द्यावे दिले असल्यास धन्यवाद
@BabuMhatre-h6p Жыл бұрын
,,,,, असेच पत्रकार जनतेला,न्याय,देऊ, शकतात, धन्यवाद
@laxmandevkate94323 жыл бұрын
वार्ताहर म्हणून एक चांगलं काम जगासमोर आणंल नाहीतर आहेत ....... अंडे झेले
@amolathare59323 жыл бұрын
गोर गरीबांचे हिच सत्य व्यता आहे 😔😔
@archanakhedekar12523 жыл бұрын
खुपच छान पत्रकारीता करत आहे अशी पत्रकारीता करायला पाहीजे👌🏻
@sambhajimisal17203 жыл бұрын
अशा पत्रकारची समाज ,देशाला गरज आहे
@mangeshbansode43993 жыл бұрын
सुंदर अशी पत्रकरिता.
@bhausahebdapke62413 жыл бұрын
पत्रकारितेचा उत्कृष्ठ नमुना..... नाहीतर विकलेला पत्रकार रोज दिसतो....
@watertankcleaningnanded36473 жыл бұрын
खरच "कष्टाचं जिवन " दाखलात 🙏🏽🙏🏽🙏🏽
@pratimasonkambale29513 жыл бұрын
बातमी सोबत मदत केली असती तर अधिक बर झालं असत
@RahulYadav-fr5go3 жыл бұрын
सर एक नंबर तुम्ही दाखवलं न्यूज
@rohitagre75882 жыл бұрын
Khup chan dada asech kam kara 😊👍👌
@rajeshchavan92802 жыл бұрын
छान बातमी आहे असे कोणीही बातम्या दाखवत नाहीत 100%खरी बातमी दाखविणार् या पञकारेच मनापासून अभिनंदन
@vijaymestry99052 жыл бұрын
वास्तव जीवन 👍1⃣आपल अभिनंदन🎉🎊 सुंदर पत्रकारिता 👍
@बालाजीकोळेकर-त9श2 жыл бұрын
सलाम तुमच्या कामाला आमच्या ABPमाझा राहुल कुलकर्णी यांच्या सारखीच पत्रकारिता करता ग्रामीण भागातील व्यथा मांडता
@bandukamble87672 жыл бұрын
पत्रकार साहेब खुपच छान ग्रामीण भागात अशी परिस्थिति आहे.काही तरी केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार खुप भयानक परिस्थिती आहे साहेब.
@Arjunhaeale57073 жыл бұрын
उत्कृष्ट पत्रकारीता अभिनंदन
@subhashwadekar11963 жыл бұрын
त्या गरीब कारागिरांच्या वर व्हिडिओ बनवला पण त्यांना १०० ₹ सुध्दा दिले नहीं. एक असही शोषण गरिबांचे चालू आहे हे सत्य आहे.
@praveensankpal68063 жыл бұрын
इकॉनॉमी विषयातील तज्ज्ञ मंडळींनी या अशा गरीबांची गरीबी पासून सुटकेसाठी प्रयत्न केला आहे का / मार्ग काढलाय का. नसेल तर श्रीमंतीचं ते शिक्षण व्यर्थ.
@nanduborude3 жыл бұрын
एक नंबर पत्रकार आहेत. 👍👍👍
@vijaydhurandhareofficial80303 жыл бұрын
आपण अशा लोकांंची व्यथा जनतेसमोर मांंडण्याचंं खुप छान कार्य केलंं आहे. पण विडीओच्या शेवटी त्या व्यक्तीला कुणाला मदत करण्याची इच्छा असल्यास त्या व्यक्तीचा मोबाईल नंंबर किंंवा बॅॅंंक अकाउंंट नंंबर अथवा पत्ता सांंगायला पाहीजे होता.
@pari38563 жыл бұрын
तुमचं मनःपुर्वक आभार.,...
@bharatjadhav23093 жыл бұрын
ग्रामीण भागातील हि कला लोप पावत चालली आहे, पुर्वी आमच्या कडे गावरान कपासी चे सोट्या पासून हे बनवत होते
@vikasnale42222 жыл бұрын
सरकार चे दुर्लक्ष आहे अशा व्यक्ती कडे ...🙏
@bhagudhavale28813 жыл бұрын
पत्रकार साहेब जनतेचा खरया परिस्थितीला समोर मांडले आहे
@nandkumarchitalkar48723 жыл бұрын
गरी बी मध्ये कष्ट ची भाकरी ला फार महत्वाचे
@balasahebmore8821 Жыл бұрын
खूप वाईट वाटले गणेशराव ,लोक कशी जगतात हे सरकारला दिसत नाही.
@pratapmisal69622 жыл бұрын
पत्रकार बंधू तूला माझा सलाम आसेच विडीओ बनवा मुख्यमंत्री साहेबांपर्यत गेले पाहीजे मनजे कळेल खरी मदतीची गरज कोनाला आहे
@Rajeshshivajilondhe3 жыл бұрын
AK number news channel ahe 👌🏻💯 Bakiche na bol Lele ch bare news channels che
@anandamhargude66343 жыл бұрын
सर्व सामान्य माणसाला काय करावे लागते पोटासाठी हे दाखवून दिलं
@umakanttodkari89392 жыл бұрын
न.1 पत्रकारितेला सलाम
@santoshpandharmise56472 жыл бұрын
गरीबी काय असते ते भोगल्या शिवाय कळत नाही
@rupalibandal72642 жыл бұрын
आशा बातम्या दाखवणं गरजेचं आहे गरीबांना जगवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jaganpawar9733 жыл бұрын
सलाम या पत्रकार बंधु ना अशी बातमी दाखवल्याबद्दल
@ravigayakwad90883 жыл бұрын
खर तर माझ्या डोळ्यातून अश्रू आले
@svishal17073 жыл бұрын
Heart touching...
@sanjayshitole3622 жыл бұрын
Very nice narration, keep it up
@साईश्रद्धाचॅनल2 жыл бұрын
ऐकत आहे ऐकत आहे सह्याद्री एकंदरीतच धन्यवाद अभिनंदन
@pandurangkhude45303 жыл бұрын
Wa Chan परिस्थिती मांडली गरीबीची....
@kolagens24163 жыл бұрын
Ab majha vartahar is great sir
@amhiswayampaki2572 жыл бұрын
अरे वा खुप छान वीडियो.🙏🙏🙏
@learninglegends91393 жыл бұрын
गरिबीची जाण असलेला पत्रकार, खरी पत्रकारिता.
@prashantbabar50762 жыл бұрын
गणेश अतिशय छान बातमी दाखवली
@rekhagaikwad11542 жыл бұрын
होय o. पोटासाठी करतात. याचं नेत्यांना काय देणं घेणं नाही. आवताडे दादा बघा या गरीब लोकाकड लक्ष द्या. आशिर्वाद देतील हे लोकं
@santoshmali58363 жыл бұрын
छान पत्रकारिता
@murlidharwankhade62673 жыл бұрын
या वस्तूला डाल म्हणतात. बुलढाणा
@sureshhipparkar50502 жыл бұрын
News vale bhava tula 100 tofachi salami
@poojagaikwad32693 жыл бұрын
Nice report
@vaidhehidudhabade61982 жыл бұрын
Baghun kup vait vatat.ynchi madat gavarmentni karayl havi
@bharatdhembre40363 жыл бұрын
Speech less 😞😞
@kashiramkathore93163 жыл бұрын
खुप छान पत्रकार दादा.
@chaukidarmodi3 жыл бұрын
Khup chhan bhava Shaskiy karmcharyanchyq khotya H.R.A. ( ghrbhade bhatta) yavt pn ak video banva ki
@govindingle91233 жыл бұрын
Very nice ❤️🙏
@shivajipungle50693 жыл бұрын
Utkrust patrkarita.....good work
@balajinanaware85572 жыл бұрын
अतिशय सुंदर कथन केले जीवन व्यथा दाखवून दिली अभिनंदन सर मनापासून आभार
@Vitthal_Kapse2 жыл бұрын
पञकारांना धन्यवाद🎊 द्यावे तेव्हडे कमी 🙏
@uddhavraut66152 жыл бұрын
नंबर एक पत्रकारिता आहे सर तुमची.. धन्यवाद
@sachinwaykar38653 жыл бұрын
एक नंबर पत्रकारिता भाऊ
@vikibrovlogs2 жыл бұрын
#परिस्थिति कशी पण आसली तरी पण त्या परीस्तीवर मात करावा लागती त्या साठी शिक्षण हे खुप म्हत्वाच आहे #शिका सगंठीत व्हा ,
@ganeshrathod73013 жыл бұрын
छान दादा मनापासून अभिनंदन तुमचं
@ayushrajeshendage64533 жыл бұрын
साहेब धन्यवाद हे आमच्या गावचे आहेतं मेडशिंगी तालुका सांगोला
@panash63 жыл бұрын
मेडशीगि चे रूपनर् आमचे पाहुणे आहेत
@sunilpore78065 ай бұрын
आमच्या वाखरी गावामधे अजून ही बनुन मिळतात जाधव बंधू.....
@shryashmane34132 жыл бұрын
Great. Bhava.
@rajumasal58883 жыл бұрын
आमच्या गावाकडे जाताना दिसले होते
@namusavant34233 жыл бұрын
या गरीबाची न्युज दाखवली खरी पण त्या मानसाला कोनी मदत करेल का कींवा तो कसा गरीबीतुन चांगला समाधानी कसा जगेल आचा कोनी विचार केला का कुनी वाटत आसेल की बाबा या वेक्तीची मदत कराव तर शोधा आणि करा मदत गादेगाव चा आहे तो वेक्ती
@balajigaikwad58613 жыл бұрын
Nice 👍
@abhirajpawar11833 жыл бұрын
Ab news great covre keli news
@MahadevPatil7883 жыл бұрын
खुपच छान👌🏻👌🏻👌🏻
@mangeshghag89162 жыл бұрын
उघडा डोळे बघा नीट गरीबांची व्यथा बघा. जनतेच्या पैशावर डल्ला मारून ऐषारामात जिवन जगणारे,गडगंज पगार तरी गरिबांकडुन टेबलाखालुन घेणारे बघा असे स्वाभिमानी शेतकरी कसे जिवन जगतात.
@girishpatil10763 жыл бұрын
Great work.......Media
@sanjiwneedeshmukh56643 жыл бұрын
खुप खुप छान आहे
@deepkcovde90282 жыл бұрын
Chyan Dada 🙏🙏
@शेतकरीपॅटर्न-ल4ख2 жыл бұрын
गरीब अजूनच गरीब होत चाललाय श्रीमंत च्या श्रीमंतीला मर्यादा उरली नाही जुन्या कला लोप होत चालल्यात
@vikrambhosale51002 жыл бұрын
असे गरीब लोक फक्त मतदान दिवशी दिसतात so cold लोकांना...... ईतर दिवस त्यांचे हाल कोण विचारात सुद्धा नाहीत
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
आपल्याला कोणी मालक नाही या शब्दाला महत्व आहे
@pravinpatil-iy9mt3 жыл бұрын
4:13 दारू पुरतं पाच पन्नास मिळतात
@prashantaher44032 жыл бұрын
Nice bhai
@manishagiri39203 жыл бұрын
U r a great ..sir😔
@shankarpawar15552 жыл бұрын
Mast ❤ 💯 ❤ 💯 ❤
@Outdoorsboys2 жыл бұрын
गरिबांना मदत करा
@eknathichake13803 жыл бұрын
काय अवस्था आहे आहे गोरगरिबांची
@rudrappakatti99132 жыл бұрын
Very nice sir
@vivekmane90822 жыл бұрын
जातिच कैकाडी समाज लय गरीबी
@marutigavnang99212 жыл бұрын
Very nice
@RA-ui7by2 жыл бұрын
👍👍👍👌👌👌
@vijaykumarpatil61013 жыл бұрын
बरोबर आहे, हा विडिओ मंत्री आमदार नेते यांना दाखवा बघा डोळ्यात पाणी येत का? सामान्य जनतेला दाखवून काय तो उपयोग,
@uzumaki37083 жыл бұрын
दुसऱ्यांना दोष देणारे लोग फक्त , दोष देऊन मोकळे होऊ शकतात .... स्वतः काही नाही करू शकत . त्यामुळे निंदा हा सर्वात मोठा दुर्गुण आहे.
@deepakpanchal22382 жыл бұрын
अहो आम्हाला काय दाखवतात व सांगताय बघा म्हणून.... आजच्या तथाकथित जाणत्या राजाला दाखवा...