हा आवाज येतो कोठून ? भिती सगळीकडे, उत्तर मिळत नाही, चर्चा मात्र चोहीकडे | Tarun Bharat

  Рет қаралды 642,735

Tarun Bharat News

Tarun Bharat News

Күн бұрын

#TarunBharat #Savgao #HorrorStory #Mystery #SavgaonMystery #mysteriousvoice #Voice
Savgaon Voice
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Пікірлер: 568
@gajananranavare3783
@gajananranavare3783 3 ай бұрын
हा आवाज तरस या प्राण्याचा आहे कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. या प्राण्याचा त्याच्या जिवण क्रमात ठराविक कालावधी असा असतो की हा प्राणी फार जोरात ओरडून कर्कश आवाज काढतो.
@abrahambhosale5514
@abrahambhosale5514 Жыл бұрын
शंभर टक्के तरुण मुले असतील स्पिकर लावून मज्जा करत असतील आणि कोणी आल्याची कुणक लागली की पळून जात असतील
@paddy001
@paddy001 Жыл бұрын
आम्ही लहानपणी असेच करायचो...पुन्हा आठवण झाली.
@bhimashankarjunglemedicine
@bhimashankarjunglemedicine Жыл бұрын
😂😂
@yashuu2923
@yashuu2923 Жыл бұрын
पण रोज महिनाभर का करतील ती मुले
@sureshpathave3811
@sureshpathave3811 Жыл бұрын
हो, यात काही शंकाच नाही.
@meerawafare8974
@meerawafare8974 Жыл бұрын
​@@paddy001p AA mi mi❤
@akashd2843
@akashd2843 Жыл бұрын
गावातील लफडेबाज आणि वात्रट लोकांना एका ठिकाणी जमा करा सर्व समजेल 😜 किंवा गावातील एक एक लोकांना एका ठिकाणी गोळा करा आवाज येन बंद होतील 🙏🙏
@tukarampatil2576
@tukarampatil2576 Жыл бұрын
हे दात पडलेले कोल्हा आहे .आमच्याकडे याला भालू म्हणतात..करण आमच्याकडे हे दर 15 दिवसांनी असे आवाज ऐकू येतात.
@kauthaku23456
@kauthaku23456 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZmazYmNmqaZ8iKc हा आवाज आहे का
@shafisawant7223
@shafisawant7223 Жыл бұрын
Ho kai??
@nileshshirvastav8457
@nileshshirvastav8457 Жыл бұрын
नकी वाटत असच
@kiranb1279
@kiranb1279 Жыл бұрын
Barober ahe
@adityagavanang9605
@adityagavanang9605 Жыл бұрын
Same मित्रा आमच्याकडे पण भालू म्हणतात त्यांना
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 Жыл бұрын
सर्वांनी हिम्मत करून एकत्र मिळून पहावे,
@meriduniyadari
@meriduniyadari Жыл бұрын
अरे तुम्ही पत्रकार आहात ना तुम्ही पहिल्यांदा सत्य समजून घ्या नक्की काय आहे ते बघा नंतर लोकांना बातमी दाखवा
@vg-kf8kg
@vg-kf8kg Жыл бұрын
एक पत्रकार म्हणून त्यांनी फक्त बातमी कव्हर केली. त्यांनी काहीही त्यांचे मत सांगितले नाही. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर जे यात अधिक चौकशी करतील पोलिस किंवा इतर संघटना इत्यादी... ते यावर प्रकाश टाकू शकतील. फक्त कुणीतरी पुरुष पत्रकार रात्री थांबून स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यायला पाहिजे होता हे ही खरे.
@naturelover400
@naturelover400 Жыл бұрын
मी एक वन्यजीव छायाचित्रकार आहे मला असे अनुभव खूप आले आहेत जेव्हा आम्ही रात्री फोटोग्राफी ला जातो तेंव्हा,आपल्याला जंगल जेवढं दिसत तेवढं नसत जंगल खर रात्री सुरू होत त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती नाही निशाचर प्रकारचे खूप प्राणी आहेत ते फक्त रात्रीच बाहेर पडतात मी 100% सांगू शकतो हा आवाज कोणत्या प्राण्याच्या आहे हा आवाज गोल्डन जॅकल या प्राण्यांच्या असू शकतो आणि थोडी शक्यता तरस प्राण्याचा असू शकतो कृपया अंध्रध्देच्या बळी पडू नका हा आवाज कुटल्या भुताचा नसून त्या दोनिपेक्की एका प्राण्याचा आहे
@prakashnanarkar2353
@prakashnanarkar2353 Жыл бұрын
हे खरं आहे तरस असू शकतो
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Жыл бұрын
Sangavla jungle ahe ka?
@ratnadeepbjadhav1965
@ratnadeepbjadhav1965 Жыл бұрын
बंद करू शकत नाही आवाजाची भीती ! अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दुटप्पी निती!
@girishpande8255
@girishpande8255 Жыл бұрын
हा एका बिज्जू नावाच्या प्राण्याचा आवाज आहे. तो जमिनीखाली राहतो.
@laxmipatillaxmipatil551
@laxmipatillaxmipatil551 Жыл бұрын
दात पडलेला कोल्हा असं ओरडतो... आमच्या गावाकडे चला रोज असे आवाज ऐकायला भेटतात.... काय सगळा खुळ्याचा दरबार आहे..... उगाच भलत्याच आफवा.....
@tukarampatil2576
@tukarampatil2576 Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे..आम्ही पण असा आवाज ऐकतोय जंगलामध्ये .त्या मुळे भिन्यासर्खे काहीही नाही.
@kauthaku23456
@kauthaku23456 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZmazYmNmqaZ8iKc हा आवाज आहे का
@rockbrock2629
@rockbrock2629 Жыл бұрын
Right
@kokanibhajan2
@kokanibhajan2 Жыл бұрын
खरंच की😂
@vilasdhadwad4717
@vilasdhadwad4717 Жыл бұрын
100%खरं आहे हे आम्ही स्वतः कोल्ह्याला हा आवाज काढताना पाहिलंय. .. आम्ही भीमाशंकर अभयारण्यात राहतो
@tanajiumbare1968
@tanajiumbare1968 Жыл бұрын
जागा जमीन बळावण्याची आईडीआ आहे
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Жыл бұрын
हे काम काही तरुण मुले पण सर्वाना घाबरवण्यासाठी करत असतील. अफवांवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना बोलवा सर्व उघड होईल.
@ganeshgawade1130
@ganeshgawade1130 Жыл бұрын
हे अंनिस चे काम नाही... हे काही हिंदु संस्कृतीतील नाही ना..
@namdevsawant167bsawant8
@namdevsawant167bsawant8 Жыл бұрын
​@@ganeshgawade1130 कोनी तुला सांगितलें अ.नि.स. 100%शोधू शकतो बाकी सर्व अंधश्रद्धा पसरवतील.
@Kingg96
@Kingg96 Жыл бұрын
@@namdevsawant167bsawant8 🤣🤣
@reality3581
@reality3581 Жыл бұрын
अंनिस वाले फक्त आपल्या हिंदूची ठासण्यात गुंगले आहेत.
@rushikeshmote9659
@rushikeshmote9659 Жыл бұрын
मी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे हा आवाज माणसचा नाही भुताचा हि नाही असा आवाज मी रोज ऐकतो हा आवाज कोल्ह्याचा आहे जेव्हा तो जखमी असतो किंवा ती पिल्ले देनार असते तेव्हा ती ओरडते😊
@Vijaya-q9m
@Vijaya-q9m Жыл бұрын
May be
@DrDev-kw3lz
@DrDev-kw3lz Жыл бұрын
May be
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 5 ай бұрын
Ek mahinya pasoon jakhmi aahe ,bahytek Sanjay raut aasava 😂
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 Жыл бұрын
तरुण भारत किंवा दुसऱ्या मीडिया टीम ने स्टिंग ऑपरेशन करावे👏👏👏👏
@marutibhosale4408
@marutibhosale4408 Жыл бұрын
यावर लवकरात लवकर मार्ग काढून लोकांच्या मनातील भिती धूर करने महत्त्वाचे...
@malanlohar9910
@malanlohar9910 Жыл бұрын
गुरुदेव दत्त असा नामजप करा
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Dhur kara😄
@rajanvagal1353
@rajanvagal1353 Жыл бұрын
आपली मुलखात फालतू आहे. त्यामधून निष्पन्न काही होत नाही. व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवला आहे.
@vinayakjadhav1216
@vinayakjadhav1216 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 Жыл бұрын
@@sawantvilas5277 श्री स्वामी समर्थ 🚩🚩🙏🙏
@surajkokitkar9068
@surajkokitkar9068 Жыл бұрын
Shree swami samrth🙏
@ChiragMandlik-kl7kq
@ChiragMandlik-kl7kq Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@ganeshkarande5299
@ganeshkarande5299 3 ай бұрын
Shree Swami samartha
@aartijadhav6730
@aartijadhav6730 Жыл бұрын
हे एकदम सत्य आहे मी पण हा आवाज 15 वर्ष अगोदर आमच्या गावात एकलेला आहे अगोदर आम्हाला पण असेच वाटायचे की हा पक्षी किंवा प्राणी असेल पण एका दिवशी रात्री 8 वाजताच्या सुमारास माझ्या घरा समोर आवाज आला मी घरामध्ये समोरच बसलेलो होतो तरी सुद्धा मला काहीही दिसले नाही आणि तो आवाज एक सेकंद मध्ये अंदाजे 150 ते 200 मीटर एवढ्या दूरवर यायचा एवढ्या फास्ट कोण जाऊ शकतो कुठला पक्षी की प्राणी ?
@pavanghargi
@pavanghargi Жыл бұрын
कृपया या तलावाजवळ मद्यपान करू नका आणि गावकऱ्यांमध्ये कहर करू नका. शांत राहा आणि आनंदी राहा लोक तुम्हाला भुते समजत आहे.. आणखी काय वाईट मार्ग!!
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
😄
@rajubastwadkar4610
@rajubastwadkar4610 Жыл бұрын
हे सर्व विडीओ आणि ऑडियो शेयर करुँ नका कारण लोकाच्या मनात आणखी भीति निर्माण होते
@kauthaku23456
@kauthaku23456 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZmazYmNmqaZ8iKc हा आवाज आहे का
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 Жыл бұрын
​@@kauthaku23456 हा आवाज कमी Music जास्त वाटतेय
@goldyy134
@goldyy134 Жыл бұрын
Ho n mi ha video mde aikl tr mlach bhiti wattiye khupppp😢😢
@harshuharshu142
@harshuharshu142 Ай бұрын
आवाज उदबिल्ला चा आहे, वाघाची डरकाळी ऐकल्यावर काय हाल होतील तुमचे बाबा !
@sandipkadu5471
@sandipkadu5471 Жыл бұрын
हे प्राणी आवाज काढतात.१) दात पडलेला कोल्हा २)तरस कधिकधी असा आवाज काढते ३) उदमांजर असा आवाज काढते.
@ravindradhaygude6513
@ravindradhaygude6513 Жыл бұрын
हा अवाज तरस या प्राण्याचा असु शकतो
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Жыл бұрын
Barobar
@vishalbahmankar6300
@vishalbahmankar6300 Жыл бұрын
मांजर पण खुप जोरात किंचाळते तिचा आवाज कधी रडण्याचा तर कधी जोरात किंचाळते
@hingmirekalpu
@hingmirekalpu Жыл бұрын
प्राण्यांची जगा माणसाने घेतल्यावर असेच भुतासारखा आवाज येथील लोकांन
@justlegal1317
@justlegal1317 Жыл бұрын
आजकाल माणसं प्राण्यांचे आवाज काढतात.... म्हणून प्राणी माणसांचे आवाज काढतात ...😅😅😅😂
@DurvaOmkarhawaldar
@DurvaOmkarhawaldar Жыл бұрын
😂😂😂😂😂
@kavitapawar5614
@kavitapawar5614 Жыл бұрын
Ha awaj अस्वलाचं आहे...माणसं सारखे अस्वल ओरडते
@omkargurav4544
@omkargurav4544 Жыл бұрын
Wahhhh 👍🏻👏🏻
@kavitapawar5614
@kavitapawar5614 Жыл бұрын
@@omkargurav4544 😊 ओमकार सर...मी मारुती चित्तमपल्ली यांची पुस्तके वाचली तेंव्हा अस्वला विषयी सर्व माहिती होती.
@likemotherlikedaughter9224
@likemotherlikedaughter9224 Жыл бұрын
​@@kavitapawar5614ho kharay tai mi pn read kelel
@kenchappasayar7173
@kenchappasayar7173 Жыл бұрын
तुम्ही सातारचे का
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Kay wachla
@imranjamadar3203
@imranjamadar3203 Жыл бұрын
काबरबीज्जू नावाचा एक प्राणी आहे तो फक्त जमीन च्या आत मध्ये राहतो शकतो तो स्मशानबुमी किंवा काब्रस्तान जवळ राहतो त्याचा ओरडण्याचा आवाज माणसा सारखा आहे तो प्राणी असेल तिथे
@rajendrajadhav8952
@rajendrajadhav8952 Жыл бұрын
ज्या वेळी आवाज येतो त्या वेळी गावातील वात्रट कार्टी कुठे आहेत हे पहाणे . त्यांचा शोध घेतल्यास हा विषय संपुण जाईल....
@kavitapawar5614
@kavitapawar5614 Жыл бұрын
अरे त्या श्याम मानव सर यांना बोलवा...सगळे खरे पुरावे ते देतील तुमच्या मनातील भीती घालवतील
@nagendralande9463
@nagendralande9463 Жыл бұрын
१००%बरोबर
@maratharb6552
@maratharb6552 Жыл бұрын
Lafanga आहे तों
@123uday71
@123uday71 Жыл бұрын
शाम मानव ...😊😂😂
@mayur8385
@mayur8385 Жыл бұрын
Ghanta shyam manav, to swataha dattu ahe sala
@ushajadhav7376
@ushajadhav7376 Жыл бұрын
हे कोणी तरी मूद्धाम करत असणार हे काम नक्कीच टारगट मुलांचे असणार कारण आमच्या कडे अशी घटना घडली होती पण ती अशी होती की आमच्या घरांवर दगड पडायची आम्ही सूद्धा खूप घाबरलो होतो आम्ही रात्र रात्र जागून काढलेल्या आहेत पण नंतर सोडून दिले मग नंतर समजले की गावातीलच मूले होती
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Жыл бұрын
खरं आहे
@relaxingvideos_77
@relaxingvideos_77 Жыл бұрын
MLA hi tsech vatte
@mojesawale6836
@mojesawale6836 Жыл бұрын
बरोबर
@ishiva4265
@ishiva4265 Жыл бұрын
रोज रात्री आवाज काढायला त्याला काय दुसरा धंदा नाई का?
@sanjaynadage2464
@sanjaynadage2464 Жыл бұрын
ही जी घटना आहे ही गावातील मुलेच करू शकतात, कारण त्यांना गावातील सर्व जागा माहिती असते कुठून जायचं ते पळून जात असतील नंतर त्यांना चांगलं मार द्या...😂
@socialtrend9383
@socialtrend9383 Жыл бұрын
वय का विचार ती आहेस बाई, का जेल मध्ये टाकाय चा विचार आहे का वय विचारून
@swapnilghorpade5948
@swapnilghorpade5948 Жыл бұрын
हा ट्रॅप पण असू शकतो कृपया गावकऱ्यांनी त्या जागी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडतात का हे पोलिसांच्या मदतीने बघावे...
@kauthaku23456
@kauthaku23456 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZmazYmNmqaZ8iKc हा आवाज आहे का
@sunilkamaldasapaikrao8218
@sunilkamaldasapaikrao8218 Жыл бұрын
निव्वळ टाईमपास आपले महत्त्वाचे मुद्दे सोडून झक मारा
@chhayag.434
@chhayag.434 Жыл бұрын
वन अधिकारी मारुती चितमपल्ली ना विचाराल तर कळेल
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Жыл бұрын
why they are not recording the noise and इन्व्हेस्टिगेशन करत नाही हे सर्व.
@kauthaku23456
@kauthaku23456 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZmazYmNmqaZ8iKc हा आवाज आहे का
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
@@kauthaku23456 are pan ha awaj mansa sarkha nahi ani yanni aikla to mansa sarkha awaj ahe
@savitashinde6036
@savitashinde6036 Жыл бұрын
Ewdh laksh denyach kahi karan nasaw. हल्ली टवाळ पोरं अशी टवाळक्या करत असतात. Media la dusre mahatwache kahi disat nahi ka
@harshuharshu142
@harshuharshu142 Жыл бұрын
उदबिल्ला च्या आवाजाला घाबरतआहात ? वाघाची डरकाळी ऐकून काय कराल ?
@nagendralande9463
@nagendralande9463 Жыл бұрын
या प्रकरनाचे पक्के उत्तर पाहिजे असेल तर ज्योतीकॉलेजचे तज्ञ प्रोफेसराना एक आठवड्यासाठी पाठवावे हि विनंती!
@ThePotterart
@ThePotterart Жыл бұрын
मित्र हो हा आवाज कोणत्याही भूताचा नाही, हा आवाज " mountain lion screming आहे" याचाच अर्थ, जंगली वाघाची प्रजाती जी विलाप करते याचा आहे, एखादी महिला रडते असा आवाज आहे हवं तर KZbin वर mountain lion screming सर्च करा व आवाज ऐका, उगाचंच अफवा आहे
@dhanashraakutwal4226
@dhanashraakutwal4226 Жыл бұрын
Amchya ikde daha bara divas asla avaj yetoy amhi pannas sath jan jaun pahil tar kay?....😮😮😮😮
@riyazmujawar105
@riyazmujawar105 Жыл бұрын
गाव महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात घ्या आवाज बंद होईल
@nskshubhamyt4403
@nskshubhamyt4403 Жыл бұрын
बोचऱ्या लांडग्याच्या आवाज आहे , भूक लागली म्हणुन ओरडत आहे , " ओ.......! जेवायला द्या ओ....... !! " . आता सजले का
@manikkasar2999
@manikkasar2999 Жыл бұрын
आरे कोल्हा आहे तो इतर कोल्हयाना सावध करतो तो म्हनून ओरडतो असा
@malanlohar9910
@malanlohar9910 Жыл бұрын
Shrri gurudev dat asa नामजप करा .
@kantilaljadhav6281
@kantilaljadhav6281 Жыл бұрын
खरं भुत फुडं आलना तुझ्या मग तुझं गुरुदेव येनार नाहीत तुला वाचवायला . तुलाच हागवन आणि मुतवन दोन्ही 1 सात येनार मग . आम्ही समोरा समोर आमच्या सक्क्या डोळ्यानी भुत भगीतलय गांड फाटती , तेव्हा देव येत नाय वाचवायला आपल्याला , स्वत्हा गोळीगत पळावं लागतं आपल्यालाच . देवाच्या आयचा किडा त्याच्या
@atishgaikwad9724
@atishgaikwad9724 Жыл бұрын
बिज्जू नावाचा प्राणी असेल. ( हिंदी मध्ये त्याला बिज्जू असे म्हणतात )त्याचा आवाज विचित्र आहे. एखादा व्यक्ती रडल्या वानी
@kauthaku23456
@kauthaku23456 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZmazYmNmqaZ8iKc हा आवाज आहे का
@Marathilove13
@Marathilove13 Жыл бұрын
Hi reporter satat mhantry bhoot asel asa vatty ka??? Madam tumich bhoot distay....hich ratrichi yet asnar bomblat.
@tan13may
@tan13may Жыл бұрын
Bluetooth speaker lawtay kon tari...😅😉
@PramodNikam-sp7fx
@PramodNikam-sp7fx 3 ай бұрын
जंगली प्राण्यांचा आवाज आहे तो त्या मध्ये एका प्राण्याचे नाव भालु...आणि तरस आहे.... त्यामुळे घाबरून जाऊ नये
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 29 күн бұрын
भय भिती,पिडा दूर करण्यासाठी आपण जरूर एखाद्या बौध्द भिक्षूंना, बुद्ध विहारांना,विपस्स्ना कैंन्द्रात भेट देऊन भयमुक्त व्हा!
@mahesh2586
@mahesh2586 Жыл бұрын
CCTV camera laun bagha
@kirantayade9
@kirantayade9 Жыл бұрын
यह आवाज भेड़िए का होगा हमारे भारत के लोग पहले से ही अंधविश्वासी है और कायम रहेंगे
@vedanthaldankar06
@vedanthaldankar06 Жыл бұрын
0:09
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 Ай бұрын
Tarun Bharat हा आरएसएस cha पेपर आहे,ते लोक जास्त अंध श्रध्दा पसर्वतील अनिस वाल्यांना बोलवा लगेच शोधून काढतील
@bhagwanthakur9271
@bhagwanthakur9271 Жыл бұрын
कबरबिच्चु नावाचा एक खवल्या प्राणि आहे हा जमिनित स्मशानात राहतो जमिनीच्या खाली राहतो हा मुडदे खातो आणि असा जोरात माणसा सारखा ओरडतो ह्याची व्हिडीओ युट्युबवर आहे पहा
@GajananmadhukerDhande
@GajananmadhukerDhande Жыл бұрын
BIG FOOT....YATI...HA MANSA SARKHA KUP VRSHA PASUN ....JIWANT ...EK...KESAL...PRANI...AHEY......TYALA....BHTLACHA DAWA KUP LOKANI KELA AHEY
@trippylucky4694
@trippylucky4694 Жыл бұрын
पण मग तुम्ही कॅमेरामन स्वतः हा आवाज रात्री थाबून व्हिडिओ शूट का नाही करत
@gajananranavare3783
@gajananranavare3783 Жыл бұрын
माझा अनुभव आहे हा आवाज तरस या प्राण्याचा आहे .मी शंभर टक्के सांगतो थोड्या दिवसात हा आवाज बंद होईल.
@prakashkamble5743
@prakashkamble5743 Ай бұрын
अंधश्रद्धां आहे तो आवाज चोरी च्या उद्देशाने करीत असणार
@adhyatmikgurukrupashaktice7193
@adhyatmikgurukrupashaktice7193 Жыл бұрын
हा आवाज मोदींचा आहे. घाबरलाय मोदी
@theuntouchables6214
@theuntouchables6214 Жыл бұрын
काही लोंकांनी गम्मत म्हणून मोठे मोठे स्पीकर जंगलात लावले असतील।
@townishunfiltered
@townishunfiltered Жыл бұрын
O my god 🙀
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 Жыл бұрын
टीआरपी साठी असे व्हिडीओ दाखवु नका.तुम्ही पत्रकार अहात आधी शहानिशा करा मग दाखवा.
@Shubhamkathaneproperties.
@Shubhamkathaneproperties. Жыл бұрын
Indian wild dog(dhol) asu shkto kzbin.info/www/bejne/l2K4ZpqZhruBaK8
@pravingurav5745
@pravingurav5745 Жыл бұрын
हा आवाज गोल्डन जँकल ह्या कोल्हा सारख्या प्राण्याचा आहे यु ट्युब वर गोल्डन जकल साऊंड असे सर्च करून बघा सेम भुतासारखं ओरडतयं ते😂
@shankarGode-yv2ig
@shankarGode-yv2ig Ай бұрын
हा आवाज कोल्हेचा आहे मी स्वता बघीतल आहे कोल्हेची पिल्ल कुञेनी खाल्ली होती तेव्हा ती कोल्हीन आशीच जोर जोरात ओरडायची ती व्याली ते ठिकाण आणी जिथे खाली ते ठिकाण ती जोरात धावते ओरडते
@sanjubangale5827
@sanjubangale5827 Ай бұрын
गावचा पत्ता आणि जिल्ह्याची माहिती दिली नाही की हे गाव कुठे आहे त्याबद्दल पूर्ण माहिती द्या
@kimlockrubber769
@kimlockrubber769 Жыл бұрын
सावगाव म्हणजे दिल्ली नव्हे. किमान जिल्हा तरी सांगाल का नाही.? बिनडोक निवेदिका.
@iampatilkishor
@iampatilkishor Жыл бұрын
Kantara 2 shooting chalu asel
@socialtrend9383
@socialtrend9383 Жыл бұрын
😂😂😂
@Priyajadhav9
@Priyajadhav9 Жыл бұрын
😂😂😂
@manjulah765
@manjulah765 Жыл бұрын
एखादे काका किव्वा बाबा घोरत असेल रात्रीच......अरे टोकार पोर असतील
@dnyaneshwarpatilthombre6895
@dnyaneshwarpatilthombre6895 Жыл бұрын
१००%खोकडी चा हा प्राणी खिंकळण्या चा आवाज करते
@anilshirsat4406
@anilshirsat4406 3 ай бұрын
Why "Tarun Bharat " is spreading such news which is partially promoting the story of Blind belief.
@omkarwaybhase5893
@omkarwaybhase5893 Жыл бұрын
ये बाई तु काय सिद्ध केले तु बघ की काही तरी रात्री जाऊन
@sureshkeni281
@sureshkeni281 Жыл бұрын
अंधश्रध्दा निर्मुलन समितीने लक्ष द्यायला पाहिजे.
@pravinyatam2075
@pravinyatam2075 Жыл бұрын
विज्ञान युगात हे असले थोतांड करू नका.
@Wiki990
@Wiki990 11 ай бұрын
डाकीनी डाख (कलयुग संपल्याची चिन्हे )भविष्य मालिका या ग्रंथात आहे पहा
@sushilvelonde1446
@sushilvelonde1446 Жыл бұрын
Mumbaikar pyayla basle hote
@Siddhi....9696
@Siddhi....9696 Ай бұрын
Ha avaj roj maza Gharajaval aiku yeto ha avaj kolhyacha ahe....daat padlela kolha boltat ... Ugach kahihi andhshraddha pasrvu nye
@DilipThombare-vx7qv
@DilipThombare-vx7qv Жыл бұрын
Tawalki karnare, vatrat mule ,kinvha spikarwar haramipana karat astil.gavkaryani tolkyani filding lawun shodh ghywa.
@pravinkamble7750
@pravinkamble7750 Жыл бұрын
हा उद्योग माणसाचाच आहे योग्य पद्धतीने शोध घेणं आवश्यक आहे. जिल्ह्यात किंवा तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक असल्यास शोध घेऊन त्यांना लेखी निवेदन द्या. ते लोक या मागचे सत्य शोधून काढतील.
@waghmarem614
@waghmarem614 Жыл бұрын
चॅनेलवाले अनिसला (समिती)भेट द्या
@vishvajeetpatil7379
@vishvajeetpatil7379 Жыл бұрын
कोल्हा आहे का नाही परिसरात ??
@pritamshelar1586
@pritamshelar1586 Жыл бұрын
या नूज चॅनल वाल्याना काय काम उरले नाही.... किती धावतपळत गेलेत आवाज ऐकायला...
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 4 ай бұрын
Savgaon chya Patlana vinanti, Andhashraddha nirmulan sansthela mhanaje , Sham Manav aani Hamid Dabholkarana investigation karayala bolva , tyana kinha tyanchya volunteers na 10- 15 divas tari tethe mukkam karava jethun aavaj yeto aani jya veli yeto. Ha prakaar kaay aahe he shodhayala paahije proof sakat.
@sagarhargude9421
@sagarhargude9421 Жыл бұрын
गोधडी घेऊन मुतून झोपावे 😂😅
@xyz-hy3nr
@xyz-hy3nr Жыл бұрын
Tumhi ka music 🎶 detyapan reee🤣😂🤯😠
@jalindarshelar1983
@jalindarshelar1983 Жыл бұрын
Hi sagali pareshan bapki aleshan aulad ... time pass karu naka .adhi tapas karun batmi takayachi.tyaavaj walya peksha tumhi rikamchot distay.
@nishaanddisha7661
@nishaanddisha7661 29 күн бұрын
आवाज पिशाच्च किंवा भुताचा असू शकतो
@sadashivkhot2694
@sadashivkhot2694 Жыл бұрын
कोल्हे कोल्हा हा प्राणयाचा आवज आहे उगीच अंधश्रद्धा पसरुने
@sangitamore8332
@sangitamore8332 Жыл бұрын
अम्‍च्या pan gavat asach avaj yetoy tal khatav dist satara
@ravindrajain6499
@ravindrajain6499 Жыл бұрын
Camera lava, srting operation kra polisanna bolva,
@arunpatil8113
@arunpatil8113 Жыл бұрын
Khabar biju ek animal aahe to pan Bhuta sarka aavaj kadto...youtub varti tya animal cha aavaj pls ika...may be to Aasu shakto
@sufipore
@sufipore Жыл бұрын
तरूण भारत ची टीम रात्री का नाही थांबली ?
@sanjayghag4907
@sanjayghag4907 Жыл бұрын
मिडिया ने गावाबरोबर राहावे आणि ऊरकुण काढणे
@abdulhamidshaikh2685
@abdulhamidshaikh2685 Жыл бұрын
YA SATHI GRAMPACHAYATINE C C CAMERE LAVA, 4 -4 JANANI GROUP NE FIRA SOBHAT DANDE HATYAR THEVA MASJID BANDA AAJAN CHALU KARA KADACHIT BUILDER LOBY ASEL
@mjvloges5357
@mjvloges5357 Жыл бұрын
Panjurli devi cha avaj ahe ha
@ushawardhi7163
@ushawardhi7163 Жыл бұрын
Mulancha aawaj aahe.aamhi pn hostel mdhe asech aawaj kadhat hoto
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Жыл бұрын
शेतकरी ओरडत असतील जनावरांना हाकारायला
@brahmadeotaware4205
@brahmadeotaware4205 Жыл бұрын
गावचा पूर्ण पत्ता सांगितलेला नाही
@GajananmadhukerDhande
@GajananmadhukerDhande Жыл бұрын
SYTAN JAGRUT ZALA AHEY .....TANTRI KANA BOLWA
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,6 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17