आम्ही घरचे लोक त्र्यंबकेश्वर येतोय दोन दिवस होतो गजानन महाराज आश्रमातील निवासस्थानी एक नंबर सुविधा आहे आहे तिथे..
@JayshriKulkarni3 ай бұрын
🙏🙏हो खरे आहे गजानन महाराज संस्थान ची सुविधा खरंच खूप छान आहे
@pranali78143 ай бұрын
ताई तुम्ही तिरुपती बालाजी जाऊन या फक्त पन्नास रुपये मध्ये रुम मिळते
@TukaramChate-uq1yj3 ай бұрын
त्र्यंबकेश्वर येथील मठ खूपच प्रशस्त, स्वच्छ व स्वस्त दरात.राहण्याची व जेवणाची उत्तम सोय.
@Raje-vb2jo Жыл бұрын
गजानन महाराज संस्थानच कामच उत्कृष्ट आहे, या संस्थानला तोडच नाही.
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@GulabShinde-b5r3 ай бұрын
गजानन महाराजांचे आम्ही शेगावला नेहमी जातो त्यामुळे खूप छान सेवा आहे सर्व शिस्तप्रिय आहे जय गजानन माऊली पंढरपूर
@JayshriKulkarni3 ай бұрын
जय गजानन
@NanduSatu2 ай бұрын
My Mimi loop @@JayshriKulkarni
@kisanjadhav1225 Жыл бұрын
कामगारवर्ग फारअहंकारी व गर्विष्ठ आहेत. व्यवस्थित उत्तरे मिळत नाही ...जेवण छान व स्वच्छता पण चांगली आहे ....
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@EdCEvarTes543 Жыл бұрын
🛕🛕😎🕉️😎आपल्या देशां त ,असलेले सर्व प्रसिद्ध मंदिर हे , त्यां त्या राज्य सरकार च्या नियंत्रणात आहे , दान पेटी , देणगी , द्वारे जमा रकम वर सरकार ७०% टेक्ष वसुल करून हज यात्रा सब्सीडी हज हाउस मदरसा करीता खर्च करत आहे ,,,,,🕉️😎🕉️🤣🕉️🛕🛕🛕😎😎🛕🛕🙏🙏
@EdCEvarTes543 Жыл бұрын
Hindu Daan Dharam kannun 1951
@milindpatwardhan45713 ай бұрын
🎉@@EdCEvarTes543
@Swarajgaidhar2 ай бұрын
काही नका बोलू ते पगार पण घेत नाही सेवा देतात सेवेकरी आहेत
@babasahebshinde3945Ай бұрын
माऊली आम्ही 5आगस्ट ला आलो तेंव्हा आम्हाला 1 महिण्यासाठी रूम दिली नव्हती
@JayshriKulkarniАй бұрын
रिकामी नसेल नाहीतर देतात खरं म्हणजे
@eknathshelke553810 ай бұрын
गजानन महाराज संस्थान चे टिकान भारी आहे पण दोन तीन वेळा गेलो पण रूम मिळत नाही
@JayshriKulkarni10 ай бұрын
गर्दीचे दिवस सोडुन या रुम मिळते
@drmandekar9266 Жыл бұрын
आम्ही मागील आठवडयात पाच-सहा परिवारासह गजानन महाराज मठात मुक्कामी होतो. फार प्रसन्न वातावरण होते. व्यवस्था , स्वच्छता चांगले आहे. मठात अतिशय प्रसन्न वाटते. गजानन महाराज कि जय।।
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@चालुघडामोडीमराठी10 ай бұрын
अगोदर बुकिंग करावे लगते का आणि कशी
@astrorekha30638 ай бұрын
प्रथमच माहिती मिळाली धन्यवाद 🙏 जरूर काही दिवस येणार, रेखा छत्रे रहाळकर
@JayshriKulkarni8 ай бұрын
धन्यवाद
@neetabhathkar925711 ай бұрын
आवडला विडिओ 🙏🌹छान बनवला विडिओ 🙏🌹आम्हि दरवर्षी येतो येथे फ्रमेली सोबत श्री क्षेत्र पंढरपूर येथे 🙏व येथेच श्रीगजानन महाराज मंदिर येथे थाबतो🙏खुप उत्तम सोय आहे येथे 🌹🙏
@JayshriKulkarni10 ай бұрын
धन्यवाद आपण पुन्हा याल तेव्हा भेटु आल्यावर मला फोन करा
@Swarajgaidhar2 ай бұрын
जगातील पहिलं देवस्थान ज्यात स्वछता सेवा 1 नंबर
@JayshriKulkarniАй бұрын
👍👍🙏🙏
@SwarajgaidharАй бұрын
@@JayshriKulkarni 🙏
@prakashchumble5970 Жыл бұрын
परंतु आपण एवढ्या दूरून कधी ही मठात गेल्यावर रूम शिल्लक नाहीत असाच फलक पहायला मिळतों. - प्रकाश रामदास चुंबळे सर जव्हार जि.पालघर.
@JayshriKulkarni Жыл бұрын
गर्दीच ऐवढी असते पंढरपुर मधे सर्व भक्त निवास नेहेमीच फुल असतात काय करणार
@dilipshinde5612 Жыл бұрын
@@JayshriKulkarni मग ही पण परिस्थिती सांगत जा ना,फक्त रंगीत चित्र रंगवू नका ना,दिशाभूल होते.
@arundharmale4302 Жыл бұрын
धन्यवाद आभार जयगजानन छान वास्तव
@EdCEvarTes5432 ай бұрын
@@prakashchumble5970 बाकी सर्व सोडा पण,,, उज्जैन आने वाले श्रद्धालुओं और उज्जैनवासियों की सुगमता के लिए उज्जैन में महाकाल रोड पर होटल और उनके मालिकों के नाम इस प्रकार हैं- *1* . होटल का नाम- *शंकरा गेस्ट हाउस* पता- महाकाल मार्ग, उज्जैन होटल के मालिक- *अब्दुल रऊफ खान* । *2* . होटल का नाम- *शिवकृपा* पता- महाकाल मार्ग, उज्जैन होटल के मालिक- *नवाब* । *3* . होटल का नाम- *अमृत पैलेस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *जावेद कुरैशी* *4* . होटल का नाम- *संगम पैलेस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *जहीर खान* *5* . होटल का नाम- *कल्पना पैलेस* पता-महाकाल मार्ग, उज्जैन मालिक- *सोहेल खान* *6* . होटल का नाम- *रॉयल* पता- महाकाल मार्ग मालिक- *रईस खान* *7* . होटल का नाम - *सिल्वर स्वीट्स गेस्ट हाउस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *जुबेर अहमद* *8* . होटल का नाम- *एप्पल* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *कलील* *9* . होटल का नाम- *हाईलाईट* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *अनीस शेख* *10* .होटल का नाम - *सिटी पैलेस* पता - महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *मुस्तकीम* । *11* .होटल का नाम- *सफॉयर* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *करीम खान* । *12* . होटल का नाम- *प्रिंस गेस्ट हाउस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *शहनवाज खान* । *13* . होटल का नाम- *संजर पैलेस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *मो. याकूब* । *14* . होटल का नाम - *उज्जैन गेस्ट हाउस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *सिकन्दर लाला* । *15* . होटल का नाम- *सागर गेस्ट हाउस* पता- महाकाल मार्ग उज्जैन मालिक- *बाबू खान* । बाहर से आने वाले अपने मित्र और रिश्तेदारों को अवश्य प्रेषित करें , उनकी सुविधा के लिए कृपया इन होटलों से बचें । महाकाल मंदिर के पास भारत माता मंदिर में रुके वो हिंदुओ का है और बहुत सस्ता है और हमारा धर्म भी बचा रहेगा। वहां तुम्हारी शुद्धता और पवित्रता दोनों भंग नहीं होगी। #जय_महाकाल🙏🙏 थूंक की रोटी और हलाल की बोटी खाने से बचें. जय महाकाल जी 🙏 #जयश्रीमहाकाल 🚩🚩🚩 *इस संदेश को कम से कम पांच ग्रुप मैं जरूर भेजे* *कुछ लोग नही भेजेंगे लेकिन मुझे यकीन है आप जरूर भेजेंगे-SP* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Swarajgaidhar2 ай бұрын
जगात 1 नंबर व्यवस्थान शेगाव संस्थान
@JayshriKulkarniАй бұрын
👍👍🙏🙏🙏
@SwarajgaidharАй бұрын
@@JayshriKulkarni 🙏
@AnantaRaut-p2o3 ай бұрын
मी शेगाव ला संस्थान मध्ये बसवर ड्रायव्हर आहो माऊली आल्यातर भेटुन जाजा माऊली
@JayshriKulkarni3 ай бұрын
🙏🙏🙏
@EdCEvarTes5432 ай бұрын
@@AnantaRaut-p2o बाकी सर्व सोडा परंतु,,, मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या दोन्ही बाजूला सर्व होटेल व लोजेस व गेस्ट हाऊस मुस्लिम समुदायाचे आहेत हे लक्षात ठेवा. नावाने तुम्हाला कळणार नाही हिंदू सारखे नांव,,, उदाहरण म्हणजे होटेल डायमंड . होटेल सपना सारखे भ्रमित नांव वरून
@santoshfarat52762 ай бұрын
नमबर देता का माऊली....
@Swarajgaidhar2 ай бұрын
भक्त सेवा आहे ही संस्था ची
@JayshriKulkarniАй бұрын
हो हे संस्थान आहे
@ganeshmule5284 Жыл бұрын
खरच अप्रतिम , स्वस्त, विनयशील, आणि स्वच्छ या , टापटीप. असलेले भक्ती धाम. .माझा स्वतःचा अनुभव आहे.
@JayshriKulkarni Жыл бұрын
हो ना खरंच छान आहे
@sunilbelsare2234 Жыл бұрын
जय गजानन महाराज श्री गजानन महाराज गण गण गणात बोते
@JayshriKulkarni Жыл бұрын
जय गजानन
@maheshpawar939310 ай бұрын
खूप छान आहे तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार
@JayshriKulkarni10 ай бұрын
धन्यवाद
@govindborkar9191 Жыл бұрын
जय श्री गजानन महाराज कि जय हो!
@JayshriKulkarni Жыл бұрын
जय गजानन
@vishwasbhise1531 Жыл бұрын
अतिशय सुंदर,जय गजानन,एकदा अनुभव घेतला आहे.
@JayshriKulkarni Жыл бұрын
हो तिथला अनुभव खुपच छान आहे
@EdCEvarTes543 Жыл бұрын
मी तुम्हाला शित सांगतो. भात तुम्ही समजुन घ्या. 1 जी मंदिरे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येतात, तिथे विश्वस्त नेमणुक, निधी संकलन आणि खर्च यावर त्यांचे नियंत्रण असते. मंदिराच्या नित्य व्यवस्थापनास लागणारा निधी वगळता उर्वरित निधी अन्य धर्मांच्या धार्मिक कार्याला दिला जातो. ज्यात मौलवींचे पगार सुद्धा येतात. धर्मादाय आयुक्त अन्य धर्मांच्या लोकांना सुद्धा विश्वस्त म्हणून नेमु शकतो. उदाहरणार्थ तिरूमला मंदिर तिथे ख्रिस्ती विश्वस्त घूसले आणि मग ख्रिस्ती कर्मचारी सुद्धा. जगन सरकार ची कृपा. विश्वस्त किती छापतात याचे उदाहरण देतो. संपुर्ण नगर जिल्ह्यात कोणत्याही राजकीय नेत्याला आमदार, खासदार काय मंत्री होण्यापेक्षाही साई संस्थान चा विश्वस्त होण्यात अधिक रस असतो. हा सर्व तो पैसा आहे जो आपण दानपेटीमध्ये टाकला आहे. हिंदु धर्म हितासाठी दान केलेला पैसा आपल्याच धर्माला संपवण्यास वापरला जातोय. हे सगळं कायदेशीर आहे. ब्रिटिशांना धन्यवाद. आपल्याला काय करायचे आहे ? दानपेटीमध्ये एक रूपया टाकू नका. संपुर्ण महाराष्ट्रात हा बहिष्कार सुरू करा आणि गंमत बघा. सर्व मोठी आणि प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात सरकारच्या ताब्यात आहेत. हा लेख महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवा आज मंदिरे उघडत आहेत... आवर्जून जा. दर्शन घ्या.. जे दान द्यायचे असेल ते थेट पुजाऱ्याच्या हातात द्या. मंदिराच्या बाहेरील भिकाऱ्याला द्या. हार घ्या, फुले घ्या देवाला अर्पण करा.. पण चुकूनही ... अगदी चुकूनही मंदिराच्या दानपेटीत फुटकी कवडी टाकू नका... हा सगळा पैसा अन्य धर्मियांना वाटला जातो.. मंदिर कसे चालेल याचा विचार करू नका.. मंदिरांच्या कडे जाळली तरी जळणार नाही इतकी संपत्ती आहे. छोट्या मंदिरांचे काय होईल याची पण पर्वा करू नका... त्यांचे विश्वस्त ज्यावेळी मंदिर चालवण्याच्या इतपत निधी मागतील तितका आपण दान देऊया. पण मंदिराच्या दानपेटीमध्ये फुटकी कवडी टाकू नका.. वारंवार विनवतो आहे.. त्याचे पालन करा... अभिषेक आणि कोणत्याही पूजेच्या साठी मंदिरात पैसे खर्च करू नका... वाटले तर पुजाऱ्याला पैसे देऊन अभिषेक करून घ्या.. लक्षात ठेवा.. मंदिरात पैसा टाकायचा नाही.. चुकूनही टाकायचा नाही... वक्फ बोर्डाला वाटायला सरकार कडे पैसे आहेत.. उद्या मंदिर चालवायला खर्च करतात का ते बघुया की.. आणखी एकदा सांगतो... मंदिराच्या दानपेटीमध्ये चुकूनही फुटकी कवडी टाकू नका.. जय श्रीराम केरळ सरकारला शबरीमला भक्तांनी कसे सरळ केले माहिती आहे का? फक्त दानपेटीमध्ये पैसे टाकणे बंद. दिवसाला 10 कोटी लॉस. वामपंथी असुनही गपचुप विरोध मागे घेतला. परंपरा पालन करा सांगितले. म्हणुन सांगतो हिंदू धर्म विरोधकांना पोटावर मारा . कसे ? आपल्याच मंदिरातील दानपेटीमध्ये एकही रूपया टाकू नका. पुर्ण ताकदीनिशी पालन करा. सरकार दिवसाला 50 ते 100 कोटी रूपयांना झोपते. हाच पैसा अन्य धर्मांना खैरात म्हणून वाटते. पण आता नाही.
@garvinews1312 Жыл бұрын
खूप छान आहे शेगाव आमच्या जिल्ह्यामध्ये येते
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@ArunPise-e1g3 ай бұрын
एक नंबर संस्थान याला तोड नाही
@JayshriKulkarni3 ай бұрын
अगदी खरं आहे🙏🙏🙏
@hemantraovinchurkar711 Жыл бұрын
आपण सुरेख माहिती दिली कारण नविन भाविकांना माहीत नसते धन्यवाद
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@maheshpawar939310 ай бұрын
धन्यवाद आपल्या सांगण्यावरून लवकरच महाराजांच्या मठात मुक्कामी येऊ
@JayshriKulkarni10 ай бұрын
हो नक्कीच या
@videobymaheshgirambeed.181 Жыл бұрын
खुप छान ताईसाहेब पंढरपूरमध्ये येणाऱ्या भक्तासाठी तुमच्या या सेवाचा माध्यम पंढरीराजाचा आशीर्वादच म्हणावा लागेल 👏🏻
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद मी पण हे काम विनाशुल्क वारक-यांची सेवा म्हणूनच करते
@yogeshsalunkhe5825 Жыл бұрын
Good job
@shyammhatre81323 ай бұрын
माऊली आम्ही मागील वर्षी अधिक मासात आलो होतो, दोन दिवस होतो. छान व्यवस्था आहे. आम्ही दि. 27.7.24 ते 31.7.24 पर्यन्त राहणार आहोत, आम्हाला खोली मिळू शकेल का
@@JayshriKulkarni 🙏सगळ्या देवस्थान वर तुळजापूर शिर्डी नाशिक आळंदी सगळीकडे खूपच गर्दी आहे 12 महिने. 🙏
@VIJAYKarguppikarАй бұрын
Tq medam usefull videos
@JayshriKulkarniАй бұрын
Welcome 😊
@vikaspatil6258 Жыл бұрын
छान व्हिडीओ बनवला आम्ही मागच्या वर्षी तीन दिवस तिथं राहिलो होतो संस्थान चा खूप छान अनुभव आला तेथील व्यवस्था अतिशय उत्तम आहे धन्यवाद 🙏
@JayshriKulkarni Жыл бұрын
हो व्यवस्था खुपच छान आहे श्री गजानन महाराज पाठीशी असल्यामुळे तेथे काही उणे नाही
@EdCEvarTes543 Жыл бұрын
मी तुम्हाला शित सांगतो. भात तुम्ही समजुन घ्या. 1 जी मंदिरे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येतात, तिथे विश्वस्त नेमणुक, निधी संकलन आणि खर्च यावर त्यांचे नियंत्रण असते. मंदिराच्या नित्य व्यवस्थापनास लागणारा निधी वगळता उर्वरित निधी अन्य धर्मांच्या धार्मिक कार्याला दिला जातो. ज्यात मौलवींचे पगार सुद्धा येतात. धर्मादाय आयुक्त अन्य धर्मांच्या लोकांना सुद्धा विश्वस्त म्हणून नेमु शकतो. उदाहरणार्थ तिरूमला मंदिर तिथे ख्रिस्ती विश्वस्त घूसले आणि मग ख्रिस्ती कर्मचारी सुद्धा. जगन सरकार ची कृपा. विश्वस्त किती छापतात याचे उदाहरण देतो. संपुर्ण नगर जिल्ह्यात कोणत्याही राजकीय नेत्याला आमदार, खासदार काय मंत्री होण्यापेक्षाही साई संस्थान चा विश्वस्त होण्यात अधिक रस असतो. हा सर्व तो पैसा आहे जो आपण दानपेटीमध्ये टाकला आहे. हिंदु धर्म हितासाठी दान केलेला पैसा आपल्याच धर्माला संपवण्यास वापरला जातोय. हे सगळं कायदेशीर आहे. ब्रिटिशांना धन्यवाद. आपल्याला काय करायचे आहे ? दानपेटीमध्ये एक रूपया टाकू नका. संपुर्ण महाराष्ट्रात हा बहिष्कार सुरू करा आणि गंमत बघा. सर्व मोठी आणि प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात सरकारच्या ताब्यात आहेत. हा लेख महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवा आज मंदिरे उघडत आहेत... आवर्जून जा. दर्शन घ्या.. जे दान द्यायचे असेल ते थेट पुजाऱ्याच्या हातात द्या. मंदिराच्या बाहेरील भिकाऱ्याला द्या. हार घ्या, फुले घ्या देवाला अर्पण करा.. पण चुकूनही ... अगदी चुकूनही मंदिराच्या दानपेटीत फुटकी कवडी टाकू नका... हा सगळा पैसा अन्य धर्मियांना वाटला जातो.. मंदिर कसे चालेल याचा विचार करू नका.. मंदिरांच्या कडे जाळली तरी जळणार नाही इतकी संपत्ती आहे. छोट्या मंदिरांचे काय होईल याची पण पर्वा करू नका... त्यांचे विश्वस्त ज्यावेळी मंदिर चालवण्याच्या इतपत निधी मागतील तितका आपण दान देऊया. पण मंदिराच्या दानपेटीमध्ये फुटकी कवडी टाकू नका.. वारंवार विनवतो आहे.. त्याचे पालन करा... अभिषेक आणि कोणत्याही पूजेच्या साठी मंदिरात पैसे खर्च करू नका... वाटले तर पुजाऱ्याला पैसे देऊन अभिषेक करून घ्या.. लक्षात ठेवा.. मंदिरात पैसा टाकायचा नाही.. चुकूनही टाकायचा नाही... वक्फ बोर्डाला वाटायला सरकार कडे पैसे आहेत.. उद्या मंदिर चालवायला खर्च करतात का ते बघुया की.. आणखी एकदा सांगतो... मंदिराच्या दानपेटीमध्ये चुकूनही फुटकी कवडी टाकू नका.. जय श्रीराम केरळ सरकारला शबरीमला भक्तांनी कसे सरळ केले माहिती आहे का? फक्त दानपेटीमध्ये पैसे टाकणे बंद. दिवसाला 10 कोटी लॉस. वामपंथी असुनही गपचुप विरोध मागे घेतला. परंपरा पालन करा सांगितले. म्हणुन सांगतो हिंदू धर्म विरोधकांना पोटावर मारा . कसे ? आपल्याच मंदिरातील दानपेटीमध्ये एकही रूपया टाकू नका. पुर्ण ताकदीनिशी पालन करा. सरकार दिवसाला 50 ते 100 कोटी रूपयांना झोपते. हाच पैसा अन्य धर्मांना खैरात म्हणून वाटते. पण आता नाही.
@shivajibadade8002 Жыл бұрын
आम्ही राहण्यासाठी गेलो असता तेथे आम्हाला रुम दिलेल्या नाहीत .याचे कारण काय ॽ
@JayshriKulkarni Жыл бұрын
रुम शिल्लक नसतील
@Artoflife-c1d4 ай бұрын
वारकरी लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध असतात ते वारकरी लोक ओळखतात प्रायोरिटी ते वारकऱ्यांना देतात.
@jayashreebagal866 Жыл бұрын
ताई तुम्ही खूपच छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही पंढरपूरला आल्यावर गजानन महाराज मठात नक्की येऊ
@JayshriKulkarni Жыл бұрын
नक्कीच माऊली आपली वाट पहाते
@ashastastyworld82109 ай бұрын
मस्त मावशी मी पण पंढरपूरची आहे , खूपच मस्त मठ आहे आम्ही नेहमी जातो तिथे, मी पण पंढरपूरचे व्हिडिओ टाकले आहेत नक्की बघा
@JayshriKulkarni9 ай бұрын
मला लिंक पाठवणार का
@baburaolomte7174 Жыл бұрын
अतिशय छान आम्ही खूप वेळा राहिलो
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@RekhaAwsare-r4l Жыл бұрын
मस्त आहे ठिकाण
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@mohanraut5701 Жыл бұрын
खूप छान ,सुंदर.पृथ्वीवरील स्वर्गच.
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@shobhataipawar9738 Жыл бұрын
खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@mohankumardeore4338 Жыл бұрын
ताई जय गजानन 🙏 आम्ही सहकुटुंब पंढरपूर येथे येऊन गेलोत, आम्ही मुक्काम याच ठिकाणी केला. राहण्याची, मुक्कामाची, जेवण, नास्ता, गाडी पार्किंग हे सर्व फारच अप्रतिम आहे. येथील सर्व सेवेकरी फारच सहकार्य करतात, त्याची सेवा सुद्धा फारच छान आहे. येथील परिसर तर फारच स्वच्छ, मनमोहक, निसर्गरम्य आहे. येथे बाधण्यात आलेले सर्व मंदिर सुद्धा अप्रतिम आहेत. राधाकृष्णा ची मूर्ती सुद्धा सुंदर आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे माऊली चरणी सेवा करण्यासाठी राहण्याची घरासारखी सोय. 🙏🙏जय गजानन 🙏🙏 🙏🙏जय विठुमाऊली 🙏🙏 💐💐
@JayshriKulkarni Жыл бұрын
अगदी खरे आहे जय गजानन
@pundlikjadhav66822 ай бұрын
मि तीन चार वेळेस रुम घेण्यासाठी गेलो होतो भेटली नाही रुम हया पेक्षा भक्ती निवास एकदम छान आहे रुम पण लवकर भेटतात
@JayshriKulkarni2 ай бұрын
हो विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मध्ये रूम मिळतात शेजारी वेदांता आणि व्हिडिओकॉन हे सुद्धा आहेत त्यामुळे रूम मिळत नाही असे तिथे होत नाही त्याचे सुद्धा व्हिडिओ मी केलेली आहे तुम्ही पाहू शकता
@undesunil12853 ай бұрын
मठामध्ये गेल्यानंतर रूम देत नाही तुम्ही फार सुंदर वर्णन करता पण परिस्थिती तशी नाही मॅडम
@JayshriKulkarni3 ай бұрын
तिथे कायमच गर्दी असते त्यामुळे त्यांना रूमस शिल्लक नसतात ते तरी काय करणार
@dattubhabad1173 Жыл бұрын
खूप छान आहे dattu भाबड
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@pandharinathagale553111 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@JayshriKulkarni11 ай бұрын
धन्यवाद
@yashwantmakam562910 ай бұрын
आपण खूप छान माहिती दिलात आपले खूप खूप आभार
@JayshriKulkarni10 ай бұрын
धन्यवाद
@ashokkanwale9647 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे माऊली धन्यवाद
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@kashinathpatil9583 Жыл бұрын
जय गजानन महाराज की जय.जयश्रीविठ्ठल
@JayshriKulkarni Жыл бұрын
जय गजानन
@savitakalaskar48883 ай бұрын
खुप छान सोय आहे
@JayshriKulkarni3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@PinkyK007 Жыл бұрын
Khup chhaan maahiti saangitlit 😊
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@mohanchavan69313 ай бұрын
मला पण हाच अनुभव आला असून रुम शिल्लक असताना नाही सांगतात
जयश्री ताई खूप छान माहिती दिल्ली आपण त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आम्ही एकदा या ठिकाणी राहिलो पण होतो खूप छान व्यवस्था आहे गजानन मंदिराची पंढरपूर मध्ये राहण्याची.
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@shaligramdhoot699210 ай бұрын
Khoop Mast
@JayshriKulkarni10 ай бұрын
धन्यवाद
@Suhas-u9k4 ай бұрын
नमस्कार, जयश्रीताई छान असतात व्हिडिओ, मी कुलकर्णी पंढरपूरला मंदिराजवळच राहायला आहे
@JayshriKulkarni4 ай бұрын
हो का मला फोन करा मग भेटू आपण
@JayshriKulkarni4 ай бұрын
🙏🙏🙏
@SanjayBandgar-l8y9 ай бұрын
मस्तच आहेत
@JayshriKulkarni9 ай бұрын
धन्यवाद
@दत्तात्रयखांडेभराड2 ай бұрын
छान आहे🙏🙏
@JayshriKulkarni2 ай бұрын
🙏🙏🙏
@ramunaik1451 Жыл бұрын
Very good. &. Important video thanks
@JayshriKulkarni Жыл бұрын
Most welcome
@sampatkapale675 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे 👍🙏
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@ShivasVlog-hs1jr Жыл бұрын
खूप छान माहिती👌👌 मी राहिलो आहे ताई येथे खूप वेळा👌👌🙏
@JayshriKulkarni Жыл бұрын
हो ना खुप छान आहे
@sureshpundkar2315 Жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली.धन्यवाद
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@vivekvatve10 ай бұрын
Namaskar!
@JayshriKulkarni10 ай бұрын
नमस्कार
@VitthalraoEkonkar3 ай бұрын
सर्व प्रकारची तक्रार आहे मॅडम
@JayshriKulkarni3 ай бұрын
Ok
@saurabhnamjoshi3882 Жыл бұрын
खुपचं छान
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@VanitaMohitkar10 ай бұрын
सप्त श्रूंगी वनी येथील भक्त निवास संबधिमाहिती
@JayshriKulkarni10 ай бұрын
मी प्रयत्न करते
@ShailajaMahindrakar-f9v3 ай бұрын
आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत.खूप वेळा आम्ही श्री गजानन महाराज मठात रुमसाठी गेलो आहोत .पण हेच सांगतात कुई रुम रीकामी नाही .इथला स्टाफ नुट नम्रपणे उत्तरे देत नाही .हाच अनुभव आम्हाला प्रत्येक वेळी आला आहे .
मी दिलेल्या लिंक वरती भक्त निवास पहा फोन करा किंवा मला फोन करा
@vijaymahale9336 Жыл бұрын
खूपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई
@JayshriKulkarni Жыл бұрын
धन्यवाद
@SubhashWankhade-wv8jl Жыл бұрын
🎉Subhash.wankhade 12:11
@SonalGawankar10 ай бұрын
Chan mahiti ... Tai..
@JayshriKulkarni10 ай бұрын
धन्यवाद
@girishkulkarni76085 ай бұрын
Khup fine information video see by me from shri girish kulkarni natepute video propriter jayshri kulkarni pandharpur mala shri gajanan maharaj sasthan shegaon at place pandharpur khup fine me mazy comments apanas deto maze ajola pandharpur ahe yacha mala khup anand vatala thank for you jayshri kulkarni. Madam
@JayshriKulkarni5 ай бұрын
धन्यवाद आजोळी कधी आलात तर जरूर भेटा🙏🙏
@sadashivgargote6099 Жыл бұрын
पंढरपूर मध्ये गजानन महाराज भक्त मंदिर अतिशय सुंदर स्वच्छ आणि स्वस्त आहे.आम्ही दोघं जण होतो दोन बेडचा एक रुम रुपये २५०/- दिला.शिवाय सकाळी ७रुपयेचा नाष्टा आणि दुपारी व रात्री महाप्रसाद ३५ रुपये पोटभर किती घ्यावा.खुप छान आहे,काही तक्रार नाही! जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩