No video

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज ! फुलचंद कराड कडाडले | Pankaja Munde Vs Bajrang Sonavne

  Рет қаралды 483,434

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

3 ай бұрын

#pankaja_munde
#Bajrang_sonavne
#beed_loksabha
#बीड_लोकसभा
#narendramodi
#sharadpawar

Пікірлер: 493
@mobileapp2635
@mobileapp2635 3 ай бұрын
पंकजा मुंडे पडणार फिक्स
@user-ch4ht6oe3i
@user-ch4ht6oe3i 3 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. जय बजरंग बली की जय.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 3 ай бұрын
धनंजय बीड चे बाहेर प्रचाराला बाहेर पडू शकले नाही यातच सर्व निकाल हाती आला
@tanajikedar4562
@tanajikedar4562 2 ай бұрын
बाहेर पडू शेकले नाहीत पण जिथे fileding लावायची तिथे बरोबर लावली नाद नाही करायचा ❤
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 2 ай бұрын
काय बप्पा साठी 😮😮😅😊
@bajiraochate6478
@bajiraochate6478 2 ай бұрын
तुझा बायको पासी यायचं होतं कारे बार बाप्या
@akshayzankar6995
@akshayzankar6995 2 ай бұрын
​@@tanajikedar4562😮
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 3 ай бұрын
बजरंग बप्पा सोनवणे जिंदाबाद
@wamansangule5657
@wamansangule5657 3 ай бұрын
भारतीय जनता पक्षाने आमच्या मुंबईला दरिद्री केले. गुजरात श्रीमंत करण्याचे धोरण !
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 3 ай бұрын
बरोबर कराड साहेब 100./.टके खर बोल ले
@vishalsarkate3606
@vishalsarkate3606 3 ай бұрын
100% ताई पडणार.. कारण विकास काय असतो हे बीड जिल्हा ला माहीतच नाही
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 2 ай бұрын
खर झालं राव
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 ай бұрын
बीड जिल्ह्याचा राजकारणातून मुंडे घराणेशाही हटवा बीड जिल्हा वाचवा.
@ShrikantNagargoje-cp9fm
@ShrikantNagargoje-cp9fm 3 ай бұрын
तेरे बस की बात नही
@123zgs
@123zgs 3 ай бұрын
Aata vidhansabhela sattecha maaj aalela aani sarkari nidhi swatahachya khishatun deto ase dakhwnara Ajit cha chamcha Dhanya la pada mhanje Beed cha vikas hoil.
@ManojMunde-wl7dk
@ManojMunde-wl7dk 2 ай бұрын
झोप घरी जाऊन 😅😅😅
@prakashraikar8875
@prakashraikar8875 2 ай бұрын
33😂​@@ShrikantNagargoje-cp9fm
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva 2 ай бұрын
नाम्या गप बस
@ashoknarwade1210
@ashoknarwade1210 3 ай бұрын
बजीरंग सोनवाने जिंदाबाद
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 3 ай бұрын
आवडल मनाला कारखान्याचा गुट्टा उपटला खरच वाटोळे केले चिक्कीनी जिल्ह्यातील जनतेच
@smschannel1175
@smschannel1175 3 ай бұрын
बजरंग बप्पा
@ujjawalatonde8945
@ujjawalatonde8945 3 ай бұрын
फुलचंद कराड खुप मोठा नेता आहे त्याचा पुर्ण राज्यात हवा आहे लोकसभेच्या निवडणूका फुलचंद कराड च्या नेतॄत्वात चालू आहेत
@skactors1435
@skactors1435 3 ай бұрын
Ghhhhhh
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 2 ай бұрын
मी आजच नाव ऐकलंय याचं
@naitikthorbole498
@naitikthorbole498 3 ай бұрын
कराड साहेब खरा वंजारी तुमच्या त दिसला❤
@mh_politics_status
@mh_politics_status 3 ай бұрын
पहिले धनंजय मुंडे होता आता हे झालय
@baluphad5374
@baluphad5374 3 ай бұрын
घे घरी बोलावून मग
@-shabdankur92
@-shabdankur92 2 ай бұрын
तुला काय मिळणार आहे मग
@RamaRama-jh4gs
@RamaRama-jh4gs 2 ай бұрын
जो कोणी विळ्यांचं चाटलं तो खरा वंजारी 😂😂😂 उगाच विळे म्हणतं नाहीत यांना..... अगोदर धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, यांचे हिरो होते 😂😂😂😂आता व्हिलन झाले..... आणि हा दीडफुटी कराड खरा वंजारी 😂😂😂😂 अरे लाचार कुत्र्यांनो खरा वंजारी तुम्हाला भीक घालत नसतो.... तुमच्यावर उडत असतो 😂😂😂
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 2 ай бұрын
हलका वंजारी हा
@rb9527
@rb9527 3 ай бұрын
यंदा बजरंग बाप्पा लाच संधी देणार
@balukhengare6343
@balukhengare6343 3 ай бұрын
ताई पडतीय भाऊ रडतय वा फुलचंद वा सलाम तुमच्या भाषनाला
@mh_politics_status
@mh_politics_status 3 ай бұрын
बिन बापाचा आहे फुलचंद्या
@user-jx8rr6ho5r
@user-jx8rr6ho5r 2 ай бұрын
Marathyachi aulad asel fulchand
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 2 ай бұрын
जय हो साहेब तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे धन्यवाद साहेब जिंदाबाद
@GDin-uj2gf
@GDin-uj2gf 3 ай бұрын
बजरंग बप्पा सोनवणे
@ssk4115
@ssk4115 3 ай бұрын
धनंजय विचित्र वागतात, त्याचा परिणाम ताई क्या पराभवात होणार.
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 3 ай бұрын
धन्यवाद.कराड..साहेब.आसा.रोकठोक.वक्ता.पाहीजे.
@चुडामन1959
@चुडामन1959 2 ай бұрын
आदरणीय फुलचंद कराड कारखाना बाबतीत अगदी खरे बोलले
@bharatdhakne4082
@bharatdhakne4082 2 ай бұрын
धनंजय मुंडे यांच्या विरोधात फुलचंद कराड साहेबांनी उभं राहून आपल्या नेतृत्वाची जाणीव दाखवून द्यावी
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 3 ай бұрын
कारखाना सांभाळता नाही आला.देश कसा सांभाळणार.😊
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 3 ай бұрын
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
एकच नंबर फुलचंद कराड साहेब एक नंबर
@wamansangule5657
@wamansangule5657 3 ай бұрын
महाराष्ट्राची राजधानी कंगाल करण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीचे !
@user-xn9hz9ou3m
@user-xn9hz9ou3m 3 ай бұрын
अगदीं बरोबर धनंजय नी पालकमंत्री मंत्री असुन कोणत्याच शेतकरयांना अनुदान नाही पिक विमा सुद्धा नाही
@nitinsangle21
@nitinsangle21 3 ай бұрын
तू पाकिस्तान la राहतो काय
@baluphad5374
@baluphad5374 3 ай бұрын
शरद पवार नी तर ट्रक भरून पैसा दिला 😂🤣😂🤣शेतकऱ्याना........ पंकजा ताई कैबिनेट मंत्री असताना 5 वर्ष विमा मिळाला पण तरीसुधा बीड मधे जातीय राजाकरण झाल
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 3 ай бұрын
बोल बजरंग बल्ली कि जय
@JhS5363
@JhS5363 3 ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 3 ай бұрын
बजरंग बली की जय
@naitikthorbole498
@naitikthorbole498 3 ай бұрын
D M जणू CM असल्यावणी वागतो
@dilavermulla4109
@dilavermulla4109 3 ай бұрын
शेतकरी पुत्र बजिरंग सोनावणे साहेब भावी खासदार
@user-jx8rr6ho5r
@user-jx8rr6ho5r 2 ай бұрын
Chandan chor
@nageshwarlondhe8308
@nageshwarlondhe8308 3 ай бұрын
कमळाचे चिन्ह वरची शक्यतो सगळीच पडणार आहेत
@Warrier5538
@Warrier5538 3 ай бұрын
चिक्की ताई पडणार लिंग पिसाट भाऊ सैरावैरा पळणार😂😂
@shubhammundhe5200
@shubhammundhe5200 3 ай бұрын
Ho ka bar
@yogeshsathe4185
@yogeshsathe4185 2 ай бұрын
😂😂
@Warrier5538
@Warrier5538 14 күн бұрын
@@shubhammundhe5200 padli.n bhau
@vikashmane8226
@vikashmane8226 2 ай бұрын
कराड साहेब आगे बड़ो हम तुम्हारे साथ है❤😅😅
@tusharbhange9826
@tusharbhange9826 2 ай бұрын
अरे हा वाघच खरं बोलला बरोबर आहे व्हायच्या मन असल्यामुळे सगळंच माहीत होतं पंकजाताई ने कसं कसं कारखाना संस्था बुडवल्या आणि माता जाताना मला वंजारी समाजाला फसवलं जातं हे बरोबर वाघाने सांगितलं आशीर्वाद घडलेले पाहिजेत संतोष समोर सांगणारी पाहिजे अभिनंदन अभिनंदन आशा लोकांना जनतेने निवडून दिला पाहिजे जातपात धरू नका समाजावर चक्की घोटाळा केला समाजावर बाहेरच्या देशात मुलं शिकवायला ठेवली का हे नाही बाकीचे
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 3 ай бұрын
है खरं आहे दहा पैकी दहा जागांवर निवडून येणार आहे. विषयच नाही.
@sandipawachar9253
@sandipawachar9253 3 ай бұрын
Bajarang bappa 100% jinknar...
@vilasgeete4738
@vilasgeete4738 2 ай бұрын
मविआ बजरंग बप्पा
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 2 ай бұрын
एकदम झकास भाषण केले आहे या पठ्ठ्याने. मस्तच. शरदचंद्र पवार साहेब यांचा सुंदर प्रचारक. फुलचंद कराड यांचे जबरदस्त भाषण.
@mangeshgaike
@mangeshgaike 3 ай бұрын
मोदी च्या भाषणाने पंकजा पडणार..मोदी ne फार मोठी चूक केलीच...obc मराठा फॅक्टर ....मराठा समाजाची आरक्षण तळमळ मोदी ne समजुन घेतले नाही मोदी ne.....
@ManojMunde-wl7dk
@ManojMunde-wl7dk 2 ай бұрын
येणार तर फक्त ताई साहेब 🔥🔥💯💯😈😈💪💪
@user-cn3dv9ch5s
@user-cn3dv9ch5s 2 ай бұрын
धनंजय पन पडला पाहिजे एक मराठा कोटी मराठा गिते ला उभा करा परळितुन
@dnyaneshwartaware197
@dnyaneshwartaware197 3 ай бұрын
बप्पा फिक्स .🎉🎉🎉 तुतारी
@PopatraoPawar-jz5es
@PopatraoPawar-jz5es 2 ай бұрын
शहा मोदी जेथ जेथे जातात. उमेदवार पडतात हे नक्की
@namdeosabale2051
@namdeosabale2051 3 ай бұрын
कराड साहेब, नमस्कार।
@shrirambhojne8436
@shrirambhojne8436 3 ай бұрын
Only Pankaja Tai💪💪💪💪💪💪
@rajratansonawane5365
@rajratansonawane5365 3 ай бұрын
Thanks Karad Saheb Very good Spich 👍
@reshmap.5224
@reshmap.5224 3 ай бұрын
बंजीरंग बप्पाच
@jayuvijumadane
@jayuvijumadane 3 ай бұрын
एक नंबर खरं बोलला भाऊ 10 च्या 10 जागा पवार साहेबांच्या निवडून येणारे ते पण अजित पवारांच्या
@rohit-un1bo
@rohit-un1bo 2 ай бұрын
💯% Bajarang Dada sonvane Vijayi ✌️ hotil 🎉🎉 Only mahavikas aaghadi zindabad ✌️
@mahadevtapkir7488
@mahadevtapkir7488 3 ай бұрын
असा माणूस आमदार पाहिजे
@Patil-h2f
@Patil-h2f 3 ай бұрын
फुलचंद फक्त भगवान सैनिक नाव वापर करतो तुझ्या संग एकही कार्यकर्ता भगवान सेनेचा नाही
@5to7sr89
@5to7sr89 3 ай бұрын
बरोबर साहेब 💐💐💐💐
@techeducation762
@techeducation762 3 ай бұрын
ताईन याचा पत्ता कट केल्याने हा आगपाखड करतोय
@ashokphad7306
@ashokphad7306 3 ай бұрын
पैसे दिले पक्ष बदलतो
@uddahvshinde8841
@uddahvshinde8841 2 ай бұрын
खर आहे ❤
@sandeepk6833
@sandeepk6833 3 ай бұрын
शरदपंद्र
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 Ай бұрын
वैद्यनाथ कारखाना किती कर्ज आहे पकाजा मुढे यानी प्सट करावे
@rsgharge338
@rsgharge338 2 ай бұрын
सर,, वैचारिक अंदाज... खराखुरा अंदाज.....
@user-ho8kk4fo3b
@user-ho8kk4fo3b 19 күн бұрын
कारखाना खाल्ला चिक्की खाल्ली लहान लेकरांच सुद्धा बघावल नाही रे काय ताई कुणाची ताई 😂😂
@user-rp4dc6iy4k
@user-rp4dc6iy4k 3 ай бұрын
हे नेतृत्व डायरेक्ट जातीवादाची बात करते समाजाची
@SureShThosar-zo6cz
@SureShThosar-zo6cz 3 ай бұрын
तुतारी वाजणार
@SandipGulbhile-yz2te
@SandipGulbhile-yz2te 2 ай бұрын
बजरंग बप्पा खासदार झाले🚩💪💪🚩 मनोज जरागे पाटील साहेब 🙏🙏🙏✌️✌️
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 2 ай бұрын
विरोध वांजरी la नाही मुंडे la आहे
@user-rf5gn7ne8x
@user-rf5gn7ne8x 2 ай бұрын
फुलचंद तूझ्यावर मुंडे साहेबांनी काय काय उपकार केले ते सांग ,,आता माजल्या वणी बोलायला लागला
@nitinombhase1101
@nitinombhase1101 2 ай бұрын
यालाच ताईच्या मिरवणुकीत पुढं तुतारी वाजवायला बोलवा
@gouravhud4155
@gouravhud4155 2 ай бұрын
बजरंग बप्पा सोनावणे
@HanumanDarade-ur9dv
@HanumanDarade-ur9dv 3 ай бұрын
याला कारखान्यावर काढून दिले म्हणून असं 😅😅😅वाटते
@user-kv3tm3xr8x
@user-kv3tm3xr8x Ай бұрын
खरच सांगत आहेत याची कल्पना नाही तुम्हाला
@user-rp4dc6iy4k
@user-rp4dc6iy4k 3 ай бұрын
अरे यांना 60 वर्षे झोपवलं अजून 60 वर्षे यांच्या नादी लागून कुठे झोपते शेतकरी पिळून पिळून मारल्याने यांचे काय कारखान्यात कारखान्यात उठली यायला सगळं खाऊन घेतला
@ganeshbade1273
@ganeshbade1273 2 ай бұрын
फुलचंद कराड सगळ्यात मोठा नेता
@somnathshete8542
@somnathshete8542 Ай бұрын
मोदी आले, ता ई पडल्या धनंजय आमदार की परळीत पडणार
@sanjaydhakane822
@sanjaydhakane822 2 ай бұрын
सगळे मराठा एक होतात तुम्ही खायला त्याच्या ताटाखालची मांजर होता फुलचंद कराड साहेब खुर्चीसाठी नाही तर जातीसाठी लढा जय भगवान जय गोपीनाथ
@sambhajiphad873
@sambhajiphad873 2 ай бұрын
कराड साहेब आम्ही तुम्हाला मानत नाही
@HanumanDarade-ur9dv
@HanumanDarade-ur9dv 3 ай бұрын
नीट बोलता पण आहे ना
@shrirangnale5877
@shrirangnale5877 14 күн бұрын
शरद पवार साहेब जिंदाबाद
@GaneshJadhwar-dh5lz
@GaneshJadhwar-dh5lz 2 ай бұрын
अजून थोड्या वेळ बोलला असता तर झटका आला असता याला कारण काही पण बरळत होता
@shitalgidde8171
@shitalgidde8171 3 ай бұрын
Tutarri 😢😢😢😢😢
@SachinRahathul
@SachinRahathul 2 ай бұрын
फुलचंद कराड तुला काय मिळाले आमची ताई 100% विजय होणार
@Ramrajya115
@Ramrajya115 3 ай бұрын
भगवान सेना म्हुंन तू दर निवडणुकीत पक्ष बदलतो... तुझ्या सोबत तुझ्या घरचे आहेत का....
@gajananjatal5340
@gajananjatal5340 2 ай бұрын
एकदम खर बोलले साहेब
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 ай бұрын
Sharad cha popat😂😂
@beradraju9999
@beradraju9999 2 ай бұрын
बीड मधून मुंढे हटवा,
@vaibhavrajdhakne231
@vaibhavrajdhakne231 3 ай бұрын
बरं बरं बघू बेंडकुळ्या 4 जून ला😅
@maharudrabagad6500
@maharudrabagad6500 2 ай бұрын
धन्यवाद फुलचंद साहेब
@RRP198
@RRP198 3 ай бұрын
Only bajrang bappa
@prabhubobade9981
@prabhubobade9981 Ай бұрын
Yes sir 100%
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 3 ай бұрын
म वि आ ✋🔥📯🚩🚩🚩
@user-ru6fh8dd9v
@user-ru6fh8dd9v 3 ай бұрын
याच्या भुकल्यान ताईला मतदान परीणाम होणार नाहीत
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 2 ай бұрын
Zala ka padli tai
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 3 ай бұрын
साडेतीन खाजदार
@user-xv9bp2yu8b
@user-xv9bp2yu8b 2 ай бұрын
तुम्हाला फुल्याचा फुलचंद कोणी केलं तेवढी तर ..बाळगायची होतो
@pankajs5448
@pankajs5448 2 ай бұрын
पनौती ने सभा घेतली ज्यांच्यां ज्यांच्यासाठी सभा घेतली ते सगळे पडले ❤❤ पनौती ने अजून सभा घ्यायला पाहिजे होत्या ❤❤
@pathamesh222
@pathamesh222 3 ай бұрын
फुले चार मते आहे का
@ishansaravade2370
@ishansaravade2370 2 ай бұрын
कराड साहेब निर्भिड नेता
@babanjaybhaye7187
@babanjaybhaye7187 2 ай бұрын
असले फक्त लक्षात ठेवा. साहेबांच्या जिवावर मोठं झाल आहे.
@praveenkumar-dc6kh
@praveenkumar-dc6kh Ай бұрын
Sahi bola
@leenabawankar1161
@leenabawankar1161 2 ай бұрын
Barobar aahe saheb shabbas
@sankalpwellnessgroup8921
@sankalpwellnessgroup8921 3 ай бұрын
मुंडे साहेब जिवंत होते तोपर्यंत का नाही भोकला
@avinashbatule9638
@avinashbatule9638 2 ай бұрын
आम्हाला फक्त फुलचंद पान माहित आहे हे कोण 😅
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 3 ай бұрын
ONLY PAWAR SAHEB
@SachinRahathul
@SachinRahathul 2 ай бұрын
अरे ताई येणार 100% बजरंग आप्पा पराभूत
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 169 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 169 МЛН