No video

पंकजा मुंडेंचा फोन, नंतर ट्विट… विनंती केली, मोठा निर्णय... | Pankaja Munde Big Decision | AM3

  Рет қаралды 921,687

Lokmat

Lokmat

2 ай бұрын

पंकजा मुंडेंचा फोन, नंतर ट्विट… विनंती केली, मोठा निर्णय... | Pankaja Munde Big Decision | AM3
#loksabhaelection2024 #beed #pankajamunde #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 622
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 2 ай бұрын
2019 ला का बर कोणी आत्महत्या केली नाही, धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेला पाडल होत तेव्हा, हा लोकशाहीचा विजय आहे, त्यामुळे भारतात कुठेही कोणाचीही जहागीरी नाही
@shahajiagade8153
@shahajiagade8153 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 2 ай бұрын
दुसऱ्या जातीच्या नेत्याकडून पराभव यांना मान्य नसतो...
@user-jz8ee5yg7e
@user-jz8ee5yg7e 2 ай бұрын
Barobar aahe
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 2 ай бұрын
बाई हरल्याच्या दुःख नाही पण मराठा उमेदवारा नी हरवलं याचं दुःख झाले असेल
@Truthful_577
@Truthful_577 2 ай бұрын
आमचे लोक लावतात बाबा जीव आमच्या माणसावर, तुमचं मिथुन तर इलेक्शन ला उभे पण राहायचं नको म्हणतय
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
मराठी मुलांनी आरक्षणासाठी. किती आत्महत्या केल्या त्याबद्दल पण दुःख व्यक्त करा एक माणूस म्हणून भावपूर्ण श्रद्धांजलि भावा
@sahilsarang6945
@sahilsarang6945 2 ай бұрын
Arakshanasathi atmhatya Ani kontya leader pdla mhanun atmhatya ky zaly lokanla 😂
@sks7620
@sks7620 2 ай бұрын
त्याच्या जातींचे नव्हते
@user-uk8wm2jl2i
@user-uk8wm2jl2i 2 ай бұрын
मराठा राजा आहे.आणि राजा राहा कुणबाट होऊ नका.
@kailaszagade3155
@kailaszagade3155 2 ай бұрын
जरांगे नी त्या बद्दल काही केले का ❓
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 2 ай бұрын
शरद नी दखवटा पाळला आसल
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 2 ай бұрын
ताईसाहेब एक प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया आहेत आम्ही ताईला दैवत मानतो आदरणीय ताईसाहेब
@khuleshkatkar889
@khuleshkatkar889 2 ай бұрын
निवडणुकीच्या प्रचारासाठी 30ते 40 करोड खर्च केला आपणं आता फूकट सांत्वन करू नका एकादी करोड ची मदत करा
@narendragavtade6478
@narendragavtade6478 2 ай бұрын
एकदम बरोबर
@user-wx3fk6kh8i
@user-wx3fk6kh8i 2 ай бұрын
Tuzhya आईला बहिणीला घेऊन ये mazhyakde करतो मदत
@Tractor605di
@Tractor605di 2 ай бұрын
​​​@@user-wx3fk6kh8iकारे मित्रा तो ज्याच्या घरी आत्महत्या झाली त्यालाच पैसे द्या म्हणत आहे , ना ,का शिव्या देतोस , अन असे हेच बोलतात ,जे स्वतः च्या बापाची पैदास नसते , अन तु जर मला काही वाईट बोलास ,तर तु दोन बापाचा .
@Tractor605di
@Tractor605di 2 ай бұрын
​@@user-wx3fk6kh8iमी हॅक करू शकतो तूच अकाउंट , तुझ नाव देवाचा नाव आहे हे मला माहिती आहे , जास्त बोलास तर ,सायबर मध्ये नाव देईल.
@siddheshwarvansale9590
@siddheshwarvansale9590 2 ай бұрын
टरबुज्याने वंजारी समाजाचे नेतृत्व संपविले.
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 2 ай бұрын
गोपीनाथ मुंडेंनी मराठा नेतृत्व संपवलं होतं बीडमध्ये
@Gmgm189
@Gmgm189 2 ай бұрын
मला वाटतं हे चॅनल वाले दुःखी दिसतो पण तसा काही विचार करू नका
@babanjadhav9941
@babanjadhav9941 2 ай бұрын
ज्यांना कोणी पराभव पचवता येत नाही त्यांनी राजकारणाचे नाव सुद्धा घेऊ नये राजकारणात जय किंवा पराजय होणारच
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 2 ай бұрын
*🤦‍♂️ दारू पिऊन अपघात झाला आहे...😂😁*
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Ho baki cha pan reservation sathi nahi zayla
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 2 ай бұрын
आरक्षणामुळे मराठा मुलं मेली भेटलात का
@vikramraju4209
@vikramraju4209 2 ай бұрын
सहमत
@Kbhft
@Kbhft 2 ай бұрын
तुमचे लोक भेटत नाही त्याना. वरतून दुसऱ्या कडे बोट करता..
@rushikesh9272
@rushikesh9272 2 ай бұрын
sharad pawar bhetala ka tyana
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 2 ай бұрын
👍
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 2 ай бұрын
मीथून श खान भेटीला आसल टीप्पनीं करतानी विचार करत जा आपण आपल्या मानसाला मतदान केले सातवन ताई ने करायच जो पर्यंत शरद पवार राजकारणा आहे तोपर्यंत आरक्षण वीसरा भावांनो
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 ай бұрын
पहिला मुद्दा पराभव बीडमध्ये झाला आणि आत्महत्या लातूर मध्ये का केली केली तरी पंकजा ताईंनी त्यांच्या कुटुंबीयांना एक पाच 50 लाख रुपयांची मदत केली पाहिजे
@tushardangade3752
@tushardangade3752 2 ай бұрын
😂😂😂😂
@Rdc.1360
@Rdc.1360 2 ай бұрын
तेवढे समाजा मधून पहोच्ले असतील भाऊ
@tushardangade3752
@tushardangade3752 2 ай бұрын
@@Rdc.1360 nakki kai zalay.
@SirLeveL.
@SirLeveL. 2 ай бұрын
​@@Rdc.1360 Nahi pohchale
@sagarmaske5973
@sagarmaske5973 2 ай бұрын
hahahaha 1 rs pan nahi denar koni
@premdasshinde1026
@premdasshinde1026 2 ай бұрын
भाजपाने. मुंडे. महाजन. यांना. बाद. केले.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 ай бұрын
Mahajan la sakhya bhavane bad kele
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 2 ай бұрын
Mundya chi maguti BJP ne udavli​@@anilgaikwad2202
@sureshraut6681
@sureshraut6681 2 ай бұрын
जनतेनं एव्हढ मनावर घेऊ नये जीव वापस येत नाही ते पुन्हा निवडून येतील डोकं ठिकाणावर ठेऊन जीवन जगा बंधूंनो
@shivajilandge488
@shivajilandge488 2 ай бұрын
हि सगळी स्टंट बाजी आहे. मढ्यावरलं लोणी खाणे याला म्हणतात. . खरंच आत्मियता असेल तर त्यां बांधवाच्या कुटुंबाला उभा करा..ते ह्यांच्या साठी अवघड नाही. .
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Jase tumhi karat ahat stunt baazi Tasi ka laaz vatyla phahije tula
@shivajilandge488
@shivajilandge488 2 ай бұрын
Hyat chukiche kay aahe. . Etake dukh hote tar ekhadi madat karavi .. Laj tar tula watayala pahije chukichya goshtiche samarthan karayala..
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 2 ай бұрын
सचिन मुंडे चा एक्सीडेंट झाला भैया काय पण बातम्या नका टाकू
@Positivejindagi444
@Positivejindagi444 2 ай бұрын
Nahi
@Positivejindagi444
@Positivejindagi444 2 ай бұрын
Kingaon latur beed cha boundrila khup fans ahe tai che❤
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Tu titthe hota ka tevha
@user-jb4wl3ox2c
@user-jb4wl3ox2c 2 ай бұрын
आरे आत्महत्या नाही दारु पिऊन अपघात झालाय
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 ай бұрын
एवढंच लक्ष अगोदर दिले असते तर पडल्या नसत्या 😂
@akshaytambade6651
@akshaytambade6651 2 ай бұрын
गप रे केळ्या
@babanjaybhaye7187
@babanjaybhaye7187 2 ай бұрын
ताईसाहेब खरंच आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपण मोलाचा सल्ला घाई गडबड असताना देखील देत आहात.
@prafullkotwal
@prafullkotwal 2 ай бұрын
कार्यकर्ते कशाला जीव देतात ह्यांच्या करता हे दुसऱ्या दिवशी विसरून जातात सगळे
@sachindalve1922
@sachindalve1922 2 ай бұрын
पंकजा पडली बीड मध्ये आणि घटना लातूर मध्ये काय कळलं नाही बुवा
@Positivejindagi444
@Positivejindagi444 2 ай бұрын
Kingaon ,tq. Ahmadpur,latur beed cha boundrila khup fans ahe tai che❤
@shantarampalve5737
@shantarampalve5737 2 ай бұрын
जसे जरांगे साहेब बीडमध्ये आहे पण हवा संपूर्ण महाराष्ट्रात आहे तसेच पंकजा मुंडे नां माणणारा वर्ग सगळीकडे आहे.
@someshwarmunde3114
@someshwarmunde3114 2 ай бұрын
ते तुला नाही कळणार
@vilaslakhe4390
@vilaslakhe4390 2 ай бұрын
मटा हे मुंडे घराण्यावर जरा जास्तच प्रेम करणार चॅनल दिसतंय राव
@gd-dc5ob
@gd-dc5ob 2 ай бұрын
बरोबर..
@amoleavhad2189
@amoleavhad2189 2 ай бұрын
तूमचे विचार बदला देश बदलेल
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Tuzi ka zalti pan 😂
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 2 ай бұрын
जातीय वाद बंद झाला पाहिजे
@yogeshwankhede3415
@yogeshwankhede3415 2 ай бұрын
लोकशाही मध्ये भावनिक होऊन चालत नाही, जे निवडून आले त्यानां जनतेने निवडून दिले, फक्त पंकजा मुंडे निवडून आल्या पाहिजे ही एक प्रकारची हुकूमशाही प्रवृत्ति आहे.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 2 ай бұрын
असं काय करू नका मित्रानो राजकारणी सगळे एकत्र च असतात तुम्ही आम्ही च मरतो यांच्यात.
@-hindu-392
@-hindu-392 2 ай бұрын
एका विशिष्ट समाजाला विनंती आहे की पराभव पचत नसेल तर मैदानात येऊ नका. आम्ही झेपणार नाही तुम्हाला. गप आपली कामं करा
@bapusahebsonvane6896
@bapusahebsonvane6896 2 ай бұрын
Tujya सारख्यांना निष्ठा काय समजणार हिंदू लिहायची लायकी आहे का कुणाच्या जीवावर nivdun आलाच आम्हाला हरून ही जिंकायची सवय आहे तुझ्यासारख नाही
@STM96557
@STM96557 2 ай бұрын
बरोबर अगदी. हे नवीन च आहे. हार जीत होत च राहते. प्रत्येक वेळी हिने जिंकलेच पाहिजे का? असं वाटतं तर कामं करा, विकास करा जनतेचा.
@OBC_4695
@OBC_4695 2 ай бұрын
हिंदू नाव काढ तुमच्या विजयावर पाकिस्तानी झेंडे फडकले आहेत.....🤫🤫
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 ай бұрын
इतके दिवस सत्ता भोगणाऱ्या ना पराभव पचला नाही जय बाप्पा
@santoshnagre8895
@santoshnagre8895 2 ай бұрын
प्रक्षोभक कमेंट्स करू नका.... स्वतःला शहाणे समजू नका...
@Tractorlover2004
@Tractorlover2004 2 ай бұрын
Tujhya ka mayla kand yeyla ​@@Om_96k
@Positivejindagi444
@Positivejindagi444 2 ай бұрын
Kingaon latur beed cha boundrila khup fans ahe tai che❤
@amargaikwad9155
@amargaikwad9155 2 ай бұрын
पन्नास लाख मदत करा.. पंकजाताई
@Ginies120
@Ginies120 2 ай бұрын
असे किती जण पडले आहेत त्याचा समर्थक नी आत्महत्या का केली नाही
@Indian25808
@Indian25808 2 ай бұрын
टरबुज्याने वंजारी पॉवर संपवण्याच काम केल आहे😢
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Chutiya abhyas kar ugich jati wadh nako karu
@cmshastri1995
@cmshastri1995 2 ай бұрын
मनोज दादा जरांगेचे अगदी मनापासून आभार आपण आतिषय चांगला जातीय संघर्ष निर्माण केल्या बद्दल बीड ची लोक असच एकमेकांना संपून टाको व तुमची सत्ता स्थापित हो आणि याचा फायदा तुमच्या राजकीय जीवनात हो एक गरीब माणूस
@padmakarmitkari4972
@padmakarmitkari4972 2 ай бұрын
असे टोकाचे पाऊल उचलले नये खचून जावु नका
@user-xe4qb6mc3h
@user-xe4qb6mc3h 2 ай бұрын
ताई...घटना दुर्दैवी आहे,पण या दुर्दैवचक्राची सुरुवात ज्यांनी केली त्या फडणवीसांना शिक्षा झाली पाहिजे...त्यासाठी खंबीरपणे तयारी करा...!
@user-uz4jk7pp8y
@user-uz4jk7pp8y 2 ай бұрын
आरे मीत्रानो हे राजकीय लोक खुप वाईट आहेत आपला संसार बघा
@shivsanwad
@shivsanwad 2 ай бұрын
पंकजाताईने आता भाजपामधुन बाहेर पडायला हवे.
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 ай бұрын
Teen wela padlatar
@cmshastri1995
@cmshastri1995 2 ай бұрын
हे खरच विधान बरोबर आहे स्वतःच अस्तित्व टिकवायचं असल्यास त्यांनी हा निर्णय घ्यायलाच पाहिजे
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 ай бұрын
अरे हे काय चाललंय पराभव झाला म्हणून आत्महत्या ? म्हणजे दुसरा कोणी उमेदवार उभा राहुच नये का ? एकाधिकारशाहीच असावी असं आपलं मत आहे.लोकशाही स्विकारण्याची तयारी ठेवा
@narayankamble4811
@narayankamble4811 2 ай бұрын
जय संविधान जय लोकशाही जय भारत
@kishorkhedkar5107
@kishorkhedkar5107 2 ай бұрын
जातीवाद न होता विकासाच्या मुद्यावर लढताना हार झाली असती तर दुःख झालं नसत.. जय भगवान
@subhashpatil3864
@subhashpatil3864 2 ай бұрын
पोलीस रिपोर्ट मध्ये आत्महत्या केलीली नाही. बातमी क्लिअर झाली पाहिजे भावांनो.
@ramdasmane7502
@ramdasmane7502 2 ай бұрын
5लाखाच्या वर लोकांना आनंद झाला आहे हे पान सांगा
@user-ub9gd8wo5i
@user-ub9gd8wo5i 2 ай бұрын
लवकर जाऊन त्यांना 50 लाख मदत करा ताई
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 2 ай бұрын
आरक्षना मुळे मराठा तरुण मेले तेच काय तेकडे काय चपला उचलायला गेलात का 👌👌👌👌👌
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Abhyas kara reservation bhethle mhanje America cha president hota ki kay 😂
@dineshdawkare8023
@dineshdawkare8023 2 ай бұрын
मग रक्षणासाठी विरोध का।तुम्हाला मिळालं तेच फायदा होतच आहे की।​@@pradeepghuge6158
@vinodchandratike8649
@vinodchandratike8649 2 ай бұрын
त्या गरीबा ला 50 लाख रूपये मदत द्या
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Tu pan de na sala kay deto
@vitthalpatange9090
@vitthalpatange9090 2 ай бұрын
ओपन 2019 ला पण धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असे होते त्यावेळेस कोणीच का ताई पडल्या म्हणून आत्महत्या केली नाही हा पण मोठा प्रश्न आहे.
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 2 ай бұрын
समर्थक मतदारांनी आत्महत्या करू नये, हार जीत होत असते मनाला लाऊन घेऊ नका,
@Indialover120
@Indialover120 2 ай бұрын
कोणीही अस टोकाचं पाऊल उचलू नये नेत्या पेक्षा कुटुंब खुप महत्वाचा आहे. एकमात्र नक्की की मुंढे कुटुंबाला महाराष्ट्रात मिळालेलं कोणाचं प्रेम अमूल्य आहे. क्वचितच एखाद्याला अस प्रेम मिळालं असेल
@dadaraoingle2563
@dadaraoingle2563 2 ай бұрын
पंकजाताईना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपद द्यावे तेव्हाच कार्यकर्ते शांत भाजपाच्या फायद्यासाठी मंत्रिपद देणे ही काळाची गरज-एक पंकजाताई चा हितचिंतक व भाजपा कार्यकर्ता
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 2 ай бұрын
डोळ्यात पाणी आले. खूप वाईट झाले
@Vfjddv24
@Vfjddv24 2 ай бұрын
एकनिष्ठ ताईसाहेब ❤❤❤❤
@sureshshinde5230
@sureshshinde5230 2 ай бұрын
ताई या कुटुबांची जबाबदारी घ्या किती उदंड प्रेम असतं भोळ्या भाबड्या जनतेचं . ताई साहेब ' मुंडे साहेबांची जागा तुम्ही नक्की घेऊ शकाल .
@pradipghalme8846
@pradipghalme8846 2 ай бұрын
ज्या नेत्यां मुळे असे होत आहे ही सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे त्या गरीब कुटुंबाला कमीत कमी 1करोड ची तरी मदत केली पाहिजे यांनी !!
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Fukt sala nako deu Tu pan de
@ganeshjadhav2940
@ganeshjadhav2940 2 ай бұрын
Beed madhe ok suru aahe
@pranavpalve1815
@pranavpalve1815 2 ай бұрын
Kahi OK nahi bhau Ata Khari survat thumi jativad suru Ata Amhi sampvnar ?😡😡😡
@pravinkende2254
@pravinkende2254 2 ай бұрын
😂😂😂😂​@@pranavpalve1815
@ganeshjadhav2940
@ganeshjadhav2940 2 ай бұрын
@@pranavpalve1815 tumi aahet kitik re
@Abhi-nw2vh
@Abhi-nw2vh 2 ай бұрын
​@@pranavpalve1815gap e batashyaa,har pachat nahi tr ghari basa , election harle mhanun doodh pitya lekra sarkh radu naka
@user-fz9ce4xu9d
@user-fz9ce4xu9d Ай бұрын
भावी मुख्यमंत्री हाके साहेब फडणवीस आता तुम्ही घरी बसा पंकजा मुंडे यांना उपुख्यमंत्रीपद देऊ भुजबळ साहेब ग्रहमंत्री पद देऊ जय ओबीसी सचिन भाऊ
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 2 ай бұрын
महाराष्ट्राचा मणीपुर काही जातीय वा दी शक्ती करू पहात आहेत दोन्ही समा जाणी सावध व्हावे
@surenndrasalunkhe1816
@surenndrasalunkhe1816 2 ай бұрын
लोकशाहीचा विजय असो.🎉🎉
@Hindustaniswarg
@Hindustaniswarg 2 ай бұрын
नक्कीच ही घटना चुकीची आहे 🙏माफ करा पण कार्यकर्ते यांना विनंती आहे कि सत्तेत bjp किंवा काँग्रेस असली तरी आपल्याला आपलंच काम कराव लागत, राजकारण्यांसाठी जात धर्म काही नसते. आपण आपल्या भविष्याचा आपल्या परिवाराचा आणि देशाचा विचार करायला हवा. धन्यवाद 🙏
@subhashpatil6986
@subhashpatil6986 2 ай бұрын
हिची. पोर. परदेशी. शिकायला. बान. येवढ. मिळवून. ठेवलय. हे. फक्त. धनंजय मुंडे. याला. माहिती आहे. तो. पण. लाभार्थी. आहे.
@user-uk8wm2jl2i
@user-uk8wm2jl2i 2 ай бұрын
मराठा समाज राजा आहे .राजा म्हणून जगा कुणबाट म्हणून जगु नका .शिवाजी महाराज बोलले जाती साठी माती खावी.जो खरा जातींवत मराठा असेल तो कुणबांट म्हणून जगणार नाही.मला माझ्या जातीचा अभिमान आहे
@surekhadaandagi9811
@surekhadaandagi9811 2 ай бұрын
😊 ताई त्यांना 50 लाखाची मदत करा आमच्या
@SandipTakle-ie8rx
@SandipTakle-ie8rx 2 ай бұрын
हा आतीशय मुर्खपणा आहे या राजकारणी लोकांना जणतेच काही देनघेण नसत आपला जीव सर्वात महत्वाचा जय शिवराय
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 ай бұрын
मटा कोण वाचतय जे थोडेफार घेतात ते 2नंबर साठी वापर करणयासाठीच😢
@ajinkyagamerff8216
@ajinkyagamerff8216 2 ай бұрын
Only pankaja tai only
@santoshshete8362
@santoshshete8362 2 ай бұрын
खरंच ही घटना निशब्ध आहें
@shankarphuke4072
@shankarphuke4072 2 ай бұрын
ताई. तुम्ही. लवकरात. लवकर. भेटून. २५. लाखाची. मदत. करा
@viveknalawade1983
@viveknalawade1983 2 ай бұрын
सर्व पक्षीय नेते हे सत्ता आणि प्रतिष्ठा यासाठी जनतेच्या भावनाशी खेळत असतात, मात्र बिचारे कार्यकर्ते प्रामाणिक असतात, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होत असते
@ashokshinde1497
@ashokshinde1497 2 ай бұрын
ताईचे म्हणाल्या ते योग्य आहे शांत रहानण्याने मार्ग निघू शकतो
@manojtambe63
@manojtambe63 2 ай бұрын
फक्त पोपट पंची निवडून आली असती तर ह्या लोकांना विचारलं पण नसत छाती दुखती तर जायचं नाही ना दिल्लीला
@shivanighadge3526
@shivanighadge3526 2 ай бұрын
मी बाहेर राज्यात वास्तव्याला असते.मी बीड ची रहिवाशी आहे वाईट वाटते बीड जिल्ह्यात राजकीय लोकांनी जो जातिवाद निर्माण करून ठेवला आहे. समाजात जातिवाद निर्माण केला आहे त्यामध्ये सुशिक्षित वर्ग सामील आहे.😢
@user-mk9po1zm2d
@user-mk9po1zm2d 2 ай бұрын
ताई नवीन खासदारांनकडून राजकारण बाजूला ठेऊन काय ग्रामस्थांच्या मागण्या असतील त्या पूर्ण करून घ्या खासदार हा फक्त ५ वर्षांसाठी असतो लोकांचा जीव महत्वाचा आहे.
@sharadharde-zc5wb
@sharadharde-zc5wb Ай бұрын
पंकजा ताई आपला विजय थोड्या वरुन गेला आहे आपलं वय कमी आहे कमी वयात लाल दिव्याच्या गाडी फिरलो हे लक्षात आसं द्या नोकरी करीत असल्या मुळे जास्त वारण वारं ब़ोलऊ शकत नाही परत राज्य सभा आहे, विजय जरी झाला नसला तरी पण केंद्रात आपलं सरकार आहे त्या मुळे घाबरण्याचे कारण नाही
@vilasgogawale2404
@vilasgogawale2404 Ай бұрын
फडणवीस आणि धनंजय मुंडे नी पंकजाताई चा गोड बोलून गेम केला हे राजकारण कुणालाच कळलं नाही
@balajikakade8517
@balajikakade8517 2 ай бұрын
10लाख मदत करा
@mahindpatil9155
@mahindpatil9155 2 ай бұрын
पंकजा ताई होत्या म्हणून 6500 च्या लीड ने पराभूत झाल्या. प्रीतम ताई असती तर 1 लाख 6 हजारांनी पराभूत झाल्या असत्या.
@AshokKaladate
@AshokKaladate Ай бұрын
नेता असावा तर असा ज्याच्यासाठी कार्यकर्ते जीवापाड प्रेम करतात
@ganeshdeshmukh3871
@ganeshdeshmukh3871 2 ай бұрын
ताई तुम्ही कार्यकर्त्यावर खरं प्रेम करत असाल तर त्याच्या पत्नीला तुमच्या जागेचीआमदारकी द्या परळी मधून हीच खरी श्रद्धांजली असेल मग
@dss2906
@dss2906 2 ай бұрын
ताई तुम्हाला लोक खूप खूप प्रेम करतात .❤❤❤❤
@swamirajart988
@swamirajart988 2 ай бұрын
अंतरवलीला भेट दिली असती तर बर झालं असतं...........
@mahindpatil9155
@mahindpatil9155 2 ай бұрын
ज्यांना झेपत नाही त्यांनी राजकारणात पडू नका. जीवन लाख मोलाचे आहे.
@gangaram8400
@gangaram8400 2 ай бұрын
ताई काही तरी मदत करा
@dhanrajdhakne7139
@dhanrajdhakne7139 2 ай бұрын
फक्त ताई साहेब
@babasahebjagdale3905
@babasahebjagdale3905 2 ай бұрын
मराठी मुलांनी आरक्षणासाठी जीव दिला त्यांचे सांत्वन केले का कधी....हे सर्व नाटक आहे.
@ArunKharat-sr5bq
@ArunKharat-sr5bq 2 ай бұрын
ताई. 2/3.करोड. ची. मदत. करा.त्याचे. कुठुबियांना.तेवढाच. धीर. येईल.
@RajendraDeshmukh-zi2nx
@RajendraDeshmukh-zi2nx 2 ай бұрын
पराभव पाचवा हार जीत चालू राहणार शेवटी जनते चा कौल आहे लोकशाहीत जनतेच्या कौलाला महत्व असते
@vinodnagre7985
@vinodnagre7985 2 ай бұрын
Only pankaja tai
@g.bpatil2604
@g.bpatil2604 2 ай бұрын
दुःखत घटना आहे ही. अस कोनिहि करू नये मग तो कोणत्याही समाजाचे असो.
@user-mr2lo1zy3n
@user-mr2lo1zy3n 2 ай бұрын
🎉ताई ने भाजप सोडून देऊन दुसराच पक्ष किंवा नविन पक्ष 🎉काढून लढावे 100%जनता मतदान करणारच व मोठे बनविणार आशे नाहीच केले तर मग रोजचीच रडारड, भावनिक हेच चालुच आशेल. जनतेचे कामे नंतर आगोदर खुर्ची 😢😢😢🎉🎉
@ajinkyarajmahamuni8102
@ajinkyarajmahamuni8102 2 ай бұрын
अतीशय दुखद गोष्ट् आहे
@Sachin-7978
@Sachin-7978 2 ай бұрын
मटा चॅनल पंकजा मुंडे च आहे का विकत घेतलेल आहे 😂 संदर्भ:- मटा च्या सर्व बातम्या
@AksharaTalekar
@AksharaTalekar 2 ай бұрын
पोकळ सत्वन.नको.आर्थिक मदत करा 10लक्षरुपये द्या लवकरात.लवकर 😢😢😢😢😢
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct 2 ай бұрын
ताई नी आर्थिक मदत करा
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 ай бұрын
त पंकजाताई आत्महत्य करणाऱ्या कुटुबाला पाचलाख ए मदत घ्या
@advsagarpatil7934
@advsagarpatil7934 2 ай бұрын
ताईना गोपीनाथ मुंडे साहेब यांचा आशीर्वाद आहे ,मा. मुंडे साहेब हे बीड चे प्राण वायु आहेत तिईनी बीजेपी सोडावी व महाराष्ट्रा चे नेतृत्व करावे कुठल्याही राजकिय पक्षा सोबत
@vidyapande2273
@vidyapande2273 2 ай бұрын
आदरणीय पंकजातायी खरच आपला पराभवानंतर कोणी आत्महत्येस कसा प्रवृत्त होतो हेच कळत नाही. सर सलामत तो निवडणूका हजार हेच आपण सांगतात हा आपला मनाचा मोठेपणा. अभियंता विनायक पांडे पत्रकार
@Mohankendre983
@Mohankendre983 2 ай бұрын
काही निर्णय घेऊ नका. वेळ वाया घालवू नका. तुम्ही महाराष्ट्रात कुठुनही उभ्या राहा जनता सज्ज आहे तुम्हाला पाडायला. तुमच्या विरूद्ध दगड जरी दिला तरीही निवडुन येईल
@mahindpatil9155
@mahindpatil9155 2 ай бұрын
मित्रांनो आई बाबांचा विचार करा ताई पराभूत होवून शपथविधी ला पोहोचल्या आणि तुम्ही आई बाबांना वेदना दिल्या.
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 2 ай бұрын
मराठा समाजाचे येवढे बळी गेले आरक्षणासाठी पण कधीच आरक्षणाला सहकार्य केलं नाही भावपूर्ण श्रद्धांजली त्या मयत दादाला
@dilipporje2573
@dilipporje2573 2 ай бұрын
मदत करा त्या कुटुंबाला पण गुप्त रीतीने करा,नाहीतर गरिबी इतकी आहे की लाखो लोक तसा जवळचा विचार करून जीवन संपवतील
@swanandnalawade6382
@swanandnalawade6382 2 ай бұрын
​ मराठा उमेदवार निवडून आला म्हणून तुमच्या पोटात पोटशूळ उठला, म्हणूनच एकाचा बळी गेला, एव्हडा जाती द्वेश बरा नाही..... 🧐
@uddhavraut6615
@uddhavraut6615 2 ай бұрын
जय हिंद, जय भारत
@shivajisable6072
@shivajisable6072 2 ай бұрын
छातीत दुखनं म्हणजे वाईट आहे. भाजपाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताईचे राजकारण संपवले तेंव्हा कुणीही असे टोकाचे पाऊल का उचलले?. यामागे काहितरी राजकारण आहे.
@ashoksanap8705
@ashoksanap8705 2 ай бұрын
तुमच्या कित्येक पिढया गेल्यातरी मुंडे घराण्याच राजकारण संपणार नाही .
@A.S.K.-mm8lv
@A.S.K.-mm8lv Ай бұрын
मुंडे. मैडम. यांनी. फक्त. आपल्या. समजा. करिता. काम. केले. दुसरे. समजा. करिता. काही. काम. केले नाही.
@dattaadabe1491
@dattaadabe1491 2 ай бұрын
तुम्हाला मराठा समाजाला आता पर्यंत केते लोक मेले तरी तुम्ही काय केलं आहे सांगा ताईसाहेब
@yogeshdhadbale5925
@yogeshdhadbale5925 2 ай бұрын
कशाला जास्त महत्त्व देता इला
@HarshadGite
@HarshadGite 2 ай бұрын
Tuzya zavl mayila
@Abhi-nw2vh
@Abhi-nw2vh 2 ай бұрын
​@@HarshadGitegulam aahet tumhi Britishers che,batashe kuthche
@HarshadGite
@HarshadGite 2 ай бұрын
@@Abhi-nw2vh तूझी लायकी नाही भारतात राहायची तू कशाला मला सांगतो
@HarshadGite
@HarshadGite 2 ай бұрын
@@Abhi-nw2vh मिशनरी आहेस वाटतं
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 2 ай бұрын
Mag tay gavthi mithun la deto ka kay 😂😂
@ramkhandade4404
@ramkhandade4404 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सचिन मुंडे यांना
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН