पंकजा मुंडेंचं नाव घेत मराठा तरुणाने संपवलं जीवन | प्रसाद देठे | Prasad Dethe | Maratha Reservation

  Рет қаралды 16,256

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

26 күн бұрын

Пікірлер: 83
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 25 күн бұрын
तुम्ही खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे
@abhijitnagargoje3634
@abhijitnagargoje3634 25 күн бұрын
किती बदनामी करणार तुम्ही..सहन होत नाही तूम्हाला ताई च नेतृत्व..ताई च नाव नाही घेतल त्याने फक्त..
@Surajxhkl
@Surajxhkl 25 күн бұрын
पंकजा ताई... शिवाय दुसरा मुद्दा नाही वाटत तुम्हाला😅
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 24 күн бұрын
मार्केट मधिल बाई हाय
@marutishirsat.422
@marutishirsat.422 24 күн бұрын
यांना फक्त पंकज ताईच दिसते
@Surajxhkl
@Surajxhkl 25 күн бұрын
उठसूट पंकजा ताई... 😅😂
@pradipbangar5107
@pradipbangar5107 23 күн бұрын
तुम्हाला फक्त पंकजा ताई साहेब दिसतेकाय
@Digambar373
@Digambar373 25 күн бұрын
मराठा नेते नाहीत का तुम्ही मेल्यावर तुमच्याकडे यायला
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 24 күн бұрын
येतील ना मराठा नेते
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc 25 күн бұрын
एकदम कडक शब्दात भाऊ
@OBC_4695
@OBC_4695 24 күн бұрын
ताई पण जातील ............. पण मराठा नेते तुमचा फक्त मतदाना पुरताच वापर करतात का . त्यांना काही माणूसकिचे धडे द्या. दूसर्याना नावं ठेवून कधीच मोठेपणा मिळत नाही.🙏🙏🙏🙏
@AshokShirsath-lc5yx
@AshokShirsath-lc5yx 24 күн бұрын
0 मला विरोध कोणी केलाय मराठा समाजाच्या नेत्यांना तुम्ही का निवडून देता ज्यावेळेस लई जात दिसती माझं तुमच्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री मोठे नेते आहेत तेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा उगाच ताईला टारगेट करू नका
@kailasugalmugale2898
@kailasugalmugale2898 24 күн бұрын
छान बोलले नक्की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण ते स्वतंत्र ओबीसींच्या आरक्षण मध्ये नको नंतर पण खूप ओबीसी मराठा दरी कमी करण्यासाठी माझी हीचज ईच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण दे ते स्वतंत्र
@SSPhysics
@SSPhysics 24 күн бұрын
मराठा धैर्यशील असतो. तो आत्महत्या करत नाही👍
@SachinBurange-rq7xt
@SachinBurange-rq7xt 22 күн бұрын
मरताना तरी माणूस म्हणून मर तिथपण जात आणतोय
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 24 күн бұрын
किती ताईची बदनामी बंद करा
@ignitevlog8829
@ignitevlog8829 23 күн бұрын
पंकजा मुंडे ला आयुष्यात कधी समर्थन केला होता का हा व्यक्ती? तिचा कधीतरी फॉलोअर असता तर पंकजा मुंडे गेलीही असती भेट द्यायला. या सगळ्यांनी जात्यंध पातळीवर येऊन पंकजा मुंडे ला पाडलं तेव्हा हा म्हणाला होता का तिला मतदान करा, ते आपल्या जातीचा सन्मान ठेवतात म्हणून?
@MinakshiUfade
@MinakshiUfade 25 күн бұрын
फक्त संघटना बनवा
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 24 күн бұрын
मरू नको मेला तर पहिल्यांदा इतर बोलावं नंतर दोघेच काय कितीतरी येतील पणं तसं काही करू नको बाबा हे जिवन पुन्हा नाही जास्त लिहित नाही पणं हे कोणीच तुला काहीही देणार नाहीत जरांगे नी अफाट संपती कमावली त्याने आतापर्यंत जे मेलेत याच्यासाठी कोणाला रुपये दिलेत का? त्याकरिता कशाला लोकांचे नाव घेतोय
@supriyaautade151
@supriyaautade151 23 күн бұрын
बरोबर एक नंबर भाऊ
@dagadukapade1760
@dagadukapade1760 22 күн бұрын
बजरंगी.जरांगया.येनार
@bharathiwale3029
@bharathiwale3029 23 күн бұрын
एक दम बरोबर बोललात तुम्ही
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 24 күн бұрын
😢😢
@Digambar373
@Digambar373 25 күн бұрын
आता जमना तुम्हाला ताईची लोकप्रियता पाहून
@Mohankendre983
@Mohankendre983 25 күн бұрын
कशाची 🔔 लोकप्रियता. झेड पी चे तिकिट भेटले तरी निवडून यायची आवकात आहे का? आला लोकप्रियता सांगायला. साधा कारखाना चालवता येत नाही त्या नापास ताईला आणी लागला बाता शिकवायला. मागचे पाच वर्ष घरीच बसून होत्या तर भाजपात कोणी विचारत होते का? तिचे राजकारण मुळासकट संपले आता नुसत रडारडी कर मनाव
@Sudarshan109
@Sudarshan109 23 күн бұрын
तुम्ही काय आदर्श ठेवणार समाजापुढे? एकूण बुद्धीची कीव करावीशी वाटते... शिव छत्रपती यांचे विचारात बसणारी आपली कृती नाही. वाईट वाटते.
@mukeshjadhav7721
@mukeshjadhav7721 23 күн бұрын
राजकीय लोकांवर कारवाई करण्यात यावी
@user-bq6zl9bf3b
@user-bq6zl9bf3b 23 күн бұрын
❤🎉
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 23 күн бұрын
स्वार्थी राजकारणी ला आता नाही दुःख झालं..
@marutibadne541
@marutibadne541 24 күн бұрын
शरद पवार साहेबांना भेटायला बोलवा
@user-pm8km6kr4b
@user-pm8km6kr4b 24 күн бұрын
लय भारी
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 24 күн бұрын
Barobar bhau💪💪💪👍👍👍👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩marathe 💪💪💪
@machindrakekan8593
@machindrakekan8593 23 күн бұрын
वाईट विचार कोणी डोक्यात आणु नये
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 24 күн бұрын
Om bate suwa
@Dadasahebbansode-gz9fk
@Dadasahebbansode-gz9fk 25 күн бұрын
Aas naka Karu bhavanoo
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 23 күн бұрын
Beed made jarange ni jatiwad kela
@santoshraut5199
@santoshraut5199 24 күн бұрын
शरद पावर चं नाव घ्याच ना मुंडेच काय कारण मराठा नेते नाही का
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 24 күн бұрын
ताई ने आरक्षणाला विरोध केला असेल तर नाव घेणे बरोबर
@MinakshiUfade
@MinakshiUfade 25 күн бұрын
मी पहिल्यांदा तमील टायगर बनायला तयार आहे.
@AnkushKhade-qv5tb
@AnkushKhade-qv5tb 23 күн бұрын
गप रे
@ShivajiraoSolanke
@ShivajiraoSolanke 24 күн бұрын
Pankaja jatiwad karte mahnun tich naav ghetle
@user-iz5lo6or7r
@user-iz5lo6or7r 24 күн бұрын
Jarangela भेटायला पावार आले होते . अता हाके ला भेटायला yeitl का
@ramdasshirsath2479
@ramdasshirsath2479 24 күн бұрын
Nakki yenar
@user-ei8sq2hq3o
@user-ei8sq2hq3o 24 күн бұрын
मग आपल्या काम धंद्यात लक्ष द्यावं
@AnkushDhakanevolg
@AnkushDhakanevolg 22 күн бұрын
Tuzya var kaydeshir karvai karvi lagel tula Tai cha evda dwesh aahe fakt title tyanch naav deun chukich narrative set kartos tu account yasthi open kelas wataye
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 24 күн бұрын
बजरंग नाही का जाणार... याचा पप्पा आहे की बजरंग
@walwateharshad3557
@walwateharshad3557 22 күн бұрын
मराठा नेते मेले का
@rushikeshlatpate8976
@rushikeshlatpate8976 25 күн бұрын
असं आमच्या ताई मध्ये काय आहे की अख्खा 36 जिल्ह्यातले लोक जळतील
@Mohankendre983
@Mohankendre983 24 күн бұрын
काय 🔔 आहे? तुज्यासारखे त्यांच्या चपलीचे गुलामांचे तेवढेच जग आहे. बाहेर कोणी काळ कुत्र विचारत नाही स्वतःच्या पक्षातच. सादी ग्रामपंचायत तर निवडुन यायची आवकात आहे का? म्हणून जेवढी आवकात तेवढेच स्वप्न बघा मनाव. तुज्या ताईसारखे चिल्लर नेते लय पडलेले आहेत महाराष्ट्राच्या गल्लीबोळात
@SKarad-it5rd
@SKarad-it5rd 24 күн бұрын
तुमचे शिंदे पवार कोणी आले का आमचे ओबीसी बांधवा मेल्यावर मग पंकजा ताई येण्याची अपेक्षा का करतो
@pandurangdole120
@pandurangdole120 22 күн бұрын
😅tai maratyanchya khup ghari geli aahe santwan karaila jara savistar paha
@raviingale8861
@raviingale8861 24 күн бұрын
ताईची लोकप्रियता फक्त परळीत असेल बाकी कुठ ही नाही परळीत पण नाही असती तर निवडून आल्या असत्या ना
@user-uf5cm2li5z
@user-uf5cm2li5z 24 күн бұрын
माकडा तुझि सागायचि गरज नाही
@user-mi1km3xt8t
@user-mi1km3xt8t 24 күн бұрын
Bhava tu ase karyala nko hote aplay mulabalan cha tari vichar karyacha koni nete aplay nahit
@_NeetAspirant527
@_NeetAspirant527 24 күн бұрын
Tu mar nako maru amhala kay karaych😂😂😂😂
@dattasonawane4680
@dattasonawane4680 24 күн бұрын
Gapay makda
@dayanandfagare9575
@dayanandfagare9575 25 күн бұрын
Ll
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 24 күн бұрын
नाटकं बंद करा असले..
@PritamPatil-zz3kd
@PritamPatil-zz3kd 24 күн бұрын
Kahi khas nahi tumcya tai mdhe padar psrun nivdun yeta yet nahi
@OBC_4695
@OBC_4695 24 күн бұрын
तुमचे भटकती आत्मा भावीच राहणार 🙊🙊
@ramnathbatule5686
@ramnathbatule5686 24 күн бұрын
Tu mar mg
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,5 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 4,8 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 55 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,5 МЛН