धोंडे साहेब आम्हाला 😢😢😢 माफी असावी आम्ही ताई चा आदेश पाळला आण्णा ला निवडून दिले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@rvd0213 күн бұрын
Saap aahe tyo **resh
@dhanudhas49253 күн бұрын
गावांची यादी पहा
@d.m.54103 күн бұрын
वंजारी समाजाच्या गावात कीती मतदान सुरेश धस आण्णा ला कीती मतदान झाले हे यादी पहा
@ravishep7683 күн бұрын
@@d.m.5410matdan jhalay. 80000 lead Kashi yeil mg. Obc voting khup jhale gaddar dhas na
@pankajkale40652 күн бұрын
@@ravishep768tumhi aahe kiti vanjari chi😅😅😅
@GarjeanilGarjeanil3 күн бұрын
बेस्ट आमदार धोंडे साहेब ✌️✌️
@vishalbade47923 күн бұрын
धोंडेसाहेब, शिरूर, पाटोदा, आष्टीकर जनतेला आपण माफ कराल हीच अपेक्षा....
@AjinathAndhale-x4k3 күн бұрын
धोंडे साहेब एक देव माणूस
@Ajaysanap25753 күн бұрын
इथून पुढे फक्तं आणि फक्तं धोंडे साहेब.... 🔥
@RajPatil7333 күн бұрын
ह्या मानसा कडून कुणाला ही त्रास नाही... कधीही दादागिरीची भाषा नाही.... ..... पुढील काळात आष्टी मतदार संघातील वंजारी व ईतर सर्व ओबीसी तुमच्या सोबतच राहतील...
@Ashwini-h3w3 күн бұрын
हा किती श्रीलंपट आहे ते थोड.. आष्टी मद्ये जाऊन बघ... ह्याचा कॉलेज मद्ये काय प्रकार होतात ते बघ
@Swamiseva-adi-seva3 күн бұрын
@@Ashwini-h3wतुला घेतला आहे कढी याने
@rameshsanap12703 күн бұрын
अश्वीनी अस बोलू नये दुसऱ्याच चरित्र्य हनन करण सोप असत दुसऱ्याकड बोट दाखवल तर चार बोटे आपल्याकडे असतात@@Ashwini-h3w
@easytoremember01053 күн бұрын
@@Ashwini-h3wचल येते का. आपण जाऊन खात्री करून घेऊ. आरोप करायला अक्कल लागतेच अस थोडं आहे
@govindkendre30563 күн бұрын
एक नंबर माणूस आहेत धोंडे साहेब याला म्हणतात निष्ठा
@tushar73043 күн бұрын
ताईला चांगले मंत्रीपद भेटू नये यासाठी प्रयत्न होतो आहे
@JayhindW3V3 күн бұрын
धोंडे साहेब आपण खरोखर संयमी आहात . आम्ही चुकलोत बोरगाव चकला
@Ganeshjadhav2025-53 күн бұрын
Obc एकजुटीचा विजय असो....
@जयहिंद-ह6ङ3 күн бұрын
मंत्री होण्यासाठी धस साहेबांच नाटक आहे असं वाटतं 😢 धस साहेब मंत्री झाले तर आनंदच पण ताईला बदनाम करू नका 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@RahulJadhav-b5b3 күн бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही योग्य उमेदवाराला मतदान केले.....साहेब ❤
@easytoremember01053 күн бұрын
नक्की..पण आता आपल्या उमेदवाराने संयम बाळगावा. नाहीतर पुढच्या वेळी कठीण होईल आपल्या उमेदवारच
@RamdasMisal-pz7lb3 күн бұрын
धस आता निवडून आला आहे आणि तो म्हणत आहे की मी डुकरांचा बंदोबस्त करीन पण आम्ही पण त्यांना सांगतो आम्ही पण यापुढे विषारी सापाचा बंदोबस्त करू.
@dadasahebsanap60493 күн бұрын
धोंडे साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत
@ओन्लीखाकी-प6ढ3 күн бұрын
धोंडे साहेब तब्बल वंजारी समाज आपल्यासोबत आहे,,तुमच्या मुलाला बाळकडू द्या पुढच्या वेळेस ,,धस नावाचा रानडुकराचा सुफडा साफ करून टाकू
@prashantghule94473 күн бұрын
तो वरून जितका काळा आहे,तितकाच मनानेही काळा आहे,पण आम्हाला वाटलं होत की याला आम्ही मागील विधानसभा,z p ल पाडल्यामुळे आता हा साप इमानदारीने वागेल,परंतु काहींच्या रक्तात तसाच असते
@s.b.sacademy28562 күн бұрын
मानल साहेब तुम्हाला ❤
@arjunchaudhar-nf3yl3 күн бұрын
लोकप्रिय लोकनेतया यांच्या मुळे आम्ही सुरेश धस साहेब यांना मतदान केले
@GaneshNagargoje-z4t3 күн бұрын
धोंडे साहेब यांना आम्हीही मतदान दिले तर आम्हाला पच्छाताप नही ज्यांनी उलटणाऱ्याला ज्यांनी मतदान केले त्यांना नक्कीच खडखद वाटेल....
@babasahebgarje62683 күн бұрын
अरे धस तू खासदारकीवेळेस किती इमानदारीने ताईचे काम केले???
@Avirbhav-p3 күн бұрын
पवारांनी जर स्ट्रोंग उमेदवार दिला असता तर धोंडेसहेब नक्कीच आमदार झाले असते
@easytoremember01053 күн бұрын
तुतारी ने पण चांगली मात्र घेतली.
@HemantKhokle3 күн бұрын
सुरेश धस बाग मुंडे साहेब लेक कधी असच करणार नाही तू किती पार्टी बद्दल आहे bjp लोक लक्ष ठेव आहे
@tusharbhange98263 күн бұрын
धोंडे साहेब ताई न अगोदरच सांगायला पाहिजे होतं जरा उशीर केला ताई तुम्हाला फिक्स आमदार करते ताई पुढल्या वेळेस तुमच्या प्रचाराला फिक्स आहेत काय टेन्शन घेऊ नका ओपन ओपन
@Hhfddjjjfy3 күн бұрын
आम्ही ताईंच आईकल त्याबद्दल साहेब मनापासून मी माफी मागतो... आणि त्या दस कटला मतदान केले आणि तू आज म्हणतोय की ताईंनी माझ्या विरोधात प्रचार केला
@BhaskarBadeKathakar3 күн бұрын
खरेय..... जर पंकजाताईनी धससाठी सभा घेतल्या नसत्या,तर सुरेश धस लाखाने पराभूत झाले असते.
@easytoremember01053 күн бұрын
DM घड्याळाच्या सभेला न गेल्यामुळे तसे झाले
@User19216Сағат бұрын
Bade kon munde amhi nahit olkhat amhi fakt gopinath ravana olkhato .. Nanatr kon nahi tyanchya sarkh .Sagale labad ahet
@ajinathbelage76253 күн бұрын
ताई चुकीचे काम करणार नाही
@balasahebshirsath67323 күн бұрын
Only tai
@RameshParjane2 күн бұрын
धोंडे साहेबांना ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने बोलायचे सांगितले आहे त्या पद्धतीने ते बोलत आहेत
@LordVishnu-h2w3 күн бұрын
शांत,सय्यमी, ताकतवान व्यक्तिमत्व भीमराव धोंडे साहेब काही लोकांना वाटतेय ताई वर टीका केली तर आपल्याला मंत्रिपद भेटेल पण हे सर्वांना माहित आहे.
@kiransanap16853 күн бұрын
नाही भेटणार
@LordVishnu-h2w3 күн бұрын
@kiransanap1685 कधीच नाही, पंकजाताई जेवढ्या सभा घेतल्या तेवढे उमेदवार निवडून आलेत.
@jaymaharastra123 күн бұрын
धोंडे साहेब माफ करा सर्व obc समाज तथा वंजारी समाजाने जिवंत सापाला दुध पाजून अंगावर घेतलं आहे आणि तो साप पाच वर्ष असंच विष ओकणार आहे हे धसकट धोकेबाज आहे माहित असूनही OBC चुक केली हे खूप दुर्दैवी आहे
@abhijitnagargoje36343 күн бұрын
धोंडे साहेबांना आपण मत द्यायला हव होत..सुरेश नावाचा सापाला मत देऊन चूक झाली मोठी
@NarayanNagare-x3n3 күн бұрын
❤ok.saheb
@navnathbangar16093 күн бұрын
आमचे मत चुकीच्या माणसाला गेले
@pradeepkendre86913 күн бұрын
खरच तुमच्या सारख्या एवढ्या एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना सोडून त्या डुकराला निवडून दिले गेले खरच खूप जास्त वाईट वाटत आहे
@tushar73043 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाच्या विरोधात प्रचार केला हे सर्वानाच माहिती आहे सकाळी कमळाचं प्रचार आणि रात्री तुतारी चा प्रचार कोणी केला
@सुर्यरावसुर्यराव3 күн бұрын
धस बोलले त्यात नक्कीच तथ्य आहे कारण धोंडे जी भाषा बोलत आहेत ती ठराविक लोक बीडला बोलतात.
@make_change712 күн бұрын
पंकजा मुंडे यांनी सतेत मंत्री पद मिळू नये म्हणून आणि पंकजा मुंडे विरोधी पक्षातील नेत्याच्या good book मध याण्याचा धास याच केविलवाना प्रयत्न... ठीक आहे ताई समर्थिकानो निवडणूक एवढीच नाही... परत तुम्हाला मोका भेटेल.. भारत one day World Cup हरला होत... पण परत T20 जिंकला ना...
@angadkendre6122 күн бұрын
एवढा नम्र व संयमी नेता जनतेने निवडून द्यायला पाहिजे होता
@ForeverSush3 күн бұрын
असा माणूस आपल्या तालुक्याला भेटला हे आपल नशीब आहे ... जनता ही ईमानदार माणसाच्या पाठी माघे उभा राहत नाही हे समजलं या निवडणुकी मधून तरी आम्ही सदैव साहेब न सोबतच , आमच्या जिवात जीव असे पर्यंत आमची निष्ठा साहेबांच्या चरणाशी..... माफ करा साहेब तुमची किंमत एक दिवस जनतेला कळलं , सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हो सकता .... 💯💯#देवमाणूस #राजामाणूस
@prasadandhale20243 күн бұрын
चुकल माझं साहेब वंजारी मत nhi dile😢
@chaitanyahajare93893 күн бұрын
OBC समाज विकला गेला.
@Xyzv78073 күн бұрын
साहेब आम्ही ताईच सुद्धा आयकल नाही आणि तुम्हाला मतदान केल.मतदान आम्ही अस केल गर्व वाटला लाज नाही...
@vikastandale77293 күн бұрын
धस साहेब हे फक्त मंत्री पद मिळावं यासाठी ताई साहेब यांना टार्गेट केलं की मला मंत्री पद मिळेल या साठी केलेला खटाटोप आहे.बाकी काही नाही.पण इथून पुढे ते कधीच आमदार होणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावं
@abasahebraut69463 күн бұрын
ग्रेट आमदार फक्त धोंडे साहेब
@ashok...33333 күн бұрын
हागऱ्या हाकेने पुरेपूर प्रयत्न केला मराठा समाजाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी आणि सर्व ओबीसी उमेदवार पराभूत झाले याचे मला मी एक ओबीसी म्हणून दुःख वाटते
@sunilkale79073 күн бұрын
त्याच्या गळ्यात फडणवीस ने पट्टा बांधलाय सुपारी किंग हागर 😂
@Xyzv78073 күн бұрын
ओबीसी नाहीस तु गप बस सूपडा साफ केला जरांगेचा करेक्ट कार्यक्रम केला😂
@Krushna1998-m6i3 күн бұрын
एक नंबर धोंडे साहेब
@subhashsagle35583 күн бұрын
एक नंबर साहेब
@MaharashtraNews-y3f3 күн бұрын
योग्य उत्तर....
@Rameshwarsanap-s2c3 күн бұрын
Ekach no.1
@vitthalsangale32273 күн бұрын
तुम्हाला टाळुन लय मोठी चुक झाली साहेब आमची
@dipakvaybhase3 күн бұрын
मला अभिमान मी आणि माझ्या घरच्यांनी तुम्हाला मत दिलं😢❤
@Cimedy24tass7 сағат бұрын
माफी असावी गावातील 200 मतदान कमळ या चिन्ह कडे वळवली.....ताईसाहेब तुमचं आईकुण चूक केली 😢
@akshay4950aj2 күн бұрын
विशाल बडे तुम्ही तुमच्या KZbin channel वर एकाच समाजा ची TRP वाढितात
@ashokkhedkar597821 сағат бұрын
जो पडला त्यांची संयमी बोलतात व जे निवडून आलाय तो डोक्यवर पडल्यासारखं वागत आहे!!
@rameshtambe83382 күн бұрын
धोंडे साहेब खोटे बोला पण रेटून बोला तुम्ही उभे रहायचे काही कारणच नव्हते पंकजा ताई ने सांगितले आणि तुम्ही उभे राहिले
@udhavbhatane49323 күн бұрын
ताईसाहेब असे राजकारण कधीच करत नाहीत मुर्ख आहे धस .
@d.m.54103 күн бұрын
वंजारी बहुल गावात कीती आण्णा ना कीती मतदान पडले हे पहा..बाबुराव
@KrishnaNagargoje-t8p3 күн бұрын
धस साहेबाना आचानक काय झाल कि पण पंकजाताई ताई याना जर शिटी वाजवायची तर तेनी सभा घेतली नसती तर धोडे साहेब सहज निवडुन आले आसते पण धस साहेबाना आरोप करु न
@tushar73043 күн бұрын
ऊसतोड मजूर संघटना ही नवीन चूल कोणी मांडली हे धसांनी सांगाव
@ashok...33333 күн бұрын
सर्व ओबीसी एक झाल्यामुळे 216 मराठा समाजाचे आमदार निवडून दिले याबद्दल धन्यवाद
@akshayshinde4063 күн бұрын
😂😂😂
@Vijay97-r1t3 күн бұрын
तरी ब्राह्मणाच्या हाता खाली च काम कराव लागेल अणि त्या फडणवीस चा DNA ओबीसी आहे 😂😂
वंजारी बहुल गावात सुरेश आण्णा ना कीती मतदान पडले हे पहिलेच तर आण्णा फक्त 5% मतदान पडले आहेत
@rameshsanap12703 күн бұрын
पुढे पाहू आणखी काय काय होतय ते एका दर्शनान देव म्हातारा होत नाही
@kkkkkrrr4rrr66193 күн бұрын
आले का जातीवर लोकसभेची पण बघा आकडेवारी कस मतदान झालय काय बोलता निवडून येऊन आरोप करायचे नीतीमत्ता चांगली ठेवा तीन जिल्हाचे आमदार केल विधानपरिषद चे आता हा गुलाल शेवटचा असेल परत चुक होणार नाही
@Xyzv78072 күн бұрын
@@d.m.5410 मुर्खा 50% मतदान झालय तुला कूसळ माहीत नाही
@kiransanap16853 күн бұрын
संयमी नेतृत्व आहे हे खूप आम्ही तुमचंच काम केलंय साहेब पण हार जीत चालूच असतं, भविष्यात पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत😢😢
@arjunchaudhar-nf3yl3 күн бұрын
ताईसाहेब शंभर टक्के मंत्री होणार आहेत सुरेश धस साहेब आणि भिमराव धोंडे साहेब आपण ताईसाहेब यांच्या कडुन खुप निधी मंजूर करून घेऊन आष्टी तालुक्यातील सर्व जणतेचा विकास करावा विनाकारण मनभेध करु नका सर्व जणांनी विचाराणे रहा
@babasahebgarje62683 күн бұрын
कशाला पाया पडता त्या हरामखोर धसच्या
@sagarchavan79413 күн бұрын
Only Anna
@shivajikharde93933 күн бұрын
मतदानाच्या अगोदर तुम्ही जर जनतेला सांगितलं असतं की पंकजाताई माझ्या विरोधात प्रचार करतात तर तुम्हाला ओबीसींनी मतदान केलं नसतं
@pravin88453 күн бұрын
कुठे केल भाऊ फक्तं माळी समाज ची मत झाली तेच जर अजित पवार च्या सोबत अस्ते तर निवडूण आले असते धन्यवाद
@udhavpatait67423 сағат бұрын
कन्या असल्यामुळे मंत्री करावे हे काय थोतांड आहे
@maheshdeshmukh20293 күн бұрын
महान ओबीसी समाजाचे नेते सुरेश अण्णा यांचे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊
@anandbudhwant20043 күн бұрын
मराठ्याचा नेता मन 😅😅
@uddhavraut66153 күн бұрын
जय महाराष्ट्र
@raosahebdeshmukh59063 күн бұрын
पंकजाताईचे काही समर्थक गावामध्ये सभा घेताना यावेळेस आपण शिट्टी वाजवूया अशा प्रकारची भाषण व्हिडिओ आहेत. त्या गाव वाल्यांची भाजपने पंकजाताई ला त्रास दिलेला आहे अशा प्रकारची तक्रार होती आणि ती साहजिक आहे.
@balasahebsangale31103 күн бұрын
अस झाले असेल एखाद्या ठिकाणी पण याचा अर्थ ताई ने धस च्या विरोधात काम केल अस कस म्हणता येईल. लोकसभेला तर सुरेश धस चे बरेच कार्यकर्ते बजरंग सोनवणे चा प्रचार करत होते.
@shivajikharde93933 күн бұрын
आम्हाला माहीत आहे तुम्ही इमानदार आहे पण आज रोजी तुमची इमानदारी इथे खतम होत आहे
@Song300903 күн бұрын
हा माणूस साळसूद पणाचा खूप आव आणतो पण याची खूप नीच मनोवृत्ती आहे याने कारखाना कामगार, गिरणी कामगार तसेच याच्या ज्या शाळा व संस्था आहेत तिथे खूप लोकांची फसवणूक केली आहे जमिनी बळकावल्या आहेत तसेच याला मुली कोण पुरवते हा त्यांना कुठे कुठे घेऊन जातो ये सर्व तालुक्याला माहिती आहे.
@anandbudhwant20043 күн бұрын
तुझी बहिण नेली होति वाटत म्हणून माहित आहे तुला 😅😅
@viralsuch49533 күн бұрын
दोन नंबर धंदे सर्रास चालणार धसच्या काळात शेवटी निवडणुकीत खर्च लई झालाय😂
@Song300903 күн бұрын
@@anandbudhwant2004 तुझी आई आणि बहिण देत आहेस वाटते भाडखाऊ तू म्हणून दुसऱ्यांच्या आया बहिणीवर बोलायला काही वाटत नाही तुला बाराच्या जरा माहिती काढ मग कळेल आणि तरी पण विश्वास नसेल तर जरा तुझी बहिण देऊन बघ मग विश्वास पटेल तुला असल्या नीच माणसांसाठी कशाला आया बहिणी काढतो दुसऱ्यांच्या.
@minasanap87473 күн бұрын
आम्ही ताईंचा आदेश मानून कमळाला मतदान केले उगाच ताईसाहेबांना बदनाम करू नये हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही
@HV-ng1ei3 күн бұрын
झाल गेल सोडून घ्या तेचतेच बातमी पत्र तेच राजकारन लोक कंटाळले आता ज्याने त्याने स्वताचे पोटापाण्याच बघाव राजकारनी स्वार्थी असतात जिकडे फायदा तिकडे झुकतात
@bachelorboys52973 күн бұрын
Anna 🔥🔥🔥
@salaba4513 күн бұрын
❤❤❤ फक्त साहेब मधव
@shivajikharde93933 күн бұрын
ताईला जर तुम्हाला पाडायचं असतं तुम्हाला दोन सभा दिल्या नसत्या
@dudegamervs37923 күн бұрын
ताईसाहेब 🎉❤❤
@SatishLad-v7z3 күн бұрын
जंगली मदत केली ती माय घाले बदलले
@shivajisatpute88073 күн бұрын
तुमच्या कडचे संपले का पैसे
@dbp156813 күн бұрын
बहिण-भाऊ एक झाले आणि आजबे-धोंडेंना बळीचा बकरा केला. .. असो.😢
@SachdevSirsat3 күн бұрын
अण्णा च पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी केले ल आवाहन जनतेने ऐकले नाही पण प्रमाणिक पणे सोबत राहीले .
@vasantkatkar3 күн бұрын
धोंडे साहेब ग्रेट
@vikasnaikwade2955Күн бұрын
. जरा मघे नाही २९५००
@PandharinathMate3 күн бұрын
हाकेच्या मूर्खपणा मुळे बरेच obc उमेदवार पडले,
@Xyzv78073 күн бұрын
आरे बावळ्या मराठा पण ऊमेदवार पडले..एकदा चेक कर..संभाजी भोसलेचे ऊमेदवार पण पडले😂
@kiransanap89153 күн бұрын
दस ला शीट कोणी दिलं आणि कोणामुळे दिले...?
@bappasahebpimple22913 күн бұрын
धसला संपायला आलेली वेळ मुंडे भाऊ आणि बहिणीने घातला
@Ram-cc1gn3 күн бұрын
पंकजा मुंडे यांनी चुकीचे राजकारण केले.यामुळे त्यांच्या पाठीमागे असणार्या आमदारांची संख्या कमी होत आहे
@Sharad-cu1hq2 күн бұрын
Ata chavnivar chakkar taka ani zhopa 5 Varsha😂😂
@GarjeanilGarjeanil3 күн бұрын
माफ करा 🙏🙏🙏पैसा वापर करून लोकांना फसवंल
@shivajikharde93933 күн бұрын
ताईच्या सर्व समर्थकांनी तुम्हाला मतदान केलेला आहे हे विसरून चालणार नाही तुम्ही त्यांना विसरू नका
@Gaikwad6493 күн бұрын
धोंडे साहेब आम्ही तुमच्या सोबत राहिलो असतो तर बरं झालं असतं ज्या सापाला जवळ केलं किती शेवटी पुष्करा मारला