दिग्गजांना अपयश आलं तरी Omraje Nimbalkar यांनी Dharashiv, Barshi, Umarga चं मैदान कसं मारलं ?

  Рет қаралды 103,449

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 295
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
जमिनीवरचा लोकांना त्यांच्या भाषेत बोलणारा , त्यांना आपला वाटावा असा नेता ❤ 24 तास लोकांत राहणारे नेत्यांना हरवणं सोप्पं नाही.
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
*"केवळ मृत मासे प्रवाहाबरोबर जातात."* ज्यांनी या विचारावर ही निवडणूक लढवली तेच टिकले फक्त. त्यात हा ओमराजे निंबाळकर आहे. 💪🔥❤️🙏
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o Ай бұрын
@@Dharmik459 मित्रा राजकारण समजून घे हे निष्ठा वगरे काय नाही. ओमराजे यांचा कट्टर विरोधक राणा पाटील सद्या भाजप मध्ये आहे . त्यामुळे ओमराजे चे अडचण आहे . जर राणा पाटील शरद पवार सोबत असता तर ओम पहिला खासदार असता शिंदे सोबत जाणारा .🫣😂😂
@samadhantele
@samadhantele Ай бұрын
आमच्या हक्काचा माणूस...ओमराजे 🚩✌️ धाराशिव चा ढाण्या वाघ..🔥
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
दीलदार आणि निष्ठावान माणुस आहे
@kcr3377
@kcr3377 Ай бұрын
उद्धव ठाकरेंचा कट्टर मावळा, ओम राजे निंबाळकर यांना सलाम❤
@Anime7727lover
@Anime7727lover Ай бұрын
Rana bjp madhye aahe mhanun nhi tar ha pan palala asta
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
माफ कर मित्रा पण तो 'खुर्ची वाचवा' नाऱ्या वर नाही तर 'कर्म करा' नाऱ्या वर जिंकला आहे. 🙏
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
माफ कर mitra पण तो 'खुर्ची वाचवा' नाऱ्या वर nahi तर 'कर्म करा' नाऱ्या वर jinkla aahe. 🙏
@aki-un8jw
@aki-un8jw Ай бұрын
स्वतः उद्दव किती कट्टर आहे 😂
@Dharmik459
@Dharmik459 Ай бұрын
माफ कर mitra पण तो 'khurchi वाचवा' नाऱ्या वर nahi तर 'karma करा' नाऱ्या वर jinkla aahe. 🙏
@jaydeepjadhav8996
@jaydeepjadhav8996 Ай бұрын
लोकांमध्ये राहुन लोकांसाठी झठणारा आमचा खासदार आहे..💯✅ प्रत्येक लोकांच काम एका फोनवर करणारा पहिला खासदार आमच्या जिल्ह्यांला लाभला आहे याचा सार्थ अभिमान आम्हा धाराशिवकरांना आहे..❤️🙏🏻 धाराशिवचा वाघ मा. लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब..🙏🏻💯 जय महाराष्ट्र 🚩
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 Ай бұрын
नंबर मिळेल का त्यांचा.
@amolpatil2891
@amolpatil2891 29 күн бұрын
नुसता फोन, खड्डे बुजवा धाराशिव शहरातले
@jaydeepjadhav8996
@jaydeepjadhav8996 28 күн бұрын
@amolpatil2891 नगरपालिकेला झोपेतून उठवा जरा, अन् तुमच्या साहेबांना सांगा स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुक घ्या म्हणावं..🙏🏻✅
@FreeFire-ob3ss
@FreeFire-ob3ss Ай бұрын
Om dada respect button❤
@abc251-j
@abc251-j Ай бұрын
ओम राजेंनी आपल्या मतदारसंघातून तीन UBTshivsena जागा निवडून आणल्या तर अमित देशमुखांनी संपूर्ण मराठवाडय़ात काँग्रेसची 1 एक जागा निवडून आणली फर्क है
@niteshzarkar-qf6yg
@niteshzarkar-qf6yg Ай бұрын
ओमदादा ❤
@SrikarBirajdar
@SrikarBirajdar Ай бұрын
आमचा दादा लय खमक्या आहे... मराठवाडातील दमदार आणि मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व आहेत आमचे दादा... येणाऱ्या काळात मराठवाडा आणि ओमराजे पॅटर्न 100% दिसणार ✌️💯🚩
@DhirajGawali-p5t
@DhirajGawali-p5t Ай бұрын
खासदार ❌ घरचा माणूस✅
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE Ай бұрын
निष्ठावान शिवसैनिक कसा असावा तर तो ओमराजे निंबाळकरांसारखा असावा ✌️❤️ एकटा पुरून उरला सगळ्यांना 🔥
@IshanVashishtha-df3cm
@IshanVashishtha-df3cm 28 күн бұрын
Nishthavan Shivsenik Eknath Shinde sobat aahet. Ubatha cha sobat fakta Congress che voter aani Hirve lok aahe. Khari Shivsena Shinde Saheb chi aahe. Lokani Ubatha la tyachi layki daakhavli.
@ringatmusic4182
@ringatmusic4182 Ай бұрын
ओम दादा प्रत्येक उमेदवारासाठी स्वतः उमेदवार आहोत असं समजून सभा घेत होते. प्रत्येक सभेत बोलून बोलून घसा बसला पण आमचे दादा पोटतिडकीने बोलत होते. धन दांडग्याच्या पैशाचा धडाका असला तरी दादाचा निब्बार हाबाडा आम्हाला भाऊन जातो. शेवटी शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेचाच ढाण्या वाघ ❤❤❤
@dynamic9303
@dynamic9303 Ай бұрын
Only omraje dada🎉
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if Ай бұрын
निष्ठावंत-शिवसैनिक ओमदादा ❤❤
@krushnasawant5030
@krushnasawant5030 Ай бұрын
एक कॉल प्रॉब्लेम solve 🔥
@santoshchavan8607
@santoshchavan8607 Ай бұрын
नक्की होतं का असं?? मी ऐकलंय पण अनुभवलं नाही
@Dr.Shubham273
@Dr.Shubham273 Ай бұрын
Hot dada number devu ka try kara❤​@@santoshchavan8607
@SuccessGuru.33
@SuccessGuru.33 Ай бұрын
100 % hotay Dada
@DhirajGawali-p5t
@DhirajGawali-p5t Ай бұрын
Karun bagha​@@santoshchavan8607
@rameshalane1076
@rameshalane1076 29 күн бұрын
करून बघ मग​@@santoshchavan8607
@syedumar2488
@syedumar2488 Ай бұрын
Dharashiv (usmanabad) boss ❤om raje nimbalkar🔥
@vishuspeakss
@vishuspeakss Ай бұрын
कुठ्ल्याही पक्षाचे असा, पण एका फोन बहुतेकांच्या वर अडचणी सोडविणारा खासदार म्हणून ओमदादा निंबाळकरांची ओळखच त्यांच्या कामाची पोचपावती आहे...! बाकीच्यांना बोलू द्या काहीही खासदार कसा असावा म्हणल्यावर ओमदादाच आठवतो...! सस्नेह, जय महाराष्ट्र - जय शिवराय 🚩
@pratik24-x
@pratik24-x Ай бұрын
ओमराजे दिवसरात्र काम करतात म्हणून एवढं शक्य झालंय...कधी पण फोन करा ओमराजे avilable असतात ...
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Ай бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
@aradhya2989
@aradhya2989 Ай бұрын
🎉🎉🎉❤ आमच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघ चा हीरो आहे खासदार ओमराजे निंबाळकर 🎉🎉🎉
@chotabheem457
@chotabheem457 Ай бұрын
ओम दादा आहेत प्रसिद्ध खासदार फक्त आता मतदारसंघचा विकास होवा हिच अपेक्षा, धाराशिव, बार्शी चे लोक भावनिक आहेत पण यामुलेच अजून ही मागास आहेत विकास कहिच नाही, विकास होव्हा ही अपेक्षा सर्व निवडुन आलेल्या आमदार यांनी मिळून त्या भागा चा विकास करावा, नाहीतर असेच आपण मागे राहु
@Shri1-e
@Shri1-e Ай бұрын
धाराशिव ची खासियत आहे सत्तेच्या विरोधात बसायची
@govindingale674
@govindingale674 Ай бұрын
त्यामुळेच वाट लागली . माल विकायला लातूर कपडे घ्यायला सोलापूर जगायला पुणे 6 टर्म शिवसेना खासदार काम एक सुद्धा नाही .
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Ай бұрын
म्हणुनच तुम्ही भिकेला लागले😂
@vjstory...2007
@vjstory...2007 Ай бұрын
Tuja pappa sattet hota na 6 term...mantri hota...Kay vikas kela sang😂...tyapeksha ha omraje bara aahe....manus mhnun tar ek number aahe
@DuniyaEkRahasya
@DuniyaEkRahasya Ай бұрын
खरय तुझ ​@@govindingale674
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
तुमचा जोडीदार अजून एक जिल्हा म्हणजे परभणी😂😂
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 Ай бұрын
ओमराजे 🚩🎉
@Saurabh.12348
@Saurabh.12348 Ай бұрын
ज्या माणसाने सामान्यजनाचे मन काबिज केलय त्याला मतदान बुथ काबिज करण्याची गरज नसते ना बोगस मतदान करण्याची.जनतेचा खासदार #ओमराजे_निंबाळकर 🚩
@jaywaghmode1485
@jaywaghmode1485 Ай бұрын
मोहिते पाटील आणि nimbalkar is King
@maheshohal5939
@maheshohal5939 Ай бұрын
आई तुळजाभवानी आहे खा.ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी
@Harshad2406
@Harshad2406 Ай бұрын
ओमदादा व मोहिते पाटील च पास झाले.. बाकी सगळे नापास झाले... प्रणिती शिंदे मुळ सोलापूर दक्षिण गमावली.. 🥲
@vicky_bhore._5
@vicky_bhore._5 Ай бұрын
omdada🧡
@bhu-i4g
@bhu-i4g 29 күн бұрын
हा माणूस खरा आहे,,, ओमराजे निंबाळकर फॅन बेस फ्रॉम पश्र्चिम महाराष्ट्र❤❤❤
@GaneshGaikwad-eu4jh
@GaneshGaikwad-eu4jh 29 күн бұрын
आमचा एकनिष्ठ शिवसैनिक खासदार ओमराजे निंबाळकर लोकप्रीय माणूस
@rohitjadhav5952
@rohitjadhav5952 Ай бұрын
नाद नाय राजेंचा किंगमेकर आहेत, स्वाभिमानी आहेत. लोकांचे नेते
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 Ай бұрын
Only Uddhav Thakare❤🎉🎉🎉
@niranjankulkarni1549
@niranjankulkarni1549 Ай бұрын
परांडा सेनेन लढली असती तर तीही जागा निघाली असती
@Fhfyhgjjh
@Fhfyhgjjh Ай бұрын
मग तर 15 हजार ने पडली असती😂😂
@anandnaykude4330
@anandnaykude4330 Ай бұрын
​@@Fhfyhgjjh कस काय सागतो का
@Fhfyhgjjh
@Fhfyhgjjh Ай бұрын
@@anandnaykude4330 भावा राहुल मोटे ची मतदारसंघात कामे आहेत पन रणजित पाटलाची स्वत: गल्लीत पन कामे नाहीत.
@sb-ux6sd
@sb-ux6sd Ай бұрын
​@@Fhfyhgjjhrahul mote chi ky kam y t 😂😂😂
@Fhfyhgjjh
@Fhfyhgjjh Ай бұрын
@@sb-ux6sd tu ranjit patlach ek kam sang mi tyanchi 10 kame sangto
@vv1436w
@vv1436w Ай бұрын
*प्रत्येक नागरीकाशी असलेला त्यांचा connect आणि विरोधी पक्षात असून देखील त्यांनी केलेली कामे व त्यांचं वक्तृत्व या सगळ्यामुळे धाराशिव जिल्हा ओमराजे ना मत देतात* *धाराशिव जिल्ह्याचा एकच नेता.. ओमदादा ओमदादा..🚩🚩🚩🚩*
@rrt383
@rrt383 Ай бұрын
भावड्या ओम राजेंचा नाद खुळा आहे इथ MH25😎😎😎😎💥
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 Ай бұрын
निष्ठा महत्वाची.
@KaranChormale-d5h
@KaranChormale-d5h Ай бұрын
ओमराजे यांनी 3 जागा निवडून आणल्या फक्त आणि त्यावर त्यांचे कौतुक होतं आणि इकडे मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला,मोहोळ या 5 जागा निवडून आणल्या आहे त्याबद्दल मोहिते पाटील यांचेही कौतुक व्हायला हवे
@amolraut2211
@amolraut2211 24 күн бұрын
ओमराजे निंबाळकर दादा अभिनंदन❤❤❤❤🎉🎉
@Onlineguru-v5h
@Onlineguru-v5h Ай бұрын
ओमराजे निंबाळकर सर्व सामान्य माणसाच्या मदतीला पडणारा माणूस
@theyogi123456
@theyogi123456 28 күн бұрын
पुढील काळात ओमराजे निंबाळकर हे नेतृत्व महाराष्ट्र मध्ये पुढे येईल
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Ай бұрын
ओमदादाच यशाच गमक म्हणजे मतदारसंघात असलेल मोबाईल नेटवर्किंग, फक्त मोबाईल वर काम करून ३ लाख २९ हजार मतांच लीड धाराशिव लोकसभेन दिल...🫡🧡🚩
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 Ай бұрын
मला त्यांचा नंबर मिळेल का
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Ай бұрын
@saleemwalandkar2313 election affidavit Google varun download kra tyat ahe.
@sameerkazi9847
@sameerkazi9847 Ай бұрын
मुस्लीम समाजने 100% व्होटिंग केली होती त्यामुळे जास्त लीड ने आली जागा
@anildarekarsanaswadi4159
@anildarekarsanaswadi4159 29 күн бұрын
ओमराजे ग्रेट लोकनेते खासदार ..❤
@sushantadgale1646
@sushantadgale1646 Ай бұрын
धाराशिव च डंका महाराष्ट्रात वाजतोय तो फक्त या ढाण्या वाघा मुळे ❤❤
@GopinathPawar-vp6zs
@GopinathPawar-vp6zs Ай бұрын
जय महाराष्ट्र खासदार साहेब
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
400 rs रिचार्ग केला की ओमदादा च काम भागते... बाकी लोकांना काम केलं तरी शास्वती नाही
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
Rana patlane Kay dive lavale.. jilha magaslela thevala
@MHThorat
@MHThorat Ай бұрын
@siddheshbirje6050 तेच की... फक्त फोन call वाला खासदार
@Originalमराठी
@Originalमराठी Ай бұрын
लोकनेता मिळायचा नाय ओमराजे सारखा ❤
@hiteshchoudhary3172
@hiteshchoudhary3172 Ай бұрын
Ek number manus ahe ha
@omrajepawar8201
@omrajepawar8201 Ай бұрын
ओमराजे ,दिनकरराव माने साहेब हे जनतेतील नेते आहेत ❤❤
@AsHOkGeda-e6m
@AsHOkGeda-e6m Ай бұрын
माझ्या तालुक्यात रानात दादाचे कॉम टॉप वर आहे
@balajijadhav1089
@balajijadhav1089 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर 🎉❤
@GajananPanchal-d9q
@GajananPanchal-d9q 29 күн бұрын
ग्रेट माणूस आहेत 🙏🙏❤️
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 26 күн бұрын
जमिनीवरचा नेता आहे❤
@लिंगायतधर्म
@लिंगायतधर्म Ай бұрын
धाराशिव आन बाण आणि शान आमचा ❤ओमदादा
@amithole2088
@amithole2088 Ай бұрын
जनतेच्या मनातील माणूस ओमराजे...
@surajkasabe
@surajkasabe 27 күн бұрын
🚩ओन्ली ओमराजे निंबाळकर🚩
@bhanudasugale3562
@bhanudasugale3562 Ай бұрын
एकच नंबर
@bapusahebraut8655
@bapusahebraut8655 Ай бұрын
दादाच कौतुक करावे तेवढे कमीच आहे जय महाराष्ट्र दादा
@RahulDada1133
@RahulDada1133 Ай бұрын
ओमराजे यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाले मग तिथे ईव्हीएम घोटाळा नाही, अरे जो काम करतो तिथे त्याला यशच मिळतं, मग तो महायुतीचा असो वा महाविकास आघाडीचा, उगाच सारखं ईव्हीएम ईव्हीएम काय अर्थ आहे. काम करा यश मिळेल ओमराजे सारखं...
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 Ай бұрын
पण जिथं काम केल नाहि तिथ निवडून आल्यावर संशय तर याला हवे की😮
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@ac-y9m
@ac-y9m 29 күн бұрын
ओमराजेंनी मराठा समाजाला फसवले मराठा समाज योग्य वेळी योग्य निर्णय घेतो हे विधानसभेवर लक्षात आले यांचा सुद्धा कार्यक्रम नक्की होणार योग्य वेळेची वाट पहा भविष्यात यांचा प्रत्येक निवडणुकीत सुपडा सापच
@SagarPatil-8787
@SagarPatil-8787 17 күн бұрын
वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वाने मोठं झालेलं नाव म्हणजे खासदार ओमराजें निंबाळकर दादा 🤞
@ombhise1041
@ombhise1041 Ай бұрын
अभिनंदन ओम दादा
@ajayjadhavar9747
@ajayjadhavar9747 29 күн бұрын
माणसातला देव माणूस म्हणजे ओम दादा ❤
@sagardurkar3747
@sagardurkar3747 Ай бұрын
Very good man
@tushartu537
@tushartu537 18 күн бұрын
सगळ्यात मोठे यश EVM चे आहे सत्य मेव जयते 🙏
@classical_marathi
@classical_marathi Ай бұрын
जिल्ह्यात ओमराजे निंबाळकरांचे काहीही काम झालं नाही जिल्हा महानगरपालिकेचा मान्यता विषय असू द्या किंवा स्थानिक रस्ते धाराशिव मध्ये वैयक्तिक या आणि काय काम झाला आहे आणि काय नाही बघा आणि मगच असली व्हिडिओ टाकत जावा काम तर काहीच करत नाहीत फक्त लोकांची कॉल उचलतात आणि सहानुभूती मिळवतात
@Boss-y2o2e
@Boss-y2o2e Ай бұрын
om dada 🎉❤
@pradipwagavekar6308
@pradipwagavekar6308 Ай бұрын
King maker🎉
@nayanmandlik5546
@nayanmandlik5546 Ай бұрын
असे दहा ओमराजे उद्धव ठाकरेंना उभे करावे लागतील❤
@ganeshlohar4507_ok
@ganeshlohar4507_ok Ай бұрын
सोप्प न्हवं माय 🙏
@a_pgemers6489
@a_pgemers6489 29 күн бұрын
आपला माणूस ओम दादा ❤
@madhukarchendake4622
@madhukarchendake4622 Ай бұрын
ओम दादा हा जनतेत राहणारा खासदार आहे
@शिवाy
@शिवाy 29 күн бұрын
मेहनत घेणार नेता ❤
@amolransing8657
@amolransing8657 Ай бұрын
खरंच माणूस एक नंबर आहे
@mahendragaat3478
@mahendragaat3478 Ай бұрын
वाघ एकला राजा ओम.दादा❤❤
@rohan8495
@rohan8495 Ай бұрын
खासदाराने करायचे काम सोडून ते सगळे काम करतात . जस की वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे , गाडी पंक्चर झाली तर कोणलतारी पाठवून देणे . लोकांसोबत सेल्फी काढणे . धाराशिव ला निधी आणणे , नवीन उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करणे हे काम त्यांना सांगू नका .
@kcr3377
@kcr3377 Ай бұрын
भाजप चे लोक तर काहीच करत नही त्यापेक्षा हे किती पटीने बरे
@AALL-IN-ONEs
@AALL-IN-ONEs Ай бұрын
राणा पाटील,तानाजी सावंत यांनी काय केलंय...इतका पैसा असून पण
@aniket6980
@aniket6980 Ай бұрын
कोणत्याही गावशिवारातील शेतकऱ्यांच्या dp लाईट, शेतरस्ते च प्रॉब्लेम स्वतः सोडवले आहेत जे भारतातला कोणत्याही खासदाराला शक्य नाही.
@rajeshundre11
@rajeshundre11 Ай бұрын
ओमराजे ❤❤❤
@krushnalakal
@krushnalakal Ай бұрын
Only Om Dada
@surajzadbuke1093
@surajzadbuke1093 22 күн бұрын
ओमराजे निंबाळकर 🔥😎👑
@krishnakudalek.kcreation913
@krishnakudalek.kcreation913 28 күн бұрын
धाराशिव चा देवमाणूस...❤
@sujeetsarawade3959
@sujeetsarawade3959 13 күн бұрын
Manus changla ahe ❤
@adeshdhole4535
@adeshdhole4535 Ай бұрын
❤om dada
@adityajagtap2491
@adityajagtap2491 Ай бұрын
३ लाखाचीलीड मिळाली खर पण धाराशिव मधी ३ रस्ते सुद्धा नीट करू शकले नाहीत हे विशेष👍🏻
@aki-un8jw
@aki-un8jw Ай бұрын
बोलबच्चन देवून टिकला आहे बाकी काम सागण्या सारखं वाटतं नाही 😂
@nagnathkatre2290
@nagnathkatre2290 29 күн бұрын
नाद करायचा नाही दादाचा
@prakashshinde5105
@prakashshinde5105 29 күн бұрын
Cओमराजेना मानाचा सलाम
@pravinpatil4386
@pravinpatil4386 14 күн бұрын
आमच्या धाराशिवच ठरलं काही झालं तरी ज्याची सत्ता आहे त्याचा आमदार निवडून देणार नाही 😂😂😂😂😂
@sushantadgale1646
@sushantadgale1646 Ай бұрын
कैलास पाटील आणि ,ओम दादा दमदार आमदार, आणि दमदार खासदार ❤
@ShaikhsamirMamu
@ShaikhsamirMamu 22 күн бұрын
रात्री झोपताना मोबाईल चालो आस्थो असा खासदार ओम राजे
@Rajeshkukade3
@Rajeshkukade3 29 күн бұрын
ओमराजे दिलदार नेता आहे राव
@SshubhamMali
@SshubhamMali Ай бұрын
ओम राजे हा स्वार्थी माणूस आहे तो फक्त निवडणुकीपुरते कार्यकर्त्यांना जवळ करतो आणि निवडणूक झाल्यावर कार्यकर्त्यांना ओळखतही नाही त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील किती कार्यकर्ते त्यांना कंटाळून पक्ष बदलला आहे
@suhaskadam9445
@suhaskadam9445 Ай бұрын
🔥❤
@pankajnade8936
@pankajnade8936 29 күн бұрын
आदर्श नेता.... धराशिवचा ओम दादा
@rajburte9045
@rajburte9045 28 күн бұрын
शांत संयमी नेता ❤❤
@MachindrKade-g7m
@MachindrKade-g7m Ай бұрын
व्हिडिओ बनवताना नीट अभ्यास केला पाहिजे कोणी काम चांगलं केलं म्हणून ते निवडून आलेल्या तर ईव्हीएम चा गैरवापर कसा झाला हे सांगा बरं
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Ай бұрын
महाराष्ट्र संपला... पुरोगामी महाराष्ट्र संपला... स्वाभिमानी महाराष्ट्र संपला... आता दिल्ली गुजरातच्या हातातले खेळणे आहे... मोदी अमित शहाने वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची.. मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे स्थानिक पक्ष संपले (किंवा पक्षप्रमुख म्हणा).... मनसेची मराठी अस्मिता, शिवसेनेचा मराठमोळा हिंदुत्वाचा नारा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, पुरोगामी फॅक्टर संपले..... आता याची जागा घ्यायला भैया बिहारी हिंदुत्व येणार..... पूर्वी कसेही असो पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी चांगली होती, शिवसेना आणि भाजपची जोडी चांगली होती, सोबतीला राज ठाकरे हे उत्तम होते वैयक्तिक दृष्ट्या....... महाराष्ट्राचे राजकारण हे अत्यंत आदर्शवादी होते.... प्रत्येक नेता एकमेकांची इज्जत करायचा... दामोदरदास मोदी ने फोडाफोडीचे राजकारण करून सगळे महाराष्ट्राचे अब्रू घालवले..... सनातनवादी हिंसक प्रवृत्तीचे हिंदू युवक महाराष्ट्राला उत्तर प्रदेश करून टाक नार..... सुरुवात झालेलीच आहे भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांपासून...........
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Ай бұрын
Hoy
@sanketbadepatil
@sanketbadepatil Ай бұрын
आमचा माणुस ओमराजे निंबाळकर
@shriramkachare3580
@shriramkachare3580 Ай бұрын
आमचे मत निष्टे ला ओमदादा
@Never-dg
@Never-dg Ай бұрын
Tanaji sawant thodkyat vachal ahe
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН