खरच सलाम या माऊलीला त्रिवार अभिनंदन देव तुम्हाला दीर्घआयुष्य देवो आभिमान आहे महाराष्ट्र ला
@pravinmahajan75083 жыл бұрын
खरंच सलाम माऊली तुझ्या कामाला 🙏🙏🙏
@vijaypol15193 жыл бұрын
ताई मराठा समाज तुमच्या मागे उभा आहे कोणाला घाबरू नका कोणी आपल्याला घरी आणून देत नाही स्वतः कष्ट करावे लागते जय जिजाऊ जय शिवराय
@rajendrasonawane23413 жыл бұрын
तिला तर सगळे सलाम करणारचं मी सुदधा करतो पण त्यापेक्षा जास्त आभार तिच्या वडलांचे मानले पाहिजे ज्यांनी आर्थिक व मानसिक पाठबळ तिला दिल . ...
@patil27013 жыл бұрын
वनिता ताईंना सलाम... खूप प्रेरणादायी आहे सर्व महिलांसाठी ताई तुमचे काम 🙏
@sandipkhot19473 жыл бұрын
समाज जेवढा चांगलं तितकंच वाईटही असतो,,ताई तुमच्या कामाला सलाम स्त्रीशक्ती,,,,
@keshavchavan1403 жыл бұрын
जात उपाशी मारते हे मात्र खरं आहे. #प्रेरणादायी...!! 🙏👌👍✌💐
@rameshwarkasture84673 жыл бұрын
Super👌👌👌👌
@sunilmore63333 жыл бұрын
Je murkha loka aamchya bhaginina kami samajtat ki Bai Manus fakta chul aani mul ya palikade kahich karu shakat nahi tyanchya tondavar Tai tumi thappad marlyasarkhe aahe aaho husanare bolnare maja bughnare updesh tatvadyan denare ya paiki konihi posayala yet nahi Jai jijau Jay shiwarai
@kumargaikwad8343 жыл бұрын
@@sunilmore6333 प प
@shantaramkhaire44032 жыл бұрын
अभिनंदन वनिता ताई आपल्या कार्यास सलाम पुरुषांना लाजवेल असा उद्योग खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@ramnathtikhe47043 жыл бұрын
ताई छान कामाची काही लाज नाही फुकट कोणी रुपया देत नाही तुमच्या कलेला सलाम ताई
@rajeshborikar15533 жыл бұрын
नाव ठेवर्याचा तोड फोडले पाहीजे कोनी आनुन देत नाही ऊपासी पोटी झोपले की जेवले आहे असे विचार त नाही कस्टाला सलाम हिम्मत पाहीजे करन्या ची सवॉंना सुभेच्छा ईच्या
@pratikanerao6753 жыл бұрын
खरंच ताई तुम्ही दाखवून दिल कि परिस्थिती ची कसे लढावे खरंच तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🏻🙏🏻 लोकांचा विचार कधीच करायचा नाही म्हणून याच कारणामुळे मराठी माणूस माग आहे...
@RajkumarBagal-d3k2 ай бұрын
वनिता मॅडम लाख,लाख सलाम तुमच्या जिद्दीला,धैर्याला,कष्टाला शब्दात कौतुक करणे शक्य नाही.
@babagujale47183 жыл бұрын
आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे ताईनी काम केले आहे ,👍🔱जय माता दी
@shivajiadav14657 ай бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम. खरंच कोणी खायला घालत नाही. लोक फक्त मापे काढतात...
@madhukarbhintade41213 жыл бұрын
ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे तुझ्या जीवनात सदा आनंदी गिते गाणी गात राहो
@sunilpawar62523 жыл бұрын
या ताईने चुल आणि मुल या पलीकडे जाऊन एक वेगळ ओळख निर्माण केली धन्यवाद ताई
@vrushali27233 жыл бұрын
Khar he kharch khup अभिमान Ya aaicha eka ,👍😊👌
@deavravmunde96683 жыл бұрын
@Sukanya Satavi ललृ
@pushpalatagaikwad75743 жыл бұрын
Mast khup chan tai
@dadagandule63553 жыл бұрын
अतिशय छान प्रेरणादायी गोष्ट जय हरी
@harshalgonde33403 жыл бұрын
खूपच छान,नाव ठेवणारे रुपया फुकट देत नाही,कामत कसली आली लाज,समाज दोन्ही बाजूने बोलतो,मला आवडले
@सागरचावीर3 жыл бұрын
ताई तुमच्या कामाला आमचा सलाम जय शिवराय
@ramdaswakchaure88532 жыл бұрын
Great madam
@sureshsonar81713 жыл бұрын
वनिता ताईच्या जिद्दीस, चिकाटीस सलाम !
@janardhanmali14173 жыл бұрын
खुप खुप छान कला आणि कष्टाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो जय हरी माऊली जय जिजाऊ
@vijaygodage40083 жыл бұрын
सलाम या माऊलींला
@ajinkyasatale80953 жыл бұрын
तुम्हांला माझा मनःपुर्वक सलाम
@raghobasalunke27093 жыл бұрын
तुम्ही केलेल्या कामाला धाडशी निर्णयाला लाख लाख कोटी कोटी सलाम हार्दिक हार्दिक शुभेच्छा तूम्हाला तुमच्या कार्याला तुमच्या कुटुंबाला... हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....🌷🙏🌷🥀🙏🥀
@nivruttimutekar65723 жыл бұрын
खुप छान प्रेरणादाई.विङीयो कोणत्याही कामाची.लाज.बाळगुनये.
@maheshjoshi1753 жыл бұрын
I am Sujata Joshi from Solapur khupach chan. मला तुमचा अभिमान वाटतोय ताई👌👌
@ramdasshinde84243 жыл бұрын
🙏खुप छान। सलाम ताई तुमच्या कामाला।🙏
@vijayjadhav78603 жыл бұрын
या ताईला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@vasantidixit3602 жыл бұрын
आदिशक्तीचं हे रूप वेगळे.!! प्रणाम करतो मी.
@ravindrabahiram20733 жыл бұрын
ताई तुमच्या कामाला सलाम👍
@shivajipapal59763 жыл бұрын
खुप छान तुमच्या सारखी प्रेरणा देणारे मास पा
@rajubankar76073 жыл бұрын
अशी मेहनत करणरयाला कर्ज दिले पाहिजे। सरकार ने। देश सोडुन पलुण जात नाही। सलाम मावशी
@Anandkumarkhose3 жыл бұрын
खरंच खूप छान आहे ताई तुम्हा ला कामात यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो अभिनंदन 💐💐💐💐💐
@Ak_photographer19983 жыл бұрын
सल्यूट आई साहेब 🙏
@balasahebwani97953 жыл бұрын
ताई साहेब आपणास मानाचा मुजरा.
@Picukp_lover462 жыл бұрын
खुपच छान ,असच पूढे जाव ,हीच इच्छा
@rajkure2458 Жыл бұрын
सलाम आई तुमच्या कार्याला
@firojshaikh69393 жыл бұрын
लोक नाव ठेवतातच पण आपल्या घरात खायला अन्न नसेल तर कोण आणून नाही देत म्हणून ताई तुमि जे काम करून प्रपंच संभाळताय तुमाला आमचा सलाम खरंच खूप छान
@laxmiirshetti30352 жыл бұрын
Brobr👍👍👍
@pramoddandale50892 жыл бұрын
खुपच छान दीदी आपल्या ला व आपल्या कामाला सलाम 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@jarahatke48873 жыл бұрын
वनिता ताई च कौतुक केल्याबद्दल सर्वांचे आभार
@LokshaktiTV13 жыл бұрын
Lokshakti Tv 1 या youtube.. तर्फे अभिनंदन...
@suniltingare56903 жыл бұрын
ताई खूप छान विचार केला
@hatkecookofficial112 жыл бұрын
ताई तुम्ही खरोखरच जिद्दीनं सर्वकाही मिळवला आहे तुम्हाला असंच यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗
@changdevdube43393 жыл бұрын
माऊली च्या कामाला सलाम 🙏🏻💐🙏🏻
@ravindramali52413 жыл бұрын
सलाम आहे ,या ताई ला कामात लाज बाळगायची नसते 👌👌👌👍👍👍💐
@vikaspatil1233 жыл бұрын
सलाम ताई काम केल तर पोट भरते
@ABC___________3 жыл бұрын
ताई तुमच्या कामला.सलाम.
@homemadeideas75343 жыл бұрын
आशा पवित्र माऊलीला महाराष्ट्रा चा सप्रेम नमस्कार.
@shelkeaba51913 жыл бұрын
👌👌👍👍ताई सलाम तुमच्या कामाला
@kiransutar86095 ай бұрын
ताईंना सलाम👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@65-shubhamvanjire762 жыл бұрын
सलाम तुमच्या जिददीला🙏👌👌👌👍👍👍👍👍👍
@sandipchalke33313 жыл бұрын
सलाम आपल्या जिद्दीला 🙏
@machhindravasave28043 жыл бұрын
ताई खरच आपण ग्रेट आहे
@tanajichumbhale59963 жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम
@pradeepsathe29723 жыл бұрын
अभिमान आहे तुमचा!!!💐💐
@sunitachandekar2523 жыл бұрын
खुपच छा न !
@tanajishende97853 жыл бұрын
लोक नाव ठेवणार आणि तुला कसं जमणार नाही हे पटवून सांगतात, कसं जमेल व मी मदत करतो हे कोणी सांगत नाही ...उपाशी पोटी सर्व काही शिकवून जाते...आता या ताई ना काही कमी पडत नाही ...उलट नाव ठेवणारी लोक मदत मागायला येतील...
@KHANDESHIAKKI3 жыл бұрын
# खुपच सुंदर प्रेरणा👌👌👌
@shantiramaghao45083 жыл бұрын
ताई खुप छान पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा
@shankarsurushe24993 жыл бұрын
ताईंचं करावं तेवढ कौतुक कमीच व ताईंना पुढील कार्यास मनोमन शुभेच्छा
@vikasdighe63013 жыл бұрын
ताई सलाम आहे तुमच्या कार्याला कारण आपली माणसे पंक्चर काम करीत नाही
@ambadasparve74406 ай бұрын
अभिमान आहे ताई तुमचा आम्हाला 💐🙏💐
@sandipsasane96573 жыл бұрын
Wow very nice 👌👌❤️❤️👍👍🙏🙏
@kailashkaranjkar99833 жыл бұрын
ताई, एक मराठा म्हणुन आपला अभिमान आहे.
@annasonikam51433 жыл бұрын
एकदम छान आहे ताई तुमचं काम एक नंबर आहे 👌👌👌👌👌👌👌
@ablakdate23243 жыл бұрын
खूप छान तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे 👌
@vijaychandekar2082 жыл бұрын
I salute to Tai for your work.excellent .
@nileshkamble28332 жыл бұрын
🙏 ताई तुम्ही माता सावित्री माता जिजाऊ माता रमाई यांचा खरा वारसा जपला आहे, कष्टाला जात नसते तुम्ही समाजासाठी एक आदर्श आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भीम,
@Beats0032 жыл бұрын
ताई खुप छान कामगिरी केली
@RajkumarAtkare-k6y Жыл бұрын
Great work ताई
@s.r.pproduction80763 жыл бұрын
भारत देशाला आणि देशातील जनतेला तुमचा अभिमान आहे जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ganeshkshirsagar49263 жыл бұрын
कला हि कला असते
@Amaaplimarathi3 жыл бұрын
भारी बातमी...आशा स्त्रियांचा सन्मान होयला पाहिजे👍
@annakalokhe74243 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 👍👍👌🙏
@arvindpalve19973 жыл бұрын
धन्यवाद ताई
@balajisuravase573 жыл бұрын
सलाम आपल्याला ताई
@yeshunpal14443 жыл бұрын
Khup chan tumchya mehanatila salam
@shivajichavan5663 жыл бұрын
No comments Only Super Very very nice
@sharadshinde96913 жыл бұрын
ताई तुमच्या त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@marutidmali8623 жыл бұрын
ताई 😊 शब्द नाहीत सांगायला 🙏 खरंच मनापासून माझा तर दंडवत 🙏 🙏 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगलीकर 🙏
@dnyaneshwarpawar33992 жыл бұрын
ताईला माझा आदर पूर्वक नमन 🙏🙏
@sukhadeorupanar24006 ай бұрын
मेहनतीला सलाम
@sahebraothorat59883 жыл бұрын
खूप खूप छान रुपाली टायर्स टेंभुर्णी तर्फे अभिनंदन 👌👌👍👍🙏
@kundlikkadam38433 жыл бұрын
Great Vanita Tai Salam.....
@vasudeovasudeomarathe56033 жыл бұрын
🙏Great work.... 👍Jai shivRai 🚩
@nanasahebgaikwad31043 жыл бұрын
ताई तुला सलाम
@maheshshembade3813 жыл бұрын
ग्रेट ताई
@poojagaikwad32693 жыл бұрын
खूप प्रेरणादायी❤️
@nareshtembe51263 жыл бұрын
Ok
@satishhakale98463 жыл бұрын
जिद्दीला सलाम मावशी
@viswasshekhar78363 жыл бұрын
कष्ट हे सपंती आहे
@kamalkisanshewale45093 жыл бұрын
खुपछान ताई तुला सलाम , लोक नाव ठेवतील ,ते खायला देतात का? अशीच पुढे जा ,हार्दिक शुभेच्छा