तुम्ही जे 1st मशिन दावत आहात त्याची मुख्य अडचण सांगतो साहेब. त्या मशिन च्या कटिंग च्या चाका मधील आणि मोटर मधील अंतर खूप कमी आहे.अन् त्यामुळं मशिन वर थोडा जास्त लोड दिला म्हणजे जास्त चारा कटिंग साठी टाकला की मोटर फिरत राहते पण कटिंग च चाक फिरत नाही.खूप त्रासदायक आहे ते
@rajeshbende98238 ай бұрын
I want chaff cutter
@gauravrajput9223 Жыл бұрын
nandura dist Buldana mile ka?
@rakeshahire93109 ай бұрын
नासिक सटाना इथे मिळेल का
@gajanandesai9134 Жыл бұрын
मशिनला शाॅक लागुन धोक्यासाठी पर्याय काय केला आहे काय
@saurabhveer3966 Жыл бұрын
Earthing dya tyala jaminitun ok hoil 👍
@ranjitbaburaoshindeshinde322511 ай бұрын
किती किमंत आहे
@उमापिसाळ Жыл бұрын
गँडर आनि चालू करण्याचे शूज मिळेलका
@shrirampatil77489 ай бұрын
Prize kiti aahe sir
@maheshlad74367 ай бұрын
सर, सांगली जिल्हात आपली मशीन कोठे मिळेल काय? मिळेत असेल तर सविस्तर पत्ता द्या.
@ARJUNSOMASE3 ай бұрын
कीमत,सांगा,शीगंल,फेज
@ashokmundhe8637 Жыл бұрын
घरपोच भेटेल का सर
@sandeshawati5312 Жыл бұрын
Prise kiti
@mangeshathalye431 Жыл бұрын
Kolhapurmadhye milel ka?kuthe?
@massprashat Жыл бұрын
कोल्हापूर ला उपलब्ध करून द्यावी
@BhausahebLonari-z5o Жыл бұрын
Sir आमच्याकडे जीवामृत बनवण्यासाठी काही टेक्निक्स आहे का जे आपण ड्रीप ने न गाळता पण देऊ शकतो.जबरदस्त रिझल्ट आहे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो आहे. आमची इच्छा आहे की आपणही आमचे प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे
@SHETIGURUJI Жыл бұрын
Call 9403010002
@bhagvanfarkade324 Жыл бұрын
किंमत काय आहे सर
@birusargar1247 Жыл бұрын
Kimat kiti aahe
@samadhankorake6689 Жыл бұрын
सर बारीक कुटी मशीन मध्ये चारा भरपूर अडकतो लाठी मध्ये फिट होतो
@sanjaybhumare1674 Жыл бұрын
पहिल्या मशिनची किमत काय आहे
@adarshghadage4065 Жыл бұрын
ते चारा आत ओडनारे गेअर खुप problematic आहेत नट सारखा लुज होतोय...
@eknathugale5633 Жыл бұрын
किंमत किती आहे
@avinashbabar769 Жыл бұрын
ट्रॅक्टर किती HP लागतो
@sitaramkale5347 Жыл бұрын
काही मशिन्स च्या किमती नाही सागितले
@dosti200210 ай бұрын
मला एक मशीन पाहिजे तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या 🙏
@nitinbagal1793 Жыл бұрын
पंढरपूर मध्ये कुठं मिळेल नंबर पाहिजे
@HariGaikwad-qr5hd Жыл бұрын
❤
@punemh12173 ай бұрын
Video barobar nahi
@Sadugurufale6 ай бұрын
लातूरला भेटेल का भेटत असेल तर नंबर सेंड करा
@rampatil96848 ай бұрын
Rate ka sangt nahi......😮😮
@EjasShaikh-z9z11 ай бұрын
Ret kay ahe
@mangesh_gaikwad_official Жыл бұрын
Nusta video takla kahi comments la pratisat det nahi aaho ase larayche asel tar channel band larun taka