Рет қаралды 21,533
शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढावी, या उद्देशाने पानी फाउंडेशननं “डिजिटल शेती शाळा” हा ऑनलाईन उपक्रम सुरु केला आहे. सोयाबीन पिकाचे टप्पे कोणते आहेत, त्यात कोणती कामं करायची, ती नेमकी कशी आणि कधी करायची जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल... या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरुर बघा.
सोयाबिन शेतिषाळेचे इतर व्हिडिओ बघा:
-- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ३ - बियाणे निवड: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ५ - नोंदवही: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in