पब्लिकच भिताड बक्याभाई ..!! | सप्तहिंद केसरी बकासुर & लखन प्रथम क्रमांकाचे मानकरी

  Рет қаралды 85,263

मैदान रिपोर्टर

मैदान रिपोर्टर

Ай бұрын

#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड

Пікірлер: 333
@kishormore3023
@kishormore3023 Ай бұрын
काल दोन बीनजोड पळून आज रीतसर तीन फेरे पळून नंबर एक केला महाराष्ट्रात असा दररोज पळणार एकमेव नंदी म्हणजे बकासूर डॉन
@AkkiKasdekar-hh4jl
@AkkiKasdekar-hh4jl Ай бұрын
❤Sagle thokle aij king mekar bakasur ❤
@छंदमाझावेगळा
@छंदमाझावेगळा Ай бұрын
हे फक्त बकासुर करु शकतो ❤
@vishnudhavale6395
@vishnudhavale6395 Ай бұрын
खरच असा बैल कधीच बघायला मिळणार नाही
@Bakasur_07773
@Bakasur_07773 Ай бұрын
एकच मन आहे किती वेळा जिंकणार देव माझा बकासुर...किती लोक काल वाईट बोलली तुला अरे तू एक गावठी असून गेल्या ३ वर्षात ३००+ मैदान आणि 1000+फेरे आणि 250+फायनल घेणारा एकमेव नंदी आहेस आम्हाला कधीच मान खाली घालू देत नाहीस तू सर्वांना उत्तर देतोच देव माझा बकासुर♥️
@entvid9901
@entvid9901 Ай бұрын
Jinti cha sonya 1000+ final ghenara ekmev bail, Pusegaon cha sundar 500+, yeravde cha bajya500+, ani sakhrade cha Raja ani gondevadhi cha sundar salag 3 vash Pusegaon Hindkesri che mankari
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy Ай бұрын
Dada tu naav ghetlet tya nandinche pn abhinandan bakasur sobat​@@entvid9901
@pranityadav2580
@pranityadav2580 Ай бұрын
​​@@entvid9901 दुसरे बैल आहेत खूप चांगले पण बकासुर हा एक गावठी आहे एवढं तरी लक्षात ठेव😢
@Bakasur_07773
@Bakasur_07773 Ай бұрын
@@entvid9901 जींती चा सोन्या टॉप च होता सर्व जुने बैल खूप भारी होते...पण यांचा पेक्षा वेगळा बकासुर आहे गावठी बैल उंची नाही जात नाही पैदास केल्या वर बैल पळत नाही बकासुर ची पैदास आहे गळवंड नाही पाहिजे उंची पाहिजे ...बघ बकासुर ने शर्यत 14 देशात पोहचवले आज बकासुर ला सर्वात जास्त प्रेम करत लोक
@entvid9901
@entvid9901 Ай бұрын
@@Bakasur_07773 aamhi tar sarv bailanla Prem kartoy, pan majha aavadta motha sonya ❣️
@VitthalDange-eh8eu
@VitthalDange-eh8eu Ай бұрын
बकासुर हा फॅन्स लोकांना जास्त वेळ नाराज ठेवत नाही केलं ना वाघाने थाटात एक नंबर बकासुर...❤❤❤🎉
@umeshpokharkar.9999
@umeshpokharkar.9999 Ай бұрын
बरोबर आहे🎉🎉🎉
@umeshpokharkar.9999
@umeshpokharkar.9999 Ай бұрын
बकासुर जीव का प्राण आहे
@AkkiKasdekar-hh4jl
@AkkiKasdekar-hh4jl Ай бұрын
👿Bakasur bolte sabko kolte😈
@santoshtapase9720
@santoshtapase9720 Ай бұрын
सप्त हिंद केसरी बकासुर आणी लखन आणी छोट्या ड्रायव्हर कोराळे, यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤👍👍❤️👍👍
@aniketpawar8179
@aniketpawar8179 Ай бұрын
मैदाण रिपोर्टर आमच्यावाणी मनापासुन कट्टर बकासुर प्रेमी आहेत हे त्यांच्या बोलण्यात दिसत आहे,, ❤ बकासुर ❤
@ganeshshinde-lv5xo
@ganeshshinde-lv5xo Ай бұрын
बकासुर चा करावा तेवढं कौतुक कमी आहे सकाळचे मन जिंकले एवढा ताट धावणारा एकमेव महाराष्ट्रातला एकमेव किंग
@user-me6jk3rl2z
@user-me6jk3rl2z Ай бұрын
कडेन पळुन एक नंबर केला पब्लिकच भिताड बकुडाॅन ❤❤ आज नविन नंदी उजेडात आनला त्यान पण मस्त साथ दिल बक्याशेट 💪😎❤
@sachinsable1075
@sachinsable1075 Ай бұрын
काल 2 वेळा बिंजोड पळून येवढा लांबचा प्रवास करून पण आज 3 फेरे पळून फायनल पब्लीक कडून 1 नंबर करणे हे फक्त किंग सप्त हिंदकेसरी ❤❤❤ बकासुरच करू शकतो
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad Ай бұрын
आजची मुलाखत खूप वेगळी झाली बकासुरकडे बघून डोळ्यातून पाणी आल राव गावठी बैल इतकं नाव करेल वाटल न्हवत...❤
@Bapugadisoda
@Bapugadisoda Ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र आजचा दिवस आठवण ठेवणार, वाघाला जिंकताना पाहण्यासाठी पाऊस पन थांबला आज 😮😮😮❤️
@someshwarpandule5867
@someshwarpandule5867 Ай бұрын
रणजित बनसूडे सर तुमाला एकच विनंती आहे कि हिच जोडी सर परत पुढच्या मैदानात पळवावी कारण ही जोडी कोणीच मारू शकत नाही कारण या जोडीला खूप जास्त स्पीड लागतंय प्लीज सर ही जोडी परत पळवा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b Ай бұрын
सेमित बकासुर ला गाडी घासली गुरू आणि वजीर 916.त्यातला वजीरने बकासुर बर दोन मैदानत 1 नंबर केला आहे फुल पब्लीकचा बैल आहे
@SushantDhanawade-pn9sk
@SushantDhanawade-pn9sk Ай бұрын
बकासुर आणि वजीर 916 या गाडी ला पण सुसाट स्पीड आहे♥️🫶 2 मैदान सापडली नाही कोणाला ही जोडी अंतराने🥳🥳🥳
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b Ай бұрын
@@SushantDhanawade-pn9sk आज गुरू ने थोडं स्पीड लावल असत तर गाडी बसली असती कारण वजीर ने गाडी लावलेली पब्लीकने अर्ध्या फुटासाठी गेली..
@saurabhpatil4819
@saurabhpatil4819 Ай бұрын
पुढच्या मैदानात हीच जोड असेल तर ही गाडी गट पास करेल पण सेमीला मार खाईल... बकासुरच्या सोबत एक मैदान केल्यावर दुसऱ्या मैदानात तोच बैल बक्याला येत नाही.... हा तर दुस्सा आहे .. एव्हढा मोठा टॉपचा नंदी बलमा हिंदकेसरी झाल्यावर पुढच्या मैदानात मार खाल्ला गाडीने
@vaibhavtikone1671
@vaibhavtikone1671 Ай бұрын
एक अभिमानाची गोष्ट ही आहे की बकसुरने गुरू सोबत पण गुलाल केला होता आणि वजीर सोबत पण गुलाल केला होता आणि आता लखन सोबत पण
@viju21787
@viju21787 Ай бұрын
काल माझ्या मुलीचा सुद्धा bday होता माझ्या मुलीचा सुद्धा आवडता बक्याभाऊ तिला काल शर्यत बघता आली नाही पण तिला गिफ्ट दिलं बक्याभाऊ ने 😘😍❤️
@pratikpimpale1334
@pratikpimpale1334 Ай бұрын
मैदान रिपोर्टर सर तुमी पण मस्त काम करता बकासुर येवढा मोठा नावा रूपात याला तुमचा पण मोठा हात आहे..🙏❤
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 Ай бұрын
आज खुप जनाची झोप उडाली असेल 😂😂
@अपनाटा
@अपनाटा Ай бұрын
याला म्हणतात फकड्या फकड्या ❤❤ आज सलग दोन दिवस पळाला लई म्हणजे लई म्हणजे लई आनंद झाला आणि काल वाल्यांना सांगतो लई हुरळून जाऊ नका बकासुर कोणाची उधारी ठेवत नाही ❤❤❤ डॉन ❤❤❤
@sachinbhai6755
@sachinbhai6755 Ай бұрын
ओ मोहिल शेठ वाघाने दिल आज मोठी भेट 💐💐💐❤❤❤बकासुर ❤❤
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Ай бұрын
लाखो दिलो कि धडकण सप्तहिंद केसरी बकासुर❤❤
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 Ай бұрын
एक वयक्तीक मत कालचा बिंनजोडला बकासुर पब्लिक वर पाहिजे होता . पहिल्या बिंनजोडला.
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 Ай бұрын
Doni bol manik jamm ghabrtoy public la
@amitwarik2601
@amitwarik2601 Ай бұрын
असा बकासुर परत होणार नाही आणि बकासुरने दिलेल्या आनंदाची किम्मत कशात मोजता येणार नाही अभिनंदन वाघा ❤❤❤ कायम तुझ्यासोबत ❤❤❤❤❤
@user-tp9oq7iq8z
@user-tp9oq7iq8z Ай бұрын
निकालाचा बादशहा आहे तो ❤❤ काळीज आमचं बकासुर
@sandeshpawar2631
@sandeshpawar2631 Ай бұрын
बकासुर ने 1 नंबर केला...तो किंगच आहे... तुषार दादा 1 नंबर मुलखात घेतली तुम्ही...& बकसुरची मुलाखत घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद..👍👍 कट्टर बकासुर प्रेमी रत्नागिरी❤❤❤
@RUPESHkadam-jv9st
@RUPESHkadam-jv9st Ай бұрын
मला वाटतं कालची कमी भरून काढायची देवाचीच इच्छा होती..म्हणूनच सगळं जुळून आल. बकासुर ची गाडी कडेने लागावी , बकासुर ला डाविने जुंपले..1 नंबर करावा...
@patilss1212
@patilss1212 Ай бұрын
संपूर्ण मुलाखत पाहिल्यानंतर सर्वांना समजेल मैदान रिपोर्टरला हुशार माणूस का म्हणतात. काही माणसं सर्वसामान्य असतात जे जमिनीवर राहून चालतात सर्वसामान्य वाटणारा पण मोठ्या ताकतीचा माणूस म्हणजे तुषार भाऊ ❤️❤️ बकासुर लखन हार्दिक अभिनंदन
@rohitkongile6300
@rohitkongile6300 Ай бұрын
बकासुर ला समोर बघायचं स्वप्न काल पूर्ण झालं 🥰🥰👑👑जरी बिनजोड ला हार झाली तरी आज 3 फेरे पळून डावी खांदी पब्लिक ने पळून 1 नंबर केला 👑🥰
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh Ай бұрын
पडत्या काळात ज्यांनी मदत केली त्यांना नाराज नाही केल ❤️❤️ मन जिंकले मामा happy birthday ❤️❤️❤️❤️
@umeshpokharkar.9999
@umeshpokharkar.9999 Ай бұрын
Happy birthday mama🎉🎉🎉
@omkarmore6706
@omkarmore6706 Ай бұрын
बकासुर मुळे गरीब गाडा मालक उजेडात येतात मोहिल नावाजलेल्याच बेईलl बरोबरच पाळवत नाही हा बेल कोणाला माहित पण नसेल ❤❤❤❤
@AkashKhavale-sx4bg
@AkashKhavale-sx4bg Ай бұрын
Kon aahes tu
@omkarmore6706
@omkarmore6706 Ай бұрын
का re
@VaijeshMandlik
@VaijeshMandlik Ай бұрын
मैदान रिपोर्ट ची प्रश्र्नवली एकदम रीतसर असते , आणि मुलाखत पण खूप.छान असते , छान झाली मुलाखत
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 Ай бұрын
काल बिनजोड ला पळून आज घाटावर डाव्या बाजूने पब्लिक साईड ने पळून एक नंबर केला बक्या ने👑🔥❤️ शाब्बास वाघांनो...🎉 अभिनंदन बकासुर आणि लखन भाई❤
@user-iu5uh9ex5s
@user-iu5uh9ex5s Ай бұрын
महाराष्ट्र एक्सप्रेस किंग बक्या भाई अभिनंदन 💐💐💐💐
@rakesh20074
@rakesh20074 Ай бұрын
लखन महीब्या सारखा आहे सेम जसा सुरुवातीला पळत होता तसा स्पीड आहे 1 no मस्त ❤💯🔥🔥
@pranityadav2580
@pranityadav2580 Ай бұрын
खरचं जेव्हा बघितलं तेव्हा मला पण असच वाटलं😅
@omkarmane9010
@omkarmane9010 Ай бұрын
Ho same bhava
@sanketkhade1982
@sanketkhade1982 Ай бұрын
इतिहास घडवला बकासुर ने ❤🎉🎉
@tanajigosavi5919
@tanajigosavi5919 Ай бұрын
मुंबईत काल दोन बिनजोड करून व आज सभापती केसरी रीतसर तीन फेरे पळून मास्टर ब्लास्टर शर्यत सम्राट ❤ सप्तहिंदकेसरी बकासुर DON ❤ 1 नंबर केला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन महाराष्ट्रात बकासुरची बरोबरी कराणारा असा कोणताच बैल नाही
@gauravnikam4536
@gauravnikam4536 Ай бұрын
❤ King Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️ Bakasur ❤️
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 Ай бұрын
अभिनंदन अखंड महाराष्ट्राच काळीज ओरिजनल सप्त हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि पब्लिक किंग लखन गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी छोट्या ड्राइवर कोराळे तसच दोन्ही गाडा मालक आयोजक सर्व फायनल गाड्या गाडा मालक चालक ❤
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad Ай бұрын
महाराष्ट्र एक्सप्रेस सप्त हिंदकेसरी बकासुर आज पासून नवीन नाव....❤🎉😊
@user-iu5uh9ex5s
@user-iu5uh9ex5s Ай бұрын
दादा छान नाव आहे महाराष्ट्र एक्सप्रेस
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad Ай бұрын
@@user-iu5uh9ex5s दादा तो नावाप्रमाणे आहे
@Pappu.Awaskar
@Pappu.Awaskar Ай бұрын
बक्या भाई👑 लखन या दोघाच अभिनंदन🎉🎊 तुमच पन अभिनंदन दादा. तुमि मुलाखत घेतल्या बद्दल. तुम्हि पन बकासुर प्रेमी आहे. ❤❤❤ मि पन आहे. ❤❤❤
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 Ай бұрын
काल binjod ला हार झाली पण आज घाटावर १ नंबर करून दाखव ला याला बोलतात वाघाचा दरारा❤️❤️❤️❤️
@pranityadav2580
@pranityadav2580 Ай бұрын
काल नाराज केलं 😢, पण आज त्यापेक्षा जास्त आनंद झालंय 😊
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 Ай бұрын
@@pranityadav2580 नाराज चा काही विषय नाही मित्रा बिंजोड ला बकासुर ला एवढा यश नाही आहे कारण आता पर्यंत जेवढ्या पण शर्यती बकासुर च्या झाल्या आहेत त्यामध्ये तो जास्त वेळा हारताना दिसला आहे त्यामुळे बींजोड च येवढं काही वाटत नाही हारला किंवा जिंकला.
@pranityadav2580
@pranityadav2580 Ай бұрын
@@pravinkamerkar2372 तरी पण कट्टर फॅन नाराज होणार च ना 🥲
@aniketsawant188
@aniketsawant188 Ай бұрын
​@@pranityadav2580हो भाऊ... मुंबईत तीन वेळा बकासुर आला तेव्हा शर्यत बघायला गेलो ...पण काल पण थोडं वाईट वाटला..काल पण खिडकाळीला बघायला गेलो...कालचा दिवस त्याचा नव्हता...आज दामदुप्पट आनंद दिला...❣️❣️❣️
@PankajBhangare
@PankajBhangare Ай бұрын
किंग बकासुर अणि लखन या दोघांचे खूप खूप अभिनंदन ❤❤(कट्टर बकासुर प्रेमी भिवंडी)
@अपनाटा
@अपनाटा Ай бұрын
धुमाळ साहेब देशांचे नाव सांगा सगळ्यांना कुठ पर्यंत नाव पोहचले आणि याच्यावर शेप्रेट व्हिडिओ बनवा कळुद्या विरोधकांना ❤❤ ओन्ली डॉन❤❤ व्हिडिओ लवकर बनवा ही अवरजून विनंती ❤❤ आम्ही संगमनेरकर ❤❤
@sachinbhongale9515
@sachinbhongale9515 Ай бұрын
सप्त हिंदकेसरी किंग बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤लखन ❤❤❤❤❤❤ छोट्या ड्रायव्हर ❤❤❤❤❤
@nitinpatil1206
@nitinpatil1206 Ай бұрын
खरं तर मी काल नाराज झालेलो कारण आपला बक्या❤ दोन वेळा हार पत्करली खर 24 तासात परत वाघांनी करून दाखवलं आज एक नंबर केला 😢 आज मण भरून आल😢 वाघा तू असाच पळतं राहशील माझा आशीर्वाद कायम सोबत love you❤ Bakasur 😍🔝✌️
@manojkasrekar5223
@manojkasrekar5223 Ай бұрын
किंग बकासुर ❤❤
@dilipsurve11
@dilipsurve11 Ай бұрын
बकासुर,हा खूप मेहनत करून मोठा झाला आहे.एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या ह्या नंदिने सिद्ध करून दाखवले.मी गावठी आसून पळू शकतो.बकासुर la आत्ता तरी जोड नाही.एक दोन दिवसाच्या गॅप ने पाळणारा नंदी आणि सतत गुलालात असणारा तो फक्त नी फक्त बकासुर आहे. महादेवा आमच्या बकासुर la कोणाची नजर लागु नये.हीच देवाला प्रार्थना.❤❤❤❤❤❤❤
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze Ай бұрын
किंग बकासुर माय जान बकासुर ❤
@dattasonwane5081
@dattasonwane5081 Ай бұрын
आता आराम करु द्या रे माझ्या वाघाला....❤❤❤
@vedantravte4448
@vedantravte4448 Ай бұрын
बक्या भाई लखन अभिनंदन
@user-sj5lt4nu6k
@user-sj5lt4nu6k Ай бұрын
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
@shashikantmangle7228
@shashikantmangle7228 Ай бұрын
Abhinandan bakyabhai 🎉🎉🎉🎉🎉
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 Ай бұрын
अभिनंदन बकासुर आणि लखन 💥💥🚩🚩🥰🥰🙏🙏✨✨👑👑❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
@anupgaikwad6453
@anupgaikwad6453 Ай бұрын
दोन्ही मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोट्या तुझं पण अभिनंदन बकासुर को समजना नामू किन है लखन च पण अभिनंदन 💞💪💫
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws Ай бұрын
❤ बकासुर चं जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच आहे, सगळ्यांचा मनावर अधिराज्य करणारा नंदी म्हणजे आमचं काळीज ओन्ली बकासुर ❤❤
@VaijeshMandlik
@VaijeshMandlik Ай бұрын
आज बघा अंगावर उलाल पडलाय तर कसं गप्प ऐकतोय आणि शांत उभा आहे , त्याला पण कळतंय सगळ
@aniketsawant188
@aniketsawant188 Ай бұрын
काल पहिली बिनजोड झाल्यानंतर कुणाला जवळ येऊ देत नव्हता...त्याला पण कळतं ❣️❣️
@akashkadam2138
@akashkadam2138 Ай бұрын
अभिनंदन ❤ किंग बक्या आणि लखन vagha🔥
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Ай бұрын
बकासुर आणि लखन चे अभिनंदन🎉🎊
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 Ай бұрын
बकासुर विषय सोप्पा नाही नाद नाय करायचा 💥💥
@su10karnaik32
@su10karnaik32 Ай бұрын
बकासुर विषयी काय बोलू शब्दाचं नाहीत एकाच बोलतो तू देव आहेस वाघा ❤
@vishalghadge7774
@vishalghadge7774 Ай бұрын
बक्या... किती वेळा काळीज जिंकणार ❤‍🩹 love U Bakya
@nitinbhapkar8047
@nitinbhapkar8047 Ай бұрын
बकासुर आणि लखन छोट्या ड्रायव्हर मालक यांचे अभिनंदन
@vikasgaikawad9390
@vikasgaikawad9390 Ай бұрын
Ek 🎉 number
@user-gn3gr7my5b
@user-gn3gr7my5b Ай бұрын
King of Maharashtra bakasur 👑💯❤❤❤
@JituMaharaj-xv8jt
@JituMaharaj-xv8jt Ай бұрын
कालची उनीव भरून काढली बकासुर भाउन मनापासून धंन्यवाद महाराष्ट्र एक्सप्रेस बक्या भाई❤
@user-xd6yo4ch8y
@user-xd6yo4ch8y Ай бұрын
छोट्या भाऊ लेट पण भेट विरोधकांचा बाच # छोट्या भाऊ 🎉🎉
@kailasnaik6213
@kailasnaik6213 Ай бұрын
आमच काळीज बकासुर नाद नाय करायचा बकासुर चा आय लव यु बकासुर ❤❤❤❤❤❤ तुषार भाऊ सलाम तुमच्या कार्याला
@ganeshrawade7062
@ganeshrawade7062 Ай бұрын
बकासुर आणि लखन चे अभिनंदन 🎉🎊
@riteshkudalkar29
@riteshkudalkar29 Ай бұрын
बकासो आणि लखन ही गाडी टिकून पदाधिक पाहिजे. फिक्स एक नंबर❤
@rajbhosale1710
@rajbhosale1710 Ай бұрын
मोहिल शेठ & रणजित सर असच एकत्र राहा...🙇‍♂️🙏
@rohitsawadekar8651
@rohitsawadekar8651 Ай бұрын
सबसे कातील बकासुर पाटील 🎉❤
@madhurmungase798
@madhurmungase798 Ай бұрын
स्पीड मशीन किंग बकासुर 🔥🔥🔥🔥
@swapnilgurav
@swapnilgurav Ай бұрын
बक्या don 🔥😍👑
@rameshkarade563
@rameshkarade563 Ай бұрын
वैभव चांगली मुलाखत देतोय आवडता बैल बकासुर❤
@user-zy3ks5kp8g
@user-zy3ks5kp8g Ай бұрын
नंदीच्या रूपात देवाचं वरदान बकासुर❤
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Ай бұрын
किंग बकासुर❤✌
@pravinwaghare6513
@pravinwaghare6513 Ай бұрын
King bakasur ❤😘love u maa
@Saru5740
@Saru5740 Ай бұрын
सबकी जान बक्या डॉन ❤❤❤❤
@prathameshraut9062
@prathameshraut9062 Ай бұрын
अभिनंदन बकासुर प्रेमी 6300cc♥️♥️
@mayamate4444
@mayamate4444 Ай бұрын
Love you bakasur ❤️🔥😍
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Ай бұрын
दोन दिवस आड करुन बकासुर ला पळवा पैसे -पैसे करु नका. 🙏🙏
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c Ай бұрын
King bakya❤
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c Ай бұрын
King baku❤
@tusharjamdade2953
@tusharjamdade2953 Ай бұрын
Kalij Bakasurrrrrrrr ❤
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c Ай бұрын
Kalij bakya❤
@user-uf2hk8qy1n
@user-uf2hk8qy1n Ай бұрын
किंग बक्या.... ❣️❤️❣️
@umeshpokharkar.9999
@umeshpokharkar.9999 Ай бұрын
मैदान रिपोर्ट धन्यवाद🎉🎉🎉😢
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c Ай бұрын
Bakya don❤
@avinashchandramore9958
@avinashchandramore9958 Ай бұрын
महिब्या सोबत बकासुर पळवा.... त्याच्या सारखं टॉप स्पीड चांगल्या चांगल्या बैलांना लागत नाही
@maheshmandhare9065
@maheshmandhare9065 Ай бұрын
खरंच दैवी शक्ती बकासूर ला खरंच मानलं बकासूर ला १नं पळाला Great 🚩🚩🚩🚩
@user-bq3ci7oe2o
@user-bq3ci7oe2o Ай бұрын
Love you jan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️king bakasur ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@user-yu5yj7id4c
@user-yu5yj7id4c Ай бұрын
Bakya bhaii❤
@sachinpawar7611
@sachinpawar7611 Ай бұрын
रणजित सर तुमचे मन खूप मोठे आहे..❤
@sai-tq2jd
@sai-tq2jd Ай бұрын
One and only king sapt hindkesri bakya bhai
@ganeshmisale2108
@ganeshmisale2108 Ай бұрын
King 👑 bakasur ❤❤❤❤❤ I love you
@anupkedage
@anupkedage Ай бұрын
हार्दिक अभिनंदन ही जोडी पुन्हा एकत्र दिसावी....❤❤❤ बकु डॉन.
@Maharashtra_bailgada_sharyat_
@Maharashtra_bailgada_sharyat_ Ай бұрын
Love you bakya Jaan ❤❤❤
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Ай бұрын
नियोजनाचा बादशहा रणजित बनसोडे एक नंबर.
@RavindraNamde-td7ug
@RavindraNamde-td7ug Ай бұрын
किंग बकासुर❤❤🎉🎉
@vishalchavan1591
@vishalchavan1591 Ай бұрын
Nad ny karayacha bakasur cha ❤❤❤❤
@rafboy49
@rafboy49 Ай бұрын
south bombay don Bakya bhai ❤❤ aaj khush kela majhya deva tuni ❤❤❤ bakya sathi south bombay anytime pathishi ❤❤
@rohittatkare5449
@rohittatkare5449 Ай бұрын
👑king of king👑 bakya bhai👑❤🔥🔥❤👑
@maheshdhanawade6361
@maheshdhanawade6361 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..
@Mahesh.G.4613
@Mahesh.G.4613 Ай бұрын
किंग 👑❤️‍🔥
फुरसुंगी मैदानातील गुलालाचे मानकरी
13:26
मैदान रिपोर्टर
Рет қаралды 40 М.
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 129 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
बकासुर लखन पैरा नियोजन दैवत गोवेकर
4:29
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 16 М.
सप्तहिन्दकेसरी बकासुर आणि फाजीलराव ची मुलाखत !
4:14
Changbhal News चांगभलं बातम्या
Рет қаралды 28 М.
育児6年目の韓国人父が娘と遊ぶ方法4 #shorts
0:11
ミョリムMyorimu
Рет қаралды 32 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
0:12
Laro Benz
Рет қаралды 49 МЛН