सध्या सगळीकडे एका अतिश्रीमंत मुलांच्या लग्नाची हवा जोरात आहे ...त्या पार्श्वभूमीवर ही मराठी जोडी कितीतरी ज्यास्त श्रीमंत दिसते.
@shekharpadhye10854 ай бұрын
बरोबर
@harish37874 ай бұрын
अगदी बरोबर
@Yog7974 ай бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वसुकृती किंवा पूर्वकर्मानुसार प्रत्येक जण ज्या त्या जागी आहे! तुलना नेहमीच घातक! बाकी भौतिक श्रीमंत जोडीने लवकरच आध्यात्मिक श्रीमंत व्हावं ह्यासाठी पद्मनाभ नारायणाच्या चरणी प्रार्थना! ✨🙇🏻 🚩हरेकृष्ण! 🙏🏻
@vinayakphadnis21315 ай бұрын
👌 सौ. मुग्धा व प्रथमेश अशा पारंपरिक वेषभूषेत कीर्तन ऐकतांना खूप आनंद होतोय. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. असेच अंगात रहा व आपल्या संगीताचा, संस्कृतीचा प्रसार करा. शुभं भवतू 👍🚩🎼
@bssurve633 ай бұрын
कारण या संगीतामध्ये खूप सात्विकता आहे आणि सर्वांसाठी हे खूप अतिशय चांगले आहे
@raghavendratare31915 ай бұрын
गावागावात हरवलेले असे वातावरण, प्रथमेश व मुग्धा खूप कौतुक आहे तुम्हा दोघांच, इश्वराची कृपा आपणावर सदैव राहो
@mandakiniwadkar96465 ай бұрын
तुम्ही दोघेही तरुणांनी आदर्श ठेवावा असे आहात...तुमच्या आयुष्यात भरभरून सौख्य येऊ दे,आनंदात रहा आणि असेच गात रहा...
@vedvatikulkarni74423 ай бұрын
प्रथमेश आणि मुग्धा तुमची जोडी फार गोड आणि अगदी आपल्या संस्कृतीचे पालन करणारी अशीच आहे. देवळाच्या पावन परिसरात मुग्धा गाते आहे आणि प्रथमेश तिला साथ करतो आहे हा खरोखरच फार भाग्यवंत क्षण आहे. दोघेही एकमेकाला संपूर्ण अनुरूप आहात. तुम्हाला सकल सौभाग्य संपन्नता सदैव लाभू दे ही परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या सप्रेम शुभेच्छा.🎁❤️🌷🌷🌈🌷
@mnk19645 ай бұрын
व्वा मुग्धा, क्या बात है! प्रथमेशबुवा व तुझा पेहेराव....अस्सल मराठी आणि भक्तीमय वातावरणाला शोभणारा!
@kalpananaik51565 ай бұрын
🌄🙏🌹खूपच छान, छायाचित्रण समोरून हवं होते,गजरा असता तर आणखीनच सुंदर दिसलं असतं....मनापासून धन्यवाद आणि आशीर्वाद
@DeepaliVaidya-ur8li5 ай бұрын
आपल्या रत्नागिरी ची सून आहेस मुग्धा खूप अभिमान वाटो.. साधे पणा कितीही यशस्वी झालो तरी आपली माणसं,माती हे नातं जपणारी माणसं खूप कमी असतात तुम्ही ते करताय...
@advprititikhe3 ай бұрын
Teh adhi amchi Raigad Kanya ahe.Alibag #
@nilesh43865 ай бұрын
प्रथमेशचे तबला वादन देखील उत्तम आहे. कौतुक आहे. 🎉
@savita88945 ай бұрын
उत्तम, प्रथमेशच वादन आणि मुग्धाच गायन खूप छान अस प्रथमच पाहिल ,गावा मधे अगदी एकरूप झालेल, तुमचे अभंग मी ऐकते,खूप छान वाटतात ऐकायला.
@nilimadongare12575 ай бұрын
Wa प्रथमेश तबला आणि मुग्धा che गायन अप्रतिम कान तृप्त झाले असेच दोघ रहा खूप शुभेच्छा
@surendrapusalkar71305 ай бұрын
वा वा खूपच छान, अप्रतिम 👌👌👌👍👍
@sulbhabhide54395 ай бұрын
श्री.प्रथमेश,सौ मुग्धा, मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏 खूप छान किर्तन सादरीकरणातले , पद्मनाभ नारायण हे गाणं,सहज सुंदर, मधुर आवाजातले तुझं गाणं ऐकून मन प्रसन्न झाले.तुला साथीला तब्बला वाजवून प्रथमेशनी सुंदर साथ दिली.असेच वेगवेगळ्या कार्यक्रमांत अशीच बहारदार गोड आवाजतली गाणी आम्हाला ऐकताना आनंद होईल. उभयतांना खूप शुभेच्छा.🎉🎉 👌👌👍
@shubhangikulkarni88134 ай бұрын
अतिशय सुरेख भक्तिमय वातावरण. सौ मुग्धा व प्रथमेश दोघांचेही गायन /वादन अत्युत्तम 🌹दोघेही आपल्या परंपरांचा मान ठेवतात. खूप कौतुकास्पद आहे. दोघेही खूप मोठे व्हा. अनेक शुभेच्छा.🌹
@sushamakunte44915 ай бұрын
प्रथमेश व सौं मुग्धा तुम्हाला एकत्र बघायला खूपच छान वाटते. प्रथमेश तबला एकदम छानच वाजवतोस.
@chitrapandit5975 ай бұрын
आज दोघेही खूप छान दिसत होतात. performance तर खूपच सुंदर झाला. फार दिवसांनी शांतपूर्ण गाणे झाले मुग्धाचे.खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हा दोघांना.
@shilpawakankar31625 ай бұрын
खूपचं छान.अगदी लोभस.आणि श्रवणीय.दोघांनाही खूप शुभेच्छा
@rohinikulkarni55715 ай бұрын
Kiti sunder dressing no vulgerity simplicity with lots of talent . adorable couple❤❤❤
@ashwinikulkarni94115 ай бұрын
किती सुंदर गायन सेवा आणि वादन सेवा श्री प्रथमेश लघाटे आणि सौ. मुग्धा लघाटे यांनी दिली आहे... प्रभूंच्या आशीर्वादाने तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त...जय श्रीराम🎉
@vibhaschannel3165 ай бұрын
तुम्हा दोघांचं खूप खूप कौतुक वाटतं.... एवढया मोठ्या यशाच्या शिखरावर तुम्ही दोघे आहात तरीही आपल्या मातीशी, संस्कृतीशी तुमचं प्रेम, आपलेपणा आणि कला आम्हा श्रोत्यांना तुमच्याशी घट्ट बांधून ठेवताहेत. मुग्धा,प्रथमेश हा व्हिडिओ पाहून खरंच अंगावर छानसा शहारा आला.. ❤
@bhagyashreenene93495 ай бұрын
खूप छान मुग्धा तुझे कोणते ही गाणे मनाला भावून जाते असेच गात राहा खूप शुभेच्छा
@jitendragotad95165 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश मनापासून दोघांचेही कौतुक. साधी राहणी मनाला खूप भावली. विशेष म्हणजे एवढे सेलिब्रिटी असूनदेखील आपल्या गावातील लोकांना कीती सहज तुमचे गाणे ऐकता येत आहे. कारण तुम्ही आपलेपणा जपत आहात . खरंच खूप छान वाटलं.
@anaghajaitpal77995 ай бұрын
Khup chan उभयता
@rutaantarkar51345 ай бұрын
WA,Farch Apratim gaylis Mugdha,Prathamesh chi Sathsangat Chhanch.👌👌👌💐💐
@swatijoglekar62175 ай бұрын
खरच प्रथमेश आणि मुग्धा तुमची जोडी खूप छान आहे. तेवढे गाणेही उत्तम आहे.
@nandkumarsalaskar87715 ай бұрын
सौ. मुग्धा व प्रथमेश खूपच छान, दोघांनाही शुभाशीर्वाद!
@yashwantkulkarni71895 ай бұрын
खुप छान दोघांनीही प्रेम पुर्वक शुभेच्छा
@shobhahoskalle5 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश तुम्ही दोघे पारंपरिक पोशाखात मस्त दिसत आणि मुग्धाच गाणं खूप श्रवणीय आणि विलोभनीय
@prasannakumarkondo32415 ай бұрын
चि. प्रथमेश मुग्धा मनःपूर्वक शुभाशीर्वाद आई जगदंबेच्या कृपेने तुम्हां उभयतांचे सांगीतिक विश्व उत्तरोत्तर समृद्ध होत राहो हीच प्रार्थना
@rashmik22965 ай бұрын
अतिशय सुंदर गायलीस.. अप्रतिम ❤
@atuldeshmukh14405 ай бұрын
मुग्धा, तुझा किती गोड आणि दैवी आवाज आहे गं! 👏👏🙏 प्रथमेशची तुला खूप छान तबला साथ बघून खूप समाधान वाटलं. आपल्या पारंपरिक वेषात दोघंही छान दिसताय!! तुम्हां दोघांना खूप शुभेच्छा!! असेच छान गात राहा!! 💐 अनुजा देशमुख 🙏
@sushamagovekar39754 ай бұрын
मस्तच सहजता सुंदर नैसर्रिकता अवर्णनिय उसहें
@shrirambhide5 ай бұрын
वा! सुरेल!! आणि साथीदारही अगदी समर्पक व पूरक साथ देतोय!!
@RAMKALE-fo9eb5 ай бұрын
👍👍 सौ.मुग्धा तुझे खुप अभिनंदन 👍👍 कीर्तन सेवेच्या मध्यांतरात ,अशी अप्रतिम गोड भजन सेवा खूप खूप छान 🙏 जय श्रीराम 🙏
❤❤❤chhoti mugdha aathavli hech gaane mhantana.khup khup anand ani samadhan.
@mangesh_parab29parab644 ай бұрын
मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
@vikramvedpathak3645 ай бұрын
😊 वाह खुप छान अप्रतिम किर्तन
@poonamjraut5 ай бұрын
अरे व्वा! प्रथमेशला प्रथमच ह्या रूपात बघत आहे. 😊😊 मस्त. एकमेकांना अनुरूप आणि पूरक. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@kavyaentertainmentpictures80245 ай бұрын
व्वा क्या बात है. अप्रतिम गायन लिटिल चॅम्प ते महागायक संपूर्ण प्रवास बघून कौतुक वाटते दोघांचे. प्रथमेश तुम्हाला तबला साथ करताना पहिल्यांदाच पाहिलं. सरप्राईझ 👌 दोघे असेच हसत आनंदात राहून संगीत साधनेची सेवा करा
@dnyaneshlotake509512 күн бұрын
प्रथमेश भावा टाक एकदा मनातलं विचारून तिला बिनधास्त ❤❤ छान जोड 🎉🎉
@ravindramestry97265 ай бұрын
खुप छान, सर्व गुण संपन्न प्रथमेश, छान तबला साथ.
@Namaste_53 ай бұрын
अप्रतिम! दोघंही फारच गोड आहेत!
@ujwalak42043 ай бұрын
Wa...khupch goad❤dogannahi manapasun namaskar v pranam charansparsh 🙏 Jai Hari vitthal mauli🙏namo narayana 🙏🪔🙌🙏🌹
@JyotsnaTilak-vj4eh5 ай бұрын
सुंदर सादरीकरण. दोघांनाही अनेक आशिर्वाद
@vrindashenolikar41875 ай бұрын
तुम्हा दोघांना बघताना नेहमीच वेगळाच आनंद होतो
@salluinmumbai5 ай бұрын
दोघे ही आभाळाची उंची गाठा पण पाय जमिनीवर राहू द्या. तृप्त ❤❤❤
@bhalchandratengse70565 ай бұрын
Sarvottam 😊 Shubhechha tumha doghana - from Ponda Goa
@SwatiGavali-b9r5 ай бұрын
प्रथमेश आमच्या मलकापूर परळ या एस टी ने संगमेश्वर ते आरवली प्रवास करायचा. खूप गोड, सालस मुलगा आहे. मुग्धा तर लिटल चॅम्प मधील आमच्या पूर्ण कुटुंबाची लाडकी होती. दोघांनाही खूप आशीर्वाद. सुखी., आनंदी राहा
@arunaphadke50285 ай бұрын
खूप छान जोडी आहे. प्रथमेश.....तुला तबला पण येतो ईतका छान?? कौतुक वाटते.
@anaghaavalaskar2935 ай бұрын
खूप छान, प्रथमेश छान तबला वाजवतोय ❤
@savitashiyekar22245 ай бұрын
Waa mugdha ❤ nehamipramane kamaaal gaaylis.. 🎉😊
@deepakkudtarkar95505 ай бұрын
छान सुंदर, अप्रतिम
@pushpaluktuke46615 ай бұрын
❤ खूपच छान. असेच कार्यक्रम होत राहू देत❤
@aaru2805 ай бұрын
Khupppp masttt!!!!!❤❤❤❤
@manaseechandwadkar50925 ай бұрын
तुमची जोडी छान आहे हे मी सांगण्याची गरज नाही,मुग्धा आणि प्रथमेश तुम्ही दोघंही एवढं नांव कमवूनही जमिनीवर आहात,आपल्या घरच्यां बरोबर आहात, गावांसाठी जमेल तेवढी संगीत सेवा करताय हे बघून तुमचं खरंच खुप कौतुक वाटतं,मुग्धा तु सारेगमप मधे गात असताना मी तुला " पिटुकली" असं नाव ठेवलं होतं,तु तेव्हा जेवढी निरागस होतीस तेवढीच आजही आहेस, दोघांना खूप आशीर्वाद,
@vaishaliratanparkhi51415 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा तुमच्या वैवाहिक व व्यावसायिक वाटचालीसाठी🎉🎉
@radhakekre45695 ай бұрын
व्हेरी गुड जॉब
@anjalijoshi92272 ай бұрын
व्वा मुग्धा, तुमची जोडी अगदी ' लक्ष्मी नारायण ' आणि एकत्र सादरीकरण करताना खुप छान दिसताय पण ८ वर्षांपूर्वी हेच गाणे ऐकताना मुग्धा तुझा आवाज जास्त मनमोकळा आणि गोड वाटतो
@vidyapalekar66095 ай бұрын
Apratim khupach sunder 👌👌🌹🌹
@vishwanathmusic13025 ай бұрын
खूप छान आणि खूप आशीर्वाद 👌😄🙏
@manalipathak96485 ай бұрын
खूप सुंदर 👌
@ratikajadhav9995 ай бұрын
खुपच छान मुग्धा 👌👌
@MeeraHumbe-h1e4 ай бұрын
खुप छान!🌹 भविष्या साठी खुप शुभेच्छा🌹
@shamraodeshmukh44645 ай бұрын
प्रथमेश तबला वादनात पारंगत आहे हे आता माहीत झाले.
@aparnadamle31084 ай бұрын
खूप छान गायली मुग्धा व प्रथमेश च तबला वादनही सुरेख.
@NG-hj7zt5 ай бұрын
अप्रतिम....खूप छान मुग्धा प्रथमेश 🙏🙏
@sudhakarsapre21725 ай бұрын
वा खूपच छान अभिनंदन
@ulhasphadtare40835 ай бұрын
!! Ram krishna hari !!
@kishormandlik95575 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश खूप छान 💯
@vivekdhumal23663 ай бұрын
सुंदर छान 🙏🏻
@saritalimaye10525 ай бұрын
जोडी मस्त आहे. असेच कायम आनंदी आणि निरोगी रहा. आणि कायम एकमेकांना साथ द्या. मुग्धा मी पण अलिबाग ची आहे. पण आता पुण्यात असते. प्रथमेश तु माझ्या मुलाला सागर लिमये ला ओळखतॊस. प्रमोद फडके बरोबर भेटला होतास.