पहील्यांदा अस काहीतरी बोलोय🥺💯समजुन घ्या | vishal phale vlog

  Рет қаралды 93,016

Vishal Phale

Vishal Phale

Күн бұрын

Пікірлер: 346
@VishalPhaleOfficial
@VishalPhaleOfficial 8 күн бұрын
खुप म्हणजे खुप छान लिहलं आहे सर्वांनी माझ्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचे, हे सर्व comments वाचुन खरच खुप motivation मिळालंय मला🥺♥️ love you guys keep supporting 💪
@rajputsanika
@rajputsanika 8 күн бұрын
Always❤️
@pranavchaudhari3645
@pranavchaudhari3645 8 күн бұрын
Love you dada ❤
@bharatibarela
@bharatibarela 7 күн бұрын
Dada Family Vlog Banva Na ❤
@Madfeeds
@Madfeeds 7 күн бұрын
@@VishalPhaleOfficial God bless you
@mangeshgholap3932
@mangeshgholap3932 7 күн бұрын
Dada tuzha sagalya icha purn ho hay varshi ❤❤❤😊😊😊
@mayurpalaskar3877
@mayurpalaskar3877 9 күн бұрын
जय महाराष्ट्र विशाल भाऊ🙏 पहिली गोष्ट तू हे सगळं बोललास हे खूप भारी केलं..... दुसरी गोष्ट तुला motivation देण्याची,,, भावा तुला खुश बघून आम्ही खुश होणारी माणसं आहे रे,,, खचून कसं चालेल ...खचून चालत नाही या जगात भाई ... आणि एक सांगतो भाई हे कलियुग आहे,, आनंदी राहायचं असेल तर अपेक्षेविरहित/निस्वार्थ हे डोक्यात ठेऊनच करावं लागेल.. उदा. मी एखाद्यालां मदत केली, जीव लावला, सहकार्य केलं,,तो ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी परत करेल,,हे डोक्यातून काढून टाकायचं,,, मला वाटलं मी केलं,,, त्याच्याकडून काहिही अपेक्षा नाही असच mindset बनवावा लागेल,,, दुसरं एक सांगतो,, फुकट काहीही करायच नाही,, न मागता काहीही द्यायचं नाही,,आणि इंदोरिकर महाराजांचं ते वाक्य आहे मित्र, पाहूनेरावळे आणि भाऊबंद यांच्यापासून थोड सावध राहायचं....... येवढं केलं तरी खुश होतंय भाई ...... आणि मला personally असं वाटतं की जितकं मी तुला सोशल मीडिया च्या माध्यमातून ओळखतो त्यावरून सांगतो,,,तू ज्या क्षेत्रात काम करशील/करतोय त्या क्षेत्राच knowledge update ठेवण्याचा प्रयत्न कर,,, निर्णय घेताना मदत होते,,,,आपण ग्रामीण भागातील पोऱ्ह,,,, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात,, इंग्लिश चा प्रॉब्लेम व असे अनेक प्रॉब्लेम निर्णय घेताना अडचण निर्माण करतात,,, त्यामूळे माझ्या अनुभवातून सांगतो यावर काम कर..... खर सांगतो भाई मी तुझ्यापेक्षा लहान आहे, लई नाही थोडाच आहे ..पण तुला खूपच काही सल्ले दिलेत असं मला वाटतंय वयाच्या हिशोबाने ..but मी पण पुण्याचाच आहे😂😅 पण ठीक आहे .. .. आणि राहिला प्रश्न मी 2025-26 मध्ये काहीतरी करण्याचा,, पद, पैसा, प्रतिष्ठा कमावणे सगळ्यांचंच उद्दिष्ट आहे ,,पण मला असं वाटतं की personallity अशी बनवायची की आपण अनोळखी माणसांच्या समोर गेलो तर आपण कोण आहे ही व्यक्तिशः ओळखलं नाही तरी चालेल पण हा कुठल्या क्षेत्रात लां मास्टर आहे आपल्या personality वरून समोरच्याना समजलं पाहिजे,,,त्यासाठी जे कष्ट घ्यायचे ते घेऊ,,,,.आणि वरील गोष्ट पुर्ण झाली की आपण भेटूच लवकर,,, विशाल भाई ने ओळखलं पाहिजे हा कुठल्या क्षेत्रातील मास्टर/ स्टार आहे ,,,, त्यावेळेस मी सामजेल पण पुर्ण झाला,,,,,,,,आणि भावा happy, healthy, positive ,updated रहा आणि नेहमी हसत जा,,तुला खूप शुभेच्छा,,,खूप प्रेम❤️💯🤝💪👍
@archanatapase209
@archanatapase209 9 күн бұрын
Chan boltos.... MPSC pass hoshil tu 1st attempt madhech
@vandanajaras-ok8qx
@vandanajaras-ok8qx 6 күн бұрын
दादा जे बोलास ते एकदम खरं बोलास... आता कळले ना कोण तुझे आहेत आणि नाही ते मग या नंतर लक्ष्यात ठेवायचे आणि तूला पटेल तेच करायचे आणि अश्या लोकानसाठी का खचून जातोस.... नेहमी खुश राहा असा नाही छान वाटत तु..... Always support you dada👍🏻आणि तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होतील,... B happy😊
@Shweta_hiwrale
@Shweta_hiwrale 5 күн бұрын
एक बाकी एकाकी. एक अंत एकांत. एक अडके एकात, एक एकव्या जगात. एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा. एक नजर एक वाट, एक एकटा... एकटाच ! - कुसुमाग्रज हेच आयुष्याचं सत्य आहे.... स्वतः स्वतःसाठी motivation बन कारण एकटं आलो अंन एकटच जायचंय तर मग अपेक्षा कशाला की कोणी येईल सांभाळायला
@Minakshimali409
@Minakshimali409 8 күн бұрын
भावा खरचं कोणाला कायच फरक पडत नसतो आपण कोणा साठी किती पण कर आणि शेवटी आपल्यालाच बोलणार असा आहे तसा आहे पण काय झालाय हे नाय विचारणार कधी 💯💯
@Marathi_status123
@Marathi_status123 9 күн бұрын
Kahi lok fakt friend mhanun hote tujha sobat .. But tya lokana Paisa cha maaj alela aahe bhau❤
@truptishinde5507
@truptishinde5507 8 күн бұрын
खरच कोणी कोणाच नसत 😢तू तुझा बघ आणि मस्त करियर घर या साठी वेळ घे वेळ दे त्या गोष्टी करण्यासाठी आणि खूप मोठा हो❤❤god bless you 😊dada
@nishaadhe1072
@nishaadhe1072 9 күн бұрын
दादा तुला आम्ही खरच खुप miss केल....दादा आम्ही तुझ्या कायम सोबत आहोत...फक्त तू खुश राहा आणि अजुन छान छान videos बनव....always support you dada❤
@SanjivaniPawar-j7j
@SanjivaniPawar-j7j 9 күн бұрын
बरोबर आहे दादा खर कोणी कोणाच नसत त्यामुळे आपल काम भारी आणि आपण भारी आहे दादा😊
@DipakPatil-mo4bj
@DipakPatil-mo4bj 8 күн бұрын
Vishal dada तु खुश रहा आणि तुला आमचा suport कायम आहे आणि तु जे बोलला की कोणाला काही फरक पडत नाही हे पण तितकंच बरोबर आहे तुझ्या मुळे आम्ही जिगर टीम ला ओळखतो तुझ्या मुळेच आहेत हे सर्व बाकी तुझ्यासाठी आम्ही आहे आणि खूप प्रेम ❤
@truptishinde5507
@truptishinde5507 8 күн бұрын
दादा तुला मी खूप मिस केल आणि तुला अंकिता च्या लग्नातला तू खूप वेगळा वाटलास ❤❤खूप छान वाटलास ❤❤समंजस,प्रेमळ ,समजूतदार नेहमी प्रमाणे 😊😊तुझा बदल फारच पॉझिटिव वाटला आणि तो गरजेचं आहे आज च्या काळात 😊कोणी कोणाच नसत आई वडील सोडून हे खर आहे ❤❤
@Thakare-priyanka
@Thakare-priyanka 6 күн бұрын
Dada kharch tu chan bola❤ tula je pahije te sgl milude dada tuze volg bgala avdtil .. lvkr thak dada .. ani dada kaym khush raha .tu khush tr amhi khush❤❤❤❤
@prajwalthakarepatil5523
@prajwalthakarepatil5523 9 күн бұрын
King is Always King❤ barobar bollas bhava tu💯
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
माना की मुश्किल है सफ़र पर सुन ओ मुसाफिर ओ.. कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाये जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला #तुझे वक्त बदलना है
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
@deepkkk5443
@deepkkk5443 9 күн бұрын
खर तर दादा आम्ही tiktok पासून तुझे व्हिडिओ बघतो आहे.तेव्हाचे तुझे interview ही बगितले आहे तेव्हा चे तुझे मैत्री रिलेशन बद्दल चे विचार खूप वेगळे होते .आणि जी तू कमवलेली नाती जी 7,8 वर्ष टिकली आहे ती खोटी नसेलच.कधी कधी सक्सेस मुले आपल्यात पणं थोडा ego येतो आणि तो आपल्याला जाणवत पणं नाही.
@TusharLondhe-e1h
@TusharLondhe-e1h 9 күн бұрын
Dada tumchi aani bunnychi jodi khup chan disate ❤
@Shrikant-ux5lq
@Shrikant-ux5lq 9 күн бұрын
जिगर फॅमिली मधला एक नाव म्हणजे विशाल phale... ठीक आहे तू तुझ्या आयुष्यातला एक अनुभव शेअर केला... पण हे शेअर करून तू तुझे विचार मांडले आणि आम्हालाही त्याच्यातून थोडीशी शिकवण मिळाली आणि तुलाही मिळालीहे शंभर टक्के खरं आहे... पण एक सांगू का विशाल... तुझ्या सुखात आम्ही शंभर टक्के सहभागी आहोतच मात्र (आम्ही म्हणजे सबस्क्राईबर) तुला ज्या लोकांचा अनुभव आला त्यातून तू थोडासा का होईना दुःखी झाला आहेस हे पण खरं आहे.. आणि तेही तुझ्या जवळच आहे हेही खर आहे पण ते तुझ्यासोबत कसं वागले याचं दुःख जर तूआम्हाला सांगत असशील तर तू दुःखी आहे म्हणून आम्हालाही थोडसं वाईट वाटणारच... सांगन फक्त एवढेच काही लोकांमुळे तू दुःखी होऊ नको बाकी आम्हाला पण तुझ्या हसर्या चेहर्याने खुश ठेव व तु पण खुश रहा... Love you...❤❤❤❤
@jyotichaudhari8607
@jyotichaudhari8607 9 күн бұрын
Visham dada te kahihi asu pn tu video banvane sodun nako
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
ज्यावेळी सगळे साथ सोडतात...त्यावेळी सुरू होते अस्तित्वाची लढाई...
@ramajavle8703
@ramajavle8703 8 күн бұрын
आई वडीलच आपले दैवत आहेत दादा खूप छान बोलले आई वडील शिवाय आपलं कोणीच नसतं हे सुध्दा तितकच खर आहे 😊☺️🥰
@pratibhazambre3445
@pratibhazambre3445 9 күн бұрын
बाकींच्याकडे लक्ष न देता आपण आपल काम प्रामाणिकपणे करत रहायचं.. राम कृष्ण हरी दादा.. आपण आपली स्वप्न नक्कीच पूर्ण करू...💫👌🏻👌🏻❣️🙌🏻👍🏻👍🏻
@Madfeeds
@Madfeeds 8 күн бұрын
दादा तुला खुप लवकर जाणीव झाली की जीवनात फवत आई वडील सोडुन कोणी आपला नसता , तु खुप चांगला मुलगा आहेस आता पर्यंत तु जे काम केले ते अतिशय छान होते तर तु reelas, You tube वरती active राहत जा आम्ही सर्व वाट पाहत असतो , चागल्या लोकांचं सोबत नेहमी चागलेच होते देव तुझ्या सर्व कामात खुप यश दे वो खूप खूप शुभेच्छा तुझे सर्व इच्छा पुर्ण होतील.....🙏😊😊
@aayushpatil4041
@aayushpatil4041 9 күн бұрын
King is always king Be positive bhava i am your team member 💯💯💯😘
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
ज्यावेळी सगळी साथ सोडतात....त्यावेळी सुरू होते #अस्तित्वाचीलढाई
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
100%
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
@mayurisalunkhe271
@mayurisalunkhe271 9 күн бұрын
🤗Family is everything ❤
@SiddhiWajave
@SiddhiWajave 9 күн бұрын
Dada jasta tension nako tumhi khup pudhe janar tumche sagle dreams puri hotil may god bless you tumhi je kartat barobr ahe ani amhla pn khup motived kartat tumhi Happy new year dada nehimi khush raha ❤😊
@archanabhosale8727
@archanabhosale8727 6 күн бұрын
तू वाघ माणूस आहेस....काही गरज नाही तुला खाचायची...1 दिवस असं होईल की जे तुला ignore करत होते किंवा करत आहे तेच तुझी wah wah krtil....pn 1 सांगते त्या लोकांना लांब च ठेव....तू happy रहा....तू best ahes आणि bestch राहशील
@pranjalidoye7564
@pranjalidoye7564 6 күн бұрын
Kharch tu ha video banun positive kayla majy sobt khub kahi gosti zaly aht mala pan majy sarv dream purn karch ahat maja pan first aha ke job pahijy ani next tr family la khush tyva ch aha ani swhtala happy rahila asy 3 trip karch aha thankyou dada ata asy video banvat ja stay always happy
@sakshidhumal4867
@sakshidhumal4867 9 күн бұрын
Tu 1 number aahes Dada❤️ Tujhe sagle video bhari astat Tu khup motha ho🤌🤍
@Varsha27-w1q
@Varsha27-w1q 9 күн бұрын
Dada tuzi athvan amhi followers ne kadhli,kharach mi tar khup vela check karat hote tuzi kahi updet aliye ka😊
@SonaliKhatate-pq6gu
@SonaliKhatate-pq6gu 9 күн бұрын
खरं आहे कोणी कोणाच नसतं 👌🏻
@sitaramrane6143
@sitaramrane6143 9 күн бұрын
एकदम बरोबर...ani खरं bolals दादा...आम्ही आहोतच तुझ्यासोबत ❤
@SonaliPatil-b7l
@SonaliPatil-b7l 7 күн бұрын
Vishal dada kharach tu asach kar jyatun tuzya manala bare vatel tula prasanna vatel koni jari dyan det asel tar tula patalya tar kar nahitar parat nahi tar spastht bolun tak tu swatahala nyay dyayach nirnay khup changala aahe tu khup chagala aahes Swami samartha nehami tuzya Pathishi asatil tuzya Sagalya eccha purn hovot aani honar tu karanar All the best.😊
@AyeshaPathan-zh2nu
@AyeshaPathan-zh2nu 8 күн бұрын
Fixed goal + hard work = success 🎉🎉🎉
@bharatibarela
@bharatibarela 9 күн бұрын
Jyana Family vlog bgaych aahe ..Tyani like kara 👍🏻
@akashshiraskar3265
@akashshiraskar3265 9 күн бұрын
1)Tuze aani bunny che vlog baghyla avdtil 2) tuza swatacha ekhda business 3) Aani tuza gher aani ek car
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
#Be Positive..❤
@ShubhangiWarpe
@ShubhangiWarpe 9 күн бұрын
Koni konacha nasta.... Reality 💯💪
@dipalipathre3683
@dipalipathre3683 9 күн бұрын
Fakt ekch resolution 2025# sathi mummy papa la proud feel krta aal pahije ❤
@prathmeshdhore8366
@prathmeshdhore8366 9 күн бұрын
Bunny Tai ya aditya dada ne kahi kel ka......amhi sarv aahe tujhya sobat❤
@Marathi_status123
@Marathi_status123 9 күн бұрын
Bhawa tu ek number ahes ani tu ek number rahshil❤
@TejuChaudhari-kp1dh
@TejuChaudhari-kp1dh 8 күн бұрын
Correct aahe Bro aaplya la aavdt tech karaych dusryanch aikun aapl kahich fayda hot nahi I always support you and always in your favour ❤
@mahadikgauri6471
@mahadikgauri6471 9 күн бұрын
S2U dada your thoughts ❤❤ आपण जे ठरवतो ना ते पूर्ण होतच 👍👍
@poojavadnere9260
@poojavadnere9260 9 күн бұрын
Khup chan motivation kel ani he khar ahe konich aapl nhi... N actually majh hi hech new year resolutions ahe jasa shi tas mi pn khup face kel ahe dada dusri mulgi zali tewa mla dusri mulgi zali manun mjya sobt konich nvt mi khup mothi chuk keli as mla gruhit dharle bt ata khip strong zali n tujha video bghun ajun strong zali baki swami always bless you ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏
@AhilyaSul
@AhilyaSul 3 күн бұрын
You go ahead we all are with you
@ajinkyasonawane0805
@ajinkyasonawane0805 9 күн бұрын
विषाल दादा मला जीवनामध्ये खूप काय करायचे आहे. पण कुठून मोटिवेशन मिळत नाही. आता तू बोलता बोलताच खूप काही बोलून गेलास. आणि मला आता समजतंय की तुझ्यासारखा सोबती मिळवायला खूप काही करायला लागेल. पण दादा एक सांगू का. आपण आयुष्यात काय करतोय आणि कसं करतोय याचा लोकांना काहीच फरक नाही पडत. खरंच मला सुद्धा खूप माणसं कमवायचे आहेत. माझी हक्काची माणसं. दादा मी तुला साथ द्यायला तयार आहे. मला असं वाटतंय की मी सुद्धा तुझ्यासोबत राहावं तुझ्या गाडीतून फिरावं. तुझ्यासोबत व्हिडिओ काढावी. अजून खूप काही वाटतं. पण काय करू तुझ्यासोबत अजून सुद्धा कॉन्टॅक्ट नाही झाला. तुझ्या भरपूर व्हिडिओनां आणि मी सुद्धा कमेंट केली होती. मलादेखील तुझ्यासोबत काम करायचे आहे. तू मला कॉल करू शकतो का ? 8237709635
@rp-cv2yb
@rp-cv2yb 6 күн бұрын
काम भलं...आपलं भलं
@sujitkarle4909
@sujitkarle4909 8 күн бұрын
दादा मैत्री, cariar family खूप काही आहे असे motivestional video banv सपोर्ट आहे तुला खूप आमच्याकडून
@madhurimane5269
@madhurimane5269 8 күн бұрын
Be Strong vishal bro keep it up 💪🏻 you are very very strong boy
@pallavidimble8298
@pallavidimble8298 8 күн бұрын
खर आहे 💯🙌
@RadhikaVernekar-b2u
@RadhikaVernekar-b2u 7 күн бұрын
Khup bhari bollas bhava kharach tu jevd pn goshti bollas na tya sagle mla related ahet kharach khup bhari vatl vlog banvun ...🙂♥️😌
@RupaliGaikhe-uw2ht
@RupaliGaikhe-uw2ht 8 күн бұрын
Mala fhkt pahila vishal ch dress code bghayla avdel anii tu je changes kartoy tee ok ahe. Tya baddal ky vishay nyy anii u are my all time fav❤❤❤❤
@durgeshkubde631
@durgeshkubde631 2 күн бұрын
❤लढ रे तू बळिराजा..
@aishwaryaghag-d8v
@aishwaryaghag-d8v 7 күн бұрын
God bless you dear khup moth ho Ani Be Happy Always ❤😊😊
@pranavchaudhari3645
@pranavchaudhari3645 8 күн бұрын
Dada actually asa prtekacha life madhe ase seen yeta an parat kahi divasani te vaykti ayusat yet parta te tasach vagtat so pahila tr apn aplya varti prem krto ka ha vichar krrayla hava self love is to be first priority always dada
@manali.v.shedule.8177
@manali.v.shedule.8177 8 күн бұрын
Hii.. aj ha video post krun tumhi khup chan kam kela ahe . Tumhi jasa feel krt ahat tsach mi pn feel krt ahe ,karn apn lokana apl manto pn lok aplyla tevdh apl krt nhit ,so.. apn apl kam krt rahych apn pudh jaych Ani tumhi khup kam start kra ,reels ,vlog kra unique vale Ani swatamashe kam krt raha ✌️All the besttt
@rutujarathod2539
@rutujarathod2539 8 күн бұрын
Dada khup Chan watla tumcha video pahun 😊 me tumche khup mothe fan ahe😅 me pn new year mdhe khup kahi decide kela ahe ani me ek student ahe tr abhyas krun maza dream complete krel asa decide kela ahe dada ..... January 2026 la nakki video banva dada 😀😀
@gouripatil-rq8tb
@gouripatil-rq8tb 9 күн бұрын
DADA Don't worry, tu aata fakt tuza Self growth var focus kar , kon konac nast dada mipan realize kelay but anyway you rocking in 2025 definitely ❤ tuzic ek sister
@swapnilchavhan3740
@swapnilchavhan3740 9 күн бұрын
Koni nast konach lok fakt Apla fayda bagtat😢
@mansisonar1547
@mansisonar1547 9 күн бұрын
Dada ek number bollas tu, tu khachun jau nokos, tuze sagle dreams purna hotil ,think positive 👍👍
@HitmanRo-b6b
@HitmanRo-b6b 9 күн бұрын
Vishal dada kayam tuzya sobat ♥️💯
@omsairam2093
@omsairam2093 9 күн бұрын
Hi vishal dada Amhala tuze pahílyasarkhe comedy che veido aani regular vlog baghayla khup khup jast aavdel i am addicted with your vlog khup happy raha aani tuze regular vlog kadh 🎉tula nehmi support rahil 🎉
@sanskrutiswami6550
@sanskrutiswami6550 9 күн бұрын
Khup bhari suruvat keliye ani plz tula je vatat tech kr krn tya goshti krun tu tuzi olakh nirman keliye jyamule amhi tuze fans zaloyet ,wish you with most successfully year 🎉🎉
@VinayakBhalkar
@VinayakBhalkar 8 күн бұрын
Dada amcha kayam tula support asel always
@GauriPise-x5l
@GauriPise-x5l 4 күн бұрын
Barobar aahe dada😢
@Ashkkkkkk
@Ashkkkkkk 7 күн бұрын
Dada khup strong ahes tu 😊💖👍 khachun javu nkos ok 😊😊
@tanvibobade7343
@tanvibobade7343 9 күн бұрын
Trushal che reel miss karat aahe
@AditiKhatal-m2j
@AditiKhatal-m2j 6 күн бұрын
Lokch lai manav nahi gheych❤❤
@MonikaShelke-qq5eg
@MonikaShelke-qq5eg 6 күн бұрын
आम्हाला तुझे family vlog baghayla khup avdtil
@sagarsalokhe4538
@sagarsalokhe4538 8 күн бұрын
Dada amcha kayam tula support asel always 😊😊😊
@Divyakachave-f9r
@Divyakachave-f9r 8 күн бұрын
Dream + Work = Success 💪🧿♥️🎉
@aniketjadhav2929
@aniketjadhav2929 8 күн бұрын
विशाल दादा ब्लॉक टाकत जावा आठवड्याला अडचणीच्या काळात आई-वडील असतात
@beenasuryavanshi8371
@beenasuryavanshi8371 8 күн бұрын
Dada tuni khar reel life motivation Sangitl aahe
@1drttggbuvsettghhh
@1drttggbuvsettghhh 6 күн бұрын
Bhau accedent zaly ky tuza ki shot sathi
@snehalsandbhor2422
@snehalsandbhor2422 9 күн бұрын
Thank youhh dada❤❤❤ You're motivation ❤ Alll the best.... Be strong alwayss❤❤me pan Mbbs che final years changle marks ni clear karyachaa.... Swata war jast time spend karachhaa ahe ani Gym regularly karchiii❤❤❤
@payalyadav01247
@payalyadav01247 9 күн бұрын
Vishal Dada always with you ❤❤❤
@harizone1256
@harizone1256 9 күн бұрын
विशाल भाऊ जसा तू आम्हाला कायम आदित्य भाउच्याच vlog मध्ये दिसतो तसा आदित्य दादा व जिगर टीम पण तुझ्या vlog मध्ये दिसू दे ❤🙏
@tanvibobade7343
@tanvibobade7343 9 күн бұрын
Dada tu tuja life madhe khup pudhe ja life madhe tula support karala aamhi aahe , tula motivation dyala bunny aani tuje aai baba aahe aani magcha sagda visurun tuja life set kar😊
@omkaringole8711
@omkaringole8711 8 күн бұрын
Dada kharch tujya vlog chi khup vat bagt hotot miss you vlog
@pratikshabhelonde8609
@pratikshabhelonde8609 9 күн бұрын
Aamhala aamcha Vishal dada khasta kheltya pahije tula teudh nervous pahun khup waet watatay dada 😢 2024 madhye saglancha khi na khi shikvan bhetli aahe 😑❤️‍🩹
@sakshimisal9676
@sakshimisal9676 6 күн бұрын
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
@rajnandinichikhale908
@rajnandinichikhale908 9 күн бұрын
Same situation nd same life majhi pn ahe dada me pn same tujhyasarkh 2k25 start krtey 🥺❤️‍🩹
@manisharaghatwan6535
@manisharaghatwan6535 9 күн бұрын
खरंच बोललास तू दादा 👌👌
@SanikaPatil-r9v
@SanikaPatil-r9v 5 күн бұрын
विशाल भाऊ खरच यार मला खूप चांगली शिकवण मिळाली ... पण हा तुझा पर्सनल विषय आहे पण विचारू का सांग ना .. 😢😢
@divyaadak8
@divyaadak8 9 күн бұрын
💯 khara bolla dada
@pratikshabansode1458
@pratikshabansode1458 9 күн бұрын
Dada tu tension nko ghayu re hoil sagl thik tuji hi bahin ahe tujya sobat😊
@rekhagharte7385
@rekhagharte7385 8 күн бұрын
Be strong❤
@jayashrichandgude4580
@jayashrichandgude4580 9 күн бұрын
विशाल दादा टेन्शन घेऊ नको जगात असे लोक भेटतात म्हणून तू खचून जाऊ नको पुन्हा नव्याने सुरुवात कर ऑल द बेस्ट
@ShravaniMahabare
@ShravaniMahabare 9 күн бұрын
Ky zhala
@shraddhavithlani647
@shraddhavithlani647 9 күн бұрын
Tula aata vatety. Mala 2022 la samhal no problem swami belss you ❤❤Aai pappa eakada tari flight madhe basavaych aahe❤❤
@DreamGirlMe-S8M
@DreamGirlMe-S8M 7 күн бұрын
You are the best 💯
@rekhamakne4138
@rekhamakne4138 7 күн бұрын
Tu T.v star banave ashi mazi iccha ahe tula daily show madhe mi lavkarach baghnar Tathastu❤
@priyankajondhale2970
@priyankajondhale2970 7 күн бұрын
We always with you
@zumeshwariwairagade4815
@zumeshwariwairagade4815 8 күн бұрын
Tu sgdyat bhari ahes dada sgdyat alg ahes tu apl ek future bnv Tu aplya life mdhe happy raha
@divyagholap4504
@divyagholap4504 8 күн бұрын
Dada be strong ❤
@gauravingole4720
@gauravingole4720 7 күн бұрын
कायम सौबत भावा ❤😊
@RakeshGhonge-q2l
@RakeshGhonge-q2l 9 күн бұрын
You are great brother ❤
@Shonaa77
@Shonaa77 9 күн бұрын
Ho nakkich khar ahe kunalach khi farak nhi padat 💯
@ashawagh249
@ashawagh249 8 күн бұрын
Khar dada konich konach nast ye mla kal ahe apli gharich apli asta
@saniyautekar-wl7cg
@saniyautekar-wl7cg 9 күн бұрын
You are great❤❤❤
@vijayachavan1144
@vijayachavan1144 9 күн бұрын
Dada tuzi sagli swapn nkki purn hotil 😊
@sonalideore6293
@sonalideore6293 9 күн бұрын
Dada always tu king hota ani ahe roj vlog thakat ja amachi khup iccha ahe
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Intercaste Lafda | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
1:00:58
Shashank Udakhe Amravati चा Star🤩🔥 | OddPod | That Odd Engineer
1:44:52
mazi bayko series | Jaminicha matter | Vinayak Mali Comedy
20:04
Vinayak Mali
Рет қаралды 1,6 МЛН