खुप छान गायन ,आणि नाचणारी मुले पण लई भारी ....बघण्यासारखा कार्यक्रम माऊली....❤❤❤❤ खूप शुभेच्छा. ....
@prof.anandgiri3168 Жыл бұрын
ब्रह्मनिष्ठ हैबती महाराज,गुरु गणपती घराण्याचा कलगीचा,शक्तीचा विजय असो
@shahirudaychibade Жыл бұрын
गुरुवर्य आपले आशीर्वाद आम्हा कलाकारांना नक्कीच प्रोत्साहन देणारे आहेत आपल्या कडून मिळालेली शाबासकी ही आम्हाला अनमोल आहे धन्य झालो 🙏🙏🙏
@pravinghatwilkar2053 Жыл бұрын
संदेशजी आपली दुसरी बारी अप्रतिम झालेय खरच शेरास सव्वाशेर मिळाला .
@abhi-shinde Жыл бұрын
गुरु गणपती घराण्याचा विजय असो 🚩👌 संदेश बुवा सुंदर आवाज.... कार्यक्रम अतिशय उत्तम... लिखाण अप्रतिम 🙏🏻
@sahilchibade9009 Жыл бұрын
❤🙏🙏
@avinashmhaskar2270 Жыл бұрын
तरुण तडफदार युवा शाहीर संदेश दुदम आपण खूप सुंदर शक्ती तुरा कार्यक्रम सादर केलाय त्या बाबत आपले मनपूर्वक अभिनंदन आपण जे त्या ठिकाणी मांडलेले मुद्दे आहेत विचार आहेत ते प्रतिस्पर्धी शाहिराना विचार करायला लावणारे आहेत असेच नवनवीन विषय घेऊन आपण रसिकांची वाहवा मिळवून या कलेची सेवा करण्याचे कार्य करावं👌👌
@pravinghatwilkar2053 Жыл бұрын
संदेशजी आपला कार्यक्रम खुप छान आहे. गवळण तुफान गायलीत हिंदू धर्मात गाईला माता म्हणतात हिंदू धर्माचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तरुणांनी जागृत राहिले पाहिजे. सुंदर समाज प्रबोधन केले आहे. पुढील कार्यक्रमासाठी मनभरून शुभेच्छा
@Anacha1404 Жыл бұрын
मानाचं पारीतोषिक उत्कृष्ठ गायक लांबोरे बुवांना मिळालयं त्यातचं सर्व जिंकलयं...उत्कृष्ठ वादन...रंगभूषा...साउंड यापेक्षा कितीतरी पटिने ते मोठं आहे....❤️🌿 आणी बारी टाकताना दोन्ही बुवांच्या टाकलात तर बरं होईल..❤️👍
@vinayakchavan2108 Жыл бұрын
शाहीर संदेशजी बारी जबरदस्त आजुन पर्यत अशी बारी झाली नाही या वर्षांत खूप खूप छान अभिनंदन 🙏🙏आणि बारी पुर्ण टाका अर्धवट टाकु नका मधी मधी कट केलेली आहे.
@sahilchibade9009 Жыл бұрын
🙏🙏
@anilgurav8302 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण केलात बुवा आपल्याला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐👌👌👌
@sahilchibade9009 Жыл бұрын
❤🙏🙏
@NareshGhadvale Жыл бұрын
शाहिर संदेश बुवा अप्रतिम कार्यक्रम👍आणि उदयबुवांची उत्तम साथ तसेच गुरुवर्य आप्पा चिबडे व प्रविण बुवांचे उत्तम मार्गदर्शन सर्वांचे अभिनंदन💐💐 पाच पाच बक्षिस अभिनंदन🌹 करेक्ट कार्यक्रम झालाय
@sahilchibade9009 Жыл бұрын
❤🙏🙏
@anilgothal3442 Жыл бұрын
शाहीर संदेश दुदम आपण खूप छान कार्यक्रम केलात... सादरीकरण करण्यात आपण यशस्वी झालात .. गण ,गौळण, पद नावीन्य पाहायला मिळाले एकंदरीत आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणाला रंगदेवतेने सावंत परिवाराने आयोजकांच्या रूपाने दिलेल्या प्रथम क्रमांकाचे मानकरी या निर्णयाने मिळालेले आहे आम्ही कार्यक्रमास उपस्थित होतो बाकी इतर कोणी काहीही बोलूद्या ती काव काव व्यर्थ आहे आपणाला पुढील होणाऱ्या कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा 💐💐💐💐
@AjayShigavan-h5y Жыл бұрын
विकास लांबोरे बुवांची पण बारी टाका
@vinayakchavan2108 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन जबरदस्त 👌🙏🙏
@sahilchibade9009 Жыл бұрын
❤🙏🙏
@MadhukarYadav-oh5um Жыл бұрын
माझ्या गुरू गणपती ❤❤❤ आहात शान आहेत
@shahirudaychibade Жыл бұрын
माऊली तुम्ही मधू प्रकाश कृपेमुळे आम्ही प्रयत्न करत आहोत🙏🙏
गौळण मध्ये प्रश्न विचारात तुरेवल्याची तारांबळ उडत आहे सध्या कारण चाली ला देत असताना शब्दाला शब्द देताना कमी पडत आहेत.
@pramodgurav8969 Жыл бұрын
विकास बुवांची बारी टाक ना
@krishnamhadaye4864 Жыл бұрын
Purna bari update karavi
@rupeshshinde6081 Жыл бұрын
शाहीर देवेंद्र झिमण सर्वांना काफी आहेत करण आत्ताच्या घडीला ते टॉप ला आहेत
@pramodgurav8969 Жыл бұрын
हो खरं आहे सचिन कदम पण पाणी कम आहे 😀
@vikashumane4968 Жыл бұрын
झिमन बुवा. गान कोकिळा
@KokaniSwargकोकणीस्वर्ग Жыл бұрын
Lanja 👑 king
@pradeepkank1101 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम केलेला केलेला आहे
@sahilchibade9009 Жыл бұрын
❤🙏🙏
@mangeshvane4723 Жыл бұрын
Lambore madhe dam nahi guru ganpati gharanyachi barobari karayla aani tyachayadhi barech aale aani gele chati thokun tyancha nibhav tithe kay lagla nay tar ha kay fakta atak matak chavli chatak mhane paramparik karyakram kara 😂
@Shakti-tura-premi Жыл бұрын
Tumchya buwanna zopvla😂🤗
@Shakti-tura-premi Жыл бұрын
शक्ति तुऱ्या मध्ये एक नंबर बुवा फक्त लांबोरे बुवा उत्तम लेखणी आणि हजिर जबाब असणारे शाहिर आहेत त्यामुळे (आज भेटला तावडीत बगा कसा लांबोरे याला धकलटो बावडित)😂😅
@pravinghatwilkar2053 Жыл бұрын
शाहिर म्हटला की, आज झालेली गाणी आणि संभाषण पुन्हा होता कामा नये तरच तो खरा शाहिर लांबोरे बुवांच तेच तेच संभाषण थुकुन टाकली, मी तुमचा बाप आहे, पैसं आलं, चिभानं, भाजुन खाईन तीच तीच वाक्य एक दिवस प्रेक्षकांमध्ये तेच तेच ऐकुन एक दिवस पठारावसथा येईल. विकास बुवा सुशिक्षित आणि प्रतिभावान कलाकार आहेत. एवढी सुधारणा करावी
नाही करणार ते दम नाही कारण हे शक्ती वाले आहेत असं वाटतं अरे you tube वाला आहेस ना mg टाक ना 2ni बऱ्या
@IamKonkani Жыл бұрын
सलग ३ वर्ष शक्तिवाल्याना नंबर देतात
@damodargorivale5194 Жыл бұрын
अप्रतिम गीत रचना सुंदर आवाज आणि सूत्रसंचालन भारी मुले जबरदस्त नाचले आणि संगीत लाईट साऊड भारी संदेश लेका आणि उदय बुवा सुरेश चिबडे माऊली मधुकर बुवा प्रवीण माऊली प्रकाश पाजणे बुवा विनोद फटकरे बुवा तुम्ही सर्व गुरु गणपती घराण्यातील महान तपस्वी आहात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐