नोकरी सांभाळून सुद्धा माणूस प्रत्येक मुद्द्यावर व्हिडिओ बनवतो. माणसाला सलाम.❤
@MAHASpardha4 ай бұрын
🙏🤝
@akshaytorankar80014 ай бұрын
पोलीस महासंचालक जिल्हा आणि राज्य उत्पादन शुल्क वर व्हिडिओ बनवा की सर plz
@akashmane35552 ай бұрын
Sir khup chan video banvta aapn great information Sir excise deolpartment ca video banva he vinanti
@rohitkakde74104 ай бұрын
8.3 - विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था याबद्दल वीडियो बनवा sir 🙏
@bhushanbhadke52744 ай бұрын
सार्वजनिक बांधकाम विभागा बद्दल माहिती सांगा सर 🖐🏻
@namdevpatil22644 ай бұрын
आयुक्त गृह विभाग . video टाका
@rajumetkari71084 ай бұрын
👍👍
@suhasagre94634 ай бұрын
❤
@subodhkokate61734 ай бұрын
प्रमोशन कुठल्या विभागला लवकर मिळते
@KiranFulari-w5c4 ай бұрын
Lid vr video bnva sir
@satishkumbhar98074 ай бұрын
सर साधारणतः पसंती क्रम काय असेल त्यावर एक व्हिडिओ बनवा ...🙏🙏
@rupaliyewale80274 ай бұрын
Ya nantar chi process kadhi hoil
@sandeshjoshi95884 ай бұрын
NT-B मध्ये दीड मार्क्स ची lead आहे. Passage 1498keystroke चा मारला आहे. Chances आहे का
@ThinkUnique.4 ай бұрын
Sir पुरवठा विभाग मध्ये लिपिक चे promotion Senior clerk होईल की Supply Inspector??
@akshaybadukale67474 ай бұрын
Sir lead/cut off wr video bnva
@MAHASpardha4 ай бұрын
As soon as possible
@GurunathPatil-h3eАй бұрын
सर मी माजी सैनिक हाय मला कामाचा लोड कमी विभाग सांगा मी इंग्लिश चॉईस केल होत चांगले हाय काय मला इंग्लिश काचा हाय चालेल काय ओपन 130 मार्क हायेत.
@MAHASpardhaАй бұрын
पशु संवर्धन, कृषि, मत्स्य व्यवसाय घ्या
@suresh877114 ай бұрын
पुरवठा मध्ये departmental exam किती वर्षांनी देता येते?
@kiran.gaikwad_174 ай бұрын
Yes sir plz reply. & what about transfer under same department? Is this possible?
@predictwithsk.93334 ай бұрын
सर पण जाहिरातीमध्ये पसंती क्रम mention नाही ना.. आणि लिपिक पद हे सर्व ठिकाणी सारखेच आहे... I think आपल्याला प्राधिकरण निवडण्याचा ऑपशन देणार नाहीत ते.. असे ऐकले आहे. दोन वेगवेगळ्या Post चा पसंतिक्रम आहे एकाच post चा नाही..
@vishal-tn6jt4 ай бұрын
7000 जगा आहेत लिपिक च्या वेग वेगळ्या डिपार्टमेट च्या मग कस ठरवणार कोणाला कुठेले डिपार्टमेंट द्याचं ते ? सिम्पल गोष्ट आहे सर पसंती क्रम मागवणार आयोग त्या शिवाय शक्य नाही.
@MAHASpardha4 ай бұрын
परीक्षा पद्धती वाचल्यास समजून येईल
@rajeshwaridhesale24854 ай бұрын
Obc female 7 marks lead any chance
@satishchaudhari21634 ай бұрын
sir ews madhun fat( 1 question ) (2mk) chi lead aahe tari tumhi sangitlya pramane changle dept lavh agodar prefer dyava ki je konich select karnar nhi jase ki Mumbai vagere te agodar gyave pls guide...
@MAHASpardha4 ай бұрын
तसे काहीही नाही, गुणवत्तेनुसार लिस्ट लागणार आहे, कोणी कधी क्रम दिला आहे त्यावर depend नाही
@ThinkUnique.4 ай бұрын
पुरवठा विभाग येथे खूप Boaring काम असते. रेशन कार्ड लिपिक म्हणून कार्य करावे लागते. विशेष जास्त काही शिकायला भेटत नाही. महसूल विभाग top आहे. विषयच नाही