Рет қаралды 689,166
शिवस्वरुप श्री राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे क्यामेरया स्मोर असतांना केलेले हे प्रथम प्रवचन आहे.आधुनिक तंत्र वापरुन विडीयो चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे,प्रवचन जसे ध्वनीमुद्रीत झाले आहे तसेच कुठेही कट नसलेले जसेच्या तसेच आहे.आतापर्यंत श्री बाबाजींचे हे सर्व विडियो युट्युब वर दाखवण्याची प्रेरणा परम वंदनीय श्री माधवगिरिजी बाबा आणि परम पुज्य श्री संतोषगिरिजी महाराज यांची आहे.आज स्मार्त विजया एकादशी,महाशिवरात्रीच्या पुर्व संध्येला हा विडियो प्रसारित होत आहे हाहि योगा योगच आहे.