पहिला उकार की दुसरा ऊकार ? | उकाराचे सर्व नियम | मराठी शुद्धलेखनाचे नियम | मराठी व्याकरण नियम

  Рет қаралды 142,618

active teacher

active teacher

Күн бұрын

Пікірлер: 431
@archanarangankar
@archanarangankar Жыл бұрын
आज माझ वय 67 आहे. एवढी छान माहिती प्रथमच मिळत आहे. खूपच छान. नातवाचा अभ्यास घेताना खूपच उपयोगी.
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 2 жыл бұрын
सर, सलाम ... लहानपणी तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला पाहिजे होते.... आज माझ वय 62 वर्षे, पण तुमचे व्हिडिओ आवार्जून पहातो, खुप ज्ञान प्राप्त होते... धन्यवाद..
@ratanakarmore8525
@ratanakarmore8525 Жыл бұрын
माझे वय एकोणसत्तर आहे, तरी मी सुद्धा आवर्जून पाहतो.
@dangergaming3690
@dangergaming3690 Жыл бұрын
Maze age 48 aahe.aamchya ZP school madhe changale shikshak hote.marathi medium is best.we know that rule.nice video .🙏🙏
@jaisinggadekar5546
@jaisinggadekar5546 2 жыл бұрын
आपण खूप चांगले शिक्षक आहात.. शुद्धलेखन ही मराठी माणसांची फार जुनी समस्या आहे आपण यावर अगदी सोप्या भाषेत व्हिडिओ तयार करून ही समस्या सोडवली आहे
@JSJoshi-qm1ye
@JSJoshi-qm1ye 2 жыл бұрын
छान! खुप छान!
@deoraosurushe1589
@deoraosurushe1589 2 жыл бұрын
सर आपण र्हस्व दीर्घ उकार बद्द्ल खुप चांगली माहिती दिली .धन्यवाद.
@appasahebmargur3367
@appasahebmargur3367 2 жыл бұрын
सर आपण पुस्तक छापले आहे का व्याकरणाचे मराठी
@appasahebmargur3367
@appasahebmargur3367 2 жыл бұрын
सर मराठी शब्द लेखनाचे व्याकरणाचे पुस्तक छापले आहे का
@ratnamalakhadke9188
@ratnamalakhadke9188 2 жыл бұрын
किंवा ऐवजी म्हणजेच असे म्हणा सर. दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी असे म्हणा सर.
@DhondinathKoshti
@DhondinathKoshti 21 күн бұрын
माहिती महत्वाची व उपयुक्त आहे.
@dhansingsuryavanshi7519
@dhansingsuryavanshi7519 2 жыл бұрын
आजच्या घडीला शुद्ध लेखनाचे नियम सांगणे अत्यंत आवश्यक आहे जे.आपण केले आहे. आपला हा उपक्रम असाच चालू ठेवा सर म्हणजे मराठी भाषेचे लेखन शुद्ध आणि सुंदर होईल.
@activeteacher
@activeteacher 2 жыл бұрын
Thank you 🙏🙏
@mangeshchavan3647
@mangeshchavan3647 Жыл бұрын
सर आपण उत्तम रित्या अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद 🙏🌹
@raghavendrakolhatkar9896
@raghavendrakolhatkar9896 Жыл бұрын
खूप सोपे आणि उदाहरारणा सह सांगितले आहे. छान वाटले.
@sushantdeole6535
@sushantdeole6535 Жыл бұрын
सलाम करुण येवडेच बोलेल उत्तम शिक्षक आहात सर लहानपणी तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला पाहिजे होते.... आज माझ वय 27वर्षे पण नियम माहीत नह्वते
@hrutakolgaonkar5697
@hrutakolgaonkar5697 Жыл бұрын
असेच मराठी व्याकरणाचे vedio बनवत जा. खुपच मार्गदर्शक आहे.
@balasahebzodage6368
@balasahebzodage6368 3 ай бұрын
अतिशय सुंदररित्या शुध्दलेखनाचे नियम समजावून सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद, सर 🙏
@vandanaahire9209
@vandanaahire9209 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे.
@chandramohanpai2082
@chandramohanpai2082 2 жыл бұрын
Iam from English medium we had Marathi compulsory subject ,no teacher taught us these rules l am understanding this now at the age of 68. very useful video.Thanks
@suryaprakashingle5067
@suryaprakashingle5067 Жыл бұрын
सर अभिनंदन. अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगितले आहे.माझे वय 71 असतांनाही हा व्हिडिओ आवर्जून बघावसा वाटला.मराठी शुद्ध लेखनात ज्या अडचणी येत होत्या त्याबाबत संभ्रम दूर झाला .
@sushmakambli994
@sushmakambli994 Жыл бұрын
माझा खूप टेन्शन कमी झाला, मुलांना समजावणे किती सोप केलं तुम्ही, इंग्लिश मिडयम च्या मुलांना shudhlekhan चा खूप प्रॉब्लेम असतात, u r Wonderful टीचर
@MeeraUnhale
@MeeraUnhale 6 ай бұрын
सर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद सर
@udaytasgaonkar4867
@udaytasgaonkar4867 2 жыл бұрын
हे आजपर्यंत आमच्या शाळेत सुध्दा कधीच कुणी शिकवलं नाही. धन्यवाद
@dhanajichavan7200
@dhanajichavan7200 Жыл бұрын
He kharch aahe amhala pan he shikvle nahi
@eshikanevrekar5816
@eshikanevrekar5816 Жыл бұрын
Nahi shikavl shalet
@rahuljadhav4650
@rahuljadhav4650 Жыл бұрын
@@dhanajichavan7200 b'[ok /Jph .अई
@haridasvenkatesh9425
@haridasvenkatesh9425 Жыл бұрын
Ase shikvnare mastarach nahit
@jayashreepahade2522
@jayashreepahade2522 11 ай бұрын
Right💯💯
@sanjaydpawar4652
@sanjaydpawar4652 Жыл бұрын
खूप छान व सोप्या भाषेत समजून सांगितले आहे.
@ssatyavijay
@ssatyavijay 2 жыл бұрын
सर्व मराठी मातृभाषा असलेल्यांसाठी किंवा मराठी मातृभाषा असून इंग्रजी भाषेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सर्वांना वेलांटी आणि उकार शब्दामध्ये कसा वापरावा हे माहीत नसते. त्यांना व इतर सर्व मराठी शिकणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. आपले मनःपूर्वक आभार.
@pushpapadwal4758
@pushpapadwal4758 2 жыл бұрын
आपण एक चांगले शिक्षक आहेत. खूप छान माहिती दिली.
@jyotijoshi9117
@jyotijoshi9117 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती. धन्यवाद सर
@balajikadam8785
@balajikadam8785 2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त
@balasahebtarate3174
@balasahebtarate3174 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर.
@pralhadkhawale8570
@pralhadkhawale8570 Жыл бұрын
खरंच सर खूप छान आणि आवश्यक अशी माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏
@bhaskarsahare1759
@bhaskarsahare1759 Жыл бұрын
खूप छान शिकवता सर तुम्ही ❤
@khemrajrathod4805
@khemrajrathod4805 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त सर
@santoshjagtap1815
@santoshjagtap1815 2 жыл бұрын
सर, तुम्ही खुप छान, अमुल्य असे ज्ञान दिलेत. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभारी आहोत. र्‍हस्व व दीर्घ वेलांटी आणि उकार यांचे नियम जवळ जवळ सारखेच आहेत. खरच हे ज्ञान आम्हाला शालेय जीवनात मिळाले असते तर खुप बरे झाले असते. हे ज्ञान आता मिळाले हे ही नसे थोडके. इंग्रजी माध्यमातील मराठी हा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्हीडिओजचा खुप फायदा होईल. सहज आणि सोप्या पध्दतीने समजावून सांगितल्याबद्दल सर आम्ही सर्व आपले खुप खुप आभारी आहोत. सर 'खुप' आणि 'दीर्घ' हे शब्द कसे लिहितात ? का ते सुध्दा तत्सम शब्द आहे ?
@sunitashirgaonkar5526
@sunitashirgaonkar5526 Жыл бұрын
खूप सुंदर शिकवत आहेत. सोपेपणा ने धन्यवाद
@swatibrid3395
@swatibrid3395 2 жыл бұрын
खरंच खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही देत आहात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयोगी आहे.धन्यवाद सर.
@tayyabpatelsayyed8020
@tayyabpatelsayyed8020 Жыл бұрын
आपण खुप चांगले मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@kavyaajadhav1969
@kavyaajadhav1969 7 ай бұрын
Khupach chan mahiti dili sir tumhi ase video banavat ja
@sonumeshram9477
@sonumeshram9477 2 ай бұрын
Khupch chn sir . खूपच सुंदर माहिती
@threesidegamer3958
@threesidegamer3958 2 жыл бұрын
सुंदर स्पष्टीकरण
@reenagirase9643
@reenagirase9643 Жыл бұрын
Pharch mahtvacha video...as a mother it's gonna help us lot while teaching our kids
@manishatalekar9716
@manishatalekar9716 2 жыл бұрын
मी स्वतः अश्या अभ्यासाची वाट बघत होती .. सर तुमचे खुप खुप आभार .. हल्ली शाळेत असे explain nahi करत .. त्यामुळे मुलांचा गोंघळ होतो
@priyankas533
@priyankas533 11 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ ....खूप साध्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं .....खरंच लहानपणी आम्हाला असं कुणीच शिकवलं नसल्यामुळे मराठी कच्च राहीलं.... धन्यवाद
@josephdmello3010
@josephdmello3010 2 ай бұрын
Thanks a lot sir for correct imformation. God bless you and shower his blessings on your work & family
@mahendrasahare6471
@mahendrasahare6471 10 ай бұрын
फारच सोप्या पद्धतीने सांगितले सर, आपले धन्यवाद 🙏🌹🌷
@sheelapatileducationalvide2912
@sheelapatileducationalvide2912 Жыл бұрын
अप्रतिम विवेचन सर ! सलाम तुमच्या कार्याला
@surendrapatekar4580
@surendrapatekar4580 Жыл бұрын
खुप छान विवेचन सर. धन्यवाद🙏 🙏
@kalpanashidodkar9054
@kalpanashidodkar9054 2 жыл бұрын
या आधी हे नियम आम्हाला कुणीच सांगितृले नाही सर .धन्यवाद सर.
@rekhajegarkal6630
@rekhajegarkal6630 Жыл бұрын
छान शिकवलं. सोप्या पद्धतीने समजावले.
@DpMaster21
@DpMaster21 Жыл бұрын
धन्यवाद सर, खुप महत्वाची व अत्यावश्यक माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
@deoraosurushe1589
@deoraosurushe1589 2 жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे.
@shankarprabhu378
@shankarprabhu378 Жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण !.......
@aniltambe5085
@aniltambe5085 Жыл бұрын
Thank you Excellent, explanation
@activeteacher
@activeteacher Жыл бұрын
Thank you 🙏
@MfarooqueDeshmukh
@MfarooqueDeshmukh Жыл бұрын
Very good..sir.great.... I am proud of you. Farooque deshmukh.
@sudamsonule2690
@sudamsonule2690 2 ай бұрын
अगदी सोप्या पध्दतीने सांगत आहात
@sunandachawade9413
@sunandachawade9413 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छान समजावून सांगितले, मोठे टेन्शन निघून गेले
@amrapalialgule2037
@amrapalialgule2037 Жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती मिळाली
@siddharthanikhade5359
@siddharthanikhade5359 2 жыл бұрын
खूपच चांगले समजाऊन सागितले फार बरे वाटले धन्य वाद
@shivajisalunke7540
@shivajisalunke7540 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती!
@ajaygaware3318
@ajaygaware3318 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण सर..!
@vidyabhorjare2119
@vidyabhorjare2119 2 ай бұрын
महत्वाची माहिती दिली सर
@parmeshwarkulsange5545
@parmeshwarkulsange5545 2 жыл бұрын
Khup imp video ahe
@sushant_mote
@sushant_mote 2 жыл бұрын
Tumche he pahilech lecture pahile ani mi fan ch zalo tumcha.wha a teacher !
@roshansatam8841
@roshansatam8841 Жыл бұрын
खूप छान पद्धीत शिकवले आणि चांगल्या पद्धतीत आभारी आहोत
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dhanywad !!🙏🙏
@sujathaprakash1353
@sujathaprakash1353 Жыл бұрын
Thank u sir khup madat jhali mala marathi thala vela ti chi confusion dur jhali❤
@sanjeevsonawane2445
@sanjeevsonawane2445 Жыл бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती दिली आहे अज्ञान दुर होण्यास व शुद्ध लेखनात सुधारणा होण्यास खुपचं मदतच होईल
@vitthalambekar1699
@vitthalambekar1699 2 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही सर
@balkrishnahile3101
@balkrishnahile3101 2 жыл бұрын
फारच छान ,सर मराठी भाषा फारच कठीन आहे ,आपन फारच सोप्या पध्दतीने सांगितले .
@manishabaviskar6563
@manishabaviskar6563 Жыл бұрын
फार उपयुक्त माहिती. धन्यवाद सर.
@DhanrajmurkuteMurkute-ho4qq
@DhanrajmurkuteMurkute-ho4qq Жыл бұрын
खूप छान अभिनंदन सर... 🌹
@truptimohite9893
@truptimohite9893 2 жыл бұрын
खरेच अत्यंत अचूक मार्गदर्शन करत आहात. देवनागरीचे संवर्धन होत आहे
@dr.nandkumarkamble423
@dr.nandkumarkamble423 Жыл бұрын
खुप छान..👌
@kirangawde7545
@kirangawde7545 2 жыл бұрын
खुप छान, सध्या व सोप्या भाषेत उप युक्त माहिती दिली.
@vandanajambutkar7984
@vandanajambutkar7984 2 жыл бұрын
शितांशु
@amarnathdolare3062
@amarnathdolare3062 3 ай бұрын
I HAVE ALREADY COMMENTED ON VELANTI. I HAVE NOT LEARN IN THE SCHOOL OR HIGH SCHOOL. VERY VERY THANKS. THIS SHOULD BE INCLUDED IN SYLLABUS.
@sandiprathod968
@sandiprathod968 Жыл бұрын
Badhiya sirji
@deepalikharat3411
@deepalikharat3411 Жыл бұрын
Excellent explanation thanks Sir
@Ashok_pakhare
@Ashok_pakhare 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर परंतु हे नियमाचे पुस्तक मिळाले तर खूप छान
@tanujabilay9765
@tanujabilay9765 Жыл бұрын
Khup ch sunder spashtikaran dila Sir... 🙏🙏
@yashwantkanhere3681
@yashwantkanhere3681 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन आहे
@manishananavare6538
@manishananavare6538 2 жыл бұрын
खूप छान माहिती🙏🙏
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 Жыл бұрын
शेवटच्या अक्षरावरून उकार ऊकार देणे ठोकताळ्याचा नियम वाटला मुळ ध्वनी शास्त्र काय आहे उकार चुकल्यास अर्थ का बदलतो याचे स्पष्टीकरण संदर्भासह, उदाहरणांसह देणेस विनंती उदाहरणार्थ फुल. फूल मुळा मूळा सूर्य सुर्य ऊस उस सुचना सूचना गुण गूण खूप खुप खुन खून खुण खूण खुणा खूणा धन्यवाद सर कमी किंवा जास्त वेळ उच्चार केला तर अर्थ का बदलतो तरच प्रत्येक जण विचार करूनच लेखन करेल
@pushpakulbhaje1244
@pushpakulbhaje1244 Жыл бұрын
फारच छान आहे सर.
@rachanavarma6509
@rachanavarma6509 2 жыл бұрын
We should had had a guide like You in our school 🏫👍
@vitthalgawali9405
@vitthalgawali9405 Жыл бұрын
खरोखरच सरजी असं वाटतं की मी अजूनही वाटते की मी शाळेतच आहे
@bhagwatbansode6447
@bhagwatbansode6447 Жыл бұрын
फारच उपयुक्त मार्गदर्शन
@nagreshivaji2121
@nagreshivaji2121 2 жыл бұрын
एकदम सोप्या भाषेत सांगितले सर
@rajeshwarpada5819
@rajeshwarpada5819 2 жыл бұрын
खुप छान सर
@madhuriusendi
@madhuriusendi 5 ай бұрын
🙏🏻खुप च छान
@rajendraghadge97
@rajendraghadge97 Жыл бұрын
फारच उपयुक्त.
@sarikapatil5114
@sarikapatil5114 Жыл бұрын
खूप छान माहिती 👍
@mahadeobagade739
@mahadeobagade739 Жыл бұрын
सुंदर स्पष्टीकरण सर
@sameerkambali654
@sameerkambali654 Жыл бұрын
खूप सुंदर स्पष्टीकरण 👌👌🙏🙏
@niruparaul5358
@niruparaul5358 2 жыл бұрын
खुप सुंदर नियम सांगत आहेत सर
@anantdeshmukh8126
@anantdeshmukh8126 Жыл бұрын
खुपच उपयुक्त व्हिडिओ
@narayanp4256
@narayanp4256 2 жыл бұрын
फारच छान.मी पण कट्टर मराठी असून सुध्धा व्याकरणामध्ये फारच चुका करतो.तुमच्या शिकवणीमुळे बऱ्याच सुधारणा करता येतील आता लिहिताना.
@vilastupere1919
@vilastupere1919 2 жыл бұрын
गुरुजी तुम्ही खरोखरचं सोप्या भाषेत सांगता.
@aminsheikh6126
@aminsheikh6126 Жыл бұрын
अप्रतीम ...खरंच खुप सुंदर विडिओ
@jaylaxmibaraskar6678
@jaylaxmibaraskar6678 Жыл бұрын
Sir tumhi khup chan shikavata kharach khup dhanyavaad.
@rupeshmohite2386
@rupeshmohite2386 2 жыл бұрын
धन्यवाद सर! अशिच चांगलि माहिती देत रहा.
@vikasgharatmro5279
@vikasgharatmro5279 2 жыл бұрын
खुपच छान माहिती. प्रणव गुरूजी.
@activeteacher
@activeteacher 2 жыл бұрын
Thank you 🙏🙏
@kavitabagade9350
@kavitabagade9350 Жыл бұрын
धन्यवाद सर नियम छान समजावता. पण काही अक्षरांचा उच्चार अशुद्ध केला जातो. तेवढी काळजी घ्या. एक मराठी शिक्षिका
@gajanandeokar5675
@gajanandeokar5675 2 жыл бұрын
आजच मला चांगले समजले सर, धन्यवाद सर!
@manishamhatre5914
@manishamhatre5914 2 жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे.रस्व आणि दीर्घ चे उच्चार कसे करावे सांगा.
@Sarshotikalal
@Sarshotikalal Жыл бұрын
खुप छान सर 🙏धन्यवाद 🙏
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 Жыл бұрын
Khupach upyukt.🙏🙏🙏
@kausarshaikh2714
@kausarshaikh2714 Жыл бұрын
Very helpful for my school students. Thank.
@umeshkulkarni9459
@umeshkulkarni9459 Жыл бұрын
Very nice video sir.....I am so confused marathi writing but this video help me and taught mi ...So many things thank you so much sir
@kalyanimahendra
@kalyanimahendra 11 ай бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे सर thank you
@dnyaneshwarghatol9973
@dnyaneshwarghatol9973 2 жыл бұрын
आतिशय उपयुक्त माहितीआहे...
@mr_marne7999
@mr_marne7999 Жыл бұрын
Khup Chan shikvta sir. thank you sir
शुद्ध व अशुद्ध शब्द कसे ओळखावे ??  आणि त्याचे नियम I Lecture : 13
51:20
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 436 М.
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН