पहिला वाढदिवस | First Anniversary, वर्धापन दिन |

  Рет қаралды 416

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

2 ай бұрын

तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत कारण आपल्या लाडक्या वाहिनीला एक वर्ष पूर्ण झालेले आहे. आज आपल्या वाहिनीचा प्रथम वर्धापन दिन आहे.
आपल्याला विनंती आहे की भारतीय संस्कृतीवर व तिचा प्रसार करणाऱ्या आमच्यावर असेच प्रेम कायम करत रहा.
धन्यवाद !!!
--------
आमचे पॉडकास्ट पण तुम्हाला नक्की आवडतील.
अवश्य पहा.
---------
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
-------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
--------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • प्राचीन मंदिरे
२) • महादेव मंदीरे
३) • देवी मंदिरे
४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
५) • अन्य मंदिरे व मठ
६) • कोकण दर्शन
७) • गुजरात दर्शन
८) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
९) • पळसदेव Palasdev प्राची...
१०) • सज्जनगड Sajjangad
११) • धार्मिक उपासना
१२) • प्रवासातील अनुभव तुमचे...
-------
#marathivlogger
#marathitravelvlog
#वर्धापनदिन
#Anniversary
#वर्धापन_दिन
#वाढदिवस
#पहिला_वाढदिवस
#पहिलावाढदिवस
#मराठी_पॉडकास्ट
#Marathi_Podcast
#MarathiPodcast
#मराठीपॉडकास्ट
#travel
#travelvlog
#travelling
#Travellingvlog
#प्राचीन_मंदिर
#नक्षीकाम
#शिल्प
#शिल्पकला
#तीर्थक्षेत्र
#मंदिर
#Ancient_Temple
#KedarKhaladkar
#KedarPoojaPravas

Пікірлер: 72
@user-gh2yc5se4d
@user-gh2yc5se4d
अभिनंदन,आपल्या प्रवास च्यानलंला वर्ष झाले ह्यावर विश्वासच बसत नाही. आपण आज कृतज्ञता व्यक्त करताना आपण केलेल्या सर्व व्हिडियोंची थोडक्यात पण उपयुक्त महिती दिलीत. मी आपले व्हिडिओ शक्य होते तेंव्हा पाहतच असतो पण एखादा राहिलेला व्हिडिओ किती उपयुक्त आहे ते आज ह्यातून कळले. आपण या उपक्रमाद्वारे करीत असलेल्या भारतीय परंपरेची जागरूकता ह्यासाठी अनंत शुभेच्छा.
@user-zf8oz9yk3o
@user-zf8oz9yk3o
🎉
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478
👌👌🌹👌🙏
@arundhatikulkarni1321
@arundhatikulkarni1321
वाह .... अभिनंदन.
@anilchavan7573
@anilchavan7573
पिंपरी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करावा केदार सर
@dipakgkhangarMusical
@dipakgkhangarMusical
All the Best
@anildhawle1387
@anildhawle1387
प्रथम वर्धापनदिन निमित्त अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@shrutisatawalekar
@shrutisatawalekar
खूप छान..अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !!
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017
नक्की आणि तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो तुमचे व्हिडिओ फार सुंदर असतात असेच काम चालू ठेवा आम्ही . तुमचे व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना मदत पण मिळत असेल.
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017
Thank you 🙏🏻
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017
🙏🏻
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017
Congratulations 👏🏻👏🏻
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017
👏🏻👏🏻👏🏻
@hemantjewalikar2318
@hemantjewalikar2318
आपणां दोघांचं मनापासून अभिनंदन.
@vishaltambe5051
@vishaltambe5051
अभिनंदन सर
@renukakenjale3179
@renukakenjale3179
congratulations 🎊 and best wishes kedarpoojapravs❤
@janardanbathe
@janardanbathe
Doghanche khup khup Abhinandan. Ani pudhil vatchalis khup shubhechya.🎉❤
@naraharisandikar8748
@naraharisandikar8748
असेच वर्षोन वर्षे तुमचे चॅनल चालत राहो व आम्हांला सर्व नविन माहिती प्रेक्षणीय स्थळे सर्वांना पाहण्यास मिळावीत केदार आपला खणखणीत आवाज व जोडीला पुजा अप्रतीम जोडी असेच उत्तरोतर प्रगती होवो आमच्या सर्वांकडून प्रथम वर्धापन दिनानिमित्य मनःपूर्वक अभिनंदन
@user-jd2tt3sb1x
@user-jd2tt3sb1x
खूप खूप अभिनंदन केदार पूजा.
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111
आपण देत असलेल्या उदंड प्रेमाबद्दल धन्यवाद
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 81 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН