साहेब, आज महाराष्ट्रा भावूक झाला... कधीही न डगमगणारे नेतृत्व... साहेब, वाढदिवसाच्या अनंत सुभेच्छा...
@vandanadeshpande31524 жыл бұрын
जीवेत शरद: शतम 🙏🙏 वडिलांचा आधार असा वटवृक्षासारखा असावा भाग्यवान शब्दाचा अर्थ सुप्रिया कडे बघून कळावा👍👍 खूप छान कौटुंबिक क्षण शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
@usmanntamboli13184 жыл бұрын
💐💐💐💐🍰🍰🎂🍰🍰💐💐💐💐 साहेब ........ मे 2021 ...... आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा.शरदचंद्रजी पवार साहेब उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐💐🍰🍰🎂🍰🍰💐💐💐💐
@bhaskartalpade72944 жыл бұрын
आदरणीय पवारसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sushantsonawane89724 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब💐💐💐🎂🎂🎂 खरच किती छान असतात मराठी कुटुंब💐गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा
@vedikavya95964 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 देवा, जे जे चांगलं, उत्तम,उत्कृष्ट,हितकारक,सुखकारक,ऐश्वर्यसंपन्न,ते सर्व सर्व परिवारातील सर्वांना मिळत आहे
@akmemes74264 жыл бұрын
लढला, जिंकला, हारला पण पुन्हा जिंकला या वयामध्ये सुद्धा . पण ना कधी झूकला ना थकला 🙏❤️
@devmali61944 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@kisandombale2644 жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मा.शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा.
@dhondudeshmukh13954 жыл бұрын
आदरणीय शरदचंद्ररावजीसाहेब याना वाढदिवसानिमित उदंड आयुष्य लाभो हि मन्पुर्वक हार्दिक शुभेच्छा
@VishalPatil-os3zl4 жыл бұрын
एक नंबर हरामखोर शरद पवार
@suvarnavahadne91364 жыл бұрын
साहेबां ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@vedikavya95964 жыл бұрын
सर्वगुणसंपन्न साहेबांकडून खूप खूप काही शिकायला मिळत आहे. Thanks Pawar saheb
@sameerjadhav73664 жыл бұрын
#साहेब_शतायुशी_व्हा....!!! 🎂😊
@narendraasane5864 жыл бұрын
80वर्षा च्या तरुन पवार साहेब नां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@pratappatil98824 жыл бұрын
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂👍
@rajeshdahake2392 жыл бұрын
पवार साहेब आपण आणि आपले kutub आहेत तर महाराष्ट्राची पॉवर आहे.waddhiwasachy शुभेच्छा
@apnatimeaayega97124 жыл бұрын
साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजभवानीच्या चरणी प्रार्थना...
@ganeshvlog30844 жыл бұрын
साहेब आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@nasirshaikh81744 жыл бұрын
तुम जियो हजारो साल साल के हर दिन के दिन हो पचास हजार साल बहुत बहुत बधाई हो
@mahadeopawar65964 жыл бұрын
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून.👍👍👍
@santoshnavle40844 жыл бұрын
हिच आहे महाराष्ट्राची संस्कृती पवार साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@shantilalkharade43472 жыл бұрын
आदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्र चे पुजनिय आसे नेते आहेत.व आज महाराष्ट्र ची प्रगती मध्ये पवार साहेबां चे मोठे ओगदान आहे . म्हणुन त्यांच्यावर ईश्र्वराची कृपा आहे.तयानिं शतकी पार करावीं हि महाराष्ट्र व वासिंयाची मनापासून इच्छा आहे.
@deepakbhalerao39464 жыл бұрын
ना संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन,ना धर्माचे अवडंबर साधी राहणी,उच्च विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जपणारे महाराष्ट्राचे वडीलधारे व्यक्तिमत्त्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@krishnakamble32844 жыл бұрын
राजकारणाचा बाप माणसाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.... happy birthday Pawar saheb🙏
@digvijaylagad41664 жыл бұрын
Happy birthday राजामाणूस 🎂🎂⏰⏰
@rameshtandlekar50874 жыл бұрын
साहेबांना निरेागी व उदंड आयुष्य लाभो हिच जगदंबे चरणी प्रार्थना
पवारसाहेब ही सर्व देशवासियांसाठी एक प्रेरणेचा,कधीही हार न मानता जिद्दीने लढण्याचा ,हार-जीतचे विचार न करता सतत पुढे चालत राहण्याचा स्ञोत आहे....👌आयुष्यात मी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सरांचा खेळ पाहिला आणि पवारसाहेबांचे गेल्यावर्षी राजकारण अनुभवले....खरच मी भाग्यवान समजतो मला महान शिवशंभुच्या स्वराज्यात या शाश्वत समृद्ध व्यक्तीमत्त्वाचे जीवनाचे रंग अनुभवता आले . द ग्रेट सह्याद्री आपणास जन्मदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा!!!!
@ramdasshinde84244 жыл бұрын
पवार साहेबांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🌹🌹
@sanchayasrecipes66883 жыл бұрын
Happy Birthday Respected sir
@sunitathorat38773 жыл бұрын
शरद साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असे च खुप छान ंजगा तू म्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना महाराष्ट्राची शान आहात तुम्ही
@manojjoshi43244 жыл бұрын
साहेबांवर शंभूमहादेवाची अखंड कृपा आहे ! म्हणुन यश आहे. मोरगावच्या मोरेश्वराची,जेजुरीच्या खंडेरायाची आणि शंभूणहादेवाची कृपा संपुर्ण परिवारावर कायम रहावी आणि महाराष्ट्रातिल गोरगरिब जनतेसाठी पुढेही अखंड काम करावे,देव कधीच अपयश येऊ देणार नाही हीच ईशचरणी प्राथना !
@pallaviwagh27574 жыл бұрын
Pawar Saheb Maharashtra la vachva.....khup khup shubhecha tumhala sir
@ashleshapatil90034 жыл бұрын
बहुतांशी महाराष्ट्र जनता किती तरी वर्षं वाट पहाते शरदपवार साहेब देशाच्या सर्वोच्चपदी हवे होते. आम्ही वाट पाहतोय.
@sssy23084 жыл бұрын
Dream
@sagarw41974 жыл бұрын
कित्येक पतपेढ्या, कितीएक लघु आणि मध्यम उद्योग कारखाने, अनेक processing युनिट्स, साखर कारखाने, सहकार संस्था यांचा निर्माता आणि लाखो सामान्य ग्रामीण माणसांना रोजगार देणारां वटवृक्ष.. 🙏
@dwaitastroguru51874 жыл бұрын
भला माहीत इसे पंवार साहेब 100 री पार करतील या वयात सुद्धा हा मानुस जर एखाद्या तरुनाला लाजवुन टाकेल अशी धावपळ करीत आहे। शारीरीकदृष्या सक्षम बुद्धीमत्ता आजही सक्रीय आणी एखाद्या भयानक रोगाला जिंकुन त्याला विजय मीळवनारे पंवार साहेब खरोखर वैज्ञानिक दृष्टिकोणातुन हा एक संशोधनाचा विषय आहे। शतायु पंवार साहेब आपल्या वाढदिवसानीमीत्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा । जय महाराष्ट्र जय भारत
@amrapalkamble45074 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही खूप छान कामं केलंय महाराष्ट्र साठी मी तुमचा खूप रुणी आहे साहेब
@sandippanmand37284 жыл бұрын
या माणसाने खरच महाराष्ट्र व ग्रामीण भागात खुप प्रगती केली आहे
@sahahalibandagar59234 жыл бұрын
.all
@vijaykadam91884 жыл бұрын
माझ्या बाबा सारखे आसणारे शरद बाबा लाख लाख सुभेचय
@avipatil494 жыл бұрын
Happy Birthday Saheb
@kunal67664 жыл бұрын
Lol
@ashishkapade34404 жыл бұрын
Ly paragati Kali aahe dole bhauk zale maze bhava kasala dev manus aaye
खुप गर्व वाटतो आज आम्ही महाराष्ट्र राज्यात जन्म झाला आणि आपण या राज्याचे राज्याकरते आहात...साहेब मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...👏👏💪💪
@lalitpatle42104 жыл бұрын
आरोग्य संपन्न दीर्घायुषी लाभो पवार साहेबांना हीच प्रभू चरणी प्रार्थना
@snehaljoshi46314 жыл бұрын
आदरणीय पवार साहेब आपणांस वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा 💐💐💐💐 आपणांस आरोग्य पूर्ण निरामय दीर्घायुष्य लाभो. सर 🙏🙏खाजगी नोकरीत आयुष्य भर काम करणाऱ्या लोकांना अत्यंत तुटपुंजी पेन्शन आहे. तरी कृपया आपण लक्ष घालून निदान दोन व्यक्ती जगू शकतील असे पेन्शन करावे ही विनंती. आपण सगळं करू शकता सर. हीच एक विनंती साहेब.
@shekharbasude16893 жыл бұрын
Saheb khrach.. tumhi khup great ahat..
@mahadevbhosale34844 жыл бұрын
वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा साहेब.
@yogeshghadshi96734 жыл бұрын
पवार साहेब शतायुषी व्हा... दीर्घायुषी व्हा....साहेबांचं राजकारण आणि समाजकारण समजण्यापलीकडचं असत... खरं तर साहेब दिल्लीच्या पंतप्रधानपदी असायला हवेत. पण महराष्ट्रातील वैचारिक मतभेदामुळे साहेबाना त्या पदावर बसलेलं पाहता आलेल नाही. साहेबानंसारखा धुरंदर राजकारणी माणूस महाराष्ट्रात जवळपास कोणीच नाही. 🕙जय राष्ट्रवादी 🕙
@mahadevkamble49553 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पवार साहेब ग्रेटच
@Akshaychavan-dr9ig4 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 👑
@pradipchavan91044 жыл бұрын
Ek.. Number saheb ⌚⌚⌚🎂🎂🎂🎂
@devidasyenare8594 Жыл бұрын
फक्त महाराष्ट्र च नव्हे तर गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत सगळ्याना पुरुन उरणारा कोहिनूर हिरा शरद पवार .... King Always a king 👑
@dwaitastroguru51874 жыл бұрын
पंवार साहेब म्हनजे एक गुरुत्वाकर्षण की जे विरोधकाला ही मीत्र बनवुन आकर्षीत करुन टाकते। पक्ष जर सोडला तर विरोधी नेते सुद्धा पवार साहेबाचे मीत्र आहे। पक्ष निर्माण होतो तो व्यक्तिगत विचारधारेमुळे परंतु सामाजीक दृष्टिकोणातुन विचार केला तर पंवार साहेब धर्मनीरपेक्ष विचारधारा असलेले नेते। त्यामुळे सर्व जातीधर्मावर त्यांचे प्रेम आहे। विरोध हा फक्त पक्षा मध्ये असतो वैयक्तिक विरोध नसतो हे पंवार साहेबाचे आजच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने जनतेला ओळख करुन देत आहे।
@sudhirmurhe84054 жыл бұрын
लोकनेते...आदरणीय साहेब...तुम्हाला ह्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
कितीही कठिण परिस्थिती आली आणि आपलेच लोक साथ सोडून गेले तरी न डगमगता परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे जाऊन लक्ष्यापर्यंत कसे पोहोचायचे हे शिकवणारा 80 वर्षाचा तरुण, आमचे साहेब
@alviallauddin71413 жыл бұрын
आदरणीय पवारसाहेबांना वाढदिवसाचया शुभेचछा
@dheerajr.purohit47334 жыл бұрын
बहुत अच्छा लगा ये वीडियो देखकर। ऐसा लग रहा है कि हम भी उपस्थित हैं वहां !!
@sharidarjoshi15964 жыл бұрын
आता जवळजवळ आलं म्हणून भाऊक झाले
@Usha8674 жыл бұрын
Happy Birthday Respected Pawar Saheb
@VishalPatil-os3zl4 жыл бұрын
एक नंबर हरामखोर शरद पवार
@sanjaypawar27034 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिलेली अमूल्य भेट शारदेचा सुपुत्र, शेतकऱ्यांचा कैवारी मा. शरदचंद्र पवार साहेबांना 80 व्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!
@Aagrikingviraj4 жыл бұрын
Wish you many many happy returns of the day saheb..
@krishnadeoshinde80264 жыл бұрын
पवारसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@shriyashyadav73544 жыл бұрын
महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील राजकारणातील चाणाक्य....महाराष्ट्रातील बापमाणूस....आमचे..आधारावड ..शतायुषी व्हा साहेब..
@adityanagre5164 жыл бұрын
साहेबांना खूप आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 माझ्या महाराष्ट्रच नशीब आहेत साहेब👍
@mahadevumberkar79434 жыл бұрын
साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
@nareshmanwar35803 жыл бұрын
आदरनीय पवार साहेबा उदंड निरागी दिर्घ आयुष लाभो तुमच्या विचाराची खरोखरच देशाला अत्येत गरज आहे
@dadasogaikwad97894 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पवारसाहेब
@nirmalapathare1334 жыл бұрын
आरोग्य पुर्ण दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना प्रार्थना 🙏🙏🙏
@sonalibhapkar60534 жыл бұрын
Wish u many many happy returns of the day ....sir ....stay long life and heldy
@laxmankharsepatil28324 жыл бұрын
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आदरणीय साहेब
@dadasahebpansambal84574 жыл бұрын
प्रत्येक मराठी तरूणांनी आदर्श घ्यावा असं नेतृत्व . साहेब , वाढदिवसानिमित्त आपणांस खुप खुप शुभेच्छा .आपणांस दिर्घ-आयुष्य लाभो ही आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना .
@suhaspatil58264 жыл бұрын
वाढदिवसाच्या हर्दिक शूभेच्छा साहेब आमचे राजकीय दैवत पवार साहेब
@bhaiirfan1434 жыл бұрын
महाराष्ट्राची शान सम्मानीय आदरणीय श्री.शरदचंद्र पवार साहेब आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्या🎂🎂🎂🎂💐💐💐🙏🙏🙏🙏 पवार साहेबांना भारतरत्न देण्यात यावे
@shantanukarke10863 жыл бұрын
80 वर्षाच्या तरुण योद्ध्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@satyawanlagad90514 жыл бұрын
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. Proud of you saheb 👑👑👑
@Prasad_Velhal11164 жыл бұрын
महाराष्ट्रा च्या राजकारनतला बाप पवार साहेब साहेब साहेब साहेब❤❤❤💐💐
@vaibhavgaikwad7714 жыл бұрын
We all very proud of you sir....you belong state of Maharashtra......wish u Happy birthday sir....
वाढदवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐🙏🙏 राजकारणातला महान नेता👍👍सोनियाजी विलायती असून त्या भारतात सत्ता मेळ घालतात याचा विरोध म्हणून स्वतंत्र पक्षाचं बीज रोवणारा धाडसी,यशस्वी महाराष्ट्राचं वैभव राखणारा महान नेता🙏,त्या वेळी त्यांनी धाडस करून जर एनसीपी ची बीजे रोवली नसती तर आज हे प्रचंड प्रेम बघायला मिळालं नसते. खरोखरच महाराष्ट्र साठी खूप खूप अभिमानास्पद.बाकी राजकारण काहीही असो.🙏💐💐💐💐
@yuvrajghadge31304 жыл бұрын
साहेब नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या .पण खरोखरच आमचे साहेबच आहात . तुम्हाला दिघाऀआयुष लाभो.आसेच नवीन नवीन कल्पना आणुन राज्य हातात च असु द्या. नमस्कार साहेबऻना.तुम जिओ हजारो साल.
@babanpadaval1534 жыл бұрын
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हो
@ganeshbajad49114 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🎂🎂
@mayurihimalaya46453 жыл бұрын
Saheb tumhala waddivasacha hardik subheccha....tumchi garaj ahe maharashtra la Saheb