खूपच सुंदर खुप भारी मला खुप खुप आवडले हा चित्रपट superrrrrr नंबर वन
@ramchandraramchandra3625 Жыл бұрын
आपले महाराष्ट्र चित्रपट नाहीसे होतात आहेत तसेच,महाराष्ट्र मध्येच जन्म घेऊन ही काहि मानस हिंदीत बोलतात हि माझ्या साठी तुमच्या साठी काय आहे हेमला माहित नाही पण शिंधु सभ्यता मध्ये आज जरी मराठी आपण बोलतो तेव्हा शिंधु सभ्यतात मराहठी बोलले जात आहेत ज्या आपण ग्रामीण भागात जेवढ्या पण भाषा बोलतो ह्या सर्व समा विष्ठ् आहेत. आज देखिल संयुक्त राष्ट्र मध्ये आपल्या भाषांना योगदान दिलेल ना ही मराठी भाषा ऐवजी संस्कृत भाषेला मानता दिलेली आहे, आपली मराठीत भाषा पहली आहे जिस आपल्या शिकली जात नाही आपण आईवडीला च्या सांस्कृतिक वाढत्या वयात आपसमयतो आणी दुसरी कडे मनुवादी आपल्या जबरण संस्कृत भाषा पाठ्यपुस्तकात शिकवतात. मराठी भाषेला संयुक्त राष्ट्र मध्ये मान्या मिळायलाच पाहीजे संस्कृत च्या पण पहली भाषा मराठी आहे. जय छ.शिवाजी महाराज
@OrganicBalconyGardenMarathi4 ай бұрын
तुमचं मराठी बरोबर नाहीये😂 कॉमा , फुल स्टॉप काहीच नाहीये
@friendlyworldhappyfamilly8416 Жыл бұрын
खरे प्रेम हे तीच लगना नंतर होली दिवाली गणपति ला माहेरी आल्यावर हगणया च्या निमित्ताने रात्रि साडे तीन चार ला भेटायला शेतात येते ते 😅😅😅
@dinesh_mutke2 жыл бұрын
उत्तम चित्रीकरण आणि अभिनय सुद्धा।
@nitinbadhe9702 Жыл бұрын
खरं प्रेम करणाऱ्याला कधीच ते मिळत नाही आणि जे टाइमपास करतात त्यांनाच ते प्राप्त होते हीच शोकांतिका.
@maaribhai256 Жыл бұрын
True
@RiteshYadav-bi5rq Жыл бұрын
Hoy barabar
@VIDEOS12384 Жыл бұрын
Brobar ahe
@sagardesai9289 Жыл бұрын
Rgt ✅️
@bhanudaspisal6864 Жыл бұрын
काय भुललासी वरलीया रंगा, अशी अवस्था आहे ही.।
@dipaktekade21622 жыл бұрын
🇮🇳💓💓🌹🌷👌👌💝💞💔खूप भारी चीत्रपट 💓💓💓💔💘🇮🇳
@ushapawar73482 жыл бұрын
गण्या तुज काम खूप छान आहे
@Khwaja_ke_diwane786 Жыл бұрын
रूशि खुप वाईट कला तु
@diyagurav5121 Жыл бұрын
रूशी भाउ लय भारी कोमॅटी
@aarohi6070 Жыл бұрын
Chan ahe Film 😍😍mast Comedy 😂😂😂😂😂
@d.badshahvalvi50702 жыл бұрын
गण्य खूब कॉमेडियन आहे आणि त्याच बोलन आवडतो पन परत शूटिंग करताना जास्त जास्त कॉमेडी ठेवा पन लव स्टोरी जास्त दखवू नका प्रवीण आणि स्वीटी ची लव स्टोरी कमी करा थोड़ी जस्टज होत चलय लव जरा मजा येत नय गण्यची आणि रूची भाऊची स्टोरी चांगली आहे
@sarikachatre2659 Жыл бұрын
खूपच सुंदर ✌️✌️👌👌👍👍🌹🌹
@dhanrajundre12602 жыл бұрын
Kdkk
@vikassale94912 жыл бұрын
Khup chan
@parmeswartavre18702 жыл бұрын
मस्त भावा खुप भारी
@pinkipatil79562 жыл бұрын
Ganesh bhi che dylog suprb😍
@nitinbadhe9702 Жыл бұрын
Hi
@nitinbadhe9702 Жыл бұрын
Tula ek vicharaych hot? Tu mala tyach uttr deshil kay?
@nitinbadhe9702 Жыл бұрын
@@pinkipatil7956 maze eka mulivr khup prem aahe tiche pn mazyavr prem hote pn tine achank mala block kele mla kahich samjle nahi ki tine mala ka block kel tila kahi problem asu shkto kay.
@suryaajaycreation371 Жыл бұрын
@@nitinbadhe9702 Tila dusra bhetla asel 💯
@Kolpe__sarkar_0073 ай бұрын
😊
@pandurangkarlekar2584 Жыл бұрын
Good.
@kakasothombare91762 жыл бұрын
मस्त
@kishormuthe68952 жыл бұрын
ऋषी भाऊ एक nmb
@mayursable60742 жыл бұрын
Kadakkkkkk
@amolpokale16812 жыл бұрын
अर्धवट कहाणी
@आदर्शदिग्रेटबंजारा-स1च2 жыл бұрын
अरे काय राव पिच्छर हिट करण्याकरिता जरा हिरो हिरोईन ची जोडी तर कायपण शोभेल तशी लागीन ना राव....
@prakashbaraf944 Жыл бұрын
खरं आहे हे
@avishinde3346 Жыл бұрын
🤞
@karreluhanmanthukarreluhan6142 жыл бұрын
Has Hero
@vivekpadule43162 жыл бұрын
Ly bharu
@krishnashirsate9031 Жыл бұрын
😊😊
@rk8156 Жыл бұрын
Chan ahe
@ashpakpathan2418 Жыл бұрын
Ardhvt rahil na sgl
@pramodkolekar86642 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@sajgayanarase2014 Жыл бұрын
दिदि जाऊदे माफ करून काय फायदा ऋशीकाश
@aannatambe22442 жыл бұрын
❤️❤️❤️😘😘
@arunrathod16752 жыл бұрын
Ganesh bhai super😍💓
@anilshelar8180 Жыл бұрын
काहीच नाही समजला शेवटपर्यंत अर्धवट पिक्चर आहे
@prashantthakur198410 ай бұрын
Pudhacha bhaag you tube var aahe ka?
@subhashmupade99758 ай бұрын
हा चित्रपट कलाकार चांगले आहेत पण ऑडिओ कॉलिटी स्पष्ट नाही निर्मात्याने लव्ह स्टोरी मध्ये मसाला जोडला नाही