विनुचा आवाज 🎉 बाबुची अदा 🎉 नाना चा गीताचा खजाना 🎉 ढोलकी ची थाप 🎉 आणि गवकरंची भकाम साथ या कलेला तोड नाही 👏👍❤️🔥
@S.m-x3s10 ай бұрын
@@arunmestry8755 😂😂😂😂 छान आहे. नवीन नाव..... Thanks
@kaustubh-Ghadigaonkar-KOKan10 ай бұрын
माजा लाईक करा शेअर करा सप्राईज करा
@arunmore633610 ай бұрын
गवळण एक नंबर आहे❤❤❤
@nishapawar729110 ай бұрын
वा .वा.आवाजात सवालच नाही.अप्रतिम सुंदर.सगळे.१ नंबर.विडिओ छान आहे.
@mahendragurav546010 ай бұрын
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू ❤👍👌🙏❤️
@sayalikule865410 ай бұрын
बाबू सुंदर गौळण ,विनू नानांचा सर्वांचे आवाज छान आहेत गायकी सुंदर मस्त vdo तुमच्या मुळे बघायला मिळतात ❤ थँक्यू
@rameshphatkare484710 ай бұрын
विणू खूप छान, बाबू तू पण 🙏हे सर्व करण्यासाठी देवा ची कृपा असावी लागते, सर्वांना हे जमत नाही, हसणारे भरपूर असतात, हे देवाचं काम पूर्वी पासून आपली गावची जुनी माणसं करत आली आहेतं, सर्व जुन्या परंपरा मोडता किंवा सोडता येत नाही, त्या साठी आपल्या शरीरात तसं रक्त लागत, किंवा रक्तात तसे गुण पाहिजे असतात, जस पूर्वी हर हर महादेव फक्त एवढं म्हटलं की चला किंवा अंगात रक्त सळसळत, तसंच हेपण आपल्या गावदेवीचा किंवा, गावाचा कार्यक्रम आहे, जी पूर्वी पासूनची प्रथा आहे, चला म्हटलं की देवाचं काम लगेच तॊ 🙏🖕ज्याच्या कडून होणार त्यालाच तॊ (गावचा देव )उठवणार चल बावा तूच या साठी आहेस, आणि प्रत्येकावर आपापलं काम देऊन वर्षकाठी येणारे सण साजरे करून घेतो, 🌹आणि पुन्हा तुम्हाला विचारतो की मी तुला अजून काय देव (त्याचंच नाव देव किंवा आपण त्याला देव म्हणतो 🌹🙏नमस्कार करतो या जगाच्या मालकाला 🙏आणि तुम्हा सर्वांवार त्याची कृपा असुदे ही प्रार्थना करतो जगा च्या मालकाला धन्यवाद 🌹🙏
@Madhavidorlekar210310 ай бұрын
बाबू खूप छान दिसतोय विनू तुझा आवाज एक नंबर 👌👌
@swati549010 ай бұрын
विनु आवाज लयं भारी झीला १नबर गवळण लय भारी नाना ह्या वयांत काय आवाज नमस्कार नाना तुम्हाला अतिशय सुंदर आवाज
@pratikshaghadi459110 ай бұрын
खुप सुंदर बबली. विनुचा आवाज पण खुप भारी 🎉🎉🎉🎉🎉
@prdipjadhav510 ай бұрын
विनु अप्रतिम, सुपररररर से भी उपररररर. खुपचं सुंदर.
@sandipchavan467810 ай бұрын
बाबलोच ना हो 🤔 बाबल्याची गौळण 👌 फिगर आणि जिगर ह्यांचो सुंदर मिलाप आणि मादक अदाकारी सोबत नाना, विनूचा पार्श्वगायन लयं भारी. एकदम हटके ♥️ 👍
@namdevhindlekar294210 ай бұрын
विनु छान गातोस, खूप शुभेच्छा
@vandanamhapankar559810 ай бұрын
ऐक नंबर विनु भाऊ 🎉🎉🎉
@sangeetadalvi29410 ай бұрын
विनु तु ग्रेटच
@ShriramRane110 ай бұрын
विनय मस्तच, एडिटिंगची रंगपंचमीच केलीस आज ❤🎉
@kalpanamanwatkar369710 ай бұрын
बाबू विनू आणि सर्व तूम्ही कोकणकर तुमच्या एनर्जीला सलाम ..विनू तुझा आवाज खूप पहाडी आहे 🎉❤
@rajendrayeshwantjadhav110810 ай бұрын
Vinu cha awaz khup chan ahe.
@madhavirecipemarathi88010 ай бұрын
Kay avaj vinu cha 🔥🔥ani babu che Ada....🔥😍
@PriteshParab-c1g10 ай бұрын
❤ 1 no Vinu aavajachi Tod nahi bhava nana👍
@pallavinachanekar115410 ай бұрын
बाबू खूप सुंदर दिसतोय 👌👌👌👌👍👍 या वेळी नाना नी छान छान गाणी शोधून काढलीत👍👍👍👍👍👍
@jyotirane186310 ай бұрын
Vinu far chan gatos baghun khup chan vatte ahe
@jayashreeraut38510 ай бұрын
विनू ऐक नंबर आवाज शब्द नाही बाबू सुंदर
@shubhdapadwal553210 ай бұрын
फारच छान नाना अष्टपैलू खेळाडू। कोरस पण उत्तम। होळीच्या शुभेच्छा।
@ashwiniparab205410 ай бұрын
अप्रतिम व्हीडियो केलास विनू👌👌 भारदस्त आवाज आहे तुझा .🌹👌
@santoshkhopare10 ай бұрын
आवाज लय भारी आणि गवळण खूपच सुंदर
@shrutigirkar631510 ай бұрын
विनू आवाज खुप छान आहे तुझा
@BhagyashriJavadekar10 ай бұрын
Khupch cute distay bablya dada tumhi
@madhuribanpel341310 ай бұрын
विनु तुझा व नानांचा आवाज खुपच सुंदर तुम्ही रियाज कधी करता खुप मजा येते ऐकायला व विडिओ पहायला मी पुन्हा पुन्हा पहाते ❤
@jyotimasurkar563510 ай бұрын
वा खूप छान सगळे नंबर वन गायक
@kokanihruday10 ай бұрын
कुंफन आणि गाण्याचो टायमिंग perfect 🙏👍
@aartipadwal55110 ай бұрын
नाना ची गायकी अप्रतिम पण त्यांना सांगा तंबाखू कमी खायला बबली एक नंबर
@bhartisharma351210 ай бұрын
बबली एक नंबर आणि विनू तुझा आवाज एकच नंबर.
@manishachavan886510 ай бұрын
🌟🌟🌟🌟🌟🌟खूप छान शब्दच सापडत नाही कौतुक करायला बाबलया मस्त🌟🌟🌟❤️❤️❤️👌👌👌👌👌
@poonamghogale965510 ай бұрын
विनू दादा तुझा आवाज खूप छान आहे आणि बाबू लय भारी दिसतो
@siddheshrane389610 ай бұрын
लई भारी गावकरी पण झकास.विनू , नाना ,व कोरास मस्त.❤
@shraddhakale101010 ай бұрын
बाबु कमाल आहे तुझ्या या कामाची जिगर लागत अशी आपली संस्कृती जोपासायला पण...❤ मी पुण्याची आसून सुद्धा तुझे व्हिडिओ खूप आवडीने पाहते पण आता मी कोकणकर झाली आहे
@sudhakarbhosale333210 ай бұрын
विनू एडिटिंग सुंदर घातलं कुंपण मोडू नाका व खरोखरच कुंपन मोडून जाणारे लोक दिसले सुंदर एडिटिंग
@jayashreeraut38510 ай бұрын
नाना नमस्कार खुप सुंदर आवाज छान आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी
@mungikasturi682810 ай бұрын
। विणु एकच नंबर आणि बाबू पण
@shekharbuchade537110 ай бұрын
Khup chhan video zala mazaa aali baghayala ek number bhava Mukesh 💖🙏
@saishasandy1310 ай бұрын
Ek no. Nana hats off to you ❤ sunder gaulan 🎉
@amrapalimore452710 ай бұрын
विनू,नि बाबू आम्ही तुमचे व्हिडिओ बारामतीतून रोजच पाहतो तुमचे सादरीकरण खूपच छान असतात. विनुचा आवाज खूपच छान आणि बाबूचे स्त्री पात्र छान कमेंट्स ला रिप्लाय देत जा.
विनु लय भारी आवाज गणपतीच गान तर लय भारी. नानाचा आवाज जोडीला मग तर बाबुची बबली तोऱ्यात सर्व मंडळ जोरात
@swapnilgorathe626210 ай бұрын
खूप छान आवाज आहे माऊली
@ulkanarvekar572610 ай бұрын
वाह खूपच सुंदर,दादा तुझो आवाज खूप भारी असा मरे.आणि बबली म्हणजे जबरदस्त.तुमच्या कलेक साष्टांग नमस्कार
@studiable593110 ай бұрын
Vinu aavaj ekdam bhari. Gaat raha.❤ Babu pan mast distoy🤩 nanankadcha ganyacha khjana apratim.
@Vaishaliraut1310 ай бұрын
विनू दादा तुमचा आवाज खूप कडक 😊
@suchitaparsekar458310 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे, अगदी पुन्हां पुन्हां पाहावा असेंच वाटते. तुमच्या गावातील प्रत्येक सणांत आम्ही पण आनंद लुटतोय. धन्यवाद विनू, बाबू. 👌🙏
@pramilarambade431710 ай бұрын
Khup chhan gav aahe tumch dada
@sureshpatel812410 ай бұрын
Gomu cha dance very good very nice video vari vari naic sureshpatel Mumbai Malad West Mumbai Malad West Mumbai Maharashtra
@gurunathgaonkar101410 ай бұрын
अप्रतिम
@lavendarshelar273210 ай бұрын
अप्रतिन खूप छान सर्व कलाकार
@sanchitahatle10 ай бұрын
विनु एक नंबर छान संजय हाटले पुणे गाव गोठणे
@madanbagwe627310 ай бұрын
बाबू एक नंबर आणि विनू तुझा आवाज खूपच सुंदर
@bharatinandgaonkar350210 ай бұрын
विनू तुझा आवाज खूपच सुंदर आहे मस्त गोमू 👌
@sangeetashinde23010 ай бұрын
Vinucha avaj ek no ...nanacha avaj pan sunder
@satyamtalawadekar728Ай бұрын
विनोद दादा चा आवाज खूप गोड आहे
@sangeetashinde23010 ай бұрын
Babli ek no
@swatipradhan683910 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ!!! बाबूचे दिसणे,नजाकत, विनयची गाणी, नाना आणि बाबूकाकांचे गाणे ( आम्ही आता बर्याच लोकांना नावानिशी ओळखायला लागलो आहोत. 😂) आणि नेत्रदीपक कोकणाचं सौंदर्य!!! ह्या सगळ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा आजचा व्हिडिओ आहे. बबलूदादा, बबलीला किडनॅप करू नकोस रे.......😂😂😂
@sabihamulla844810 ай бұрын
खुप छान, सुं द र, १ number blog, गाणी पन् छान 😊😊
@coo-kingfood-mood10 ай бұрын
एक नंबर
@manalipalav255810 ай бұрын
एक नंबर👌👌👌👌 तीन हि गौळणी भारीच
@swatimadhave805710 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण🎉👌
@shamikabamne105210 ай бұрын
Gulabi Sadi bablo dista bhari
@kalpanathakur33010 ай бұрын
Khup chaan..
@sangeetashinde23010 ай бұрын
Babu gavlan chhan
@sunilpadte295210 ай бұрын
लय भारी 🎉🎉🎉
@deepaliamberkar115710 ай бұрын
Khupch khupch Chan Mauli 💐🍬🍕🍬💐🍬🍕💐🙏🙏🙏
@poojahadkar426010 ай бұрын
Very Nice Video
@suvarnaamonkar354210 ай бұрын
Khup mast. Bablya la jara baisarkhe chalaylahi shikvayche na majja ali asti
@abhishekyedare198310 ай бұрын
KY aavaj aahe da tuja ....❤❤❤❤
@nitinpednekar774910 ай бұрын
Wow atisundar 🎉🎉 mast songs
@digvijaydesai670410 ай бұрын
खुप खुप खुप छान❤❤
@sanjivanisawant897210 ай бұрын
vinu cha aavaj khup cha sunder aahe
@HemantPatel-g1e10 ай бұрын
👌👌👌👌👌😍😍 very nice Mukesh bhai
@pranjalpalaye265410 ай бұрын
Nice video
@SnehaBhosaleMix10 ай бұрын
खुप सुंदर विडियो
@sunitaphalke849710 ай бұрын
खूप सुंदर
@anantanabhavane121010 ай бұрын
Khup Chan❤❤❤
@Travellersagar-99910 ай бұрын
होळी चा सेरीस मध्ये १ लाख subscriber फिक्स
@VaishnaviMain-ci4cf10 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ❤
@tejaljankar954510 ай бұрын
खूप वाट पाहिली व्हिडिओची❤
@sayalikamble354610 ай бұрын
Khup chan
@anujashirsekar971110 ай бұрын
आवाज खुप सुंदर विनुचा
@lavuchavan251810 ай бұрын
लय भारी
@vinitabhogle30510 ай бұрын
बाबू छान दिसतो
@rameshnewalkar460210 ай бұрын
विनु नानां चा आवाज छान आहे ह्या वयात
@radhakudtarkar933910 ай бұрын
Chan
@sanjaynikam760910 ай бұрын
Super bhava tu chan distos🎉🎉❤❤
@pushpagaikwad849 ай бұрын
Veenu tuzo aawaaz kupach chan aasa.
@suvarnaamonkar354210 ай бұрын
Vinucha n Nanancha awaz khup goad ahe
@Tejasg93610 ай бұрын
Mst ❤
@seemamahadik942510 ай бұрын
मी chiplunchi आमच्याकडे शिमग्याला देवीची पालखी सोहळा असतो,तुम्ही सगळे छान गवळण म्हणता आणि नाच पण भारी करता,ही प्रथा का आणि काय आहे हे सांगा
@rekhagurav-mw9sf10 ай бұрын
Plese vinudada one song in live pan Sanga kadhi karnar