मेघा तु नवीन घर घेतले ही खूप चांगली गोष्ट आहे. तुझी अशीच प्रगती होत राहो.
@nayanadangat87653 ай бұрын
खूप छान देवपूजा आजची राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का जून घर नको म्हणू पहिले घर म्हण त्यासाठी पण तू खूप मेहनत आणि कष्ट घेतलेस म्हणून म्हणाले राग मानू नको श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺
@divyalad33283 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई तुला आणि खूप सुंदर आहे घर श्री स्वामी समर्थ
@manalighag49623 ай бұрын
किती सुरेख पुजा झाली उंबरठ्याची . खुप प्रसन्न वाटलं आणि तुझी नेहमीचीच पुजा बघुन खुप छान वाटत ekdam positive.🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@Nilimamore-o7e3 ай бұрын
मेघा तुझी देवपूजा आणि उंबरठा पूजा मनाला खूप प्रसन्न करते... तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे....
@NaynaChaudhari-un5uz3 ай бұрын
देवघर खूप छान आहे आणि उंबरठा पुजन छान मस्त । श्री स्वामी समर्थ
@sunildhane96842 ай бұрын
ताई तुमचे खूप शुभेच्छा महत्त्वाचे विषय सांगता हे लोकांच्या मनात बसेल अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@ushaholkar90333 ай бұрын
नविन घराचा होमटूर दाखव ताई लवकर मला खूप ऊच्छूकताहाये नविन घर बघायची ताई
@shitalgamare15723 ай бұрын
Ho mala pan 😍😍😍💕
@janhavipatil47943 ай бұрын
Megha ritik ne bnvlela swamincha photo pn Khali nthevta wall la devgharat lav ajun chan disel ...Ani roj tya photo chi seva krt nsel tr ti photo uchlun box mdhe thev Ani pujechya veles kadhat ja ..mala vatal ase mnun sangitl ..plz rag nko kru 🍫
@RashmitaMaya-zs6gn3 ай бұрын
Naween ghar ghetlay ka taine ka juna ghar repair kelay
@anitakamble91213 ай бұрын
Umbarthyacha video tak pls mi pan navin ghar ghetl aahe tevnha tyacha upyog hoil
@jeetdhond85533 ай бұрын
Mala pan
@sunitagalakate55103 ай бұрын
खूप छान देवघर
@archanakomti3 ай бұрын
Tai tumchya kadun khup changl shikayl bhetl changlya savai thanks tai
Khup sundar tai ashich pragati karat raha... Ghar tuzhyasarkhech positive energy che ahe. Shree swami samartha....
@archanatiwari95063 ай бұрын
नविन घरच्या आणि गृहप्रवेशाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हची पुजा बघुन मन प्रसन्न होत
@pratikrajale79203 ай бұрын
देवपूजा छान केली प्रसन्न वाटते
@Toshnibokil3 ай бұрын
Tuze video baghun khup chan vatat khup positive energy aahe tuzyakade megha 👌👌❤
@programer4663 ай бұрын
खुपच सुंदर श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@archanapawar85023 ай бұрын
खूप छान उंबरठा पूजन ताई...तुमचे पाहून मी पण माझ्या घरी करते खूप प्रसन्न वाटते...thank you...❤ घर खूप सुंदर आहे तुमचं...आणि देवघर तर मला खूपच आवडले आहे...❤
@Shivkanyawagh-dy4fp3 ай бұрын
खूप छान पूजा केली ताई आषाढी एकादशीची नवीन घराच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
@omgaikwad2223 ай бұрын
Khup chaan ahe vlog 🙏
@ratansawant64183 ай бұрын
खूप छान आहे देवघर उंबराची पूजा खूप छान केली श्री स्वामी समर्थ
@nandatambe5123 ай бұрын
Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा तू खूप छान सुंदर असे उंबरठा पूजन आणि देवपूजा मन अगदी प्रसन्न करणारी झाली आहे शब्दच नाही अप्रतिम पूजा केली होम तर दे आणि तू भगवान् बुद्धाची मूर्ती कुठे ठेवली आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@parinitarane51653 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ...Congratulations for your new House...
श्री स्वामी समर्थ मेघा ❤ तूझ्या प्रत्येक व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट बघत असते तूझी उंबरठ्याची पूजा खूपच सुंदर आहे ❤
@anitasawant95703 ай бұрын
नवीन घरासाठी शुभेच्छा खूप छान सुदंर 🎉🎉
@somawandhekar46143 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸
खूप छान 👌 पुजा मन प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sadhanasonawane17533 ай бұрын
मेघना ताई तुझी पूजा बघून मन अगदी प्रसन्न होत ग आणि तुझ नवीन घर खुप च छान आहें ग तुझी मेहनत ग मेघा 👌🏻👌🏻💜💜❤️❤️❤️🧡🧡💚💚
@SangitaManikshetty3 ай бұрын
Shree Swami Samarth megha tai 1:31
@sampadamundhe98083 ай бұрын
Shri Swami Samarth Tai 🙏🌹💐 Dev Ghar khup Chan banavl👌
@vaishaligaikwad463 ай бұрын
देवघर खूप सुंदर छान आहेत मला खूप आवडले
@saurabhawatade12343 ай бұрын
Tai puja khup chhan zali ❤shree swami samarth🙏
@sanjivnibhogale81033 ай бұрын
Megha khup chaan aahe ghar aani aaj chi devpujahi khup chaan keli aahe Swami Samarth asech tuzya patishi ubhe rhahot
@dipalikaranje92973 ай бұрын
श्री स्वामी समर्थ छान झाल उंबरठा पुजन छानच देवपूजा
@sonalipatade91053 ай бұрын
Tai tula khup khup abhinanadan, ashich pragati hou de ❤❤❤❤
@prachikalyani10173 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@kavitasirsat10043 ай бұрын
खूप छान झालं ताई तू घर घेतलं स्वामी समर्थांच्या कृपेने आणि त्यांचाच आशीर्वाद आहे ताई घेतला २बीएचके आहे का फ्लॅट ३ बीएचके घेतला दीदी फ्लॅट
@sakshimestry23043 ай бұрын
2 bhk
@priyankamore11133 ай бұрын
Kupp chan zali Tai Puja 💐🌹 shree Swami Samarth 💐
@vidyasalunke99693 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@ruturajmule38073 ай бұрын
ताई खुप खुप शुभेच्छा तुझ्या नवीन घरात अशाच सुरेख पूजा होत राहो . श्री स्वामी समर्थ
@nikitapatil733 ай бұрын
खरंय ताई उंबरठा lepan जे तू बोली ते अगदी बरोबर, मी पण साऊथ मध्ये राहते साऊथ मधे पण रोज सर्व महिला असच करतात,पाया ना pn हळदी ch lepen लावतात, मी सुधा ताई अशीच रांगोळी हळदी lepen आणि गुलाबाच्या पाकळ्या पण ठेवते खूप छान वाट ताई आणि येणारी सर्व लोक खुश होतायत एन्ट्री पाहून Khup Chan video tai 😊
@SagarPatil-ey5fj3 ай бұрын
tai khup chan puja keliy khup mst devghar disty congratulations tai
@minakshi18113 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मेघाताई नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा तुझे मंदिर खूप सुंदर आहे
नवीन घर घेतल्याबद्दल तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे अभिनंदन तू केलेली पूजा बघून एकदम प्रसन्न वाटले एक फक्त एक सुचवू का तू उंबरठ्यावर मधल्या भागावर तो रिकामा भाग असतो तिकडे पाकळ्या ठेवतेस त्याऐवजी तिकडे श्रीराम लिहीत जा 💐💐