देवा भाउ हाच माणूस गृहमंत्री गेले तीन वर्षे गृहमंत्री आहेत म्हणजे च ह्या जेवढ्या हत्या झाल्या त्याची जबाबदारी ओघाने च फडणवीस कडे जाते आता तटस्थपणे चौकशी सुरू करावी
@namdevnemane734620 сағат бұрын
वाल्या कराडला सत्ताधारी वाचवत आहेत ताई तर न्याय कोणा कडे मागायचा
@MrNams20 сағат бұрын
गृहमंत्रालयाला अजूनही जाग का येत नाही? मतदारांनो डोळे उघडून बघा, अत्यंत वाईट वाटते परंतु काहीच करू शकत नाही 😭😭😭😭
@psp779917 сағат бұрын
त्यांच्या बुडाला चटके दिल्याशिवाय जागे होणार नाहीत.. खरं म्हणजे सोंग घेतलय. आणि गृहमंत्री ही खमका नाही.
@khalidshaikh714819 сағат бұрын
मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान विषय मांडला.पुर्ण देशात हेच चालु आहे कारण खालपसुन वर पर्यंत सगळी यांची माणसे बसवली आहे.देश खुप रसातळाला गेलेला आहे.जनता जागृत झाली पाहीजे . तरच राज्य व देश वाचेल .जय हिंद जय महाराष्ट्र.
@mohanpatil-sn4xe20 сағат бұрын
पैसा फोको तमाशा देखो न्याय व्यवस्था विकाऊ आहे मिडिया पण विकाऊ आहे मुक्ता ताई
@mohanbane958019 сағат бұрын
मुक्ता ताई तुझे अभिनंदन 🙏
@dr_mayookh_dave20 сағат бұрын
Very good, mukta.
@Dayanji197520 сағат бұрын
जिस गुंडागर्दी के एग्जांपल हम यूपी, बिहार के देते थे वैसे ही स्थिति अब महाराष्ट्र में है. इन्हें गुजराती या नी महाराष्ट्र को भी बदनाम किया है
@prakashwankhede584019 сағат бұрын
जय मुक्ताई!
@dadasodevakar111120 сағат бұрын
मॅडम या राज्याला दळभद्री गृहमंत्री लाभला मग काय होणार सांगा... राज्यांची वाटचाल आता मणिपूर कडे चालू झाली आहे...
@akbarnadaf894720 сағат бұрын
कडक शिक्षा व्हायला पाहिजे हा विनोद आहे
@ganpatbhosale680517 сағат бұрын
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचे बारा वाजले आहेत .जनतेनी न्याय कुठे मागायचा पोलीस,न्यायपालिका सर्व सरकारच्या ताब्यात आहेत
आता ऐकच पक्ष प्रामाणिक राहिला तो म्हणजे उद्धव ठाकरे तोच महाराष्ट्र वाचवेल
@S.m.sParli7 сағат бұрын
मुक्ता मॅडम खुप छान विश्लेषण आहे
@anjanasawant902015 сағат бұрын
बीड येथील प्रशासकीय अधिकारी तात्काळ बदलने गरजेचे आहे.तसच सर्व बीडवासीनी या मुंडे घराला बेदखल करण्याची गरज आहे.कायदा सर्वांना सारखाच असतो हे दिसून आले पाहिजे.
@sushilbole907917 сағат бұрын
मुक्ता, छान विश्लेषण केल
@nbnyaynit9 сағат бұрын
जशी जनता असते तसाच प्रतिनिधी जनतेला भेटतो. जर हे खरं असेल तर विचार करायला हवा.....
@nirupamaborkar621816 сағат бұрын
बीड आणि परभणीचा मुद्दा लवून धरल्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही 🙂↔️🙏🙏
@SanjayAyachit3 сағат бұрын
ताई, सलाम तुमच्या धाडसाला ,इतकी दहशत असताना तुम्ही बोलता आहात
@vishalyanpure652717 сағат бұрын
शरद पवार साहेबांनी वाचवले म्हणून तर हे माजले पण समाजाने एकत्र येऊन यांना एक शॉट दिलाच पाहीजे असे मला वाटत
@kisanchalke289819 сағат бұрын
बीड, परळी व इतर मतदार संघातील मतदारांना सविनय विनंती की.पाहा हे सरकार सामान्य जनतेचे आहे का एका निष्पाप सरपंचाच्या खून होऊन सुध्दा कारवाई होत नाही गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
@chandrashekharvaidya31744 сағат бұрын
मुक्ता कदम आपल्या धाडसाला मानाचा मुजरा.
@charushilashirodkar187019 сағат бұрын
मुक्ता ताई तुम्ही खूप घाडशी आहात
@RajendraRathod-o5o20 сағат бұрын
जय महाराष्ट्र मॅडम 🌹🌹🌹
@arunanimale674218 сағат бұрын
अशा मंत्र्यांना सत्तेत ठेवू नये त्यांना लगेच राजीनामा अध्यक्षांनी राज्यपालांनी राजीनामा घेतला पाहिजे
@jeetendrasonawane757820 сағат бұрын
महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्व आणि सर्व प्रकारच्या अन्यायग्रस्त शेतकरी/नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे आणि लढलं पाहिजे, किंवा ह्या स्वतंत्र भारताच्या नव इंग्रजांची/पोर्तुगीजांची/मोगलांची सत्ता/राजवट आम्हाला मान्य आहे असे जाहीर करून आपल्या पिढ्यानपिढ्या यांच्या चरणी आंदन म्हणून सोडून द्याव्यात.
@trimbakmalve218218 сағат бұрын
जीव घेणारे या लोकांना सरकार पाठीशी कसे काय घालते,,याचा एकच अर्थ निघतो फक्त पैसा कमविणे,,मग खुन करून किंवा दलाली करून,, भ्रष्टाचार करून,,, आणि अश्या नेत्यांना जनता निवडून देते है विशेष
@amolnikam350920 сағат бұрын
कालपर्यंत मी हिंदुत्ववादी होतो..पण हे सगळं बघून आता स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे..राजकारणी हे कुणाचेच नसतात..भाजपच हिंदुत्व किती बेगडी आहे..संतोष देशमुख यांच्या कडे बघून तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा
@vinodvedak274120 сағат бұрын
BJP hi third grade party aahe.Aata economy damadoul zaliy.Aata swatahala sambhala
@GaneshMekale-dl3rc17 сағат бұрын
इंग्रज असच करायचे लोक आंदोलन करून करून थके पर्यंत काहीच करायच नाही मग हळूच थोडीशी कारवाई करायची.. झालं सगळ म्हणजे कुणी न्याय मागुच नये..
@dilippawar780517 сағат бұрын
पैसा पाहिजे का आरक्षण ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@vijaytarte607519 сағат бұрын
बीड मध्ये पुन्हा मोगलाई चालू झाली आहे!
@Muktaspeaks18 сағат бұрын
आपल्याया नकोय
@vijaytarte607518 сағат бұрын
@@Muktaspeaks होय, महाराष्ट्र भर पसरायला नको ! बिजेपी हटवा देश, लोकशाही, संविधान वाचवा 🇮🇳 जयहिंद 🇮🇳🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
@shankarkumbhar485920 сағат бұрын
Satyugat valyacha valmiki houn ramayan lihile gele hote.Kaliyugat valmikicha valya zala ahe.kiti 7/12 var nav lihile gele asnar Malak mhanun.
@Beimpartial10 сағат бұрын
अटक ना करण्यासाठी ,मोकॉक्का ना लावण्यासाठी कोणी पैशे तर नसतील घेतले ना . सगळ्यात मोठे आका .
@sameersheikh31019 сағат бұрын
Bhouth hi gambhir mudda uthaya hai bhagwan aapko salamat rakhe
@aryavhaulei56236 сағат бұрын
😢😔😌
@BuaratChivilkar19 сағат бұрын
JAI MAHARASHTRA 🙏🚩
@janardansawant793419 сағат бұрын
मुक्ता मॅडम देवा भाऊंना या या गोष्टीची अजिबात लाज वाटणार नाही पण. खडीसाखर. नितीन गडकरी यांना थोडी तरी असेल तर याच्या वरती भाष्य करतील.
@sanikapatil55320 сағат бұрын
Brobr ahe 🎉🎉🎉🎉tai
@Rpatqd6bi15 сағат бұрын
पंकजा मुंडे उर्फ पालवे यातच सर्व दडले आहे.पालवे आणि पालवे कनेक्शन ओळखा?
@yuvarajpawar852219 сағат бұрын
Tai, aaplya dhadsache kautuk❤
@meghnabane107017 сағат бұрын
मुक्ता किती भयानक परिस्थिती आहे बीड मध्ये हे माहीतच नव्हते फार भयानक आहे हे
@Muktaspeaks5 сағат бұрын
होय
@harrishvenkateshgowda727017 сағат бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@aryavhaulei56236 сағат бұрын
Kya hal hai Maharashtra 😔😌🤦
@balkrishnajoil635516 сағат бұрын
जय महाराष्ट्र मुक्ता
@1215mohan20 сағат бұрын
Ya sarvanna rss bjp cha support ahe tyamule yanchi asi himmat zali ahe.
@sureshjade725120 сағат бұрын
महाराष्ट्रा अजुन पुष्कळ काही होने बाकी आहे, महाराष्ट्राचा हीरा डायमंड मुख्यमंत्री आहे ते वहां पहात रहा, तु खरोखरच बोलत रहा, डरना मना है
@NijappaBansode18 сағат бұрын
जीव महत्वाचा आहे .पैसा परत कमावता यैतो 😂😂
@Pk-nq6es6 сағат бұрын
Nice information 👍
@vinodvedak274120 сағат бұрын
Sampla maharashtra .Ata baki Indians alet . Surrender to them.
@kisanchalke289819 сағат бұрын
बीड,परळी व इतर
@jaykumarkhot99396 сағат бұрын
मुक्ता तुम्ही जे सांगीतले ते ऐकूण आपण कोणत्या शतकात कोणत्या युगात आहोत? मला वाटते बिहार बरा पण महाराष्ट्र नको म्हणण्याची वेळ आलेली आहे.
@sushantpatil88915 сағат бұрын
ताई, उदगाव तालुका शिरोळ,कोल्हापूर येथे देखील शेतकर्यांच्या जमिनीवर अवैध माती उत्खनन नावाखाली 14 ते 15 लाख रुपये बोजा हा शासनाने चढवलेला आहे. हा बोजा कमी करण्यासाठी या शेतकर्यां कडून कितीतरी वेळा पैसे वसूल करून देखील अजून बोजा तसाच आहे.
@pravinshardul468817 сағат бұрын
गृह मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे गृह मंत्री हे अपयशी मंत्री आहे
@djshivamofficial210919 сағат бұрын
Deva bhau sleeping mode 😢😢😢 rip
@VilasMore-p1d5 сағат бұрын
सुंदर ताई
@djshivamofficial210919 сағат бұрын
Beed ❌️ bihar✅️ 😢😢😢
@SachinDhanwade-g8g18 сағат бұрын
👍
@vilaskadam401219 сағат бұрын
देवा चा आशीर्वाद
@nileshdustakar610520 сағат бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@chandrashekharmayekar674218 сағат бұрын
कांड खूप बाहेर पडतील पण नीट चौकशी होट न्ही
@Muktaspeaks5 сағат бұрын
झाली पाहिजे
@kadambarm972318 сағат бұрын
Salute to you Madam 🙏
@pd37019 сағат бұрын
Prima facie Maharashtra chya Home minister cum CM ni resign kela pahije ani tyajya var adhi cases kele pahije. Inefficient gunda pravrutti cha manus ahey Deva and gang including Ajit, Eknath, Munde, Gulabrao Patil,etc. As told by Anjali Damani adhi 118 MLA who are criminals sitting in vidhansabha should be terminated from immediate effect. And should undergo a trial in court of justice.
@PrPadol-fp3lj17 сағат бұрын
गृहमंत्री काय करतात.
@Muktaspeaks5 сағат бұрын
गुन्हेगारांना पार्ट्या देतअसावेत
@rakeshbaug454616 сағат бұрын
Well done mam
@damajibalkhande40326 сағат бұрын
Madam yalach tar rajyacha vikas zala ase mhantat
@ArunGhoderav10 сағат бұрын
Rss+cm+फडणवीस दादा पादा
@eknathkale48318 сағат бұрын
Tai hycha nay ite zala nahi tar var hoil ite nay mirnyachi shakyta Kami aahe